गृहखात्याची बेडरुम सुरक्षा सुरु कोणीही कुठेही घुसतेय | Sushil Kulkarni | Analyser | Sushma Andhare

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 403

  • @SUNITAJOSHI-yf1eb
    @SUNITAJOSHI-yf1eb 3 ชั่วโมงที่ผ่านมา +119

    सुप्रियाने / आव्हाड ने एव्हढी तत्परतेने साधू हत्या कांड च्या वेळेस नव्हती दाखवली.

    • @gajanangodbole9297
      @gajanangodbole9297 3 ชั่วโมงที่ผ่านมา +14

      दोघही थर्ड क्लास आहेत

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      साधूंना तर पोलीसांनीच मॉबच्या हवाली केले

    • @prakashranade5933
      @prakashranade5933 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      अजूनही त्याबद्दल बोलत नाहीयेत.

    • @Marathiabhang1
      @Marathiabhang1 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      Tyanacha shap laganar ahe tya lokana

    • @rahulkulkarni965
      @rahulkulkarni965 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      साधू सेलिब्रिटी कुठे असतात.

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 3 ชั่วโมงที่ผ่านมา +79

    मानभावी लवासा क्वीनला सैफची केवढी काळजी ? अडीच वर्षे त्यांचे सरकार असताना कितीतरी निरपराध व्यक्तींना त्रास दिला गेला त्यांच्याबद्दल का नाही वाटला कळवळा ?

  • @SuryaKhant-jj7cu
    @SuryaKhant-jj7cu 3 ชั่วโมงที่ผ่านมา +46

    खरोखरच सुषमा अंधेरे यांच्या बेड मध्ये सुरक्षारक्षक द्या कारण ही एकटीच आहे नवऱ्याला सुद्धा सोडून दिले आहे त्यामुळे सुरक्षारक्षकाची तिला गरज आहे

    • @shobhatengaskar4242
      @shobhatengaskar4242 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      वा भाऊ एकही मारा लेकिन सॉलिड मारा 👍🏻👍🏻

    • @SwatiPuranik-jp5iv
      @SwatiPuranik-jp5iv ชั่วโมงที่ผ่านมา +2

      सुशांत राजपूत चा खून झाला होता तेंव्हा ठाकरेंचे राज्य होते, तेंव्हा गृहखाते ‌काय केले?

    • @weoneuser1917
      @weoneuser1917 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂👌

    • @rajendrachavan39
      @rajendrachavan39 31 นาทีที่ผ่านมา

      पण सुरक्षारक्षकाला तिची गरज आहे का तेही बघा

    • @shreerambagade
      @shreerambagade 29 นาทีที่ผ่านมา

      एकदम झक्का ssssस!😂😂 ​@@shobhatengaskar4242

  • @prakashghule9918
    @prakashghule9918 3 ชั่วโมงที่ผ่านมา +43

    सुशिलजी या खान अवलादीची बातमी टीव्हीवर दाखवण्यात चढाओढ लागली होती हे दुर्दैव आहे. मराठी चॅनलनी तर लाज लज्जा सगळंच सोडली आहे. आम्ही ही बातमी आली की आम्ही चॅनल बदलतो...

  • @pramoddongre-u9p
    @pramoddongre-u9p 3 ชั่วโมงที่ผ่านมา +52

    सर्वात पहिले हिच्या बेडरूम मध्ये सुरक्षा रक्षक ठेवा.

    • @SanjayMahajan-f5t
      @SanjayMahajan-f5t 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      😅😅😅🎉🎉🎉❤

    • @gajanangodbole9297
      @gajanangodbole9297 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      😏🤦🏻‍♂️

  • @nutanmankame6448
    @nutanmankame6448 3 ชั่วโมงที่ผ่านมา +52

    मस्त बोललात ओ सुशिलजी,अगदी खुमासदार...काही झालं की गृहखात्याला दोष द्यायची वाटच बघत असतात विरोधक !

    • @sheetalsangole2840
      @sheetalsangole2840 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      हो.टपलेले असतात राजीनामा मागायला.😡

    • @VasantHardikar
      @VasantHardikar ชั่วโมงที่ผ่านมา +1

      जे खाते फडणवीस कडे असेल ते त्यांना फक्त फडणवीसांचा राजीनामा हवा आहे

    • @shreerambagade
      @shreerambagade 27 นาทีที่ผ่านมา +1

      फडणवीस यांनी घुसवलेला बांबू अजुन दुखत असेल.😂😂

  • @sumitradeshpande1444
    @sumitradeshpande1444 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    सुशील जी आजचा रविवार पूर्ण मनोरंजनाचा .. सकाळी टकले वाचले.... आता सुषमा अक्का भरपूर मनोरंजन.....

  • @shirishtambe9853
    @shirishtambe9853 3 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    झाले ते वाईट झाले यात शंका नाही. पण अनेक निष्पाप लोकनवर हल्ले ,होतात पोरीचे, बायकांची अब्रू लुटली जाते, तेव्हा कुठे जातत हे असे राजकारणी .

  • @DattatrayKohakade
    @DattatrayKohakade 3 ชั่วโมงที่ผ่านมา +53

    आव्हाडाची सुनता झालेली आहे, त्यामुळे तो बरळतो

    • @pravinkalbande3396
      @pravinkalbande3396 46 นาทีที่ผ่านมา

      नाही हो!😂😂😂खरं बोलतं होता जितुद्दीन!☺️😊😊तो म्हणतं होता "जातीयवादी हिंसक लोकां"नी हल्ला केला!😂😂😂म्हणजे मदरसाछाप जेहादीचं हल्लेखोर आहे ना!☺️😊😊

  • @TheOptimist-l6g
    @TheOptimist-l6g 3 ชั่วโมงที่ผ่านมา +51

    अनंत कुरमुसेंच्या गुन्हेगाराचं काय? त्याला कधी शिक्षा होईल?

    • @sheetalsangole2840
      @sheetalsangole2840 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      तेंव्हा नाही काळजी वाटली या लोकांना!!! दुर्दैव!!

    • @dineshgole2691
      @dineshgole2691 32 นาทีที่ผ่านมา

      कधीच नाही होणार!

    • @dineshgole2691
      @dineshgole2691 32 นาทีที่ผ่านมา

      कधीच नाही होणार!

  • @madhusudanbhoomkar3314
    @madhusudanbhoomkar3314 3 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    वा रे पत्रकार वा रे खासदार... धन्य माझा देश अन् धन्य ते व्यक्ती स्वातंत्र्य 😅

  • @arvindamle622
    @arvindamle622 3 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    खरं आहे सर तुमचं.खरचं विट आला बातम्यांचा.

    • @sheetalsangole2840
      @sheetalsangole2840 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      किती वेळा तेच तेच बघायचं आम्ही!!

  • @bhaidhupkar1787
    @bhaidhupkar1787 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    चांगला खरपूस समाचार घेतलात . उत्तम झाल .

  • @pramodkashikar4379
    @pramodkashikar4379 3 ชั่วโมงที่ผ่านมา +44

    या वार्ताहर यांचा पृष्ठ भाग खरच सुजवला पाहिजे असल्या भंगार पत्रकारिता बद्दल

  • @SadhanaRawte
    @SadhanaRawte 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    एवढा चाकू हल्ला होत असताना सर्व जण बघत बसले कोणीही मदतीसाठी आरडाओरडा केला नाही.अजब आहे

  • @sudhakarshinde7175
    @sudhakarshinde7175 2 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    खरोखर मला देखील १ टक्का देखील ह्यात इंटरेस्ट नाही, तुम्ही बोलत आहात म्हणून ऐकत आहे

  • @vijaymohite7101
    @vijaymohite7101 3 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    भारी धुतले... धन्यवाद

  • @vitthalmahamuni3059
    @vitthalmahamuni3059 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    बरोबर! एकदम सडेतोड विश्लेषण केले आहे. जय श्रीराम... 🚩

  • @pandurangalawekar187
    @pandurangalawekar187 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अगदी बरोबर आहे

  • @sheetalsangole2840
    @sheetalsangole2840 2 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    त्या घरातील कोणालाही १०० नंबर ला फोन करायला सुचले नाही!!!!!!🤔🤔🤔🤔बसले रिक्षा शोधत!!!हे पटत नाही सामान्य माणसाला!!!

  • @pramodkhataokar5892
    @pramodkhataokar5892 54 นาทีที่ผ่านมา +1

    आपले विश्लेषण बरोबर आहे 🌹🙏👍

  • @maheshlohekar1768
    @maheshlohekar1768 16 นาทีที่ผ่านมา +2

    या खानावळीशी आमचा काय संबंध, माघारी कांड यांनी करायचे, आणि खापर पोलिस यंत्रणेवर. वा रे गमजा.
    या सुळे बाईंना प्रदर्शन करायची काय गरज होती

  • @ShaliniPatil-z1c
    @ShaliniPatil-z1c 3 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    सुप्रिया आती शहाणी

  • @narayannazikar
    @narayannazikar 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    तुम्ही मांडलेले विचार अगदी बरोबर आहेत.

  • @shrikrishnaaghaw5317
    @shrikrishnaaghaw5317 3 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    प्रत्येकाला त्याच्या कर्मांची फळे मिळतात...

  • @kalevitthal3214
    @kalevitthal3214 3 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    यांच्या घरात पण बांगलादेशी पाठवा

  • @sampatraobhawar8531
    @sampatraobhawar8531 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    धन्यवाद सुशीलजी

  • @kushinathkute
    @kushinathkute 3 ชั่วโมงที่ผ่านมา +54

    पालघर ला साधूंची हत्या झाली तेव्हा कुठे होत ग्रह खात कुठं होत

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    सू सु ताईंनी जर एखाद्या शेतक-याला फोन लावून वांग्याची शेती कशी करावी हे जर सांगितले आसते तर बरं झालं असतं 😂

  • @DattatrayKohakade
    @DattatrayKohakade 3 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    ही कुणाच्या बेड रूम जात असेल म्हणूनच तिला बेड रूम आठवले

  • @girishdeshpande7130
    @girishdeshpande7130 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    मतदान साठी गजवि हींद आहे

  • @shyamdeshpande3749
    @shyamdeshpande3749 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    लई भारी सुशीलजी!

  • @BH-yl1ni
    @BH-yl1ni 3 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    खरं सांगू काय वाटते? करीना खान पेक्षा सूसू ताईच छान अभिनय करतात 'हं'! आता पक्ष संपणारच आहे काकांच्या पाठी तेव्हा बॉलीवूड मधे रोल शोधा 'ना' गडे😅 सैफच्या आईचा मिळेल नाहीतर बेबो(भोभो) किंवा लोलो(डोडो)च्या आईचा नक्कीच मिळेल. तसेही बॉलीवूड च्या आधुनिक आया आता जुनाट वाटू लागल्यात🙃

  • @suchetadhamane1659
    @suchetadhamane1659 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    सुशीलजी, योग्य आणि परखड विश्लेषण. खरंच यांना दुसऱ्या महत्त्वाच्या बातम्या नाहीत का? असाच प्रश्न पडतो. दाखवणारे मूर्ख आहेतच पण बघणाऱ्यांनी थोडा विचार केला पाहिजे. फालतू लोकांना बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांच्या बरोबरीने बसवू नका. धन्यवाद

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    हल्ला करणारा बांग्लादेशी असल्याचे ऐकलेय

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre3900 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    धन्यवाद.

  • @vijaybedekar4598
    @vijaybedekar4598 3 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    लय भारी विश्लेषण सुशीलजी

  • @mohangaikwad4702
    @mohangaikwad4702 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    सुषमा अंधारे च्या सुध्दा बेडरूममध्ये चारपाच पोलीस आणि एक आयुक्तांची नेमणूक करा.म्हणजे सुषमा आंधळी ला ती एकटीच बेडरूममध्ये एकटी असते. तीला भीती वाटत असेल.पण या कैदासणीच्या बेडरूममध्ये कोण घुसणार. 😢😢

  • @Manthan-x7t
    @Manthan-x7t 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    आती सुंदर विश्लेषण. विरोधक वसुली त न फुरसत काढून लक्ष घालत आहते. फोन वर समोर कोणी नसणार

  • @ppsiddhaye
    @ppsiddhaye 3 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    आता फक्त राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आली एवढेच म्हणायचे राहिले आहे.

  • @shashikantlele4810
    @shashikantlele4810 3 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    सुळे बाईंचा देवावर विश्वास नसू द्या.God वर तर आहे ना! thank God.

  • @kiranpofali8526
    @kiranpofali8526 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अहो सुशीलभाऊ , सगळंच हास्यास्पद आहे ,

  • @vasudeokurulkar9526
    @vasudeokurulkar9526 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    मा. मोदींनी राष्ट्रीम आपत्ती जाहीर करायला पाहिजे. ७ दिवस दुखवटा पाळायला पाहिजे फडणवीस यांनी दावोस दौरा रद्द करायला पाहिजे.

  • @avinashbadave9616
    @avinashbadave9616 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अगदी बरोबर, सुशिलजी

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 3 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    अहो साहेब त्यांच्याच घरचा मामला आहे होता फक्त आपलं महत्व वाढवून घेण्यासाठी हे कारनामे करतात आणि जास्त महत्वाच म्हणजे LIC कडून पैशे पण डिमांड केले त्वरित आणि ह्यांनी लगेच त्याची मान्यता पण मिळवली !!! 😊😊😊

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    आपण म्हणालात ते अगदी बरोब्बर आहे

  • @shobhasakorkar4750
    @shobhasakorkar4750 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सुशिलजी चांगली खरडपट्टी काढली,तुमच्या धाडसाचे कौतुक! पण हे
    अरंण्यरुदनच ठरेल याची मात्र खात्री आहे.

  • @jesthastar3272
    @jesthastar3272 3 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    Perfect I agree with you 100%. Not worth paying attention.

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 3 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    ताई एकटीच बोलत आहे 😂😢😢
    समोरचा व्यक्ती काय बोलतो,, हे मध्ये न थांबता, ऐकता बोलत आहे 😂😂😂

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    ताईंना आजूबाजूच्या एच एम व्ही पाळीव पत्रकारांना दोन गोष्टी दाखवून दाखवायच्या होत्या, पहिली मी विंग्रजी छान बोलू शकते, दुसरी लोलो आणि बोबो माझ्या बालमैत्रिणी आहेत

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 3 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    तो वट वट्या आव्हाड आणि लवासा राणी आता गप्प ,लाज ही वाटत नाही का 😅

    • @mansingraoghatage9649
      @mansingraoghatage9649 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      लवासा राणी एकदम परफेक्ट नाव

    • @shreerambagade
      @shreerambagade 19 นาทีที่ผ่านมา +1

      लवासा वांगी!😂😂

  • @kuberkondaskar7103
    @kuberkondaskar7103 3 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    ते सगळे आता लपायला बिळं शोधत आहेत.कारण
    हाती कांहीच लागलं नांही.
    नमस्कार धन्यवाद जय श्रीराम

  • @padmakarpotdar5995
    @padmakarpotdar5995 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    मस्त ठसली MVA AND चाय बिस्कीटवल्या ची

  • @adarangoli
    @adarangoli 3 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    सुषमा आक्का नंबर वन आणि टू😂

  • @sushilchavanp7514
    @sushilchavanp7514 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मेला असता तरी चालले असते

  • @shashikantlele4810
    @shashikantlele4810 3 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    इतका सगळा तपशील कळला पण रिक्षावाल्याला भाडे कोणी दिले ते कुठल्या बातमीदाराने सांगितले का

  • @shaileshpatil4954
    @shaileshpatil4954 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आव्हाड साहेब हल्लेखोर तुमचाच सख्खा चुलत मावसभाऊ निघाला

  • @jyotisurve4991
    @jyotisurve4991 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    अगदि सामन्य माणसाच्या मनातील भावना मांडल्या आपण अगदी बरोबर साधा हा अ‍ॅक्टर त्याला ईतक kai महत्त्व द्यायचे हे klat नाही

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 3 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    मानभावी मॅडम फोनवर बोलताना असा आव आणत होत्या जणू काही लोलो त्यांची classmate च आहे .

    • @bharatihawaldar5311
      @bharatihawaldar5311 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      कोणी फोन उचलला नव्हता. एकटीच नाटकी बोलत होती.

    • @trishnatravelogue
      @trishnatravelogue 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      Supriya Sule was doing drama. No one was talking from other side.

    • @nandkumargore6094
      @nandkumargore6094 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Hay saaley namkeen kuthlya Jatiche Aahet?Hindu tar nakkich nahit. Kaay pan kalvala,jase kahi heechya va miki kade ghatana ghadali

  • @aparna3018
    @aparna3018 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    छान व्हीडीओ. धन्यवाद

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Correct analysis

  • @Jocky008
    @Jocky008 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    हे पत्रकार नेमकं कोणत तीर्थ प्राशन करतात हे शोधून काढलं पाहिजे

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre3900 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सुशील जी कर्मुसे, पत्रा चाल, स्वप्नां पाटकर, खिचडी, सचिन वाझे चे खून प्रकरण सरकार ज्या प्रकारे हाताळतंय त्या मुळे ह्या लोकांची हिंमत वाढलीय. त्यावर एकदा बोला. धन्यवाद.

  • @suyogmahajan8715
    @suyogmahajan8715 3 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    पैशासाठी काहीही प्रसिद्धी गरजेची असते

  • @milindnandurkar6301
    @milindnandurkar6301 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अप्रतिम Sushilji.

  • @ramdaspatekar3364
    @ramdaspatekar3364 17 นาทีที่ผ่านมา +1

    खऱ्याचा तिस्कार खोट्याचा सतकार करणारे हे लोक आहेत.

  • @kvjoshi15
    @kvjoshi15 43 นาทีที่ผ่านมา +1

    हा माणूस नक्कीच मुंब्र्यातुनच पाठवला असणार आणि यात तिथल्या कोणत्या नेत्यांचा हात होता याची चवकशी एस आय टी मार्फतच करा.. अशी मागणी व्हायला पाहिजे..

  • @dakshtachoudhari3616
    @dakshtachoudhari3616 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    मेला असता तर काय झालं असतं 😂😂😂😂😂😂

  • @HarichandraNehe
    @HarichandraNehe ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जरुर ऐका

  • @hemantvazoorkar4215
    @hemantvazoorkar4215 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आव्हाडांचं नांव जितेंद्र ठेवल्यामुळे हल्ला झाला दिसतोय.

  • @pradeeptanna8606
    @pradeeptanna8606 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Very true .

  • @sheetalsangole2840
    @sheetalsangole2840 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    सुप्रिया खरोखरच फोनवर “लोलो” शी बोलत होत्या का ते आधी शोधा- कदाचित नुसतंच ॲक्टिंग करत असतील लोलो शी बोलण्याची असं वाटत.😂

    • @sureshshinde11
      @sureshshinde11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      नूसती एक्टीग होती.कारण समोरून कोणीच बोलत नव्हत.सूसू सलग एकटीच बोलत होती😅

  • @SuryaKhant-jj7cu
    @SuryaKhant-jj7cu 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    सुषमा अंधारे कोणाच्या बेडमध्ये जाते कारण तिला बेडची आठवण झाली याचा शोध मीडियाने घेतला पाहिजे

  • @udaykuptekar9394
    @udaykuptekar9394 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एंजॉय करा, महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी विदुषकांची भरती झालेली दिसतेय.

  • @vijayrokde2790
    @vijayrokde2790 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    देशा साठी सर्वात घातक जमात ही लिब्रांडू हीच आहे?

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जय श्री राम सुशील कुलकर्णी जी

  • @HMWagle
    @HMWagle 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    लोलो, बेबो,सैफ, तैमूर, जहांगीर,जेड😮

    • @ckpatekar
      @ckpatekar 34 นาทีที่ผ่านมา +1

      😂😂😂😂😂 सुसु ताई फारच घट्ट मैत्रिणी दिसतायत

  • @AshokShah-e9n
    @AshokShah-e9n 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Sagalach.Hasyaspad.....Sushil ji Aapala Vishleshan......Majja..aali........bola ta...parkhad.ani muddesud.......U r great........

  • @shrinivaspatil3795
    @shrinivaspatil3795 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मेला तर काय फरक पडणार होता? सामान्य लोकांसाठी काय केलं आहे या लोकांनी?

  • @RAJESH-ic5pv
    @RAJESH-ic5pv ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Bilkul barobor kulkarni saheb.

  • @PrabhaJojan
    @PrabhaJojan 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आधी स्वतः कुठे होत्या कुठे गेल्या कुठे घुसल्या ते बघावे

  • @VishnuKale-oe6xu
    @VishnuKale-oe6xu 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सुशिलजी यांना राजकारण करायचं

  • @anitasane3903
    @anitasane3903 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    कोणता तो दरिद्री सैफ रस्त्यावर झोपला होता आणि मुजोर मद्य धुंद चालकाने गाडी त्याच्यावर घातली की काय असेच पहिल्यांदा वाटले... मग कळले हा किती गंभीर गुन्हा घडलाय... घर में घुस के मारा... आता सरकारनेच बेडरूमला काटेरी कुंपण घालून त्यातून वीज सोडावी😁🤣

  • @bharatmahaan2991
    @bharatmahaan2991 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Taimur-Babur Gang च्या घरात तर त्यांचाच shantidoot घुसला.

  • @deepakadagale9028
    @deepakadagale9028 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    काय हे नसीब इतकी कोटि ची सम्पती असुन कोटि कोटि च्या गाड्या असुन एका आटो मधून जिव वाचवन्या साठी जावे लागले

  • @kirandhongadi2482
    @kirandhongadi2482 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    हसून हसून पुरेवाट झाली 😂😂

  • @padmajavaidya9696
    @padmajavaidya9696 3 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    एक वाक्य चार वेळी शब्द फिरवून बातम्या सांगितल्या जातात इतक्या बोअर करतात . . खरच आहे बिल्डींग सोसायटी सिक्युरिटी काय करत होती एवढ गंभीर घडले च नसते .

  • @Vishal-zb1jg
    @Vishal-zb1jg 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Breaking news - सुप्रिया सुळे English मध्ये बोलल्या.

  • @gajananjoshi7566
    @gajananjoshi7566 27 นาทีที่ผ่านมา +1

    विरोधी पक्ष नेते सगळे शांतीदूत धर्म स्विकारलेले आहेत.जितुद्दिन इ.....

  • @amraykar
    @amraykar ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सुप्रिया च्या बेडरूम वर पण पहारे ठेवा

  • @anilrajguru8341
    @anilrajguru8341 3 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    प्रत्येक माणसाला ज्याची त्याचीच सुरक्षा करणे भाग आहे., ह्या सैफने हे चेक केले पाहिजे की त्यांची सुरक्षा रक्षक काय करत होते ??

  • @d.pkajale7099
    @d.pkajale7099 55 นาทีที่ผ่านมา +1

    बांगलादेशात हिंदूंवर गेले काही महिने
    ऐव्हढे आत्याचा चालू आहेत पण साहेब,
    ताई , आक्का कुणीच येव्हड्या तत्परतेने
    निषेध नोंदवला नाही किंवा दुःखही व्यक्त
    केले नाही.

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 12 นาทีที่ผ่านมา +1

    नट सम्राट ची मुलगी जबरदस्त ॲक्टर आहे मिडिया समोर खूपच ॲक्टिंग करतात

  • @dineshhegde3144
    @dineshhegde3144 3 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    Govinda konti bandooq saaf karat hota sakali 4-00 vajta😂😂😂

    • @prashantraj4300
      @prashantraj4300 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      😂😂😂😂😂😂😂

  • @pkhanore
    @pkhanore 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पाल घर ला साधूची हत्या कर तना याचे त्या वेलचे गृह खाते १०० कोटी वसुली करत होते

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ABP माझाच्या एका बातमीदाराने त्या रिक्षाचालकाचा इंटरव्ह्यू घेतला , रीक्षात ३ पुरुष बसले.. तरी याचं, कोणी बाई नव्हती? कोण कुठे बसला होता? मग रिक्षात बसले तेंव्हा कुणी बाई नव्हती? .... तेच तेच प्रश्न... फक्त रक्ताचा रंग लाल होता का? एवढच बाकी होतं. 😡😡😡😡😡 एक मात्र झालं सैफने वाल्मिकी, आकाची १/२ दिवस सुट्टी केली 😂😂😜😍🤪🤣👏👏👏

  • @pramodchawada8567
    @pramodchawada8567 ชั่วโมงที่ผ่านมา

    Very nice... absolutely right sir

  • @dineshgole2691
    @dineshgole2691 31 นาทีที่ผ่านมา +1

    सैफ आणि करिनाच्या मध्ये एक सुरक्षारक्षक झोपवा!

  • @poojakumbhar5009
    @poojakumbhar5009 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार सर

  • @vinayakbhatawdekar1751
    @vinayakbhatawdekar1751 13 นาทีที่ผ่านมา +1

    अंधारे च्या बेडरूम मध्ये सुरक्षा रक्षक ठेवा.