Tai mala guruvarche ch vicharyach hot tumhi chan sangitle thank you so much mi pn tumhi sangitlyapasun gele 3 varsh zale 15 divas mi seva kart aste rooj diva lavte nitya seva chya pustkatil pitru seva kart aste khup fark padto tai thank you so much tai shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night sweet dreams take care 😘❤
श्री स्वामी समर्थ ताई ....मी तीन वर्ष झाले सेवा करत आहे .पण माझी इच्छा पुर्ण होत नाही . आता मला कोणती सेवा करावी कोण ती करू नये असं झालं आहे ... मी खुप नाराज आहे.
Namekar tai Mala krupay asanga ki mla mukhya drwajala umbra basawun ghyayacha aahe tr je umbra bswun denar aahet te mhntat ki te umbra kewl wr phrshiwr chitkwun denar aahet. Solution ne tyanchya jwl chya. Tr asa kewl wrun solution ne chitkwalela umbra chalto ka. Yogy aahe ka. Ki umbrya chya tithali pharshi kadhun mg umbra bswun ghyawa ciment ne. Please please please sanga.
ताई मला पहिल्यांदा प्रदोश व्रत करायचे आहे.पीत्र पंधरवड्यत कृष्ण पक्षात 30 सप्टेंबर ला सोम प्रदोश आहे. मला सोम प्रदोश पासुन सुरुवात करायची आहे तर मी व्रत करु शकते का
Shri Swami Samarth 🙏 Hello pooja mi mazya mulimule kaal akallkot la javun maharajacha darshan karun aale khup chaan vatale. Mi titun yetana ek piramid ghevun aale aahe to devgharath kute dhevaycha te sang mala please 🙏 aaj tari reply de na please 🙏
ताई तो पिरॅमिड तुम्ही देवघराच्या वरती ठेवा जर देवघराच्या वरती जागा नसेल तर जिथे आपण प्यायचा भांड ठेवतो मग माठ असो किंवा हंडा कळशी असो किंवा टीप असो कशावरही तुम्ही ठेवू शकता
Tai mazya lagnala 14 varsha zali don mula geli aata operation pan zala mala mazya navryaney kahich saath dili nahi hya 14 varshat jashi navryaney sath dyayela havi tashi mi devacha kartey pitra cha pan kartey pan yash nHi aala ayushyat shree Swami samartha 🙏🙏
ताई तुमची इच्छा असेल तर तुम्ही श्राद्ध पक्षांमध्ये उद्यापण करू शकता पण जर मनात काही शंका असेल तुमच्या तर तुम्ही श्रद्धा पक्षात उद्या पण नाही केला तरी चालेल पण उद्या पण करायला काहीच हरकत नाही
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 ताई आज पासून भागवत सप्ताह समारंभ झाला आहे तर आज पासून भागवत ग्रंथाचे पारायण करू शकतो का त्याचे काय अटी नियम आहेत. तसेच श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथाचे पारायण कसे करावे व आज पासून चालू करु शकतो का प्लीज मार्गदर्शन करा ताई.
धन्यवाद ताई सांगितल्या बरोबर मी काल पासुन स्वामी चरित्र पारायण सुरवात केली आहे 21 पारायण करायी आहे पन वाटल होत की काही पारायण पित्रु पक्शात येतील तर करावे का नाही पण आता तुम्ही सांगितल ना चालेल श्री स्वामी समर्थ
पुजा मी जी 40- दिवसांची अभिषेकाची सेवा केली त्याचा उदया म्हणजे 13 तारखेला 40 वा दिवस आहे तर उदयाची पुजा करून परवाला उचलून घेऊन का. मी कळस ठेवला होता श्रावण लागला तेव्हा.... आणि संकल्प केला होता.
Tai maza mulga ten years cha ahe tri tyachya first birthday pasun to nemka birthday chya divsi aajari padto kay karan asel tyavar kahi upay seva asel tar sanga ani birthday celebrate karu ki nako te hi sanga tai please reply dya
ताई..घरात भावजय चि delivery झाली आहे..आम्ही एकाच घरात राहतो तर विटाळ किती दिवस पाळावा ह्या काळात स्तोत्र मंत्र पठण श्रवण करणे निषिध्द आहे का.... please reply.... केंद्रात कधी पासून जावे
ताई विटाळ हा प्रत्येक गावात प्रत्येक समाजात वेगवेगळा असतो तुमच्याकडे किती दिवस पाळतात त्याच्यावर आहे काही ठिकाणी मुलाचा आणि मुलीचा वेगवेगळ्या विटाळ असतो तुमच्याकडे जी पद्धत आहे ती करा आणि राहिले सेवेचं तर तुम्ही नामस्मरण किंवा कुठली सेवा तुम्ही ऐकू शकता
ताई काही ठिकाणी म्हणजेच गुरुमाऊली असं सांगतात की पितृपक्षात पितरांची शांती करू नये कारण ते आपल्या घरी आलेले असतात त्यांची सेवा करावी पण काही गुरूजी सांगतात की पितृपक्षात तुम्ही पितृ शांती किंवा नारायण नागबली करू शकता आता ही तुमच्या मनावर आहे
Tai mala guruvarche ch vicharyach hot tumhi chan sangitle thank you so much mi pn tumhi sangitlyapasun gele 3 varsh zale 15 divas mi seva kart aste rooj diva lavte nitya seva chya pustkatil pitru seva kart aste khup fark padto tai thank you so much tai shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night sweet dreams take care 😘❤
काही गोष्टी माहिती नसतात पण ताई तुम्हच्या कडून खूप छान माहिती मिळते. धन्यवाद 🙏❤️
‼️ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ‼️🙏🌼🌹😍
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏🙏🌹🌹
Farach uttam mahiti deta tumhi tai. Manatlya sarv shanka nasht zalya. Thank you so much.
Tai pitur pandharvadya madhe udhypan chalel ka please sanga
खूप छान माहती आहे ताई.
खरंच खरं आहे ताई ते कारण पहिल्यांदा पितृपक्षामध्ये मी लोन घेतले होते तर माझे तेव्हापासून तेव्हापासून माझे खूप चांगले झाले आहे
11 guruvarch udyapan pitru Pakshat yet aahe mg me kru shkte ka?
Tai kharach khup manapasun sangtes tu , shree Swami Samarth 🙏
ताई please उत्तर दया, संक्षि्त श्रीमद् भागवत या पितृपक्षात दक्षिण दिशेला तोंड करून वाचायचा का
श्री स्वामी समर्थ ताई ....मी तीन वर्ष झाले सेवा करत आहे .पण माझी इच्छा पुर्ण होत नाही . आता मला कोणती सेवा करावी कोण ती करू नये असं झालं आहे ... मी खुप नाराज आहे.
ताई पितृ काळात स्वामी चरित्र सारामृत पारायण उद्या पण करू शकतो का प्लीज सांगा लवकर
🙏🏻🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏻
Pitru pakshamade me 11 va guruvar karu shakte ka manje lahan mullanna jevan ghalu shakte ka
🌺🙏श्री स्वामी समर्थ पुजा 🙏 🌺 खूप खूप छान माहिती दिली आहे 🌺🙏
महाळ महिन्यात श्री स्वामी समर्थ अकरा गुरुवार उद्यापन केले तर चालेल का
Tai Pitrupakshat swami charitra parayan karu shakto ka?
Tai maja mulga khup chid krto abhyas krat nhi , school jayal pn tras deto , please kahi upay saga tai ,maje husband pn khup chid chid krat rag rag krat khup lvkr satap yeto tya tai please kahi upay saga .......mi khup comment kelya ahet tumhal please reply kra tai please 🙏
ताई पितृ पक्षामध्ये घराला रंग काम केलं तर चालतं का
Tai maze 18 september la swamiche 11 guruvar purn hotat tr mi udyapan kru ka pleasr reply dya tai mla ky kalat bai
Tai mla ek sanga na pn plese mi asha krte ki tumhi mla riplay dyal ...plese actully 2 tarkhela pitrupksh smpnar aahe mg 3 tarkhela navratriche aaiche ghat aahet mg 3 tarkehla kshi sagli tyari kraychi kahi sadya anaychayt kahi chaurang pata poojela lagnar samn ...tai plese mla sanga na mi kay kru..plese tai
श्री स्वामी समर्थ tai
Shree Swami Samarth 😊
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🎉
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ🙏
Namekar tai
Mala krupay asanga ki mla mukhya drwajala umbra basawun ghyayacha aahe tr je umbra bswun denar aahet te mhntat ki te umbra kewl wr phrshiwr chitkwun denar aahet. Solution ne tyanchya jwl chya.
Tr asa kewl wrun solution ne chitkwalela umbra chalto ka. Yogy aahe ka.
Ki umbrya chya tithali pharshi kadhun mg umbra bswun ghyawa ciment ne.
Please please please sanga.
ताई मला काही समजलं नाही तुम्ही काय म्हणत आहेत पण जर तुम्हाला उमरा बसवायचा असेल तर तो फरशीवर बसवला तरी चालेल त्याच्यासाठी फरशी काढायची गरज नाही
Tai ११ guruvar chalu aahe tr te gurvar dharayche ka ११ gurvar madhe count karaych ka
श्री स्वामी समर्थ
Shree swami samarth 🙏 thank you so much dear Tai
श्री स्वामी समर्थ ताई आम्ही नवीन घराचे बांधकाम चालू करणार आहेत पितृ पक्षात चालू केले तर चालेल ना
Shree swami samarth....taei
Tai pitra paksh mahde jar delivery zali tr chagal aahe ka
Shree Swami samartha
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌺🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
ताई माझे सासरे वारुन् 8 महिने झालेत माग त्याचं पितृपक्षात त्यांना त्याचा तितीला जेवण वाढलात तर चालेल का
Thanks Tai maze pan 11 gurwar chalu ahet ani 11 shukrawar
ताई मला पहिल्यांदा प्रदोश व्रत करायचे आहे.पीत्र पंधरवड्यत कृष्ण पक्षात 30 सप्टेंबर ला सोम प्रदोश आहे. मला सोम प्रदोश पासुन सुरुवात करायची आहे तर मी व्रत करु शकते का
ताई मृत व्यक्ती चा फोटो कोणत्या दिशेच्या भिंती ला लावावे pls sanga
shree swami samarth 🙏🙏
श्री स्वामी समर्थ.. श्री स्वामी समर्थ
❤❤❤shree swami Samarth Jay Jay swami Samarth ❤❤❤
Shree Swami samartha 🙏🙏🌹🌹🙏🙏
Please make video on Tarpan vidhi and aaghari 🙏🙏
Shri Swami Samarth 🙏
Hello pooja mi mazya mulimule kaal akallkot la javun maharajacha darshan karun aale khup chaan vatale.
Mi titun yetana ek piramid ghevun aale aahe to devgharath kute dhevaycha te sang mala please 🙏 aaj tari reply de na please 🙏
ताई तो पिरॅमिड तुम्ही देवघराच्या वरती ठेवा जर देवघराच्या वरती जागा नसेल तर जिथे आपण प्यायचा भांड ठेवतो मग माठ असो किंवा हंडा कळशी असो किंवा टीप असो कशावरही तुम्ही ठेवू शकता
Tai ya pitrupaksha madhe guruvarche varth chalu kele tr chalte ka
Ho
श्रीस्वामी समर्थ 🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏
Khupch Chan Mahiti Aahe
❤❤❤sherr Swami samarthan tai pitrun sathi seva sanga 🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
Tai mazya lagnala 14 varsha zali don mula geli aata operation pan zala mala mazya navryaney kahich saath dili nahi hya 14 varshat jashi navryaney sath dyayela havi tashi mi devacha kartey pitra cha pan kartey pan yash nHi aala ayushyat shree Swami samartha 🙏🙏
Shree Swami samarth🙏🙏🌺🌺
Shree Swami samartha Tai ❤
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ ताई 🙏
ताई majhakade माझ्या आई ने दिलेले tuljabhawani आणी दत्ता ची मुर्ती आहे
ती चालेल का सांगा
का देव स्वत घेतलेले असावेत
Shree Swami samrth ❤
श्री स्वामी समर्थ ताई
Shri Swami Samarth❤❤❤
Avdhut chitan shree gurudev datt 🌹🌹 anantkoti brmhandnayak rajadhi Raj Yogi Raj akkalkot nivasi shree Swami Samartha maharaj ki jay 🌹🌹 shree Swami Samartha 🌹🌹
स्वामींचे 9 गुरुवार व्रत चालू केले तर चालेल का?
Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth
Shri Swami Samarth
Shree Swami Samart Tai 💐 Tai 108 pat chalu astil tar te continue karayche ka?
हो ताई करू शकता
श्री स्वामी समर्थ🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Shree Swami Samarth 🙏🙏 Tai
❤🎉 Shree Swami samrth ❤🎉
श्री स्वामी समर्थ पूजा 🙏🏼
Tai me first time guru charetr parayan krnar aahe tr pitru pandhrwda madhe karu ka
हो ताई करू शकता
ताई गुरुचरित्र पारायण करू शकतो का
Tai ya shradha paksha madhe udyapan karu shakato ka
ताई तुमची इच्छा असेल तर तुम्ही श्राद्ध पक्षांमध्ये उद्यापण करू शकता पण जर मनात काही शंका असेल तुमच्या तर तुम्ही श्रद्धा पक्षात उद्या पण नाही केला तरी चालेल पण उद्या पण करायला काहीच हरकत नाही
Shree Swami Samarth 🙏🌺🙏🌺🙏🌺🙏
पूजा ताई 39 नंबर लाईक केले आहे.
Shree swami samarth 🙏🏻tai ❤🌹💐
Shree swami samarth🙏
🙏💐 श्री स्वामी समर्थ 💐🙏
🌹श्री स्वामी समर्थ 🌹
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 ताई आज पासून भागवत सप्ताह समारंभ झाला आहे तर आज पासून भागवत ग्रंथाचे पारायण करू शकतो का त्याचे काय अटी नियम आहेत. तसेच श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथाचे पारायण कसे करावे व आज पासून चालू करु शकतो का प्लीज मार्गदर्शन करा ताई.
ताई तुम्ही संक्षिप्त श्रीमद् भागवत ग्रंथ पठण करत आहात का मूळ भागवत ग्रंथ पठण करत आहात
Tai ya pitrupakashat guru charitra che parayan lavlae asnar ter kaele ter chaltae
Tai pitranchya smarnarth dhany dan mandirat dil tr chalel ka please sangal
हो ताई नक्कीच
ताई मला 11 गुरुवार चालू करायचे आहे. ह्या महिन्यात केले तर चालेल का
हो ताई करू शकता
धन्यवाद ताई सांगितल्या बरोबर
मी काल पासुन स्वामी चरित्र पारायण सुरवात केली आहे 21 पारायण करायी आहे
पन वाटल होत की काही पारायण पित्रु पक्शात येतील तर करावे का नाही पण आता तुम्ही सांगितल ना चालेल
श्री स्वामी समर्थ
हो ताई काहीच हरकत नाही पितृपक्ष तुम्ही सगळ्या सेवा करू शकता
❤ shree Swami Samarth ❤
श्री स्वामी समर्थ
Shri Swami Samarth 🎉🎉🎉🎉🎉
पुजा मी जी 40- दिवसांची अभिषेकाची सेवा केली त्याचा उदया म्हणजे 13 तारखेला 40 वा दिवस आहे तर उदयाची पुजा करून परवाला उचलून घेऊन का. मी कळस ठेवला होता श्रावण लागला तेव्हा.... आणि संकल्प केला होता.
संकल्प आपण एक एकदाच सोडतो आता तुमची सेवा उद्या संपणार आहे काहीच करू नका उद्याची पूजा झाली की बस सेवा संपली याची कुठली उत्तर पूजा नाही
Tai maza mulga ten years cha ahe tri tyachya first birthday pasun to nemka birthday chya divsi aajari padto kay karan asel tyavar kahi upay seva asel tar sanga ani birthday celebrate karu ki nako te hi sanga tai please reply dya
ताई त्याला तारक मंत्राचा तीर्थ द्या महाराजांची उदी आहे ती द्या.. आणि एकदा त्याची पत्रिका गुरुजींना दाखवा काही अडचणी आहेत का कळेल
|| श्री स्वामी समर्थ ||
हो ताई हे खरं आहे माझ्या घराचे काम पितृपक्षात झालेलं आहे पित्रुंचा आशीर्वाद आहे आम्हाला 😊
श्री स्वामी समर्थ
Tai Ganpati gharat Astana brahamchary palava lagta ka plz reply
पप्पा घरात असताना ब्रह्मचर्याचे पालन करावं लागतं
ताई..घरात भावजय चि delivery झाली आहे..आम्ही एकाच घरात राहतो तर विटाळ किती दिवस पाळावा ह्या काळात स्तोत्र मंत्र पठण श्रवण करणे निषिध्द आहे का.... please reply.... केंद्रात कधी पासून जावे
ताई विटाळ हा प्रत्येक गावात प्रत्येक समाजात वेगवेगळा असतो तुमच्याकडे किती दिवस पाळतात त्याच्यावर आहे काही ठिकाणी मुलाचा आणि मुलीचा वेगवेगळ्या विटाळ असतो तुमच्याकडे जी पद्धत आहे ती करा आणि राहिले सेवेचं तर तुम्ही नामस्मरण किंवा कुठली सेवा तुम्ही ऐकू शकता
Jr pitrpuksh naivedy kel ...tya nantr aapn navratrichi kahi kharedi kru shkto
श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
🌹🌹श्री स्वामी समर्थ 🌹🌹
Tai turapn vidi ani agari ladies ne keli tar chalte ka
लवकरच यासंदर्भात माहिती येईल
Mazi sasu 2mahine zale varli tar pitru seva keli tar chalel ka
हो ताई करू शकता
ताई पित्रुपक्षात गुरुपुष्यामृत योग आला आहे
Tai hya divsat pregnancy sathi try kru shkto ka
हो ताई काहीच अडचण नाही
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ताई अनंत चतुर्दशी वर एक व्हिडिओ करा
हो ताई लवकरच
Shree Swami samrth tai पितृपक्षात पितृ दोषांची शांती करावी का