संपूर्ण व्हिडीओ ऐकला खूप छान माहिती आहे .कायद्या सारखा किचकट विषय आपल्या आवाजात खूप सोप्या भाषेत ऐकायला बरे वाटते.आपले हे ज्ञानप्रसाराचे व्रत असेच चालू ठेवा शुभेच्छा
किसीने जानबूझ कर झूठा केस किया है तो उस पर भी करवाई होनी आवश्यक है। ताकि वह दोबारा ऐसी हरकत ना करे और उसकी गलती के लिए जिमेदर को भी इसकी सजा होनि चाहिए।
Legal Awareness Web Series च्या 21 व्या भागा पर्धंतच्या थशस्वी वाटचाली निमित्त हार्दिक अभिनंदन💐! खोटा FIR आणि त्या पासून संबंधित व्यक्तीला दोषमुक्त होण्यासाठी उपलब्ध असलेल्या तीन कायदेशीर पर्यायांची माहिती दिल्या बद्दल आभार 🌹
सर माझी बायको दीड वर्ष झाल आहे माझ्या पासून भडण करून गेली आहे मी तीला अण्ण्याच भरपूर तयारी केली पण ती आली नाही आत्ता ती केस करण्याचं तयारीत आहे तर मला त्या बदल सांगा
सर समजा फिर्यादीने 7 जनाची नावे दिली आहे टायमधील2नावे चुकीचे आहे व एक नाव आरोपीचे नाव 27वर्षे मयत नाव आहे व खोटे बोलले आहे व मारहाण केली आहे ही प्रक्रिया सर्व माणसाचे समोर झाले आहे जबाब लोक देणार आहे तर ही फ इ र रारद्द होऊल का
साहेब हे सिद्ध करायला वकील लावून मोठी फी देवून च खोटे पना सिद्ध करावं लागतो ना? त्याचा भुर्दंड गरिबाला कसा परवडेल? म्हणजे वकील पोलिस यांची दुकान दारी चालूच राहते ? हे घटनेला अभिप्रेत आहे काय? निव्वळ साधा अर्ज कोर्टात करून जमेल का.? ते पण सांगा
अतिशय सुंदर मार्गदर्शन केले आहे त्याबद्दल धन्यवाद
अतिशय उपयुक्त माहिती साठी धन्यवाद
अतिशय सुंदर मार्गदर्शन केले आहे त्याबद्दल धन्यवाद
फार चांगल्या प्रकारे माहिती आहे
साहेब खूप छान माहिती दिली तुम्ही,मी एका अॅक्सीडेट च्या खोट्या गुन्ह्यात अडकलो आहे या प्रकरणी माझी आर्थिक, मानसीक नुकसान होत आहे.
Very important & useful information explained nicely for the understanding of layman also. Advocate Pramodji Thanks
अतिशय छान माहिती दिली आहे
खूप चांगली माहित दिली.
खूप उपयुक्त माहिती. धन्यवाद 🙏🙏
खुपच महत्वपूर्ण माहीती दीली धन्यवाद
छान माहिती आहे
संपूर्ण व्हिडिओ ऐकला.अतिशय महत्त्वाचा विषयावर सोप्या व सुलभ भाषेत उत्तम मार्गदर्शन.धन्यवाद.
Thanks
संपूर्ण व्हिडीओ ऐकला खूप छान माहिती आहे .कायद्या सारखा किचकट विषय आपल्या आवाजात खूप सोप्या भाषेत ऐकायला बरे वाटते.आपले हे ज्ञानप्रसाराचे व्रत असेच चालू ठेवा शुभेच्छा
Thanks 🙏
सर
आपण खूपच छान माहिती देऊन मार्गदर्शन केले आहे.
धन्यवाद
सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा ही विनंती
आपली माहीती खुब छान आहे सर
Very very good information to my self
Thankyou
Very nice sir. Thanks
Useful information in simple terms.
धन्यवाद साहेब
Very nice 👍🙏 great sir thank you
Nice
Dhanyawad sir
Sir खूपच छान
छान
Very nice sir
Sr majya javeni majya bhava bddl nvryabddl chedchedchi khoti kes takli
छान आहे
Veri good👍
Thanks
धन्यवाद🙏👍👏🌹👌🌷✊🙏
किसीने जानबूझ कर झूठा केस किया है तो उस पर भी करवाई होनी आवश्यक है।
ताकि वह दोबारा ऐसी हरकत ना करे और
उसकी गलती के लिए जिमेदर को भी इसकी सजा होनि चाहिए।
साहेब खुप छान माहिती आपल्या कडून मिळाली धन्यवाद 🙏 आपला मोबाईल नंबर पाठव.
Legal Awareness Web Series च्या 21 व्या भागा पर्धंतच्या थशस्वी वाटचाली निमित्त हार्दिक अभिनंदन💐!
खोटा FIR आणि त्या पासून संबंधित व्यक्तीला दोषमुक्त होण्यासाठी उपलब्ध असलेल्या तीन कायदेशीर पर्यायांची माहिती दिल्या बद्दल आभार 🌹
धन्यवाद
सर.खुप आभारी आहे छान मार्गदर्शन केले.
Khoti kes keli ahe sir kay karawa te kalawa sir samorchyala addal ghadwaychi
वकिलांना भेटा
खोटी केस दाखल केल्या बाबतीत सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यास किती खर्च होईल
साहेब आमच्या वर वकिला मार्फत खोटी दिवानी गुन्हा दाखल केला आहे त्यात आम्ही 41 पैकी 7 लोकाची जामिन घेतला आहे पुढे कसे करायचं मार्ग सागा
तुम्ही वकिलांना केस द्या
तक्रारदार जर समजून घेऊन FIR पाठी मागे घेत असेल तरं व पोलीस ज्याच्या विरुद्ध तक्रार केली आहे त्याच्याकडून पैशाची मागणी करत असतील तर काय करावे
तक्रारदार रद्द करू शकतो.....
ज्यांच्या विरोधात खोटी FIR केली आहे, त्याचा तपास घेण्याच्या अगोदरच आटक होते का?
Pocso चा खोटा गुन्हा दाखल झाला असून माझ्या भावाला पोलिसांनी कैद केली आहे.. आम्ही काय करू shakto
Khuthe राहता
Kiti divs lagt रद्द करयाला
ते कोर्टावर अवलमबून
Tr ky kru sr tumcha ctc no dya
👌👌👌👌👌
सर माझी बायको दीड वर्ष झाल आहे माझ्या पासून भडण करून गेली आहे मी तीला अण्ण्याच भरपूर तयारी केली पण ती आली नाही आत्ता ती केस करण्याचं तयारीत आहे तर मला त्या बदल सांगा
सर समजा फिर्यादीने 7 जनाची नावे दिली आहे टायमधील2नावे चुकीचे आहे व एक नाव आरोपीचे नाव 27वर्षे मयत नाव आहे व खोटे बोलले आहे व मारहाण केली आहे ही प्रक्रिया सर्व माणसाचे समोर झाले आहे जबाब लोक देणार आहे तर ही फ इ र रारद्द होऊल का
सर आपला नं दिसत नाहि क्रुपया आपल्याशी कसा संपर्क करता येईल सहकार्य करावे
नमस्ते सर
माझ्या भावाला खोट्या गुन्ह्यात अडकून fir दाखल झाला काय करावे,फोनवर बालयाचे आहे
जमाल ना सर तुम्हाला फोनवर बोलायला
इथे लिहा...मी केस घेऊ शकत नाही
छान माहिती ,सर तुमचा मोबाईल न्ंबर दया
इथे लिहा प्रश्न
@@advocatepramoddhokalemajya mobail nambar varti kamplet zali sar kay atak hoteka
साहेब
हे सिद्ध करायला वकील लावून मोठी फी देवून च खोटे पना सिद्ध करावं लागतो ना?
त्याचा भुर्दंड गरिबाला कसा परवडेल?
म्हणजे वकील पोलिस यांची दुकान दारी चालूच राहते ?
हे घटनेला अभिप्रेत आहे काय?
निव्वळ साधा अर्ज कोर्टात करून जमेल का.?
ते पण सांगा
वकिलांना सांगुनच अर्ज करावा
कृपया आपला मोबाईल नंबर शेअर करा.. 🙏
Sir mala tumchaa shi bolycha ahe so plz you r contact nabar
आपला मोबाइल नंबर द्यावा ही विनंती
इथे लिहा प्रश्न