हातेकर साहेब तुम्ही खूप छान सांगितलं आहे सरकारला समजेल का, समर्थ सेन सारख्या अर्थतज्ज्ञांचा सल्ला तुमच्यासारख्या अर्थतज्ञ सल्ला महाराष्ट्र सरकारने घेतला पाहिजे.
मुंबई तकने असे कार्यक्रम घ्यावे हातेकर साहेबांनी खूप चांगली माहिती दिली आणि मुंबई तक च्या टीमने चांगले प्रश्न विचारले असे कार्यक्रम जास्तीत जास्त वेळा घ्यावे हातेकर साहेब आणि मुंबई तक या दोघांनाही सलाम सलाम खूप उत्कृष्ट कार्यक्रम
खरंच खूप चांगली मुलाखत..सत्य परिस्थिती दिसून येते..पण तुम्हाला हे ही पहावे लागेल की ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे..असे कार्यक्रम वाढल्यामुळे ब्रेकिंग च्या माघे धावण्याची गरज पडणार नाही..आणि मी बघतोय मुबई तक खूप लोक बघतात..
सर एका मुद्द्यावर आपलं एक मत आहे. उत्तम शिक्षा सरकारी शाळा मधून आणि उत्तम चिकित्सा सरकारी दवाखान्या मधून मिळावं. सर्व सामान्य माणूस आयुष्य भर ह्याच चकरात अडकून जातो. आणि ह्या चक्रा तून मुक्त झालो तर राजकारणी लोकांच्या सतरंज्या कोण उचलेल.
हातेकर साहेब आपण फार चांगले विचार मांडले पण या देशात एक आमदार निवडून येण्या अगोदर जी मालमते ची यादी देतो ती पाच वर्षा नतर हजारो पटींनी वाढलेली असते खर तर ह्या लोकांनी समाज सेवेच्या नावावर स्वताची संपती वाढविण्याचे काम केले आता जनतेला सुद्धा है कळले आहे म्हणून लोक सुद्धाआता जो जास्त फ्री च्या योजना लागू करेल त्याच पार्टीला मतदान करतील अशी आज लोकांची मनस्थिती झाली आहे
सरकारला तारेल नाही तर मारेल पण ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देईल नीम्मी शेतकरी सध्या मीठमीरचीला तरसताय या काळात हजारान पैसा खात्यात पोहचन टायमींग महत्वाचे?खुपच गरजेचे आहे 🤔🤔🤔🤔🤔
फक्त शेतकऱ्यांना रडत भाव द्या सर्व शहरींची आर्थिक परिस्थिती आहे व गरिबांसाठी 50 टक्के किमतीत धान्य द्यावं म्हणजे हे वाटायची गरजच नाही पगारात थोडी कंपोस्ट करून त्या रकमेत नवीन रोजगार घ्यावेत पेन्शन थोडी कमी करून बाकीच्यांना 10000 रु पेन्शन दयावी हाच सर्वोत्तम पर्याय हे ब्रम्हवाक्य व अर्थ शास्त्र
पेन्शनरांना फुकटे म्हणणं हे पाप आहे. आपल्या उमेदीच्या वर्षांमध्ये ज्यांनी भरपूर काम करून,मग ते कोणतं ही असो,अर्थव्यवस्थेला हातभार लावला त्यांना तुम्ही फुकटे म्हणता.
मुंबई तक चा आजपर्यंत चा उत्कृष्ट कार्यक्रम आहे महाराष्ट्रातील जनतेला झोपेतून जागे करणे अपेक्षित आहे आणि ते तुम्ही करताय अभिनंदन आपले
अगदीं खरं आहे 👍
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢🎉🎉🎉🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉🎉🎉😢😢😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢😢🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉🎉🎉🎉😢😢😢🎉😢🎉🎉🎉🎉🎉😢🎉😢😢😢😢🎉😢🎉😢😢😢🎉😢😢😢😢🎉🎉😢🎉😢🎉🎉😢😢🎉😢🎉😢😢🎉🎉🎉😢🎉🎉😢🎉😢😢😢🎉🎉😢😢🎉😢😢🎉😢🎉😢🎉😢🎉🎉😢🎉😢🎉🎉🎉🎉😢🎉🎉😢🎉😢😢🎉😢😢🎉😢🎉😢🎉🎉🎉😢🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉🎉😢😢😢😢🎉🎉🎉🎉🎉🎉😢😢🎉🎉😢🎉😢🎉🎉🎉😢🎉😢🎉🎉😢😢🎉😢😢🎉🎉😢🎉😢😢🎉🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉🎉😢😢🎉😢🎉😢🎉🎉😢😢🎉😢🎉😢🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉🎉😢🎉😢😢🎉🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢😢😢🎉🎉🎉🎉🎉😢😢🎉😢🎉🎉😢🎉😢🎉🎉🎉🎉😢🎉🎉🎉🎉
खूप चांगली मुलाखत आणि माहिती पण या देशाच्या आणि राज्याच्या राजकारण करणाऱ्यांनी देशाचे आणि राज्याचे वाटोळे करावयाचे ठरविल्यानंतर जनता काय करणार.
मी एक सांगूका, सुज्ञ लोकांनी हा देश सोडून जावा, कारण खूपच लवकर ह्या देशाचं पूर्ण वाटोळं होणार आहे 🙏
नमस्कार 🙏 हातेकर साहेब खूप सुंदर आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विषलेशन.
अप्रतिम व्हिडिओ. मुंबई तक ने या पुढेही अशा प्रकारच्या चर्चा आयोजित कराव्यात.. नीरज हातेकर सरांना पुन्हा ऐकायला आवडेल..
एकदम जबर दस्त विश्लेषण आणि हि सत्य परिस्थिती आहे ❤
हातेकर साहेब तुम्ही खूप छान सांगितलं आहे सरकारला समजेल का, समर्थ सेन सारख्या अर्थतज्ज्ञांचा सल्ला तुमच्यासारख्या अर्थतज्ञ सल्ला महाराष्ट्र सरकारने घेतला पाहिजे.
मुंबई तकने असे कार्यक्रम घ्यावे हातेकर साहेबांनी खूप चांगली माहिती दिली आणि मुंबई तक च्या टीमने चांगले प्रश्न विचारले असे कार्यक्रम जास्तीत जास्त वेळा घ्यावे हातेकर साहेब आणि मुंबई तक या दोघांनाही सलाम सलाम खूप उत्कृष्ट कार्यक्रम
आज खऱ्या अर्थाने जनतेच्या न्यायासाठी आपण ही मुलाखत घेतली.
अगदी छान अनुभव सांगितला
Khupch sundar 👍
महागाई वर नियंत्रण ठेवले पाहिजे
Khupach changla karyakaram
Great
राजकारण्यांची शैक्षणिक पात्रता बघुनच मतदान करण्याची वेळ आणि काळाची गरज आहे.
निवडणुका आल्या तेंव्हा आठवण आली योजनांची
Khup छान
Great sir
Khup chan vishleshan🎉
अगदी योग्य विश्लेषण
अगदी बरोबर आहे काम दिले पाहिजे रोजगार दिला पाहिजे
अतिशय चांगली चर्चा झाली
खरंच खूप चांगली मुलाखत..सत्य परिस्थिती दिसून येते..पण तुम्हाला हे ही पहावे लागेल की ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे..असे कार्यक्रम वाढल्यामुळे ब्रेकिंग च्या माघे धावण्याची गरज पडणार नाही..आणि मी बघतोय मुबई तक खूप लोक बघतात..
छान मुलाखत ❤
खूप छान सरखुप.सोप्या भाषेत विश्लेशण केले एखाद्या कमी शिक्षण घेतलेले सुद्धा समजून घेईल
निवडून न आलेले मनमोहनसिंग भारताचे अर्थमंत्री होऊ शकतात तर हातेकरसर सुद्धा महाराष्ट्राचे अर्थमंत्री होऊ शकतात.
खुप छान मार्गदर्शन हातेकर साहेब 🙏🙏🙏
सर्व शिक्षा अभियानांतर्गत आम्ही ही छान कार्य केले आहे के.पी.असताना आता से
नि
आहे
खूप चांगली मुलाखत आहे.लोक हे ऐकून अर्थसाक्षर होतील परंतु सर मोबाईल सायलेंट मोड वर का करत नाही .अति हुशार माणसं असं का वागता?
विश्लेषण एकदम छान पण पुरुष जे कमवतो ते पत्नीला उपयोगी नाही असं कसं म्हणता येईल
लाडकी बहियीन योजना केली पण त्या साठी जाहिराती साठी खर्च जास्त आहे
म्हणजे नाका पेक्षा मोती जड.
This is the best explanation how a government should run
असाच एक कार्यक्रम शेतीमालाला हमीभाव ह्या विषयावर व्हावा.
Very nice sir
या माणसासोबत काम केल्याचं अतीव समाधान आहे❤❤❤
सर
शिक्षणावर तर कोणीच काही बोलत नाही.
महिलांना सुद्धा काही कळत नाही 😢
हातेकर साहेब मिंदे तुमच्या पेक्षा अर्थतज्ञ् आहें कारण तो अर्थसंकल्प वर प्रतिक्रिया देतो केवढा मोठा विनोद आहें
शिक्षण आरोग्य ह्यावरच भर दिला पाहिजे हे मतदाना साठी आहे राजकीय खेळ आहे
good job 👍
Please do invite such guest more often.
सर एका मुद्द्यावर आपलं एक मत आहे. उत्तम शिक्षा सरकारी शाळा मधून आणि उत्तम चिकित्सा सरकारी दवाखान्या मधून मिळावं.
सर्व सामान्य माणूस आयुष्य भर ह्याच चकरात अडकून जातो. आणि ह्या चक्रा तून मुक्त झालो तर राजकारणी लोकांच्या सतरंज्या कोण उचलेल.
गुजरात चे बाहुले आहे युती सरकार
त्यांचा सुफडासाफ झालाच पाहिजे!!!!!
रिक्षावाले कितीतरी तरूण बिहार, यू.पी एवढंच नव्हेतर पंजाबमधलेसुद्धा असतात. माझा रोजचा प्रवास रिक्षाचा असतो
सर, आपली मत स्वागतार्ह, मी खेडेगावात राहतो. ९०% लोक याबाबत सरकारची फसवणूक करत आहे. आणि सरकार मतासाठी जाणून बूजून दुर्लक्ष करीत आहे.
हातेकर साहेब आपण फार चांगले विचार मांडले पण या देशात एक आमदार निवडून येण्या अगोदर जी मालमते ची यादी देतो ती पाच वर्षा नतर हजारो पटींनी वाढलेली असते खर तर ह्या लोकांनी समाज सेवेच्या नावावर स्वताची संपती वाढविण्याचे काम केले आता जनतेला सुद्धा है कळले आहे म्हणून लोक सुद्धाआता जो जास्त फ्री च्या योजना लागू करेल त्याच पार्टीला मतदान करतील अशी आज लोकांची मनस्थिती झाली आहे
election commission ne stop kele pahije
हातेकरसरांनी हाच लेख "साधना"मध्ये लिहिला आहे
तुमच्या पोटात का दुःख आहे.
सरांना वारंवार बोलवा
सरकारला तारेल नाही तर मारेल पण ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देईल नीम्मी शेतकरी सध्या मीठमीरचीला तरसताय या काळात हजारान पैसा खात्यात पोहचन टायमींग महत्वाचे?खुपच गरजेचे आहे 🤔🤔🤔🤔🤔
फक्त शेतकऱ्यांना रडत भाव द्या सर्व शहरींची आर्थिक परिस्थिती आहे व गरिबांसाठी 50 टक्के किमतीत धान्य द्यावं म्हणजे हे वाटायची गरजच नाही पगारात थोडी कंपोस्ट करून त्या रकमेत नवीन रोजगार घ्यावेत पेन्शन थोडी कमी करून बाकीच्यांना 10000 रु पेन्शन दयावी हाच सर्वोत्तम पर्याय हे ब्रम्हवाक्य व अर्थ शास्त्र
पेन्शनरांना फुकटे म्हणणं हे पाप आहे. आपल्या उमेदीच्या वर्षांमध्ये ज्यांनी भरपूर काम करून,मग ते कोणतं ही असो,अर्थव्यवस्थेला हातभार लावला त्यांना तुम्ही फुकटे म्हणता.
रास्त भाव असे वाचा प्रिंट मिस्टक
महाराष्ट्र काय सध्या देशाची अर्थ व्यवस्थेची हालत गंभीर आहे.
अर्थव्यवस्था ventiletarwar आहे.
सरकारी पैशाचा वापर निवडणूक जिंकण्यासाठी होतो. किती दुर्दैव 😊😊
हे फक्त फक्त मतासाठी वाट्टेल ते चूक करतात
Ladki bahin he interview che title matra badalayla have. Tyanni khup vishayanche vishleshan kele ahe. Discussion is not limited to ladaki bahin
Mister niraj गवरमेंट सरकारी कर्मचार्याला एवढे पैसे देत आहे ते चांगल आहे का आणी गरीब बहिणीला १५०० रुपये देत आहे ते तुम्हाला खूपासात आहे
पगारात कपात असे वाचा
तो उल्हास बापट कायदेतज्ञ् गेला आणि हा अर्थतज्ञ् आला
ह्यांना मिरच्या झोंबल्या
विकास म्हणजे रस्ते, पूल बांधणं हा भाजपचा अजेंडा आहे आणि ही नक्कीच चांगली गुंतवणूक आहे कां
Mumbaietakche.hi.abhar.
Sir relay ground level study person
कापुस एक किटल व सोन एक तोलासोन्या भावात फरक बगा भाव बरोबर होता कापुस कमी व
अ अ अ अ !
S
When you are asking a question do study before at list one month
mahagai naukri petrol diesel price var bola
value rupees var bola
serials chalava Jan jagruti hoil
Dal.arhar.250.rupay.kelyawer..tur.pikala.20.000.kintal.bhaw.delyas.10.lakh.koty.aka.varshyala.g.s.t.sarkarla.milnar❤
Are shanya sagala kahi nirman karata yete
क
अडाणी माणूस राज्याचा कारभार करतो आणि ज्ञानी माणूस चावडी वर दिसतो...🙆🤦💆💆
19:53 आरक्षण
01:04:25 जाती जनगणना
Sir.apla.gramin.ani.shahari.abhyas.khup.changla.ahe.
Rajyakarte.fact.matache.rajkaran.kartat.
Shetkaryansathi.dirghakalin.ayat.niryat.dhoran.pahije.
Very nice 👌