वाल्मिक कराड सुटत नसतो सुटला तर जगत नसतो याचा शेवट संतोष देशमुख यांच्यापेक्षाही भयानक होनार कारण महाराष्ट्रात याला सगळेच ओळखतात कराड खुनी खंडणीखोर आहे म्हणुन. संतोष देशमुख सरपंच मस्साजोग यांना न्याय मिळालाच पाहिजे . जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय जय श्रीराम जय भीम
*अरे किती किती खोटं बोलतो काळा ड्रेस घालून जरा त्या न्याय देवतेला तरी मान पैश्या साठी नीच माणसाला न्याय देणारा तु पहिला वकील अशील आणि महाराष्ट्रात गुंड वाढवण्या साठी त्यात तुझं नक्कीच योगदान असेल वाकीला*
कराड काय मल्टी नॅशनल कंपनी मधे कामाला होता का एवढी प्रचंड संपत्ती कशी जमा केली पोलीस संरक्षणात गुंडाची टोळी चालवत आहे धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनात.
वकील साहेब कीती रुपये घेतले आरे लाज वाटायला पाहिजे तुझ्या जवळच्या माणसासोबत संतोष देशमुख यांच्यावर आलेली वाईट वेळ आली असती तरी पण केस लढवली असती का ..😢😢
वाल्मीक कराडला शाल श्रीफळ सोबत एके रायफल देऊन राष्ट्रपती पुरस्कार देऊन पायघड्या टाकून सन्मानित करा आणि आजन्म तुमच्यावर कोणताही गुन्हा दाखल केला जाणार नाही अशी न्यायालयाकडून हमी द्या
गुरहमंत्री,मुख्यमंत्री ची ed न 6 ते 12 महिने जमानत होऊ दिली नाही हे तर अमानुष निर्दयी मर्डर केस परत खंडणी, ED ची केस एव्हडं असुन जर जमानत मिळत असेल तर लोकतंत्र संपलं समजा
अस आहे वाल्मिक कराड च्या डोक्यावर फार फार मोठ्या आकाचे आशिर्वाद आहे व पैसा विचाराल तर पैसा पाण्यागत आहे त्यामुळेतो निर्दोष मुक्त होणार गरिबाची दुनिया नाही .
मला तर अता दाट संशय येतो... कोण तरी भलताच आरोपी आहे ज्यानी हे ठरवून करायला लावलाय... व तो बरोबर वेळ साधून हळूच काही तरी मीडिया ला माहिती देतोय.. जेणे करुन त्याच्यावर पोलिस व ईतर यंत्रणेचा संशय जाऊ नये... नीट शांत डोक्यान विचार करा.. सगळ साफ दिसेल..
मोक लावला आहे तर जामीन कसा आणि एवढी संपत्ती कशी गोळा केली याची चौकशी झालीच नाही आणि जामीन मिळतोच कसा अधिकाऱ्यांची चौकशी झाली नाही जामीन कसा मिळतोय तेच बघू
वाल्मिक कराड सुटत नसतो सुटला तर जगत नसतो याचा शेवट संतोष देशमुख यांच्यापेक्षाही भयानक होनार कारण महाराष्ट्रात याला सगळेच ओळखतात कराड खुनी खंडणीखोर आहे म्हणुन.
संतोष देशमुख सरपंच मस्साजोग यांना न्याय मिळालाच पाहिजे .
जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय जय श्रीराम जय भीम
लायकीत रहा बाळ उगाच बालीशपणा करू नको 😂😂
😅😅😅
हासु नको@@simpleman8322
शट्ट कोणाला कोणाला मारणार कराड @@simpleman8322
कुणाची लायकी लढतोस झाटू.... परळीचा बाहेर गेलाय का कधी... कुत्र्यागत मार खाशील@@simpleman8322
वाल्मिक कराडला No जेल No बेल सीधा प्रभु से मेल
भगवान के घर देर है, अंधेर नाही.....
भगवान तुरंत ही वाल्याको अपनेपास बुला लेगा
कुणाच्या गांदित दम आहे...
तु त्याचा रक्ताचा मुलगा आहेस होय @@indinlovers1236
वाल्या मना त्या हरामखोर ला.
म्हणजे भारतात असे पण कायदे आहेत वाटतं की चोर, खुनी, दरोडेखोर हा गुन्हेगार नसतो.
जामीन मिळत नसतो... Reject होईल चार्जे शीट पर्यंत 👍
Reject झाला तर छानच.पण थोडी शंकाच वाटते.
वकील साहेबांनी पैसे दाबून घेतले वाटतं
Khar aahe aani hoil
मागील तेवढे पैसे
Te kay jarya ka
संविधान जिवंत आहे..खोटारडे पणा करू नये सत्य बाहेर काढा..
त्याला बाहेर सोडून नका. नाहीतर अनेक मंडळे पडतील. सरकारने त्याला पाठीशी घालू नये..
साधा मीडिया वाला जरी खंडणी ची केस लढली तरी कराड जेल मध्ये जातील.
Shett purava kay ahe di ki
@सनातनी-थ2न sett कापणाऱ्याला काय कळणार
वकीलाला कीती करोड भेटले ते पाहा
वाल्मिक ला जामीन मिळाला तर महाराष्ट्र बंद करू
महाराष्ट्र तुझ्या बापाचा नाही इथ डॉ बाबासाहेबांच संविधान आहे।
जामीन मिळणारच ते पण कायदा अंतर्गत
काय
Maharashtra बंद karanar म्हने घ्या शेट 😅😅
Nakkich Maharastra Band Hoil..Pahat Raha Re Bhurtyanno
@simplman8322 महाराष्ट्र मध्ये काही करायला अधीकार नाही
एवढी सप्पती मग कोदून आणली आहे
*अरे किती किती खोटं बोलतो काळा ड्रेस घालून जरा त्या न्याय देवतेला तरी मान पैश्या साठी नीच माणसाला न्याय देणारा तु पहिला वकील अशील आणि महाराष्ट्रात गुंड वाढवण्या साठी त्यात तुझं नक्कीच योगदान असेल वाकीला*
नका देवू ओ साहेब जामीन तुमच्या पाया पडतो गरीबाला न्याय द्या ओ
विस दिवस तु ठेवला का कराडला,लपवून पुरावे गायब करायला
कराड काय मल्टी नॅशनल कंपनी मधे कामाला होता का एवढी प्रचंड संपत्ती कशी जमा केली पोलीस संरक्षणात गुंडाची टोळी चालवत आहे धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनात.
Right ✅️
बाहेर आला का ठोका ह्याला
मकोका लावला आहे
.लवकर सुटका नाही.पूर्ण चरबी जाईल,ओळखता यैणार नाही तरी सूटका नाही.ज्यावेळेस बेलची वेळ यैईल ईडी येईल आणि जेलमधे जाईल
@@vikassonawane9415 पाहात राहा फक्त किती दिवसात बाहेर येईल... ते पण निर्दोष
अरे नका पाप करू रे भरावा लागतो रे
हजारो गोरगरीब लोकांना सांभाळणारा हक्काचा माणूस आहे वाल्मिक अण्णा
वकील साहेब कीती रुपये घेतले आरे लाज वाटायला पाहिजे तुझ्या जवळच्या माणसासोबत संतोष देशमुख यांच्यावर आलेली वाईट वेळ आली असती तरी पण केस लढवली असती का ..😢😢
न्याय तर धर्मवीर अण्णा ला मिळणार❤
Anna😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
धर्मवीर 😂😅😂
Chup re chindhichor
तुझ्या लेकरांना ची शपथ तुला
वकील
व. वटवट करनारा
की. किरकीर घालनारा
ल. लबाड बोलनारा
आंगात कोट काळा
तसा आतुन बाहेरुन काळा
वाल्याचे वकीलपत्र घेऊन मोठे पाप केले आहे या लबाड काळे कोट घालणाऱ्या ×××खोरने....
अजितदादाचा फोन आला असेल अस वाटतय,
बरोबर आहे सर राजकीय द्वेषापोटी व मीडियाच्या प्रेशर खाली हे गुन्हे दाखल करून घेतले .....सत्य परेशान है पराजित नाही
जरा आशा प्रकरणात मुख्य आरोपीला जमीन मिळाला तर सामान्य लोकांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उठून जाईल.
कायदा फक्त्त काय गरिबांसाठी आसतो का.
धन्यवाद सर आपले खूप खूप आभारी आहोत अण्णा निर्दोष होते हे आम्हा सर्वांना खात्री आहे ❤❤❤❤
याच्यावरून कळतं कि मीडियाला किती मोठे पॅकेज मिळालं आहे
वाल्मीक कराडला शाल श्रीफळ सोबत एके रायफल देऊन राष्ट्रपती पुरस्कार देऊन पायघड्या टाकून सन्मानित करा आणि आजन्म तुमच्यावर कोणताही गुन्हा दाखल केला जाणार नाही अशी न्यायालयाकडून हमी द्या
👏👏👏👏
सुटलातर काही खरं नाही बर्याच लोकांच्या प्रतिक्रिया आहेत, याला भिती म्हणतात आणि ती भिती पाहिजे.
वकील साहेब जमीन घेतल्या शिवाय शांत बसु नका आपली बाजू चांगल्या प्रकारे माडा
गुरहमंत्री,मुख्यमंत्री ची ed न 6 ते 12 महिने जमानत होऊ दिली नाही हे तर अमानुष निर्दयी मर्डर केस परत खंडणी, ED ची केस एव्हडं असुन जर जमानत मिळत असेल तर लोकतंत्र संपलं समजा
कराड सुटला तर देशमुख कुंटूबाला धोका होण्याची सक्यता आहे
मागची सुटकेस बोलत आहे कराड ची हा नाही...😂
अस आहे वाल्मिक कराड च्या डोक्यावर फार फार मोठ्या आकाचे आशिर्वाद आहे व पैसा विचाराल तर पैसा पाण्यागत आहे त्यामुळेतो निर्दोष मुक्त होणार गरिबाची दुनिया नाही .
आण्णा निर्दोष आहेत.
गृहमंत्री महाराष्ट्राचा बाईल बुग्या आहे हा मुख्यमंत्री महाराष्ट्राला न्याय देऊ शकत नाही
न्यायालयात न्यायच मीळत नसेल तर न्यायालय कशासाठी आहे हे येथुन पुढ on the spot ठीक आहे बघु
मला तर अता दाट संशय येतो... कोण तरी भलताच आरोपी आहे ज्यानी हे ठरवून करायला लावलाय... व तो बरोबर वेळ साधून हळूच काही तरी मीडिया ला माहिती देतोय.. जेणे करुन त्याच्यावर पोलिस व ईतर यंत्रणेचा संशय जाऊ नये... नीट शांत डोक्यान विचार करा.. सगळ साफ दिसेल..
Vakil pn Maratha ahe ugch jativad kru nka
वाजत गाजत घरी घेऊन येणार आहेत.
जय्यत तयारी चालू आहे.
आण्णा लवकरच बाहेर येत आहेत
मोक लावला आहे तर जामीन कसा आणि एवढी संपत्ती कशी गोळा केली याची चौकशी झालीच नाही आणि जामीन मिळतोच कसा अधिकाऱ्यांची चौकशी झाली नाही जामीन कसा मिळतोय तेच बघू
तू बायको झोपून गोळा केली
एका घरगडयाने एवढी माया (पैसा)जमा केला हाच मोठा पुरावा आहे तो काय कारखानदार नाही.
वकील साहेब आपल्या भावाचं म
झाला पाहिजे होता
आण्णा❤
दोशी आरोपी ना सोडुन सरकार मजा बघत बसतय मघ दोशी ना फाशी देण्यात यावी
जमीन घंटा मिळणार पापाचा घडा भरलाय कराडचा...
गुन्हेगार यांची केस घेणाऱ्या वकीलाकडे कोन्हीच गेले नाही पाहिजे
हा सुटला तर त्याच काहीच खर नाही. हा आत मधे आहे तो पर्यंत आत मधेच राहवत.
सगळे एकाच टोळीचे सरदार आहेत त्यामुळे ते एकमेकांना वाचवणार
साहेब बाहेर येणार
दैवत वाल्मीक कराड
❤️❤️
जे काही होईल ते सविधाना तिल कायद्याने होईल ऊगच काही लुगे सुगे स्वतः ला स्वयघोषित स... माज.. सेवक बोबलतात म्हणून काहीच होत नसतं
म्हंजे पोलिस उद्या गाडी पलटी करून गेम करणार त्याचा
Vakil sahebani khalle mast green nota😂😂😂😂😂😂😂😂😂
शेट्ट
एकदम बरोबर वकील साहेब आका हा कुबेराचा पुत्र .
या वकिला ची मुलगी पन लवकरच विधवा व्हावी आनी ऐका लेकिची व्यथा दुःख याला समजावे हिच साई बाबा चरनी प्रार्थना
तूझी बायको विधवा होणार हे नक्की
नाहीतर सर्व पुरावे व माणसं नस्ट होतील परत पुढे काहीच येणार नाही.
वाल्मीक कराडच्या सांगण्यावरूनच हा गुन्हा झालेला आहे.
वाल्या ला जामीन भेटत नसतो
झाट्टू तू कधीचं खरं बोलत नाही रे 😂
आता साहेबाला कोणाचीच केस लढाच काम पडणार नाही flat दिला असेल पुण्याचा
मीडिया आणि विशिष्ट लोक एखाद्याला गुन्हेगार ठरू शकत नाही
Rishwat ok
वकील साहेब पैसे घेऊन खोटा न्याय देऊ नका विनंती
कराड ची सुनावणी देवाच्या न्यायालयात सुरू आहे सुटका नाही
पैसे दाबून घेतले होते
वकिल साहेबांची देहबोलीच सांगतेय काय होईल ते।
Advocate saheb jameen deu noka plz .
१००%
भगवान के घर देर हे पर आंधेर नही
एवढा पैसा कोठून आणला चौकशी करा
Vakil saheb possitive bola no negetive
वड 5 ची
Ek 56. Dya tyala gurh mantri Saheb ajun kiti ghar udhavast kraychit
आरोपी च्या बाजूने वकील हा दयावा लागतो तशी केस कोर्टात चालुवू शकत नाही
पैसा साठी काम ऩ करता सत्य साठी काम करा
चोरांचे राजे असेल तर सुटका होईल
सत्याला न्याय मिळणार तुम्हाला नाही
Tuj khar aahe best of luck
मिळवा नवीन नाही तुला आता तर अजितदादा पालकमंत्री आहे
जामीन नाही भेटला पाहिजे
ENCOUNTER KADHI ASLYA LOKANCHA. AANI TYAT SAHBHAGI LOKANCHAAA ???????
आहो जमीन मिळणार कारण सरकार बाजपा चे आहे आण
जामिनावर जर सुटला तर मरठे तुला स़ोडत नाही
हा पिठल्यातला चमचा आहे फक्त फिरवत आहे
याला जामीन मिळूच शकत नाही
जजभी हम है वकील भी हम है पोलिस भी हम है....
*जे काही होईल बाबासाहेबांच्या कायद्याने होईल लुग्या सुंग्याच्या दबावाने नाही*
वकील साहेब ईतक कस खोट बोलता पैसे साठी
पैसा 5000 cr सांगेल
वाल्मीक ला बाहेर काढू नका कारण तो आहे आका ज्येष्ठ कवी आठवले साहेबांची ओळ 😅
खंडणी नाही मग क्रूर हत्या का झाली
Plz CM saheb, jaameen deu noka.we support Deshmukh family.
लाज वाटली पाहिजे पैशांसाठी अशा लोकांची काम घेतो...
सरकारचा जावई
Jamin court det aste mantri nahi.
जामीन मंजूर झाला तर कोर्टाचा निषेध