कथा कशा लिहाव्यात..?माझा लेखक म्हणून प्रवास सांगताना

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 62

  • @nbattalwad7273
    @nbattalwad7273 3 หลายเดือนก่อน

    Khup chan

  • @कवीःअनंतधनसरे
    @कवीःअनंतधनसरे 3 ปีที่แล้ว +3

    माणुस स्वतः एक कथा आहे.
    बहुत बढीया सर

  • @shivvishwacinecreation3981
    @shivvishwacinecreation3981 6 หลายเดือนก่อน

    Sar tumhi bhau kadam yanchya. sarakhe dista good ,thanks.

  • @YogiGurav-sp2fn
    @YogiGurav-sp2fn ปีที่แล้ว +1

    सर असेच आम्हा नविन लेखकांसाठी माहिती देत रहा तुमची खुप मोठी मदत होईल🙏🙏🙏

    • @rajugrote2247
      @rajugrote2247  ปีที่แล้ว

      नक्कीच प्रयत्न करीन ..धन्यवाद

  • @YogiGurav-sp2fn
    @YogiGurav-sp2fn ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर मी पण आता नुकतेच काही महिने झाले आहेत मी कथा लिहिण्याचा प्रयत्न करत आहे तर तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल मला खुप फायदा होईल या बद्दल तुमचे खुप खुप आभार 🙏🙏

    • @rajsable
      @rajsable ปีที่แล้ว

      त्या साठी काय करु शकेल,

  • @saurabhkumbhare6079
    @saurabhkumbhare6079 5 หลายเดือนก่อน

    खूप मोलाचे मागदर्शन केले sir थँक्यू सर ❤

  • @bhartiyashastriyasangeet8262
    @bhartiyashastriyasangeet8262 8 หลายเดือนก่อน

    Thank you sir.... शुभेच्छा 👍

  • @rajendrakamble2101
    @rajendrakamble2101 10 หลายเดือนก่อน +1

    Thankyou sir, 🙏

  • @nikitabondre2403
    @nikitabondre2403 3 ปีที่แล้ว +5

    नमस्कार सर,नवोदितांसहित सर्वच लिखाणप्रेमींकरिता आपण चालवित असलेल्या या उपक्रमाबद्दल मी आपले मनापासून आभार मानते.आपण मला जागतिक,हिंदीभाषीय आणि मराठी भाषेतील काही उत्तम कथाकारांच्या कथासंग्रहाची यादी सांगावी अशी नम्र विनंती मी आपणास करीते.

    • @rajugrote2247
      @rajugrote2247  3 ปีที่แล้ว +3

      प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद !जी ए कुलकर्णी आण्णाभाऊ साठे रत्नाकर मतकरी बाबूराव बागूल या लेखकांचे सुंदर कथा संग्रह आहेत.google search केल्यास तुम्हाला मोठी यादी मिळेल.मला बागुलांचा "इथे मरण स्वस्त आहे".मतकरीचा "खेकडे "आणि आण्णाभाऊ चे सम्रग वाड्मय हे भावले.सर्च करा ही यादी न संपणारी आहे.

    • @nikitabondre2403
      @nikitabondre2403 3 ปีที่แล้ว +1

      @@rajugrote2247 नक्कीच सर! खूप-खूप धन्यवाद🙏

  • @sulochanakholamkar3718
    @sulochanakholamkar3718 9 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🌹🌹Thank you sir.

  • @navnathsutar5032
    @navnathsutar5032 ปีที่แล้ว +1

    Aai vadil teacher hoti

  • @arvindbute7132
    @arvindbute7132 ปีที่แล้ว

    खूप छान मार्गदर्शन केलंत आपण सर

  • @bansodepandharisopanrao1119
    @bansodepandharisopanrao1119 6 หลายเดือนก่อน

    वाह

  • @omprakashkakde4564
    @omprakashkakde4564 2 ปีที่แล้ว +2

    सर मी पण तुटक्या मुटक्या कथा लिहितो पण आतापर्यंत मी त्या कथा माझ्या मनानं लिहित होतो मी कुठलंही शिक्षण घेतलेलं नाही आणि मी त्या शाळेत वाचलेल्या नाटकातल्या स्क्रिप्ट प्रमाणे मी छोट्या कथा लिहायचो परंतु आपल्या मार्गदर्शनाने मला पूर्ण विश्वास आला आहे परंतु अजून आपल्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे मोबाईल नंबर मिळाला तर उत्तम होईल

    • @rajugrote2247
      @rajugrote2247  2 ปีที่แล้ว +1

      खुप छान प्रामाणिकपणे मांडलेली तुमची प्रतिक्रिया आहे.माझा नं.8454078073

  • @ravinaskitchen7147
    @ravinaskitchen7147 ปีที่แล้ว +1

    सर तुम्ही छान माहिती सांगितली

  • @nileshshipalkar99
    @nileshshipalkar99 ปีที่แล้ว

    प्रतीलीपी वर निलेश शिपलकर शोधा आणि माझ्या लघुकथा नक्की वाचा.
    सर आपण खूप छान मार्गदर्शन केलेत. धन्यवाद

  • @sanjaygadekar5317
    @sanjaygadekar5317 2 ปีที่แล้ว +1

    Mast sir.

  • @deepakdunghav1836
    @deepakdunghav1836 ปีที่แล้ว

    Khup chan sir

  • @संकल्पयशाचा
    @संकल्पयशाचा ปีที่แล้ว

    👌👌👌🌹

  • @rajsable
    @rajsable ปีที่แล้ว +5

    मला पण लिहायची आवड आहे, वाचनाची पण ,, मी BA. 3 year ला आहे, मी बनू शकेल का? काय काय करु शकेल मी लेखक बनन्यासाठी, imagination छान आहे माझ, कृपया सांगा, गोंधळून आहे जिवनात काय करावं समजत नहीं पूढे 😫

    • @anghasonu7484
      @anghasonu7484 ปีที่แล้ว +1

      Dada lihli ka tumi kadambari

    • @rajsable
      @rajsable ปีที่แล้ว

      @@anghasonu7484 एक कथा लिहिली फक्त, proper मार्गदर्शन साठी कोण नहीं, support nhi

    • @DarshanaPatil-pq8jt
      @DarshanaPatil-pq8jt 6 หลายเดือนก่อน +1

      Tumhi pratilipi app vr katha kadambari lihu shakta. Tithe earning hi karu shakata. Anek navin lekhak tyavr aapne sahitya prakaashit karat aahet aani tyamule earning chalu zali aahe.

    • @rajugrote2247
      @rajugrote2247  6 หลายเดือนก่อน +1

      Mi ahe pratilipivar maze 13 lakh vachak ahet. Krupya search kara

    • @rajugrote2247
      @rajugrote2247  6 หลายเดือนก่อน +1

      Thank you darshana

  • @navnathsutar5032
    @navnathsutar5032 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @gorakshakatore4039
    @gorakshakatore4039 ปีที่แล้ว +1

    कथा संग्रह कोणता प्रकाशित झाला.वाचनास घेता ये ई ल

    • @rajugrote2247
      @rajugrote2247  ปีที่แล้ว +1

      एका रात्रीचा मुक्काम आणि जान्हवी हे माझे दोन कथा संग्रह Amazon.com वर उपलब्ध आहेत.

  • @sulochanashirsath4453
    @sulochanashirsath4453 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर मला आपल्याशी थोडेसे बोलायचे आहे... कृपया फावल्या वेळात माझ्याशी बोलशाल का.....जय माता दी 🌳🌱🌞🇮🇳🌛🌱🌳👏👏

    • @rajugrote2247
      @rajugrote2247  2 ปีที่แล้ว

      हो बोलता येईल.

    • @rajugrote2247
      @rajugrote2247  2 ปีที่แล้ว

      Sulochana ji या यु ट्युब चँनल च्या माध्यमातून लिखान कसे करावे तसेच व्यक्तीमत्व विकासा बाबत आपण काही माहीती देणार आहोत.कृपया हे चँनल subscribe करा व इतरांना सांगा ...धन्यवाद

    • @rajugrote2247
      @rajugrote2247  6 หลายเดือนก่อน

      8454078073 संपर्क करू शकता

  • @PankajYadav-te8ky
    @PankajYadav-te8ky ปีที่แล้ว +1

    Mobile no betl ka apla sir

  • @redbull2631
    @redbull2631 11 หลายเดือนก่อน

    Are baba rachna kashi karaychi te sang ...

    • @rajugrote2247
      @rajugrote2247  11 หลายเดือนก่อน

      मित्रा एव्हढा राग आरोग्याला चांगला नसतो. माझे इतर विडिओ पहा.. तुला उत्तर मिळेल. प्रतिक्रिया साठी धन्यवाद.

    • @redbull2631
      @redbull2631 11 หลายเดือนก่อน

      @@rajugrote2247 धन्यवाद माझ्या जिग्ग्री मित्रा.. पण फापट पसारा काय कामाचा.. जे पाहिजे तेच नाही.... चल जाऊदे जिगरी मित्र आता रचना कशी करावी हा व्हिडिओ बनव... मी तुला 90 पाजतो... तू भी क्या याद rakhega

  • @navnathsutar5032
    @navnathsutar5032 ปีที่แล้ว +1

    Sir me aai vadilaar kandambari lihato

    • @rajugrote2247
      @rajugrote2247  ปีที่แล้ว

      लिहा..चांगली गोष्ट आहे.

  • @deepakdunghav1836
    @deepakdunghav1836 ปีที่แล้ว +2

    लिहिलेली कथा कोठे रजिस्ट्रेशन करतात आणि किती खर्च येतो.

  • @MissRJ
    @MissRJ ปีที่แล้ว

    थांबा आता मी बगा कसा चाहा बनाव तो😅

  • @anghasonu7484
    @anghasonu7484 ปีที่แล้ว +1

    Sarv vachkana vachta yail as kiva ti prakashit honyasati apli kadambari.kute pradashit karta yete

    • @rajugrote2247
      @rajugrote2247  ปีที่แล้ว

      मार्गदर्शनासाठी तुम्ही संपर्क करु शकता.संपर्क 8454078073

  • @सोरकुल
    @सोरकुल ปีที่แล้ว +2

    एकदम बोगस..काहीएक फायदा नाही..फक्त आत्मप्रौढी ऐकवली आहे..

    • @rajugrote2247
      @rajugrote2247  ปีที่แล้ว +2

      नागोबा ..जे फायद्याच वाटत असेल ते घ्या बाकीच सोडून द्या!

    • @shubhangipatil7782
      @shubhangipatil7782 9 หลายเดือนก่อน

      asha comments la ignore kara reply deun mahatv deu naka tyana@@rajugrote2247

  • @ramanlovebabe
    @ramanlovebabe ปีที่แล้ว +1

    1.observation of surrounding,people , situations , scenarios.
    2.creativity means mixing all other things with different combinations
    3.read more to understand story writing style😊😊