तुम्ही वळसे पाटील साहेब सोबत होते.तेव्हा तुम्ही म्हणत होते डिंभे धरण, बाजार समिती,कारखाना,हे सगळ वळसे पाटील साहेबानी च सगळ केलं. सामान्य जनतेने नक्की कोणाचं खर समजायचं.
तालुक्याला अभ्यासु,हुशार,संयमी,चारित्र्यवान,कार्यसम्राट,जनसामान्यांची जाण असणारा आमदार पाहीजे जे नाव फक्त आणि फक्त👑 दिलीपरावजी वळसे पाटील साहेब.... ❤️❤️❤️✌️
निकम साहेब संयमी व्यक्तिमत्व तुम्ही जेवढे शांततेत प्रचार कराल तेवढं तुम्हाला मताधिक्य वाढवत राहील जनतेचा पळकुट्यांवर विश्वास राहिलेला नाही आमच्या तुमच्यात मनात जनात सगळे कडे तुतारी तुतारी तुतारी 💐💐💐💐💐💐
हा म्हणतो मी वळसे पाटलाच खूप काम केलय अरे पण बाबा तूझी लायकी नसताना तुला दहा वर्षे चेअरमन आणि सात वर्षे सभापती केल एवढाच नाही तर नागापुरचा सरपंच पण वळसे पाटलांनीच केलय
तालुक्याचा विकास करण्याची क्षमता फक्त आणि फक्त नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांमध्येच आहे लोकांनी भूलथापांना बळी न पडता आपल्या आपल्या परिसराचा नामदार दिलीप वळसे पाटील साहेब यांच्या माध्यमातून विकास करून घ्यावा.
निकम साहेबांबद्दल काही वाद नाही... पण आपल्या तालुक्यात एकेकाळी खूप दुष्काळी परिस्थिती होती..तेव्हा फक्त वळसे पाटील साहेबांमुळे च आपला तालुका पुणे जिल्ह्यात अग्रेसर दिसतोय...आणि असाच विकास पुढे पाहिजे असेल तर तालुक्याला आदरणीय वळसे पाटील यांच्या शिवाय पर्याय नाही...
एक चांगली मुलाखत..
पत्रकार साहेब आणि निकम साहेबांना धन्यवाद...
भाषणबाजी सोडून काय येत दुसरं या लफंग्याला
निकम साहेब शांतीत क्रांती करणार
निकम साहेब या वळसेची चांगली जिरवा
ओन्ली देवदत्त निकम साहेब ❤❤
पत्रकार साहेबांनी खूप छान प्रश्न उपस्थित केले व माझे बंधूसम मित्र देवदत्त निकम यांनी खूप छान उत्तरे दिली.
देवदत्त निकम आमदार होणार.
आंबेगाव शिरूर चा भावी आमदार निकम साहेब फिक्स 🔝🔥🔝
Only Nikam saheb ❤❤❤
: दमदार नेतृत्व, सर्वव्यापी कर्तृत्व, कार्य कुशल, समाजशील नेतृत्व मा.ना.दिलीपरावजी वळसे पा साहेब
आंबेगावचा सार्थ अभिमान...
फक्त नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब ❤✌🏻⏰️
निकम साहेब आमदार नक्की होणार...
अगदी खरं आणि मनमोकळे बोलणारा माणूस देवदत्त निकम आमदार होणारच. ..हार्दिक शुभेच्छा
निकम साहेब विजय आपलाच...
रामकृष्ण हरी वाजवा तुतारी..
तुम्ही वळसे पाटील साहेब सोबत होते.तेव्हा तुम्ही म्हणत होते डिंभे धरण, बाजार समिती,कारखाना,हे सगळ वळसे पाटील साहेबानी च सगळ केलं. सामान्य जनतेने नक्की कोणाचं खर समजायचं.
तालुक्याला अभ्यासु,हुशार,संयमी,चारित्र्यवान,कार्यसम्राट,जनसामान्यांची जाण असणारा आमदार पाहीजे जे नाव फक्त आणि फक्त👑 दिलीपरावजी वळसे पाटील साहेब.... ❤️❤️❤️✌️
निकम साहेब संयमी व्यक्तिमत्व तुम्ही जेवढे शांततेत प्रचार कराल तेवढं तुम्हाला मताधिक्य वाढवत राहील जनतेचा पळकुट्यांवर विश्वास राहिलेला नाही आमच्या तुमच्यात मनात जनात सगळे कडे तुतारी तुतारी तुतारी 💐💐💐💐💐💐
दमदार नेतृत्व, सर्वव्यापी कर्तृत्व, कार्य कुशल, समाजशील नेतृत्व मा.ना.दिलीपरावजी वळसे पा साहेब
जनता पवार साहेब व निकम साहेबांन सोबत आहे.
तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी शरदचंद्र पवार साहेब झींदाबाद
शेवटचया क्षणी मतदारांनी शरदचंद्र पवार साहेब यांनी जो उमेदवार देतील त्याला निवडुन द्या
निकम साहेब फिक्स आमदार होणार ❤
Only Nikam sahebh
2024 ambegaon Fix amadar nikam saheb
अभ्यासू आणि सुसंस्कृत नेतृत्व माननीय नामदार दिलीप वळसे पाटील साहेब
फक्त आमदार देवदत्त निकम साहेब
शिरूर आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे एक सक्षम-आदर्श-चारीत्र्यसंपन्न आणि विकासाभिमुख लोकप्रतिनिधी म्हणजे आदरणीय वळसे पाटील साहेब.....
भीमाशंकराचा आशीर्वाद अष्टविजयासाठी देऊ नामदार वळसे पाटील साहेबांना साथ
निकम साहेब 101 % आमदार होणार आहेत 👍🏻💐
निकम साहेब❤
निकम साहेब.फक्त
निकम साहेब फक्त
फक्त नामदार वळसे पाटील साहेब ❤
वळसे पाटील साहेब चं विजयी होणार 👍👍👍
Only निकम साहेब आमच्या मनात आणि.... लोकच्या जनतेत ❤
आवाज दिलीपराव वळसे पाटील साहेब यांचा
निकम साहेब
निकम साहेब आमदार होणार फिक्स
चेहरा नवा आमदार शेतकरी पुत्रच हवा
Only Nikam saheb pawar saheb only mahavikas aghadi win
निकम साहेब आमदार होतील...
पवारसाहेब यांच्या सभा लावू लावू 35-40 ला नाही गेले आता तर पवारसाहेब आणि ठाकरेसाहेब आहेत.....
फक्त महाविकासआघाडी जय हो..!
जनतेला विकास कामांचा आवाज लागतो बडबडे नाही..... ⏰ जनता नामदार दिलीप वळसे पाटील साहेब यांच्या सोबत.
Only devdatta nikam saheb amdar🎉
Ak शिवसैनिक म्हणून नेहमी निकम साहेबांना साथ देणार
निकम साहेब फिक्स
आंबेगाव- शिरूर तालुक्याचे आदर्श कुटुंबप्रमुख मा.ना.दिलीपरावजी वळसे पा साहेब
*ज्येष्ठांचा आधार..*
*युवकांचे आदर्श..!!*
❤️
*आपले भविष्य - नामदार साहेब*
दमदार नेतृत्व, सर्वव्यापी कर्तृत्व, कार्य कुशल, समाजशील नेतृत्व मा.ना.दिलीपरावजी वळसे पाटील साहेब ✌️⏰💯
निकम साहेब फिक्स आमदार
ओन्ली निकम साहेब ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
फिक्स आमदार ओन्ली देवदत्त निकम
निकम 1001% निवडूण येणार आणि यायलाच हवे.
शेतकरी पुत्र देवदत्त निकम साहेब फिक्स आमदार होणार आहे 🎉
नेता राज्याचा अभिमान आंबेगाव शिरुर तालुक्याचा
साहेबांचा पुन्हा नाद होणार..... ✌️✌️गुलाल आपलाच असणार ⏰⏰⏰
हा म्हणतो मी वळसे पाटलाच खूप काम केलय अरे पण बाबा तूझी लायकी नसताना तुला दहा वर्षे चेअरमन आणि सात वर्षे सभापती केल एवढाच नाही तर नागापुरचा सरपंच पण वळसे पाटलांनीच केलय
सार्थ अभिमान, फक्त साहेब
वळसे ला लय माज आलाय आणि त्यांच्या मलिदा गॅंग ला.... तुम्ही आंबेगावकर त्यांचा माज उतरावा आमदार शेतकरी पुत्र देवदत्तजी निकमच
खरे आहे
तालुक्याचा विकास करण्याची क्षमता फक्त आणि फक्त नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांमध्येच आहे लोकांनी भूलथापांना बळी न पडता आपल्या आपल्या परिसराचा नामदार दिलीप वळसे पाटील साहेब यांच्या माध्यमातून विकास करून घ्यावा.
आंबेगाव तालुक्यातील वळसे पाटलांचा सगळ्यात मोठा लाभार्थी म्हणजे हा बोलबच्चन निकम आहे
Congratulations Nikam Saheb
निकम साहेब ठासून येणार
Fix आमदार निकम साहेब.
आंबेगाव शिरुरच्या जनतेच्या मनात एकच नाव नामदार दिलीपराव वळसे पा साहेब
आंबेगाव-शिरूर मध्ये विकासकामांचा डोंगर उभा केलाय वळसे पाटील साहेबांनी
Only Nikam saheb fix Amdar
देवदत्त निकम भावी आमदार आंबेगाव तालुका
Nikam saheb
निकम साहेब आगे बढो जनता आपके साथ है. गद्दरला हद्दपार करा.
फक्त निकम साहेब
निकम साहेब only
उत्कृष्ट पत्रकारीता. सध्याच्या काळातील अतिशय चांगला पत्रकार. चांगला मुलाखतकार. रुबाबदार देखणा खणखणीत आवाजाचा पत्रकार. Keep it up
Only valse patil saheb
वळसे पाटील जर पवार साहेबांकडे राहिले असते तर आपन पहिल्या गाडीने अजितदादांकडे होता हे जनता विसरली नाही
फक्त वळसे पाटील साहेब ❤
आम्ही निकम उजनि माढा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आहेत
ओन्ली फिक्स आमदार दिलीपराव वळसे पाटील साहेब
आंबेगावात गाजा वाजा...दिलीपराव एकच राजा...
मा.ना.दिलीपरावजी वळसे पाटीलच फक्त ...... अष्टविजयी होणारच....गुलाल आपलाच उडणार
आता उत्सुकता फक्त विजयी गुलालाची दिल से साहेब फिरसे साहेब
फिक्स आमदार वळसे पाटील साहेब
निकम साहेब चार विजय
फक्त दिलीपराव वळसे पाटील साहेब
निकम साहेब भावी वाटचालीसाठी शुभेच्छा
Saheb only
निकम साहेबांबद्दल काही वाद नाही... पण आपल्या तालुक्यात एकेकाळी खूप दुष्काळी परिस्थिती होती..तेव्हा फक्त वळसे पाटील साहेबांमुळे च आपला तालुका पुणे जिल्ह्यात अग्रेसर दिसतोय...आणि असाच विकास पुढे पाहिजे असेल तर तालुक्याला आदरणीय वळसे पाटील यांच्या शिवाय पर्याय नाही...
फक्त आदरणीय नामदार श्री दिलीपरावजी वळसे पाटील साहेब.❤️
आम्ही वळसेंना delete करतो
# नामदार दिलीप वळसे पाटील साहेब
नेतृत्व विश्वासाचे.... नेतृत्व महाराष्ट्राचे ..!⏰⏰✌🏻✌🏻
वळसे पाटलांची गरज संपली म़ग केला नंबर डिलीट त्यांनीच तूला ओळख दिली नायतर तूला कोणी खाल्ला आसता
Only nikam saheb❤
आवाज फक्त वळसे पाटलांचा .
युवानेते मारुती दादा केंगले यांनी पायात चप्पल घातली नाही दिलीपराव वळसे पाटील साहेब साहेब हेच निवडून येणार आहेत.
आंबेगावतालुक्यात फक्त दिलीप वळसे पाटील साहेब 🔥🔥🔥
निकम साहेब आमदार फिक्स
अष्ट विजय पक्का, विकासाचा महामेरु साहेब
आंबेगाव मध्ये फिक्स आमदार असतो.... फक्त नामदार साहेब
विकास म्हणजे काय...?
सामान्य माणसाच्या जीवनामध्ये आर्थिक बदल किती झाला...!!!
ही फक्त कागदावरची संकल्पना असून वस्तुस्थिती काही वेगळीच असते....!!!
Only nikam saheb
फक्त नामदार साहेबच निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेष आहे कोणी किती पण आणि काही वल्गना करा ⏰⏰⏰⏰⏰
शेतकरी पुत्र 💯 येणार
आंबेगाव तालुक्यात फक्त एक नामदार श्री दिलीप रावजी वळसे पाटील साहेब
फक्त नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब 🎉❤