खमंग, चटकदार अशी शेंगदाण्याची साधी आणि लसूण घातलेली दाणेदार चटणी. | shengdanyachi chatani.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • जवस, कढीपत्ता, तीळ आणि खोबऱ्याची खमंग चटणी. गुडघेदुखी, दातदुखी आणि केसांसाठी गुणकारी.👇👇👇
    • जवस, कढीपत्ता, तीळ आणि...
    घरी बनवा रंग, चव आणि तिखटपणा असेलली मिर्ची पावडर. | Lala Mirchi Powder.👇👇👇
    • घरी बनवा रंग, चव आणि त...

ความคิดเห็น • 424

  • @prabhavatishete7668
    @prabhavatishete7668 2 ปีที่แล้ว +6

    आम्ही अशीच बनवते छान झाली चटणी

  • @seemarajderkar3019
    @seemarajderkar3019 2 ปีที่แล้ว +4

    ताई , खूप छान दोन प्रकारे दाण्याची चटणी दाखवली.
    धन्यवाद.

  • @chhayashinde9060
    @chhayashinde9060 3 ปีที่แล้ว +2

    chhanch Tai tumche pak kaushalya ani sangnyachi hatoti pn. samjaun detat tumhi tewa ase watate ki teacher asavyat.khup thanks

  • @siddharyam9682
    @siddharyam9682 3 ปีที่แล้ว +1

    काकू खूप आवडता तुम्ही मला. तुमच्या recepies खूप आवडतात मला.

  • @seemasarambekar7811
    @seemasarambekar7811 ปีที่แล้ว +1

    माझ्या मुलांना ही दाणेदार शेंगदाणे चटणी खूपच आवडते,ते पोळी सोबत खातात

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  ปีที่แล้ว

      धन्यवद.धन्यवाद.इतर रेसीपी पहा
      चेनल लाईक,शेअर सबस्क्राईब करा
      धन्यवाद.

  • @pratibhapatil4874
    @pratibhapatil4874 3 ปีที่แล้ว +6

    अरे व्वा खूपच छान चटनीची रेसीपी सांगीतली आपण धन्यवाद

    • @mandashewale727
      @mandashewale727 3 ปีที่แล้ว

      खूपच छान शेंगदाण्याची चटणी रेसिपी सांगितली धन्यवाद

  • @pushpapatil3481
    @pushpapatil3481 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान वाटले, पध्दत एकदम सोपी व भातसोबत खायला आवडते

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद ,दिपावली फ़राळ रेसिपी बऱ्याच आहेत नक्की पहा .

  • @santoshmhadse8489
    @santoshmhadse8489 3 ปีที่แล้ว +1

    ही चटणी खूप चविष्ट लागते. खातानी खूपच मज्जा आली .
    👌👌👌👌👌

  • @Priya-ds6on
    @Priya-ds6on 3 ปีที่แล้ว +3

    खूप छान चटण्या दाखवल्या तुम्ही

  • @04bhoremonali18
    @04bhoremonali18 3 ปีที่แล้ว +5

    Khup Chan hote chatani .... thank you ❤️ hostel vr rahnarya students sathi mejwani aahe hi....👍👍

  • @anildmate8540
    @anildmate8540 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिलीत आपण त्या बद्दल आपले मनापासून आभार आणि मी पण घरी नक्की करून बघेन.
    परत एकदा आपल अभिनंदन 🙏🙏

  • @bhushanjangle5075
    @bhushanjangle5075 3 ปีที่แล้ว +1

    Wah Aai Khub Chaan Mahiti Sangitli Chatni Badal Thankyou AAI

  • @amanrathore1388
    @amanrathore1388 3 ปีที่แล้ว +6

    Bhale hi merko marathi samajh nahi ati but itna pyar se explain kara hain I love it and fir bhi merko aisa lag rha tha ki merko sab samajh rha hain ❤😅

  • @jaybhim1686
    @jaybhim1686 2 ปีที่แล้ว +3

    आम्हाला ही चटणी ज्वारीच्या भाकरी बरोबर खायला आवडते 👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद .दिपावली बऱ्याच रेसिपी आपन पाहू शकता .

  • @astar900
    @astar900 3 ปีที่แล้ว +1

    तुमच्या रेसिपी मस्त आहेत आणि छान समजून सांगता आभारी आहे

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว +1

      छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @nilambarihadikar5978
    @nilambarihadikar5978 3 ปีที่แล้ว +2

    Mast dal bhat

  • @latachaudhari2220
    @latachaudhari2220 3 ปีที่แล้ว +1

    प्रतिभाताई, मीही वय वर्ष 20 पर्यंत जळगाव खानदेशात वाढले आहे जमीनदार घराण्यात. शेंगदाण्याची चटणी व शिळी भाकरी अतिशय आवडते. सतत चटणी असते स्वयंपाक घरात(रांधणी त)उडदाचा अक्कलकरा मसाला घालून केलेला भाजलेला पापड चुरून त्यावर ही चटणी शेंगदाणा तेल हा !!स्वाद येतो जिभेला!!
    रांधणे क्रियापदा पासून रांधणी नाम तयार झाले आहे अर्थ- पाकशाला

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      खुप खुप छान😊तुमच्यकडे खुप काहि माहिती आहे.आनंद वाटतो भेटावे वाटते पन खुप लांब आहोत.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      तशी जळगाव शी एक नाते जुडलेले आहे.साधारण 15 वर्ष झाले असतील,जळगाव चे चौधरी परिवारचा punyahun येताना (जलगावला)शिरूर जवळ घाटत अपघात माझ्या समोर झाला.त्यांना मदतीची गरज होती मी सर्वांना घेऊन शिरूर सरकारी हॉस्पिटल मधे admit केले,भयंकर आठवण,सकाळी 9ते 6 मी त्या परिवरसोबत होते.खुप कही7 आहे.........
      परत भेटने झाले नाही पन योग्य वेळी आपन सहकार्य केल याचे समाधान.
      आणि अत्ता 7/8वर्षपूर्वी जळगाव व अजुबाजूची मुले मूली (मोठी) मुलाचे सायबर कैफ़े मी मी मदत करत होते त्यमुळे भावनिक ओळखी,मुलाचे मित्र पन बरेच आहेत असो.😊

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      जळगाव चे यश देशमुख यांना वीर मरण आले.
      त्यांना विनम्र सैलूट.

  • @latachaudhari2220
    @latachaudhari2220 2 ปีที่แล้ว +1

    प्रतिभा ताई मीही एक टाउनशीप मधे व शेतकरी घराण्यात वाढल्यामुळ शेंगदाण्याच्या चटणीची विविध प्रकारे वापर करते

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      कश्या आहत ताई 😊खुप दिवसांनी भेटल्या .नमस्कार .😊धन्यवाद ,दिपावली फ़राळ रेसिपी बऱ्याच आहेत नक्की पहा .😊

  • @vaishalihardikar4139
    @vaishalihardikar4139 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान आणि सोपी चटणी .

  • @ushashrivastav8193
    @ushashrivastav8193 3 ปีที่แล้ว +1

    हि चटनी भाकरी बरोबर छान लागेल

  • @ashoknikate9715
    @ashoknikate9715 4 ปีที่แล้ว +2

    खूप भारी . खूप छान.

  • @anitajasud3249
    @anitajasud3249 3 ปีที่แล้ว +2

    मस्तच

  • @sunandapalande7776
    @sunandapalande7776 3 ปีที่แล้ว +1

    Pratibhatai kiri chan recepies dakhwata mala khup aawadtat thanku

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @suniltilwe5216
    @suniltilwe5216 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान रेसिपी

  • @shobhaswami5734
    @shobhaswami5734 3 ปีที่แล้ว +1

    कडक सुकलेली भाकरी सोबत दही + शेगाचाटणी वा भारीच नाष्टा, ☺️👍👌

  • @dadasahebpatil9419
    @dadasahebpatil9419 2 ปีที่แล้ว +1

    ह्या vdo त बड बड खुपझाली, कान गेले , पण चटणी बरी झाली आम्ही झणझणीत केली वखोपरा आमचूर पावडर आमचूर पावदर घरचे आहे त्यामुळे मस्त आंबट आहे

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว +2

      नव्या पिढीसाठी एव्हडे बोलावे लागते.शहरात मुले मुली शिक्षण, नोकरी साठी शहरांत राहतात.स्वतः स्वयंपाक करतात त्यामुळे सांगावे लागते आपण तर चटणी भाकरी खाणारे लोक आहोत आपल्यासाठी हि मामुली बाब आहे.😊

  • @shamikakesarkar197
    @shamikakesarkar197 3 ปีที่แล้ว +1

    Tumch bolan khoopach chaan aahe...aani chatani suddha...व्यवस्थितपणे समजावुन सांगितलंय. आणि सुरुवातीच्या बऱ्याचश्या recipes साठी ही Thanks😊..!

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      आनंद वाटला .धन्यवाद .रेसिपी लाईक,शेअर,चॅनल सबस्क्राईब नक्की करा .

  • @anuradhasawant1780
    @anuradhasawant1780 3 ปีที่แล้ว +1

    खुपच छान चटणी करुन दाखवलीत मावशी धन्यवाद

    • @anuradhasawant1780
      @anuradhasawant1780 3 ปีที่แล้ว +1

      अरे वा खुपच छान चटणीची रेसिपी सांगितली त मावशी आपणास धन्यवाद

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      ..धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @kamalgaikwad3490
    @kamalgaikwad3490 3 ปีที่แล้ว +2

    Khup tasty diste naaki try kartye

  • @sunitarambhajani6010
    @sunitarambhajani6010 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान चटणी बनवली तुम्ही.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      छान होते, नक्की करून पाहा रेसिपी, इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.

  • @sharadpatil2210
    @sharadpatil2210 3 ปีที่แล้ว +1

    Tai khupchhan 👌👌👌👌🙏👍

  • @himanipachchigar4870
    @himanipachchigar4870 4 ปีที่แล้ว +6

    I have made this chatni... And trust me... It is delicious😋

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  4 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद🙏☺️.

    • @sindhushinagare382
      @sindhushinagare382 3 ปีที่แล้ว

      @@pratibhafirodiyaskitchen8702 aaaaalaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaà Cr thu no hu

    • @sindhushinagare382
      @sindhushinagare382 3 ปีที่แล้ว

      @@pratibhafirodiyaskitchen8702 cooking

  • @Kulkarni.akshay95
    @Kulkarni.akshay95 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @sunandamore2757
    @sunandamore2757 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान धन्यवाद वाद ताई तुला

  • @suchitadeshpande1128
    @suchitadeshpande1128 2 ปีที่แล้ว +2

    Chhaan.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.

  • @user-oo7uw5ow6j
    @user-oo7uw5ow6j หลายเดือนก่อน

    Wow that's awesome chatni thanq pratibha taai god bless you

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  หลายเดือนก่อน

      Ho,धन्यवाद, आमच्या चॅनल वर इतर वेगवेगळ्या रेसिपी आहेत.जरूर पहा.योग्य मार्गदर्शन आहे. सबस्क्राईब व रेसिपी तुमच्या ग्रुप वर नातेवाईक ,मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.

  • @ujwalavithalkokatnur62
    @ujwalavithalkokatnur62 3 ปีที่แล้ว +1

    Khup chane explane karta mala khup avadle.

  • @anjushirke6803
    @anjushirke6803 3 ปีที่แล้ว +1

    Atishay Sunder 👌👌

  • @vijayakandekar6743
    @vijayakandekar6743 3 ปีที่แล้ว +2

    प्रतिभा ताई आईची आठवण झाली अगदी याच पद्धतीने तीही चटणी करायची खलबट्यात कुटून इतकाच . 👌👍

  • @sumitrarajguru4665
    @sumitrarajguru4665 7 หลายเดือนก่อน +1

    Khupach Chhan Recipe Aahe 😋

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी शेअर करा. खुप धन्यवाद.

  • @shobapatil5861
    @shobapatil5861 2 ปีที่แล้ว +1

    खुपचं छान ताई,

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊

  • @manishaaradhye8237
    @manishaaradhye8237 4 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुरेख चवीष्ट चटणी रेसिपी.

  • @pradhnayawalde01
    @pradhnayawalde01 3 ปีที่แล้ว +1

    Khup chhyan aahet tumhache sarv padarth

  • @vinitajalukar6443
    @vinitajalukar6443 3 ปีที่แล้ว +1

    प्रतिभाताई कढी पत्ता चटणी खूप छान .गुणधर्म पण सांगितले छान

  • @shobapatil5861
    @shobapatil5861 2 ปีที่แล้ว +1

    ताई,आम्हाला,हि,चटणी,भाकरी,बरोबर,आवडते,

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @shobhavarmavarma6193
    @shobhavarmavarma6193 3 ปีที่แล้ว +1

    ताई अति सुंदर टिप्स सांगतात

  • @leenasatam4595
    @leenasatam4595 2 ปีที่แล้ว +1

    Khupch chan and testy

  • @user-yr3yg8um3w
    @user-yr3yg8um3w ปีที่แล้ว +1

    Fine one , bye , bye , Kalwa , Maharashtra ,

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  ปีที่แล้ว

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..चेनल सबस्क्राइब नक्की करा.

  • @prajaktapatil1556
    @prajaktapatil1556 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान चटणी

  • @vaishaligaikwad6317
    @vaishaligaikwad6317 3 ปีที่แล้ว +1

    Khup chyan chatani jhali

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 2 ปีที่แล้ว +1

    प्रतीभा ताई धन्यवाद ् नमस्कार ं

  • @niveditakodlimath4448
    @niveditakodlimath4448 3 ปีที่แล้ว +4

    Khoop story sangat time pass hotoy

  • @geetanjaligharat6417
    @geetanjaligharat6417 หลายเดือนก่อน +1

    खुप छान

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  หลายเดือนก่อน

      धन्यवाद,,वेगवेगळ्या रेसीपी चे योग्य मार्गदर्शन,पदार्थाचे आहारातील महत्व सांगीतले आहे. व्यवसायिक करणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन पहावयास मिळेल .नक्की च्यानल सबस्क्राईब करा.रेसिपी ग्रुप,mitra-maitrni,नातेवाईक यांना शेअर करा.काही शंका असल्यास त्याचे निवारण करू.

  • @Sanjhim
    @Sanjhim 3 ปีที่แล้ว +2

    Khup chaan explain Kayla ,thank you 🙏👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

    • @nirmalasapre4615
      @nirmalasapre4615 3 ปีที่แล้ว

      खूपच छान पद्धतीने दाखविले आहे
      आम्ही करून पाहू
      धन्यवाद

  • @amitatawade2685
    @amitatawade2685 2 ปีที่แล้ว +1

    Kup chan👌

  • @ashabagul7623
    @ashabagul7623 3 ปีที่แล้ว +1

    फारच छान आहे चटणी

  • @sunandakamble7956
    @sunandakamble7956 3 ปีที่แล้ว +1

    Mavshi khup chan explain karta

  • @reshmafulewale8916
    @reshmafulewale8916 4 ปีที่แล้ว +4

    Tumchya sarvech recipe khup chan astat mam

  • @chhayasonawane786
    @chhayasonawane786 3 ปีที่แล้ว +1

    मस्त आवडली

  • @minakshiumbare618
    @minakshiumbare618 2 ปีที่แล้ว +1

    Chavdar khamang chatni

  • @nilimadhobley3052
    @nilimadhobley3052 3 ปีที่แล้ว +1

    Majhya ghri saglyanchi favourite aahe hi chutney

  • @kundaujagare2501
    @kundaujagare2501 2 ปีที่แล้ว +1

    Very nice

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.

  • @alkamukund86
    @alkamukund86 3 ปีที่แล้ว +1

    Tai .khup ..sunder

  • @sanjayamane2817
    @sanjayamane2817 ปีที่แล้ว +1

    नंबर 2चटणीत तेलाचा उपयोग करावा कां? छान रेसिपी आहे 👍🌹

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  ปีที่แล้ว

      काय होते पूर्वी सारखे तेल शेगदाने मध्ये नसते.थोडे तेल नक्की टाका.ओलसर चटणी छान लागते.धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा.. चॅनेल सबस्क्राइब नक्की करा.

  • @maheshpatil5854
    @maheshpatil5854 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान आहे👌👌

  • @rekhapansare2376
    @rekhapansare2376 2 หลายเดือนก่อน +1

    छान

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद, आमच्या चॅनल वर इतर वेगवेगळ्या रेसिपी आहेत.जरूर पहा.योग्य मार्गदर्शन आहे. सबस्क्राईब व रेसिपी तुमच्या ग्रुप वर नातेवाईक ,मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.

  • @varshakapkar915
    @varshakapkar915 3 ปีที่แล้ว +3

    Pratibha ji khoop chan tasty chutney banvali aheys 🙏❤️👍thank u so much

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @vidyahowal9175
    @vidyahowal9175 3 ปีที่แล้ว +1

    Tumacha aavaj सुंदर aahe aaple Pana janvto

  • @prabhasonawane5346
    @prabhasonawane5346 11 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  11 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद 🙏खुप रेसिपी वेगवेगळ्या प्रकार च्या पाहाव्याच्या आहेत.टिफीन. रोजच्या भाज्या, नाष्टा प्रकार,सण वांराला बनविले जाणारे पदार्थ व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यामुळे च्यानल सबस्क्राईब करा.बेल बटन दाबा.

  • @rajanirameshpatil796
    @rajanirameshpatil796 4 ปีที่แล้ว +1

    Khupch chan chatni superb👍

  • @arunachoubey4189
    @arunachoubey4189 2 ปีที่แล้ว +1

    Farach chhan .Mulala dili hostel la far aawadli mulanna.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊

  • @minaashokkulkarni2992
    @minaashokkulkarni2992 3 ปีที่แล้ว +1

    Kharacha chhan . Koutakaspad .

  • @geetashinde6987
    @geetashinde6987 3 ปีที่แล้ว +1

    Very good chatnis methad

  • @sunitabhakare1293
    @sunitabhakare1293 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान 👍👌🙏

  • @pradnyad2434
    @pradnyad2434 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan hote chatni

  • @rashminaik1377
    @rashminaik1377 2 ปีที่แล้ว +1

    Wow so nice

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 2 ปีที่แล้ว +1

    आजी तुमच्या गोड बोलण्याने चटणीचा तिखटपणा जाणवलाच नाही.छान

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      छान,किती प्रेमल व्यकि येतात माझ्या चॅनल वर .धन्यवाद.धन्यवाद .दिपावली बऱ्याच रेसिपी आपन पाहू शकता .

  • @minaashokkulkarni2992
    @minaashokkulkarni2992 3 ปีที่แล้ว +1

    Salpate kadhane superb idea cograts !

  • @poojabulbule9728
    @poojabulbule9728 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan aahe kaku Recipe

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

    • @poojabulbule9728
      @poojabulbule9728 3 ปีที่แล้ว

      Ho nakki

  • @ashokgholap1260
    @ashokgholap1260 3 ปีที่แล้ว +1

    VERY NICE MADAM

  • @ganeshdhobale6792
    @ganeshdhobale6792 3 ปีที่แล้ว +1

    Khup Chan,

  • @prasadjayade6006
    @prasadjayade6006 3 ปีที่แล้ว

    चटणी चे दोन्ही प्रकार आवडले खूपच छान नक्की करून बघीन

  • @swatikhodade601
    @swatikhodade601 3 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @jpdskitchenvlog9726
    @jpdskitchenvlog9726 4 ปีที่แล้ว +2

    Mouth watering recipe...... Khup chan👍👍👍👍👍👍

    • @sudharaut9570
      @sudharaut9570 3 ปีที่แล้ว

      खूप छान तोंडाला पाणी सुटलं, ताई

  • @sangitanalawade947
    @sangitanalawade947 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान आहे ज्वारीच्या भाकरी बरोबर छान लागते 👌👌👌

  • @varsharanade9518
    @varsharanade9518 3 ปีที่แล้ว +1

    Kup sunder

  • @snehagramopadhye3413
    @snehagramopadhye3413 6 หลายเดือนก่อน +1

    Maastch shengdane chatni
    Kachhe teil tumhi tyaat ghatle tar tyala kaccha vaas yeto ka.
    Naaki sanga. Aaple khup khup dhanyavaad.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  6 หลายเดือนก่อน

      वास येत नाही,चवीला छान लागते.उन्हाळी वाळवणे, वेगवेगळे सरबते.पन्हे. जलजिरा पावडर.लिंबू पावडर,अनेक नाश्ता डिश.व्हिडिओ अपलोड आहेत नक्की पाहा शिवाय नवनवीन रेसिपी मी अपलोड करणार आहे तरी चॅनल नक्की सबस्क्राईब करा .

  • @ashahadker8621
    @ashahadker8621 3 ปีที่แล้ว +1

    Very nice and easy recipe.

  • @latagawande3319
    @latagawande3319 3 ปีที่แล้ว +1

    खुपचं छान

  • @gaurib999
    @gaurib999 ปีที่แล้ว +1

    Mixer vapru naka. Khalbatta vapra.changli banel

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  ปีที่แล้ว

      Ok.परंतु आजकाल सर्वांकडे खलबत्ता असतो असे नाही.सारासार विचार करून सांगावे लागते.आपले सुचने बद्दल धन्यवाद.धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..चेनल सबस्क्राइब नक्की करा.

  • @suhaschincholkar9025
    @suhaschincholkar9025 3 ปีที่แล้ว +1

    Chan ache chatni I will try

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @anjalivaishampayan224
    @anjalivaishampayan224 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान चटणी आहे धन्यवाद ताई

  • @crispinapereira6481
    @crispinapereira6481 3 ปีที่แล้ว +1

    Wow tai tumi sugaran ahat. God bless u

  • @sadhanagejji
    @sadhanagejji 3 ปีที่แล้ว +1

    Badiya 👌👌

  • @manishatambewagh8515
    @manishatambewagh8515 3 ปีที่แล้ว +1

    Madam, Khup chan mala tumachya saglya recipe avadtat.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      चटणी खूप छान होते नक्की बनवा .
      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @jijagajbhiye1706
    @jijagajbhiye1706 3 ปีที่แล้ว +2

    Kupch chan ❤️❤️❤️❤️❤️

  • @AbcXyz-cb4xu
    @AbcXyz-cb4xu 3 ปีที่แล้ว +1

    छान सुंदर

  • @jyotibhandare8711
    @jyotibhandare8711 4 ปีที่แล้ว +2

    आपणास वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा

  • @jayashriphd9563
    @jayashriphd9563 2 ปีที่แล้ว +1

    👍

  • @sharadjoshi4572
    @sharadjoshi4572 3 ปีที่แล้ว +3

    Evdhi lamn laun kay vegl sangitl ?