Anjali Damania : धनंजय मुंडे,पंकजा मुंडेंबाबत संतोष देशमुख हत्येवरुन मोठा दावा? | Walmik Karad

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 1K

  • @MORALPOLOTICSMAHARASHTRA
    @MORALPOLOTICSMAHARASHTRA 16 วันที่ผ่านมา +291

    अहो जे भल्या भल्यांना जमलं नाही ते तुम्ही करुन दाखवाल
    तुम्ही जे सांगत आहात ते अगदी खरं आहे
    सलाम तुम्हाला

  • @ramlokhande1682
    @ramlokhande1682 16 วันที่ผ่านมา +382

    अंजली ताई तुम्ही खूप छान काम करता तुम्हाला मनापासून धन्यवाद

    • @LaxmanBhakare-s9w
      @LaxmanBhakare-s9w 16 วันที่ผ่านมา +5

      Very good Tai tumi kare bolat tumche khup khup dhanyvad tumi ash buknarya pasun gabru naka tumchya pati lak marati uba aaye ase buknare buky dya kare bol le lo tyana ,😂l la mirchi changli zobmli

  • @मेराभारतमहान-ष5प
    @मेराभारतमहान-ष5प 16 วันที่ผ่านมา +212

    सत्य परिस्थिती कथन केलीत धन्यवाद ताई

  • @balasahebthorat9855
    @balasahebthorat9855 16 วันที่ผ่านมา +186

    ग्रेट आपलं काम महत्वाचं आहे.. सत्तेने माजलेल्या लोकांना जमिनीवर आणलं पाहिजे.. शुभेच्छा मॅडम 🙏

    • @LaxmanBhakare-s9w
      @LaxmanBhakare-s9w 16 วันที่ผ่านมา +1

      Yan chi aata aati titha mathi disat aaye kite pap karnar ajun tumcha shevat aala aaye

  • @arjunsuryawanshi4957
    @arjunsuryawanshi4957 16 วันที่ผ่านมา +372

    ताई तुमचे काम, धाडस खूपच प्रेरणा दाई आहे.

    • @knightrider9509
      @knightrider9509 16 วันที่ผ่านมา +23

      Anjali Damania Zindabad

    • @saisolanke9924
      @saisolanke9924 16 วันที่ผ่านมา +5

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t 16 วันที่ผ่านมา +4

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?...................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार) आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? समृद्धीपंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुलीनिर्देशन नको!!).
      अन् जातीनिहाय जनगणना ->कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांंसाठी?.

    • @bibhishanjadhav983
      @bibhishanjadhav983 16 วันที่ผ่านมา +8

      ताई आपला विजय असो

    • @sudhakarjagdale3033
      @sudhakarjagdale3033 16 วันที่ผ่านมา

      राम राज्याची संकल्पना राबवण्यासाठी सत्तेत आलेल्या फडणवीस डोळेझाक का करताहेत यात शंका येते

  • @rajashreesawant2511
    @rajashreesawant2511 16 วันที่ผ่านมา +162

    अंजली बेटा मी तुझ्या आईच्या वयाची आहे तू जे करतेस त्या कार्याला गजानना cha मोठा आशीर्वाद तर आहेच.पण संतोष देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला तर त्या कुटुंबाच्या आशीर्वादाने उभ्या आयुष्यात गजानन तुझा पाठीराखा होईल हा माझा तुला आशीर्वाद आहे.

    • @kumarmalgave7504
      @kumarmalgave7504 15 วันที่ผ่านมา +2

      खूप छान आई तुमच्या सारखच सर्व लोकांना अंजली ताईंच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची गरज आहे

    • @Rustul1539
      @Rustul1539 15 วันที่ผ่านมา +1

      ❤️👍🙏🏻

  • @chintamanibhel6529
    @chintamanibhel6529 16 วันที่ผ่านมา +115

    ताई साहेब आम्ही तुमच्या पाठीशी आहोत... आणि कृपया मुंबई तक तुमच्या वर सामान्य लोकांचा खूप विश्वास आहे... तुम्ही plz ताई सोबत रहा.,. 🙏🏻

  • @AdityahruudayrajeRaje
    @AdityahruudayrajeRaje 16 วันที่ผ่านมา +34

    जाहीर आभार,
    धन्यवाद,
    अभिनंदन,
    अंजली ताई आपले
    आणि,
    आवर्जून आणि विशेषतः
    मुंबईतक,
    साहिल जोशी,
    अभिजित करंडे,
    ओमकार.......पूर्ण
    ....मुबई तक TEAM चे
    सगळ्या Media Channels
    मध्ये आपला मुंबई तक सारखा
    लोकांसाठी, जनते साठी खऱ्या अर्थाने चांगल काम करणारा Channel पण, आहे हे सिद्ध प्रत्येक जनते साठी चांगल काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला
    प्रचंड मिळाल.......
    .......पुन्हा एकदा
    धन्यवाद,
    अभिनंदन
    पंकजा मुंडे,
    धनू मुंडया,
    वाल्या,
    फडणवीस
    अजित चव्हाण...........
    .....ह्या सर्व आपल्या समाजातील संघटित गुन्हेगार आणि विकृतींन विरुद्ध एकत्र येऊन लढा येऊ आणि, जिंकू !
    Regards,
    to अंजलीताई
    आणि,
    मुंबई तक Team,
    From :
    आदित्यहृदयराजे राजे

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 16 วันที่ผ่านมา +118

    निर्भिड, प्रामाणिक अशा आदरणीय अंजली ताईसाहेब.

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 16 วันที่ผ่านมา +129

    धन्यवाद ताईसाहेब अगदी सत्य परिस्थिती आपण सर्वांसमोर मांडली.❤❤

  • @digvijaychavannie4371
    @digvijaychavannie4371 16 วันที่ผ่านมา +90

    रण रागिनी अंजली दमानिया ! सोपे काम नाही . खरोखरच सावित्री ची लेक !
    आताच नाही परंतू यापूर्वीही आपण खूपच धाडस दाखविले आहे .
    विरोधी पक्ष व इतर लोकं सुद्धा संवेदनशिलता दाखवत आहेत .
    प्रश्न जातीचा नाही परंतू जे काही बेकायदेशीर आहे व अनैतिक आहे त्याचा जाहीर निषेध !

  • @gqaqjqaqnqaqn
    @gqaqjqaqnqaqn 16 วันที่ผ่านมา +176

    अंजलीताई तुम्ही परळी पैटर्न वाल्याचा बाजार उठवाच एकदा ..... 🙏🙏🙏

    • @999dhananjay
      @999dhananjay 16 วันที่ผ่านมา

      अतिशय जातीयवादी लोक आहेत ही त्यांच पितळ उघडं पडायला लागल की कमरेखाली वार करतात ही लोकं

  • @gqaqjqaqnqaqn
    @gqaqjqaqnqaqn 16 วันที่ผ่านมา +292

    मिर्ची लागली असेल कुणाला पण अंजलीताई 100% खरे बोलली.....
    परळी पैटर्न गोपीनाथ मुंडेनी सुरु केला तो पुढे धनंजय मुंडे ने जास्तच केला आहे..... 4.5 वर्ष गृह मंत्री पद असताना इतके उद्योग आहेत..... अंगावर आले की OBC म्हणत धनगर नेते करायचे पुढे बाकी........न बोललेले बर 🙏🙏🙏

    • @Y2J2308
      @Y2J2308 16 วันที่ผ่านมา +1

      फक्त अडीच वर्षे..

    • @Y2J2308
      @Y2J2308 16 วันที่ผ่านมา +1

      एकच आमदार जीह्ल्यत
      ईतके टारगेटींग का

    • @999dhananjay
      @999dhananjay 16 วันที่ผ่านมา +6

      80 % वशिलेबिजीवर लागलेत अण म्हण आम्ही लई मेहनत करतो आणी नोकरीला लागतो ,सगळ बाहेर निघल आता

    • @gqaqjqaqnqaqn
      @gqaqjqaqnqaqn 16 วันที่ผ่านมา +1

      @@Y2J2308 4 वर्ष 218 दिवस होत गृहमंत्री पद नीट अभ्यास करा.....

    • @nathraobhalerao4452
      @nathraobhalerao4452 16 วันที่ผ่านมา +2

      ताई त्यांच्यातलंया वाईट राजकारण्यांचे हे प्रताप आहेत माञ यामुळे समाज बदनाम होतो.

  • @Currentaffairs_all
    @Currentaffairs_all 16 วันที่ผ่านมา +116

    सत्य परिस्थिती...

  • @prashantdeshmukh8240
    @prashantdeshmukh8240 16 วันที่ผ่านมา +26

    हे सर्व महाराष्ट्राला माहित होते.
    आपण बोलण्याची हिम्मत दाखवली त्या बद्दल आपले अभिनंदन 💐💐

  • @raghunathkasav1912
    @raghunathkasav1912 16 วันที่ผ่านมา +49

    ताई ...महाराष्ट्रासाठी तुमचे शौर्य, धाडस व योगदान खरोखर अभिमानास्पद आहे

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 16 วันที่ผ่านมา

      ज्वारीचे एकही.नोकरनसलेलेजीले.तालुकेसुदामाहाराष्टार.आहेतेबीसागनबाई.नुसतिपरळीचदीसतीयवाटतदानीयाबाईला

  • @ganeshsalunke2375
    @ganeshsalunke2375 16 วันที่ผ่านมา +83

    Great work Anjali tai

  • @AjitPawar-w7c
    @AjitPawar-w7c 16 วันที่ผ่านมา +53

    रुपाली चाकणकर महिला आयोग अध्यक्ष कुठे आहे त्या फक्त्त कलाकार साठी उपस्थित असतात का?

  • @prajwal5128
    @prajwal5128 16 วันที่ผ่านมา +93

    ताई तुम्ही बीडची सत्य परिस्थिती मांडली तर तुम्हाला इतका त्रास बीडकरांना किती त्रास असेल. हे देवा भाऊला माहीत हो

  • @kimyaentertainment4225
    @kimyaentertainment4225 16 วันที่ผ่านมา +131

    दोघांचाही राजीनामा घ्या

  • @shalivahanpatil8065
    @shalivahanpatil8065 16 วันที่ผ่านมา +22

    अंजली मॅडम , हा अतिशय महत्वाचा विषय सर्व राज्यासमोर आणला त्याबद्दल तुमचं खुप खुप अभिनंदन

  • @sabalepoultryfarmbaramati
    @sabalepoultryfarmbaramati 16 วันที่ผ่านมา +118

    परळी मध्ये खूप दहशत आहे. खरच खूप अवघड आहे.

    • @prashantghule9447
      @prashantghule9447 16 วันที่ผ่านมา

      तू बारा मती च आणि सांगतो परळीचे

  • @Vk.creations867
    @Vk.creations867 16 วันที่ผ่านมา +70

    खर काम करतांना असा त्रास होईलच परंतु ताई आपण आपले चांगले काम करत राहा.

    • @xyz-gq7iy
      @xyz-gq7iy 16 วันที่ผ่านมา +3

      मी सहमत आहे,हेच सत्य आहे की ,सत्य परेशान हो सकता है लेकीन पराजीत नही

  • @user-fb2dq4us1h
    @user-fb2dq4us1h 16 วันที่ผ่านมา +56

    सत्यमेव जयते

  • @LovewithTwins23
    @LovewithTwins23 16 วันที่ผ่านมา +93

    जे वाल्या जातभाई कार्यकर्ते अंजली ताईंना विरोध करतात त्यांची लायकी आहे का यांच्यावर बोलायची हा विचार करा. त्यांनी पुरावे गोळा केलेत अन 100% सत्य बोलत आहेत त्या

  • @Rustul1539
    @Rustul1539 15 วันที่ผ่านมา +5

    निर्भीड व्येक्तिमत्व,, 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @narayananjan6140
    @narayananjan6140 16 วันที่ผ่านมา +55

    ताई तुम्ही सत्य परिस्थिती बीडची मांडली आहे धन्यवाद👍💯💯

  • @sarthakcreation4635
    @sarthakcreation4635 16 วันที่ผ่านมา +83

    शिक्षक आणि पोलीस निवडणुकीला मदतीला येत असतील बोगस मतदान 😂

  • @yogeshjumbad8793
    @yogeshjumbad8793 16 วันที่ผ่านมา +18

    पत्रकार बंधू संतोष देशमुख प्रकरणात आपण सतत पाठपुरावा करावा. जे कोणी दोषी असतील त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. अंजली ताई यांच्या जिद्दीला सलाम. एका माणसाचा निर्घृण खून झाले आहे तरी पण काही विशिष्ट लोक यात पण जाती पाहत आहे. मनुष्य म्हणून आपण कधी विचार करणार आहो कि नाही? म्हणजे यानंतर कोणी कोणाचा खून केला कि to आमच्या जाती धर्माचा म्हणून बचाव करायचा. सर्व जातीच्या राजकारणी लोकांनी स्वतः च्या फायदासाठी समाजा समाजात भांडण लावू नये. सामान्य जनतेने या लोकांना बळी न पडता स्वतः च्या सदविवेक बुद्धीने निर्णय घेण्याची वेळ आली आहे.

  • @arjunautade7155
    @arjunautade7155 16 วันที่ผ่านมา +67

    Don’t worry .. ur doing excellent work …we proud on u .. go ahead

  • @Shivraj_user-tq8mb6yy5n
    @Shivraj_user-tq8mb6yy5n 16 วันที่ผ่านมา +31

    खरंच खुप जिगरबाज महिला आहे ही....तुम्हाला वंदन आहे ताई

  • @user-y410
    @user-y410 16 วันที่ผ่านมา +19

    खुपच छान ताईसाहेब तुमच्या सारख्या निर्भिड सत्यवादी समाज सेवकांची समाज प्रबोधन करण्याची गरज आहे. हा सर्व अठरापगड जाती सर्व धर्म सर्व बारा बलुतेदार गोर गरीब समाजावर अन्याय होत आहे आणी आपण या विषयावर हात घालून राजकारणी समाजावर समाज प्रबोधन करीत आहेत. मा.अन्ना हजारे साहेब यांच्या पेक्षा मोठे आणी पुण्याईचे काम करत आहेत. त्या बद्दल आपल्याला कोटी कोटी नमन आहे. आपले हार्दिक अभिनंदन आणी शुभेच्छा. ताईसाहेब 🙏

  • @shaikhharunaminsab8463
    @shaikhharunaminsab8463 16 วันที่ผ่านมา +41

    मी मुस्लिम, मी हिंदु, मी लिंगायत, मी मारवाडी, मी जैन , मी बौद्ध , मी मराठा या पुढ निघा हो प्लीज , या राजकारण्यांना दाखवा की तुम्ही आमचे नौकर आहात , मालक नाही.

    • @sachinkale3934
      @sachinkale3934 16 วันที่ผ่านมา +1

      सहमत

    • @PRASADBAPAT-n4f
      @PRASADBAPAT-n4f 14 วันที่ผ่านมา

      लोक सेव साठी यांना आम जनता निवडून देते, पण हेच लोकांच्या पाठीत खंजीर खुपसतात, निवडून आल्यावर.
      ​@@sachinkale3934

    • @anaghabarve2709
      @anaghabarve2709 14 วันที่ผ่านมา

      अगदी योग्य विचार आता आचरणात आणू.

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 16 วันที่ผ่านมา +79

    पत्रकार बांधवांनो अंजली ताईंना साथ द्या. त्या सर्वांसाठी. सत्यासाठी, गोरगरिबांसाठी काम करत आहे, फक्त धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांचे लाभार्थी वळवळ करत आहे. त्यांच्यावर कारवाई होईपर्यंत बातम्या लावून धरा .बाकी वंजारी समाज चांगला आहे. सत्यमेव जयते 🚩🇮🇳

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 16 วันที่ผ่านมา

      पाकीट उर्फ चाय बिसकुट पत्रकार काय साथ देणार ? ते फक्त टी आर पी कसा वाढेल हे बघणार . बातम्याना ते स्टोरी म्हणजे (मनोरंजनाची ) कथा समजतात.

    • @999dhananjay
      @999dhananjay 16 วันที่ผ่านมา

      अतिशय जातीयवादी लोक आहेत ही त्यांच पितळ उघडं पडायला लागल की कमरेखाली वार करतात ही लोकं

    • @sindhumore9028
      @sindhumore9028 14 วันที่ผ่านมา

      एकदम बरोबर.

  • @Sulemansurve-x1y
    @Sulemansurve-x1y 16 วันที่ผ่านมา +20

    बीड सारखा जिल्हा मागास का राहिला? आता कुठं महाराष्ट्राला कळायला लागलंय आणि ते ही अंजली दमानिया यांच्या सारख्या निस्पृह सामाजिक कार्यकर्ती मुळे 🙏

  • @bharatshinde7
    @bharatshinde7 16 วันที่ผ่านมา +70

    फडणडवीस यांनी गंभीरतेने गुंडांचा नायनाट करावा अन्यथा राजीनामा दयावा.

    • @anandkarpe2317
      @anandkarpe2317 16 วันที่ผ่านมา +1

      Fasanvis not Fadanvis.

  • @ArjunMadan-tm2ow
    @ArjunMadan-tm2ow 16 วันที่ผ่านมา +44

    सत्य आहे

  • @SureshMorye-ql6cn
    @SureshMorye-ql6cn 16 วันที่ผ่านมา +13

    आपल्या हिंमतीला सलाम धन्यवाद आभारी आहोत आपले 🙏

  • @sunilk_
    @sunilk_ 16 วันที่ผ่านมา +42

    Great Anjali Tai 👌 👌👍👍🙏🙏

  • @arjunsuryawanshi4957
    @arjunsuryawanshi4957 16 วันที่ผ่านมา +41

    ताई खूप त्रास दिला जातोय तुम्हाला. धीर धरा. तुमच्या धाडसाला सलाम.

  • @sudhakarlondhe2918
    @sudhakarlondhe2918 16 วันที่ผ่านมา +22

    खूप छान, उत्कृष्ट कार्य आहे,ताई तुमचे.

  • @seemakale6070
    @seemakale6070 16 วันที่ผ่านมา +22

    मॅडम आपण खरंच वाघीण आहात असं वाटते की तुम्ही स्वातंत्र्यासाठी लढत आहात आणि तुमच्या सोबत सर्व महाराष्ट्र आहे ही केस थंडी पडू नये याच्यासाठी प्रयत्न करा आणि आपल्या वर होणाऱ्या अत्याचाराला न्याय मिळालाच पाहिजे

  • @rameshwarthorat4972
    @rameshwarthorat4972 16 วันที่ผ่านมา +12

    धन्यवाद अंजली ताई🎉🎉

  • @gsj733
    @gsj733 16 วันที่ผ่านมา +56

    अंजली ताई १० कोटी महाराष्ट्रीयन जनता तुमच्या सोबत आहेत संपूर्ण ताकतीने 🔥🔥

  • @SandipJogdand-e3h
    @SandipJogdand-e3h 16 วันที่ผ่านมา +14

    दमानीया ताई तुमचे खुप खुप आभार

  • @yogeshvasmatkar8085
    @yogeshvasmatkar8085 16 วันที่ผ่านมา +42

    महाराष्ट्र ची जनता road वर येईल.
    आता नेते म्हणजे राजे झाले आहेत..जे आपल्या टॅक्स वर राजेशाही थाट जगतात.
    फडणवीस साहेबांनी मनापासून जनतेसाठी काम करावे.

  • @balasahebkhandare2545
    @balasahebkhandare2545 16 วันที่ผ่านมา +16

    अगदी बरोबर खरं बोलताय याबद्दल आपले खूप खूप मनापासून मनापासून अभिनंदन

  • @pravinpatil8447
    @pravinpatil8447 16 วันที่ผ่านมา +17

    अंजली दमानिया ताई तुम्ही लढा आम्ही तुमच्या सोबत आहोत आणी सुप्रीम कोर्टाचे माणस बोलवा ते खरच ज्ञाय देतील संतोष भाऊंना😢😢

  • @hareshkamble
    @hareshkamble 16 วันที่ผ่านมา +37

    बिंदू नामावली हा मुद्दा खरंच तडीस न्या हि विनंती

  • @bachelorboys5297
    @bachelorboys5297 16 วันที่ผ่านมา +54

    Anjali Damaniya 🔥🔥

  • @gajananingle4146
    @gajananingle4146 16 วันที่ผ่านมา +30

    ताई सत्य माडतायत आमचा तुम्हाला सपोट आहे

  • @ShireeshMy
    @ShireeshMy 16 วันที่ผ่านมา +40

    सगळेच मेहनत करतात ..मेहनतआणि जाती काय संबंध नसतो...जे जे नोकरी वर लागले त्यातले आपले जात वाले बीड मध्ये आणले..कारण जाती ची नशा देऊन यांना ,नेत्यांना आपल्या मर्जीप्रमाणे बिनबोभाट अवैध काम करता येईल ..हाच उद्देश

  • @sutejmane9578
    @sutejmane9578 16 วันที่ผ่านมา +27

    Great Social Worker❤

  • @keerankawade4042
    @keerankawade4042 16 วันที่ผ่านมา +29

    अंजली दमानिया ताईचे अभिनंदन व धन्यवाद योग्य पध्दतीने अन्यायाविरुद्ध आवाज व लढा देतात पण सरकार योग्य न्याय करत नाहीत.. प्रशासन संपलं आहे राज्यातील... प्रशासनातील जातीयवादी अधिकारी कायमस्वरूपी कार्यमुक्त केले पाहिजे...

  • @apalamaharashtra3386
    @apalamaharashtra3386 16 วันที่ผ่านมา +34

    दमानिया Madam एकदा महाराष्ट्रातील सर्वंच जिल्ह्यातील सर्वं नोकर वर्गांची एकदा बिंदुनामावलीवर बोला की,....

  • @Flimegamer1501
    @Flimegamer1501 16 วันที่ผ่านมา +25

    फडणवीस साहेब, आपण झेपत नसेल तर गृहमंत्री पद सोडून ते एकनाथ शिंदे यांच्या सारख्या dashing मंत्र्याकडे द्यावे, ते योग्य तो न्याय देतील.
    गृहमंत्री पद काही सहज सोप पद नाही. तश्या अँक्शन घ्याव्या लागतात. ॲक्शन घ्या नाहीतर गृहमंत्री पद सोडा.

    • @rajanidongare8252
      @rajanidongare8252 16 วันที่ผ่านมา +1

      अरे बाबा आता बोलुन काय. उपयोग
      निवडणूक जाती धर्मा.वरून मतदान करता.आता.बड बोबलात

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 16 วันที่ผ่านมา

      फडणवीस स्वता खोट्या आरोपांच्या जाळ्यात अडकवले जाणार होते. त्यांना जातीवरून बदनाम केले जाते पण न्याय करणारे ते एकटेच आहेत. बाकी कोणाकडून अपेक्षा नाही

    • @meghanasawant3313
      @meghanasawant3313 16 วันที่ผ่านมา

      एकनाथ शिदे पण फडणवीस चा चेला.

  • @होयमीभारतीय
    @होयमीभारतीय 16 วันที่ผ่านมา +20

    या काळात सत्य बोलायला पाठीचा कणा सरल लागते . तुम्ही ते करता धन्यवाद

  • @ramakant6304
    @ramakant6304 16 วันที่ผ่านมา +13

    खूप छान काम करताय ताई तुम्ही,आमचा तुम्हाला पुर्ण सपोर्ट आहे.

  • @vidyapatil5359
    @vidyapatil5359 16 วันที่ผ่านมา +14

    ताई खूपच छान काम आहे. खरच वाटत संतांची भुमी आणि शिवाजी महाराज ज्यानी महाराष्ट्रसाठी कार्य केले याचे मुल्य आजच्या एकविसाव्या शतकात व्यर्थ गेले. खरच हे महाराष्ट्रातील सगळ्या भागातील यूवा पिढीला समजले पाहिजे. ज्यांना मतदान करतो ते अशा महाराष्ट्रचके तोडत आहे . यांच्या विरोधात लढा दिला पाहिजे.

  • @pushpakamble1036
    @pushpakamble1036 16 วันที่ผ่านมา +25

    Anjali Tai.. Great
    Ur a real hero.. True representative of society.. Keep going.. We are with you always..
    Jai bhim

  • @atulgawande9565
    @atulgawande9565 16 วันที่ผ่านมา +21

    Democrocy is live because of social activist like you. Country will grow only if activist like you come forward fearlessly. Keep doing good work.

  • @DnyaneshwarJadhav-x3k
    @DnyaneshwarJadhav-x3k 16 วันที่ผ่านมา +47

    फडणवीस साहेब जनता वेडी नाही तुम्ही प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे जनतेला कळते

  • @sarthakcreation4635
    @sarthakcreation4635 16 วันที่ผ่านมา +14

    मुंबई तक आणि ओमकार वाबळे यांनी शिक्षक आणि पोलीस यांची बिंदूनामावली बीड जिल्हा यावर एक व्हिडीओ करावा 👍

  • @vijaypatil1366
    @vijaypatil1366 16 วันที่ผ่านมา +12

    ताई आम्ही तुमच्या पाठीशी आहे तुम्ही लढत रहा

  • @kedarmane3664
    @kedarmane3664 16 วันที่ผ่านมา +17

    Tai you are the real social workar

  • @SatishjiMunje
    @SatishjiMunje 16 วันที่ผ่านมา +38

    अंजली ताई पुरावा असल्या शिवाय बोलत नाही

  • @PriyaWankhede-tm2pi
    @PriyaWankhede-tm2pi 16 วันที่ผ่านมา +12

    Tai Great 😮❤

  • @ShahajiNagawade-fg8tt
    @ShahajiNagawade-fg8tt 16 วันที่ผ่านมา +9

    अन्जलीताई तुमच्या धाडसी शोध कार्याला सलाम.आपणास एक विनंती आहे की आपण स्वतः सावध रहा.स्वत:ची काळजी घ्या.अशा लोकान्च्यामध्ये अत्यन्त राक्षसी प्रवृत्ती बळावली आहे.

  • @sanjaymohite8327
    @sanjaymohite8327 16 วันที่ผ่านมา +1

    बरोबर 👍🏻

  • @parshurammane9282
    @parshurammane9282 16 วันที่ผ่านมา +9

    जयंत आमटे सर धन्यवाद, बिंदूनामावलीतील घोटाळा बाहेर काढल्याबद्दल...👍

  • @vaibhavkakade6842
    @vaibhavkakade6842 16 วันที่ผ่านมา +12

    Great Anjali Tai❤

  • @nimbadatre1491
    @nimbadatre1491 16 วันที่ผ่านมา +1

    अंजली ताई तुम्हाला मनापासून धन्यवाद.
    तुम्हाला चांगले आरोग्य व आयुष्य देवो ही परमेश्वर चरणी पार्थना 🙏🙏

  • @bhagwannaik3822
    @bhagwannaik3822 16 วันที่ผ่านมา +12

    wow what an breakthrough....
    and what an "climax" of this story...

  • @DILIPTHROAT
    @DILIPTHROAT 16 วันที่ผ่านมา +8

    प्लीज ताई या तुमच्या प्रेस कॉन्फरन्स वर मा.तुकरामजी मुंडे साहेब यांची प्रतिक्रिया मिडिया ने घ्यायाला पाहीजे कारण त्या मानासा बद्ल सर्व महाराष्ट्र ला आदर आहे प्रेम आहे

  • @balasahebchauhan8861
    @balasahebchauhan8861 16 วันที่ผ่านมา +9

    You are great!

  • @pandughule5141
    @pandughule5141 16 วันที่ผ่านมา +17

    बिंदू नामावली सर्व महाराष्ट्रात लागू करावी ही माझी विनंती आहे

  • @AdityahruudayrajeRaje
    @AdityahruudayrajeRaje 16 วันที่ผ่านมา +2

    अंजलीताई आम्ही सगळे
    खंबीरपणे,
    आपल्या बरोबर आहोत,
    आपला आदेश आमच्या सगळ्यां साठी शिरसावंद, नेहमीच.........
    .....आपण आदेश करा ताई.

  • @ashwinijadhav9811
    @ashwinijadhav9811 15 วันที่ผ่านมา +3

    बरोबर आहे ताई

  • @anilpawar6868
    @anilpawar6868 16 วันที่ผ่านมา +4

    खूप छान काम आहे तुमचं

  • @ashasable5881
    @ashasable5881 16 วันที่ผ่านมา +11

    खूप छान काम आहे ताई.

  • @yogeshaute3391
    @yogeshaute3391 16 วันที่ผ่านมา +2

    निस्वार्थ काम करणार्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली ताई धन्यवाद

  • @shrikantchandekar9488
    @shrikantchandekar9488 16 วันที่ผ่านมา +6

    You are really great lady.Keep your fight agaist the politicians who do wrong.

  • @VitthalGhadge22
    @VitthalGhadge22 16 วันที่ผ่านมา +23

    हे पंकजा चे #कारस्थान आहे👈
    पोलीसांनी लक्ष द्यावे

    • @sachinkale3934
      @sachinkale3934 16 วันที่ผ่านมา +4

      मी ओबीसी आहे पण पंकजा मुंडेंनी सत्तेचा व पदाचा गैरवापर करून आमचंही नुकसान केलय

  • @vilaschandmare2817
    @vilaschandmare2817 16 วันที่ผ่านมา +11

    दमनिया मॅडम .. आपण परभणीला भेट दिली की नाही माहिती नाही परंतु तिथे हि भेट दया आणि तेथील.. अत्याचार हि मांडा एवढंच 🙏😊

  • @madhavraopatil2086
    @madhavraopatil2086 15 วันที่ผ่านมา +1

    ताई आपण येक अतिशय चांगले काम करीत आहात ,सर्व समाज आपल्या बरोबर आहे

  • @abwasnik
    @abwasnik 16 วันที่ผ่านมา +8

    अंजलीताई आपले म्हणणे वास्तविकतेस धरून आहे। त्याचे पुरावे व यादी सुद्धा दिली, ज्यांना कळते ते व्यक्त होतात।😮😮😮

  • @dineshdeshpande2092
    @dineshdeshpande2092 16 วันที่ผ่านมา +14

    She is making very important points..hope she receives hearing from DG police..

  • @vishwasmore9532
    @vishwasmore9532 16 วันที่ผ่านมา +8

    Thanks tai

  • @sunitasunilnaik799
    @sunitasunilnaik799 16 วันที่ผ่านมา +11

    thank u

  • @rajkumaraundhkar2006
    @rajkumaraundhkar2006 16 วันที่ผ่านมา +16

    आता बीड पुढे बिहार सुद्धा कमी वाटायला लागला. त्या धन्याला पहिला ताब्यात घेऊन पोलिस कष्टडीत घ्यावे.

  • @balasahebwaghmare5982
    @balasahebwaghmare5982 16 วันที่ผ่านมา +1

    मा, अंजलीताई ग्रेट कलियुगातील झाशीचीराणी आपले जाहीर अभिनदंन व पुढिल वाटचालीस मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा

  • @ssk4115
    @ssk4115 16 วันที่ผ่านมา +11

    एकाच समाजाचे सर्व कर्मचारी असतील तर सर्व समाजाने एकत्र काम करावे ह्या Dr. बाबासाहेब यांच्या स्वप्नाला सुरुंग लावल्या सारखे होईल...

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 16 วันที่ผ่านมา +10

    Anjali Tai you are doing great job, pl continue ani ya lokana ughade pada

  • @nandkumarture4890
    @nandkumarture4890 16 วันที่ผ่านมา +10

    All comments वाचले ताई फार great brave and intelligent आहेत गोदावरी परुलेकर यानी पण असाच लढा १९४६ साली आदिवासींचे वेठबिगारीतून मुक्त करणेसाठी ऐतिहासिक लढा दिला तो successful झाला अजलीताई या गोदावरी परुलेकराना रणचडीकेचेच रूप आहे comments करणारे सुध्दा महान आहेत धाडस असलेशिवाय कुणीही comment करू शकत नाही ताईचे आपण गौरव करू या

  • @bapumule2673
    @bapumule2673 16 วันที่ผ่านมา +2

    ताई तुमचे खरंच अभिनंदन 🙏महाराष्ट्र त आणखी अंजली दमानिया तयार व्हायला पाहिजेत 🙏

  • @arjunkanse9177
    @arjunkanse9177 16 วันที่ผ่านมา +5

    अगदी बरोबर आहे. सत्य परिस्थिती बाहेर आणली. इतर नोकरदारांना बाहेर जाव लागत आहे. स्व जिल्ह्यात हक्काची नोकरी मिळेना. इतर प्रवर्गांना जागा देत नाहीत.

  • @rajesh17mohite
    @rajesh17mohite 15 วันที่ผ่านมา +1

    Great work mam🙏🙏🙏

  • @Chaitanya_Jagtap
    @Chaitanya_Jagtap 16 วันที่ผ่านมา +6

    सत्य परिसथिती

  • @jaykumarchaudhari8323
    @jaykumarchaudhari8323 16 วันที่ผ่านมา +3

    100%बरोबर

  • @VishnuSolanke-p8d
    @VishnuSolanke-p8d 16 วันที่ผ่านมา +36

    मराठा नेते नी मराठा समाजाला संरक्षण दिले नाही

    • @chandubhuite284
      @chandubhuite284 16 วันที่ผ่านมา

      Dile.dalit samaja virudh