खूप छान मार्गदर्शन सर.. सुदैवाने अजूनतरी माझ्यासोबत असे काही झाले नाही पण भविष्यात होईल कि नाही माहिती नाही.. तरीपण सतर्कपणा म्हणून हा व्हिडीओ पाहिला.. धन्यवाद सर 🙏🙏
खोटी एन सी खरी एन सी कशी ठरवणार. त्यामुळे त्याला दाखल ला कोणतीही वेळ काळ कायद्याने निश्चित नाहीं . प्रत्येक घटना २४ तासात पोलीस स्टेशन ला कळवणे हे मात्र नक्की...
Highcourt madhe 482quashing sarthi gelo pan courtane donhi pakshachi baju na ekata khalchya courtat case chalwnyas sangitale tar kay karawe sir please tel
सर तुमचा व्हिडिओ ऐकून मी खोट्या एनसीआर बाबत एसपी साहेब यांना तक्रार दिली त्याबाबत पुरावे दिले परंतु स्थानिक पोलीस म्हणतात की तक्रार खोटी आहे की खरी आम्ही ठरवू शकत नाही तुम्ही कोर्टातून दाखल करा
सर माझं पोलीस अंमलदार पदी निवड झाली आहे पण माझ्यावर खोटी NCR बहीणीच्या सासरच्यांनी केलेली आहे तर तिला 6 वर्ष झालेले आहेत , केस कोर्टात चालु असुन मला 1. दिवसाची अटक पण झालेली तर ती केस nill करण्यास काय करावे @marathi kayda
सर मी देखील वकील च आहे.. माझ्या घरच्यांसोबत गावातल्या माणसाने भांडणं केली आणि तेव्हा मी ऑफिस मध्ये होतो जेव्हा मी ऑफिस वरून गेलो तेव्हा बहिणीला घेऊन पोलीस स्टेशनला गेलो आणि NCR नोंदवली परंतु त्या गावातल्या माणसाने देखील येऊन ncr नोंदवली.. आणि त्यामध्ये माझं देखील नाव टाकलय पण तेव्हा मी भांडणं झाली तेव्हा ऑफिसला होतो म्हणजे माझं खोटं नाव टाकलं गेलंय.. पोलिसांनी चॅप्टर केस केली आणि आता मी बंधपत्र देखील लिहून दिलय... तर आता ह्या स्टेज ला मी खोटी nc रद्द करण्यासाठी काही करू शकतो का?? माझ्याकडे cctv footage वगेरे सगळं आहे... प्लीज सांगा की बंधपत्र लिहून दिल्यावर देखील मी NCR मधून नाव काढण्यासाठी काय करू शकतो
@@marathikaydaसर प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.. 🙏 मी पोलीस ठाणे अंमलदाराला तस सांगितलं परंतु ते म्हणतायत की आता एकदा surity बॉण्ड लिहून दिल्यावर तस नाव काढता येणार नाही... सर प्लीज मी त्यांना ह्याबाबतीत कसं convince करू शकतो?
सर प्लीज , लेबर कोर्ट कामगार बाबत पण विडीओ बनवा सर प्लीज कंपनीत काम कामगार करतात पण काही मालक अमानुष कामगारांनचा छळ करतात. The Maharashtra Recognition of trade union & prevention of unfair labour practices Act 1971. सर प्लीज ह्यावरून पण वडिओ बनवा आणि काही ठिकाणी मी पाहिले आहेत लेबर कोर्ट मध्ये जेज Cross Examination साठी तारीख पे तारीख देत असतात कंपनी सुद्धा तारखाच घेते आणि त्यामुळे कामगारांचे फार मोठे नुकसान होते. त्यावेळेस काय करावे लागेल! सर प्लीज माहिती दिली तर खूप खूप आभार समजेन!🙏
धन्यवाद सर खूप छान माहिती ❤... सर मी तुमच्या चायेनला सक्राईब केल प्रत्येक व्हिडिओ बघतो आणि लाईक पण करतो... सर माझा ऐक प्रस्न आहे आपण जेव्हा पोलीस स्टेशन ला जातो आणि आपली तक्रार नोदवतो तेव्हा पोलीस पयसे मागतात तेव्हा तेव्हा काय करायच... देयाचे की नाही.. काही फिस असते का गुन्हा नोदवन्याची ... माहिती द्या सर कमेंट मध्ये 🙏
@@marathikayda धन्यवाद साहेब . पण समोरची व्यक्ती याचा आधार घेऊन भविष्यात ब्लॅकमेलिंग करू शकले ? तेव्हा आपण काय करावे . किंवा NC खोटी सिद्ध करता येते काय ? त्यांची काही प्रक्रिया असेल तर कृपाया माहिती द्यावी .
त्यांना तसे प्रतिज्ञापत्र पोलिसांना द्यायला लावा... त्या नंतर मोठा गुन्हा असेल तर अटकपूर्व घ्यावा लागेल, त्या नंतर पोलीस तो गुन्हा रद्द करतील, अन्यथा आपणास पुन्हा न्यायालय ...
Sir shejari khup Aarda orada kartat tyasathi kay karave ,tyana sangitale jara halu bolat ja tar te nahi bolnar tumhala tras hotoy tar ithuan nighun ja boltet, bhandan kartat, police complent karu bolalot tar kara boltat, sir police complent keli Aani jar police pan tyanchi side ghevu lagale tar kay karave.
आपण त्यांचेवर लेखी तक्रार करावी, आणि तक्रार करण्याच्या आधी त्यांचे रेकॉर्डिंग करावे आणि मग pendrive जोडून च तक्रार करावी, मग आपल्याला त्रास होणार नाही .
@@marathikayda 🙏 lekhi tarar dili Aamhi kalch pan police boltat te tyanchya ghrat jorat bolale kinva darat Aarda orada kela tar tyala kahi hot nahi ti choti gosht aahe mi bolale aamchya kade recording aahe, tar te bolale ata te lok tumchya baddal kay sangtat ti baju pan aikavi lagel, aaj aamhala hi bolavle nahi, police ne aani tyana hi nahi bolavle, yala kay samjave kahi kalat nahi , ata pudhe kay karayche sir bahutek kahi honar nahi, ase vatate ata kuthe complent karaychi kay karayche pudhe te sanga pls🙏
@@marathikayda sir police ni tyana ch tar saport kela tar kay karayche ,kinva police ni fqat tya lokana samjvale aani te lok part taesch karayla lagale tar Aamhi sarkhi police complent karat rahch ka , karan te lok gupchup rahtial ase vatat nahi, aani sarakh police kade jaych aani tiathe javun te bolale tumhich savay lavun ghya aawaj tar yenarch, police aamhalach ase bolale tar kay karave.
@@marathikayda सर, म यावर काय उपाय करू शकतो? माझ्या शेजाऱ्याकडून मला हा त्रास सहन करावा लागत आहे, धक्काबुक्कीत माझ्या Mr चे शर्ट ही फाडण्यात आले, रहात्या सोसायटीचे कमिटी मेम्बर ही शेजाऱ्याचीच बाजू घेत आहेत. आम्हाला मेंटर टॉर्चर केल जात आहे. आमच्यावर घर विकून जाण्याची पाळी आली आहे.... आम्ही कोणाकडे दाद मागावी?
सर, एखादी घटना घडलेली नसतांनाही प्रकरणाची (खरी )शहानिशा न करताच गुन्हे दाखल करून गैरअर्जदाराच्या केवळ खोट्या अर्जानुसार पोलिस संबंधित केसचा 'खोटा 'अहवाल दंडाधिकारी किंवा कोर्टाकडे पाठवू शकतात काय? पोलिसांना असा अधिकार आहे काय ?
आजोबा मेल्यानंतर आजोबांची जमीन विकली आणि तो पैसा(मुलाला) बापाला भेटला तर त्यांनी आलेल्या पैस्यातून थोडे पैसे मुलीला (नातीला )दिले पण तिचा पूर्ण हक तिला नाही दिला तिला पूर्ण हक्क पाहिजे तर तिला काय करव लागेल
वकील साहेब मी छळ झालेला पुरुष आहे त्यामुळे मला तुम्ही पुण्यामध्ये, ऑडिओ आणि व्हिडिओ लॅब कुठे आहे त्याचा पत्ता द्या म्हणजे मला सर्टिफिकेट घेता येईल आणि बायकोची आणि तिच्या घरच्यांची वाट लावता येईल, एक तर पुरुषांना असा मोका भेटत नाही 90% कायदा बायकांच्या बाजूंनी आहे, कृपया माझ्या भावना खूप तीव्र आहेत मला थोडं समजून घ्या आणि मला पत्ता किंवा त्या लॅब वाल्यांचा कॉन्टॅक्ट नंबर द्या , आपला नम्र .........पुणे
साहेब सहा वर्षांपासून सावकार त्रास देतो घरातील सर्व सामान गाडी two wheeler घेतले त्याचे धाकाने गाव सोडून family duty ठिकाणी आणावे लागली आता पण पैसे पाठवा बोलतो
Khup chhan saheb
सर अगदी म्हत्वाचे आणि कायदेशीर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
सर चांगलीं कायदेशीर महिती दिल्याबद्दल धन्यवाद
सर 🙏 एक नंबर 👌
खूप छान माहिती दिलीत सर माझ्या सोबत असे घडले आहे
Dhannyvad sir chhan mahiti m
खुपच छान माहिती दिली सर आभारी.👍👍
खूप छान माहिती दिलीत सर👍
खूप च छान धन्यवाद सर
Khupch chhan sir
खूप छान मार्गदर्शन सर.. सुदैवाने अजूनतरी माझ्यासोबत असे काही झाले नाही पण भविष्यात होईल कि नाही माहिती नाही.. तरीपण सतर्कपणा म्हणून हा व्हिडीओ पाहिला.. धन्यवाद सर 🙏🙏
येस. हे ज्ञान असणे अत्यंत महत्त्वाचे आहे, आपल्या कुटुंब व मित्र परिवारात हा व्हिडिओ नक्की शेअर करावा
Very nice 🌺🌺
Very good
👍 योग्य मार्गदर्शन
थॅन्क्स सो मच्. व्हिडिओ नक्की शेअर करावा
Very good,sir.
Many many thanks
Very nice sir🎉🎉🎉
धन्यवाद सर अत्यंत उपयोगी माहिती
बरोबर आहे
खूप छान माहिती सर
खूप सुंदर माहिती दिली सर आपण, नक्कीच पुढील भविष्या करिता उपयोगात येईल. पुढील वाटचालीस शुभेच्छा सर.
Thanks and please share the video...
@@marathikayda नक्कीच सर
Very good&shortly
Nice
Chan. Mhahiti
Nice.
खतरनाक व्हिडिओ
छान माहिती सर
जर एखाद्याला सरकारी नोकरी लागल्यावर त्याच्या भाऊकीतल्या लोकांना बघवत नाही, ते लोक मुद्दामून त्याच्यावर केस करतात त्याची नोकरी जावी म्हणून
हेच माझ्या भावकीने केले दादा मि goverment divtila लागलो आणि मि घरी पण नसतो. माझ्यावर केस केली.
खूप छान सर! तपशीलवार माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ! खोट्या दाखल झालेल्या N.C. नंतर खरी N.C. किती दिवसांच्या आत दाखल करावी लागते ?
खोटी एन सी खरी एन सी कशी ठरवणार. त्यामुळे त्याला दाखल ला कोणतीही वेळ काळ कायद्याने निश्चित नाहीं . प्रत्येक घटना २४ तासात पोलीस स्टेशन ला कळवणे हे मात्र नक्की...
@@marathikayda धन्यवाद सर !
Thanks vishwas vatla. Mi takrar dakhal karavayas gele asta cross nc ghetli polisani. Majhyaviruddha khoti nc ghetli.mi tyaviruddha var takrar Keli parantu kunich aikle nahi. Tya officer la vachavnyacha prayatna jhala
खूप छान माहिती दिली आहे सर धन्यवाद 🙏🙏
Highcourt madhe 482quashing sarthi gelo pan courtane donhi pakshachi baju na ekata khalchya courtat case chalwnyas sangitale tar kay karawe sir please tel
NC म
Sir fakt tile lavle aahe mulapeksha muliche age jast aahe tar mulivalyane lpvun sagitle aahe polisat report deta yete ka
महाराष्ट्रातील शस्त्र कायदा शस्त्र परवाना कसा मिळेल कुठे मिळेल याच्याबद्ल एक व्हिडिओ बनवा सर
Thank you sir 😊
So nice of you
सर s p ,d s p , असे अनेक कोड शबधा असतात कंप्लेंट नेमकी कोणाला दयची हेच विसरून जातो तर आम्हाला याची महती द्यालका
By ❤️ thank u sir
धन्यवाद, व्हिडिओ नक्की शेअर करावं
🎉🎉
Sir pahile NCR dakhl zale nantr kiti divsa मधे fir kiva dusra NCR dakhal karta yete....jest reply sir....🙏🙏🙏
खूप छान माहिती
धन्यवाद, हा खूपच संवेदनशील व्हिडिओ आहे, तो आपण पाहिलात, इतरांना देखील तो कळवा म्हणून आपंन हा व्हिडिओ नक्की शेअर करावा
खोट्या NC ला प्रत्यूत्तर म्हणून क्रॉस NC महिन्याभरानंतर केली तर चालते का?
कधीही केली तरी चालते.
नाही घेतली तर लेखी पाठवून देणे. ती देखील एन सी म्हणूनच फायदेशीर होईल
त्या मध्ये त्यांची तक्रार खोटी कशी आहे रे देखील थोडक्यात नमूद करावे.
@@marathikayda Thanks Sir
सर शेजारी पोलिस नगर सेवक मिळून जर चॅप्टर केस लावण्याचा प्रयत्न करत असतील आणि तशी धमकी मिळाली असेल तर काय करावे
सर तुमचा व्हिडिओ ऐकून मी खोट्या एनसीआर बाबत एसपी साहेब यांना तक्रार दिली त्याबाबत पुरावे दिले परंतु स्थानिक पोलीस म्हणतात की तक्रार खोटी आहे की खरी आम्ही ठरवू शकत नाही तुम्ही कोर्टातून दाखल करा
सर माझं पोलीस अंमलदार पदी निवड झाली आहे पण माझ्यावर खोटी NCR बहीणीच्या सासरच्यांनी केलेली आहे तर तिला 6 वर्ष झालेले आहेत , केस कोर्टात चालु असुन मला 1. दिवसाची अटक पण झालेली तर ती केस nill करण्यास काय करावे @marathi kayda
Hiii
Bhava number de tuza call krto tula maza pn same problem ahe
खोटी NCR दाखल केली तर परत मागे घेता येते का व किती दिवसात
नाही, तशी माघारी घेता येत नाही,
False N.C.R kelay ahe kay karu
❤❤❤
सर मी देखील वकील च आहे.. माझ्या घरच्यांसोबत गावातल्या माणसाने भांडणं केली आणि तेव्हा मी ऑफिस मध्ये होतो जेव्हा मी ऑफिस वरून गेलो तेव्हा बहिणीला घेऊन पोलीस स्टेशनला गेलो आणि NCR नोंदवली परंतु त्या गावातल्या माणसाने देखील येऊन ncr नोंदवली.. आणि त्यामध्ये माझं देखील नाव टाकलय पण तेव्हा मी भांडणं झाली तेव्हा ऑफिसला होतो म्हणजे माझं खोटं नाव टाकलं गेलंय.. पोलिसांनी चॅप्टर केस केली आणि आता मी बंधपत्र देखील लिहून दिलय... तर आता ह्या स्टेज ला मी खोटी nc रद्द करण्यासाठी काही करू शकतो का?? माझ्याकडे cctv footage वगेरे सगळं आहे...
प्लीज सांगा की बंधपत्र लिहून दिल्यावर देखील मी NCR मधून नाव काढण्यासाठी काय करू शकतो
Yes. सर्व पुरावे आपण पोलीस स्टेशन येथे देऊन त्याच्यावर कारवाई ची मागणी करू शकता. परंतु ncr असल्यामुळे फार फायदा होणार नाही.
@@marathikaydaसर प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.. 🙏
मी पोलीस ठाणे अंमलदाराला तस सांगितलं परंतु ते म्हणतायत की आता एकदा surity बॉण्ड लिहून दिल्यावर तस नाव काढता येणार नाही...
सर प्लीज मी त्यांना ह्याबाबतीत कसं convince करू शकतो?
सर माझ्या वर दोन खोटि nc दाखल झाली आहे तर मी समोर काय करावे
आपल्यावर कोणती nc केली आहे हेच माहित नसेन तर nc ची कॉपी कशी मिळावावी सर
सर प्लीज ,
लेबर कोर्ट कामगार बाबत पण विडीओ बनवा सर प्लीज
कंपनीत काम कामगार करतात पण काही मालक अमानुष कामगारांनचा छळ करतात.
The Maharashtra Recognition of trade union & prevention of unfair labour practices Act 1971. सर प्लीज ह्यावरून पण वडिओ बनवा आणि काही ठिकाणी मी पाहिले आहेत लेबर कोर्ट मध्ये जेज Cross Examination साठी तारीख पे तारीख देत असतात कंपनी सुद्धा तारखाच घेते आणि त्यामुळे कामगारांचे फार मोठे नुकसान होते. त्यावेळेस काय करावे लागेल! सर प्लीज माहिती दिली तर खूप खूप आभार समजेन!🙏
धन्यवाद सर खूप छान माहिती ❤... सर मी तुमच्या चायेनला सक्राईब केल प्रत्येक व्हिडिओ बघतो आणि लाईक पण करतो... सर माझा ऐक प्रस्न आहे आपण जेव्हा पोलीस स्टेशन ला जातो आणि आपली तक्रार नोदवतो तेव्हा पोलीस पयसे मागतात तेव्हा तेव्हा काय करायच... देयाचे की नाही.. काही फिस असते का गुन्हा नोदवन्याची ... माहिती द्या सर कमेंट मध्ये 🙏
तेव्हा रेकॉर्ड करायचे आणि त्यांना दुसऱ्या दिवशी पोस्टाने पेन ड्राईव्ह करून पाठवा. मग पहा जादू
प्रथम फिर्यादीवर 24 तासाने विरोधकाने त्याच स्वरूपाची केलेली खोटी NC कायदेशीर मान्य करून परस्पर विरोधी तक्रारीमुळे चैप्टर केस केली जावू शकते का
एनसी मध्ये नावात बदल असल्यावर काय करावे
एन.सी.चौकशीत निकाली निघणे का
एन सी ची चौकशी च होत नाही तर निकाली कसली
सर माझ्यावर मि शिक्षक आहे माझी नोकरीं बघवत नाही अशी खोटी nc dile
काळजी नसावी, त्यास कायमचा कायदेशीर बंदोबस्त करता येईल....
Whatsapp hi for details on 9766688884
@@marathikayda sir खूप खोटे लिहिलंय कि मला धमकी देतो असे लिहिलेय संबंध नसताना
खोटी चाप्टर केस कशी ओळखी सर
त्या कडे दुर्लक्ष करा. Nc झाल्यावर तहसीलदार यांच्या समोर जिं प्रतीबांधक कारवाई केली जाते त्याला चॅप्टर केस म्हणतात. पण त्यास केस वगेरे म्हणता येत नाही
@@marathikayda धन्यवाद साहेब .
पण समोरची व्यक्ती याचा आधार घेऊन भविष्यात ब्लॅकमेलिंग करू शकले ? तेव्हा आपण काय करावे . किंवा NC खोटी सिद्ध करता येते काय ? त्यांची काही प्रक्रिया असेल तर कृपाया माहिती द्यावी .
सर माझ्यावर दोन दिवसांपूर्वी खोटी एफआयआर दाखल झालेली आहे . तक्रार दार बोलतोय की मला F.I.r माघे घ्यायचाय. तर काय प्रयाय आहे सर please...🙏
त्यांना तसे प्रतिज्ञापत्र पोलिसांना द्यायला लावा... त्या नंतर मोठा गुन्हा असेल तर अटकपूर्व घ्यावा लागेल, त्या नंतर पोलीस तो गुन्हा रद्द करतील, अन्यथा आपणास पुन्हा न्यायालय ...
Sir shejari khup Aarda orada kartat tyasathi kay karave ,tyana sangitale jara halu bolat ja tar te nahi bolnar tumhala tras hotoy tar ithuan nighun ja boltet, bhandan kartat, police complent karu bolalot tar kara boltat, sir police complent keli Aani jar police pan tyanchi side ghevu lagale tar kay karave.
आपण त्यांचेवर लेखी तक्रार करावी, आणि तक्रार करण्याच्या आधी त्यांचे रेकॉर्डिंग करावे आणि मग pendrive जोडून च तक्रार करावी, मग आपल्याला त्रास होणार नाही .
@@marathikayda 🙏 lekhi tarar dili Aamhi kalch pan police boltat te tyanchya ghrat jorat bolale kinva darat Aarda orada kela tar tyala kahi hot nahi ti choti gosht aahe mi bolale aamchya kade recording aahe, tar te bolale ata te lok tumchya baddal kay sangtat ti baju pan aikavi lagel, aaj aamhala hi bolavle nahi, police ne aani tyana hi nahi bolavle, yala kay samjave kahi kalat nahi , ata pudhe kay karayche sir bahutek kahi honar nahi, ase vatate ata kuthe complent karaychi kay karayche pudhe te sanga pls🙏
@@marathikayda sir police ni tyana ch tar saport kela tar kay karayche ,kinva police ni fqat tya lokana samjvale aani te lok part taesch karayla lagale tar Aamhi sarkhi police complent karat rahch ka , karan te lok gupchup rahtial ase vatat nahi, aani sarakh police kade jaych aani tiathe javun te bolale tumhich savay lavun ghya aawaj tar yenarch, police aamhalach ase bolale tar kay karave.
सर खोठी NC दाखल केली तर परत मागे घेता येते का
सर nc दाखल होती आणि chapter केस झाली ,फिर्यादीने पोलीस स्टेशनमध्ये कबूल केले की याची काहीही चुकी नव्हती तर मानहानी ची केस करू शकतो का
हो, नक्कीच ,१०० टक्के. पोलीस स्टेशन मध्ये मान्य केल्याच्या प्रती काढाव्या...
खोटी एन सी असेल तर समोरच्या ला कोणत्या कलमानुसार आत टाकता येईल कलक्ष
खोटी nc असेल आणि आपल्या कडे भांडणाचा व्हिडीओ असेल तर त्याचा फायदा होऊ शकतो ka
होय, त्याचे प्रोपर उत्तर देणे गरजेचे आहे
माझ्या वर ४ वर्ष पुर्वी खोटी nc आहे त्याचे उत्तर देऊ का ?
नाही, आता गरज नाही.... हे लवकर करायला पाहिजे होते..
खोटी एन सी करूच शकत नाही
जर पोलिसांनी शहानिशा न करता गुन्हा दाखल केला असेल तर आपण पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करू शकतो का
पोलीस शहनिषा करून गुन्हा दाखल करत नाहीत, गुन्हा दाखल kelyavrvtyachi शहनिशा करावी लागते.
@@marathikayda शहानिशा करण्याचे काम नक्की कोणाचे असते सर.
सर, NC मध्ये शिवीगाळ, धक्काबुक्की, धमक्या असे आरोप असतील आणि तरीही पोलिसांकडून काहीही कारवाई केली गेली नसेल तर त्या घटनेची आपण FIR दाखल करू शकतो का?
No. कारण शिवीगाळ, धमकी, धक्का बुक्की या साठीच तर एन सी असते. ज्या मध्ये फार कारवाई होत नाही.
@@marathikayda सर, म यावर काय उपाय करू शकतो? माझ्या शेजाऱ्याकडून मला हा त्रास सहन करावा लागत आहे, धक्काबुक्कीत माझ्या Mr चे शर्ट ही फाडण्यात आले, रहात्या सोसायटीचे कमिटी मेम्बर ही शेजाऱ्याचीच बाजू घेत आहेत. आम्हाला मेंटर टॉर्चर केल जात आहे. आमच्यावर घर विकून जाण्याची पाळी आली आहे.... आम्ही कोणाकडे दाद मागावी?
Nc दाखल झाल्यानंतर पोलिस आपल्याला गाडीत बसून नेऊ शकता का, व दादागिरी करू शकता का
No. बिलकुल नाही
@@marathikayda ekhada manus khota Adhikari sangun dadagiri kart asel , v tyachi mahiti kadhaychi asel tr kay karave v tyachi tkrar kashi karavi.
सर, एखादी घटना घडलेली नसतांनाही प्रकरणाची (खरी )शहानिशा न करताच गुन्हे दाखल करून गैरअर्जदाराच्या केवळ खोट्या अर्जानुसार पोलिस संबंधित केसचा 'खोटा 'अहवाल दंडाधिकारी किंवा कोर्टाकडे पाठवू शकतात काय? पोलिसांना असा अधिकार आहे काय ?
सर या प्रश्नाचे उत्तर दिले तर मदत होईल
उत्तर द्या
आहे 169 नुसार
आजोबा मेल्यानंतर आजोबांची जमीन विकली आणि तो पैसा(मुलाला) बापाला भेटला तर त्यांनी आलेल्या पैस्यातून थोडे पैसे मुलीला (नातीला )दिले पण तिचा पूर्ण हक तिला नाही दिला तिला पूर्ण हक्क पाहिजे तर तिला काय करव लागेल
दिवाणी केस दाखल करणे हाच एकमेव मार्ग
@@marathikayda ya सर्व कारवाई ला किती कालावधी लागेल
४ ते ५ वर्ष
@@marathikayda Thank u sir 👍
वकील साहेब मी छळ झालेला पुरुष आहे त्यामुळे मला तुम्ही पुण्यामध्ये, ऑडिओ आणि व्हिडिओ लॅब कुठे आहे त्याचा पत्ता द्या म्हणजे मला सर्टिफिकेट घेता येईल आणि बायकोची आणि तिच्या घरच्यांची वाट लावता येईल,
एक तर पुरुषांना असा मोका भेटत नाही 90% कायदा बायकांच्या बाजूंनी आहे,
कृपया माझ्या भावना खूप तीव्र आहेत मला थोडं समजून घ्या आणि मला पत्ता किंवा त्या लॅब वाल्यांचा कॉन्टॅक्ट नंबर द्या ,
आपला नम्र .........पुणे
+918329024801 नवी मुंबई. श्री कदम.
सर माझ्या वर खोटी एनसी केली भावाने मी एकदा पोलीस स्टेशन जावून आलो
आपण व्हिडिओ मध्ये सांगितले ते सत्वर करावे
🙏
Thanks vaibhav, kindly share a video
Aani tyane kar khotha sakshidar ubha kela tar
त्यास महत्त्व नसते.
साहेब
सहा वर्षांपासून सावकार त्रास देतो
घरातील सर्व सामान गाडी two wheeler
घेतले
त्याचे धाकाने गाव सोडून family duty ठिकाणी आणावे लागली
आता पण पैसे पाठवा बोलतो
Police mama piase ghenar ani gapp basnar 😂😂😂😂
छान माहिती दिली सर
Nice
❤❤
खूप छान माहिती सर
खुप छान माहिती दिली सर