शत्रुने कुलदैवत बंधन करू नये म्हणून काय करावे? kuldevat bandhan kase kadhave?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 173

  • @SudamMakhare
    @SudamMakhare หลายเดือนก่อน +2

    श्री गुरुदेव दत्त आणि श्री तुळजाभवानी माता आणि श्री जेजुरी खंडोबा आणि ग्राम दैवत श्री संत शेख महंमद महाराज आणि शेतात म्हसोबा महाराज आणि लक्ष्मीआई आणि आई बाबा ❤❤❤

  • @SmitaKapase
    @SmitaKapase หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती सांगितली बाबा तुम्ही....

  • @nandakumarpatil8862
    @nandakumarpatil8862 6 หลายเดือนก่อน +8

    खुप छान माहिती दिलीत धन्यवाद कुलदैवत राजी करण्यासाठी काय करतात याची माहिती हवी आहे

  • @SeetaMore-g9o
    @SeetaMore-g9o หลายเดือนก่อน +2

    खरसुंडी सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं आईजोगाईच्या नावाने चांगभलं आईजोगेश्र्वरी च्या नावानं चांगभलं 🚩🌹🙏

  • @nishanarvekar6081
    @nishanarvekar6081 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली तू. तुम्ही गुरुजी 🙏

  • @chandavhatkar4924
    @chandavhatkar4924 4 หลายเดือนก่อน +3

    Khup chhan mahiti dili aahe. kuldevta bandhan aani gharatil karanibadha Kashi dur karavitasa video pahanya sathi aatur aahot.Dhanyavad

  • @aishwaryamungekar519
    @aishwaryamungekar519 5 หลายเดือนก่อน +4

    छान माहीती मिळाली धन्यवाद भाऊ ❤

  • @suniljoshi8932
    @suniljoshi8932 5 หลายเดือนก่อน +2

    खुप सुंदर माहिती दिली आभारी आहे

  • @KavitaGothankar
    @KavitaGothankar 6 หลายเดือนก่อน +2

    🙏🏻🌹🙏🏻खूप छान माहिती सांगितली तुम्ही गुरुवर्य 🙏🏻🌹🙏🏻

  • @MahadevShinde-oc3me
    @MahadevShinde-oc3me 2 หลายเดือนก่อน +2

    खरे आहे सर

  • @nalinipatil9618
    @nalinipatil9618 5 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती दिली आहे,असेच चांगलेvedio बनवून आम्हाला जागरूक करा.

  • @vishwasmohite4912
    @vishwasmohite4912 5 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती मिळाली धन्यवाद माऊली 🙏🏿

  • @prasadkhatawkar5810
    @prasadkhatawkar5810 5 หลายเดือนก่อน +2

    दादा खूप छान माहिती दिली

  • @balusul577
    @balusul577 6 หลายเดือนก่อน +13

    धन्यवाद गुरुजी खूप छान माहिती दिली गुरु आपले कुलदैवत बांधलेले असेल तर ती कशी सोडवायची ह्याच्यावर 100% व्हिडिओ बनवा कारण आजकाल जग वर तोंडाने गोड बोलतात आतून पक्की विषारी भरलेले आहे खूप कडूपणा करतात म्हणून गुरु तुमच्यासारख्या भक्तांची खूप मोठी गरज आहे लवकरात लवकर व्हिडिओ बनवा

  • @prakashmundhe9305
    @prakashmundhe9305 6 หลายเดือนก่อน +1

    🙏 खुपचं छान विडिओ 🙏 जय मल्हार 🙏

  • @nirmalapatil4076
    @nirmalapatil4076 4 หลายเดือนก่อน +1

    Khup Chan mahiti Sagitli Aahe

  • @ratnagiri68
    @ratnagiri68 4 หลายเดือนก่อน +2

    छान माहिती देत आहे

  • @nirmalaugale5667
    @nirmalaugale5667 6 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद गुरूजी 🙏 पुढच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही आतुर आहोत धन्यवाद 🙏

  • @jagdishkale4352
    @jagdishkale4352 5 หลายเดือนก่อน +2

    चागँली माहीती दीली आभारी आहे

  • @jaywantpatil9762
    @jaywantpatil9762 5 หลายเดือนก่อน +2

    ॐ श्री ज्योतिर्लिंगय नमः

  • @Kasturi-nr2qq
    @Kasturi-nr2qq 2 หลายเดือนก่อน +1

    Mi khup tention madhe hote achanak you tube pahatana tumch video disle 2 video pahile guruji khup chan mahiti sagitle kul devi chi🙏

  • @babajipawar9604
    @babajipawar9604 6 หลายเดือนก่อน +18

    कुलदैवत म्हणजे ज्या कुळाचा किंवा ज्या जातीचा माणूस त्या जातीसाठी बनवलेली देवता किंवा प्राणप्रतिष्ठा करून बांधलेले मंदिरातली देवता तर अशी कुलदेवता त्याच कुळातील लोकांना वरदान देत असते आणि आज कुळ जात कोणच मानत नाही कोणीही कोणाबरोबर लग्न करत आहे त्यामुळे कुलदेवतेचे आशीर्वाद शक्ती कशी मिळणार महाराज

    • @सनातनसत्य
      @सनातनसत्य  6 หลายเดือนก่อน +6

      परमेश्वरापाशी जात धर्म नसतो

    • @VidyaDandavate-fr1lt
      @VidyaDandavate-fr1lt 5 หลายเดือนก่อน +1

      कुलदेवी चा जातीशी संबंध नसतो तुम्ही ज्या कुळात जन्म घेतलेला आहे त्या कुळाची रक्षण करणारी देवी .आणि एक पुरुष देव जसे खंडोबा ज्योतिबा

    • @HP-dd1bd
      @HP-dd1bd 5 หลายเดือนก่อน +1

      ​@@सनातनसत्यमग मुस्लिम का सर्वधर्मीय लोकांना संपवत आहे ?

  • @chandrakantsalvi6656
    @chandrakantsalvi6656 6 หลายเดือนก่อน +5

    🙏 नमस्कार गुरुजी आपण अतिशय उपयुक्त माहिती देता. कुलदेवी-देवांचा पुजारीच देवांना एखाद्या भक्ताबाबत बंधन करु शकतो व कसे त्यावर उपाय काय या बाबतीत विडीओ करावा ही प्रार्थना

  • @NileshDhaware-bs8fm
    @NileshDhaware-bs8fm 5 หลายเดือนก่อน +3

    🙏धन्यवाद माहिती दिल्याबदल🙏

  • @keshavcharaniya8656
    @keshavcharaniya8656 2 หลายเดือนก่อน +1

    Good msg

  • @ShitalPatil-oy7uh
    @ShitalPatil-oy7uh 4 หลายเดือนก่อน +1

    बाबा खूब छाण महीतीगिरी

  • @savitapatil2269
    @savitapatil2269 6 หลายเดือนก่อน +1

    खुप खुप छान माहिती दिली नमस्कार बाबा 🙏🙏

  • @ArchnaIngawale
    @ArchnaIngawale 3 หลายเดือนก่อน +9

    कुलदैवतच माहित नाही त्याची आम्हाला त्याच्या मला माहिती सांगा कसं ओळखायचं काका आम्हाला कुलदैवत कसं ओळखायचं ते सांगा

  • @Annapurnakitchen023
    @Annapurnakitchen023 3 หลายเดือนก่อน +2

    Kulswamini tulja bhavani matecha Udo udo
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @prakashmundhe9305
    @prakashmundhe9305 3 หลายเดือนก่อน +1

    🙏 जय गुरुदेव 🙏

  • @sanjayghatage3450
    @sanjayghatage3450 5 หลายเดือนก่อน +7

    कुलदेवता बंधन किंवा घरातील घरातील करणी बाधा कशी काढावी याबद्दल माहिती मिळाली तर बरे होईल

  • @SurendraThakare-i9m
    @SurendraThakare-i9m 6 หลายเดือนก่อน +6

    कुलदेवता कुलदेवी महत्त्वाचा भाग आहे आणी तांत्रिक याला जर क्रिया करायची असेल तर कुलदैवत बांधने हे अनिवार्य असते आणि आपले कुलदैवत आपल्या वरच फिरवले जातात

  • @gopalgatade7257
    @gopalgatade7257 8 วันที่ผ่านมา

    खंडोबा बहरी भवानी तुळजा भवानी चेडा रशक

  • @VaishnaviSonwane-do7jq
    @VaishnaviSonwane-do7jq 6 หลายเดือนก่อน +9

    गुरुवर्य प्लीज कुलदेवता बंधनातून काढण्यासाठी व्हिडिओ बनवा धन्यवाद गुरुवर्य

  • @Roshaniparthe
    @Roshaniparthe 6 หลายเดือนก่อน +1

    खरच आहे जे मला वाटतेय तेच आपण बोलत आहात

  • @ArchnaIngawale
    @ArchnaIngawale 3 หลายเดือนก่อน +4

    प्लीज कुलदैवत याची माहिती आम्हाला सांगा कुलदैवत कसे ओळखायचे

  • @Roshaniparthe
    @Roshaniparthe 6 หลายเดือนก่อน +1

    बरोबर आहे 100%saty आहे

  • @manishasude2117
    @manishasude2117 5 หลายเดือนก่อน +1

    गुरूजी श्री स्वामी समर्थांच्या सेवा मार्गात कुलदैवत व कुलदेवीच्या सेवेबरोबरच इतर इष्ट देवतेच्याही सेवा सांगितल्या जातात

  • @shardakute9452
    @shardakute9452 6 หลายเดือนก่อน +3

    आतिशय आनंद झाला विडिओ एकुण बाबा आसन कस सिद्ध करायच तर मंञ सांगा

  • @somnathnawale7179
    @somnathnawale7179 6 หลายเดือนก่อน +10

    🌍🌹❤️🙏 गुरुवर्य प्लीज कुलदेवता बंधनातून काढण्यासाठी व्हिडिओ बनवा धन्यवाद गुरुवर्य🌍🌹❤️🙏

  • @ChayaWakase
    @ChayaWakase 6 หลายเดือนก่อน +2

    Shree Swami Samarth shree gurudev Datta ❤❤

  • @swami_sevak.123
    @swami_sevak.123 6 หลายเดือนก่อน +3

    Swami seve madhe kulswamini v kuldevta yannchya sevela khup mahatv ahe. V sarv sevekri ti seva kartat .

  • @anupamajagade4589
    @anupamajagade4589 6 หลายเดือนก่อน +2

    Chan mahiti sangitali Baba dhanyawad

  • @SecretTattoo-io2sl
    @SecretTattoo-io2sl 6 หลายเดือนก่อน +2

    बाबा 🙏 तुम्ही बोलता ते मस्त आहे तसेच सत्य ही आहे बाबा मला एक सांगा
    मला आई तुळजभवानी आणि काळू आई तसेच जीवदानी माता काळ भेराव या शिवाय दुसरे देव आवडत नाही असं नाही फक्त आई देवी चीच भक्ती करुशी वाटे काय करू plz सांगा अन्य देवाण कडे माझे attrechon का नाही होत

    • @सनातनसत्य
      @सनातनसत्य  6 หลายเดือนก่อน +1

      यावरती मी व्हिडिओ बनवेल

    • @SecretTattoo-io2sl
      @SecretTattoo-io2sl 6 หลายเดือนก่อน +1

      Thanks 🙏 baba mi खूप खुश आहे banva आम्हा सर्वांना समजेल

  • @ankushartgallery7243
    @ankushartgallery7243 6 หลายเดือนก่อน +1

    आदेश गुरुजी 🙏🙏 जय बाबा गंगाराम जी 🙏🙏

  • @j.m3245
    @j.m3245 4 หลายเดือนก่อน +2

    कुलदैवत कसे ओळखावे यावर कृपया व्हिडिओ बनवा काका 🌸🙏🌸

  • @sonanyathakare3793
    @sonanyathakare3793 6 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार गुरुजी 🌷🙏🌷 चरणस्पर्श 🌷🙏🌷 धन्यवाद धन्यवाद

  • @ashokpuri3605
    @ashokpuri3605 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती आहे बाबा खूप खूप धन्यवाद कुलदैवता बांधलेले कसे काढायचे आहेत त्याची माहिती सांगा 🙏🏻🙏🏻🌷🌷💯👌👌

  • @santoshbrid4604
    @santoshbrid4604 2 หลายเดือนก่อน +2

    कुलदेवता बंधनात व पितृ बंधनात असतील तर काय उपाय करावे.🙏

  • @jakappapatil8987
    @jakappapatil8987 3 หลายเดือนก่อน +1

    माझी कुलदेवता केरवडे महादेव कुडाळ आहे, या पूर्वी कुणाला माहिती नव्हते, परंतु त्या ठिकाणी 7 देवी अर्थात साती आसरा आहेत, त्यांना कुलस्वामिनी समजायचे का? कोकणात सातेरी असे सुद्धा म्हणतात.
    आपण सुंदर माहिती शास्त्र शुद्ध दिलीत
    धन्यवाद 🙏
    .. कळावे अपेक्षित

  • @patisalekar9123
    @patisalekar9123 2 หลายเดือนก่อน +1

    Guará.madhe.pise. tikat.nahi. kase.kai.gurugi

  • @riteshalone5191
    @riteshalone5191 3 หลายเดือนก่อน +1

    Majhe kuladaivat jotiba bandhle ahe tyana kase sodavu please mala sanga

  • @RamkishanBansode-u7m
    @RamkishanBansode-u7m 6 หลายเดือนก่อน +1

    🎉छान

  • @tanajichavan8121
    @tanajichavan8121 4 หลายเดือนก่อน +2

    Kuldaiwat badhnat asel tar kya karave

  • @swami_sevak.123
    @swami_sevak.123 6 หลายเดือนก่อน +1

    Shri swami samarth 🙏

  • @MayuriBhambe-ro7rs
    @MayuriBhambe-ro7rs 5 หลายเดือนก่อน +2

    गुरूजी मला येडेशोरी च वार आहे माझा देव बांधला आहे उपाय सांगा

  • @snehapardeshi4169
    @snehapardeshi4169 5 หลายเดือนก่อน +1

    Jai Kali Mata Di

  • @SheetalJagtap-br7kg
    @SheetalJagtap-br7kg 5 หลายเดือนก่อน +2

    Khuldevi mahit nasyl tr tuljabhavani keyl tar chaleyl ka.video kara pls

  • @nandabhujbal7141
    @nandabhujbal7141 6 หลายเดือนก่อน +1

    Namskar Dada. Pl give information for Kuldivant bandhle tr kse sodvave.

  • @sureshadgale7573
    @sureshadgale7573 6 หลายเดือนก่อน +1

    जय मल्हार 🙏🙏

  • @anuradhamohite4206
    @anuradhamohite4206 6 หลายเดือนก่อน +1

    ,🙏🙏 धन्यवाद

  • @DilipKotye
    @DilipKotye 5 หลายเดือนก่อน +1

    कुल बंधन कसे काढायचे महाराज एक विडिओ टाका❤

  • @yashshreegurav8379
    @yashshreegurav8379 5 หลายเดือนก่อน +1

    Kuldaiwat ani kuldevi kashi mahit karaychi krupya video banva

  • @bhavarilalchavan8359
    @bhavarilalchavan8359 4 หลายเดือนก่อน +1

    देव्हाऱ्यात जर दोन दिवे लावले तर चालते का,
    दत्त गुरु चा फोटो आहे, आणि देवी चा फोटो आहे.

  • @b_chandra.VolgsC
    @b_chandra.VolgsC 6 หลายเดือนก่อน +6

    दादा स्वामी समर्थ सेवा करताना कुलदेवी आणि कुलस्वामी याची सेवा केली जाते मंदिरात पण करतात हडपसर मध्ये खंडोबा कुलस्वामी आणि तुळजापुर ला पुजयला सारखे सांगतात. ते ग्रंथ वाचायला सांगतात

    • @subhashhadkar3695
      @subhashhadkar3695 5 หลายเดือนก่อน

      आमचे कुलदैवत काळबा देवी आहे ती वाडवडील मुळ गाव हडी /मालवण वरून 150वष्रापु्रवी घेऊन आले वडील असेप्रयन्त वडिलांच्या अंगात येतं होती आता काय करावे की ती पुन्हा कोणाच्याअंगात येईल

    • @vinayakingale4051
      @vinayakingale4051 5 หลายเดือนก่อน +3

      दिंडोरी प्रणित केंद्रातील सेवेकरी जी कुलस्वामी, कुलदेवी पुस्तकात बघून सांगतात ती पद्धत चुकीची आहे.आपल्या वाडवडिलांनी जी देवता कुलस्वामी,कुलदेवी म्हणून सांगितली आहे त्याच देवता पूजन करा.

    • @सनातनसत्य
      @सनातनसत्य  5 หลายเดือนก่อน +1

      @vinayakingale4051 अगदी बरोबर

  • @sulakshanawarang337
    @sulakshanawarang337 3 หลายเดือนก่อน +1

    कुलदैवत कसे ओळखावे ते सांगावे

  • @gopalgatade7257
    @gopalgatade7257 8 วันที่ผ่านมา +1

    कुलदेव फिरते प्रत्येकाचे घरी नेऊ शकतो का

  • @krishnaAvhad-ij7ht
    @krishnaAvhad-ij7ht 6 หลายเดือนก่อน +3

    Baba tumhi ek video banavnar hota ki bade baba machindranath he daval malik aahe ka please video banva

  • @marathiofficial6861
    @marathiofficial6861 6 หลายเดือนก่อน +3

    बाबा दावल मलिक बाबा आणि मच्छिंद्र नाथा चा व्हिडिओ बनवा ना बाबा लवकर दोम दोम आदेश❤

  • @rajashreemavadikar6327
    @rajashreemavadikar6327 หลายเดือนก่อน +1

    Kuldevta bandhN kase sodYa he tulja bhavani jai

  • @bobbypayal2200
    @bobbypayal2200 3 หลายเดือนก่อน

    ❤❤👌👌🙏🙏🙏🙏👍

  • @popatjadhav960
    @popatjadhav960 2 หลายเดือนก่อน +1

    मला नदी,पाणी, मैला असे वारंवार स्वप्नात दिसते. कारण समजेल का ?

  • @UdayDalvi-z6q
    @UdayDalvi-z6q 6 หลายเดือนก่อน +3

    नमस्कार दादा : अमावसेला आणि पौर्णिमेला घरात चिडचिड होणे ,मन अस्वस्थ होणे , डोक जड होणे , देवाची पूजा करायची इच्छा न होणे.असे का होते. काय उपाय सांगू शकता का .कोणत्या कारणामुळे होते. अमावस्या शुक्रवारी (05.07.2024)रोजी आहे .दादा गुरवार पासुन त्रास होतो आणि शनिवार पर्यंत त्रास असतो .

  • @SavitaKhude-n8m
    @SavitaKhude-n8m 5 หลายเดือนก่อน +1

    माझा देव्हारा बैटक रुममध्ये गुरुजी ईशान्ये दिशेला कोणीपण आले का दिसतो दुसरीकडे जागापण नाही हे उपाय सांगा

  • @JANHAVISARDAR
    @JANHAVISARDAR 4 หลายเดือนก่อน

    Agar Dev apna Sapna Madhya Sapna yah UN bola rangne ya Arth Kay❤🎉❤🎉❤🎉

  • @atmaramdhuri5434
    @atmaramdhuri5434 5 หลายเดือนก่อน +1

    मी तळकोकणातील असून मला माझे कुलदैवत माहिती करून घ्यायचे आहे.काय करावे लागेल कृपया मार्ग सांगावा

  • @ParmanandTawde
    @ParmanandTawde 4 หลายเดือนก่อน +2

    बरं कुलदेवता बद्दल तुम्ही सांगितलं पण ग्रामदैवताचे काय परमानंद तावडे

  • @anuradhawandhekar3636
    @anuradhawandhekar3636 5 หลายเดือนก่อน +1

    महारज् कोणीतरी yenuदेव्हार्य limbu thevale ka thevale mahit nahi

  • @laxmankhot4939
    @laxmankhot4939 5 หลายเดือนก่อน +1

    कुलदेवत व श्री देस्वर देव ब डण
    न असेल तर काय करायचे सांग

  • @meghnabhandare8062
    @meghnabhandare8062 6 หลายเดือนก่อน +1

    Kuldevta bhandhana tun kase sutave ya var upay sanga guruji

  • @vijayshreegaikwad900
    @vijayshreegaikwad900 5 หลายเดือนก่อน +2

    Jar aplyala aple kuldevataa mahit nahit, pan te bandhale ahet tar tyancha bandhan kasa kadayecha, ya badl mahiti dya.

  • @suryakantkolekar4417
    @suryakantkolekar4417 4 หลายเดือนก่อน +1

    कुलदैवत बंधन कसे काढावे सर माहीती पाठवा

  • @tanajipawar4012
    @tanajipawar4012 4 หลายเดือนก่อน

    🙏💐

  • @SheetalJagtap-br7kg
    @SheetalJagtap-br7kg 5 หลายเดือนก่อน +1

    Khulde6vi v khuldeyvtha dohni asth ka.ki konth hi eyk video kara

  • @AnkitaKhot-c2v
    @AnkitaKhot-c2v หลายเดือนก่อน

    Maja motya mulichi. Tabet roj bari. Naste tyachver guruji upay sanga

  • @prashantwagh224
    @prashantwagh224 6 หลายเดือนก่อน +2

    कुलदेवता बंधनातून मुक्त कशी करायची

  • @avadhutkale3316
    @avadhutkale3316 6 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार बाबा ,बाबा खंडोबा आणि तुळजा भवानी या कुळ देवतांचे सेवक कोणते ते कसे काय ओळखावे ,त्यांचा मान पान काय द्यायचं , जसे काळू आई चे सेवक धावजी,जाळीचा म्हसोबा, मांगिर, गोंजिर बाबा हेआहेत तसे कुलदेवतेचे कोण आहेत,जय आदिशक्ती, जय सत गुरु माऊली.

  • @shantapawar4098
    @shantapawar4098 5 หลายเดือนก่อน

    👍👌👌💐🙏

  • @kishormundhe2636
    @kishormundhe2636 6 หลายเดือนก่อน +2

    नमस्कार दादा💐🙏

  • @gopalgatade7257
    @gopalgatade7257 6 หลายเดือนก่อน +1

    Kuldev मूर्ती किती असाव्या

  • @Yedaiaai
    @Yedaiaai 6 หลายเดือนก่อน +7

    जसं देवमाणसं गादी भारतात तस आम्ही साधी माणस देवाऱ्या च्या खाली काय ठेवावे जेणे करून आमचा आवाज देवा पर्यंत जाईल

  • @atulsargar3505
    @atulsargar3505 6 หลายเดือนก่อน +4

    कुलदेवता बंधनामध्ये असेल तर त्यांना कसे काढायचे

    • @SurendraThakare-i9m
      @SurendraThakare-i9m 6 หลายเดือนก่อน

      कुलदेवता यांचा राजीखुशी चा जो माण पाण आहे तो माहिती करून घेणे आणी देणे

  • @MangalKale-s3p
    @MangalKale-s3p 2 หลายเดือนก่อน +1

    Ho sir video banva chngle

  • @shubhangisalekar4152
    @shubhangisalekar4152 6 หลายเดือนก่อน

    👌🙏🙏🙏दादा नमस्कार

  • @ganeshjagtap6560
    @ganeshjagtap6560 6 หลายเดือนก่อน +1

    Kuldevata bandanatun kashi kadavi he margdarshan karave

  • @sukhadapawar8782
    @sukhadapawar8782 4 หลายเดือนก่อน +1

    ho pls bandh remove ch sanga

  • @ShitalPatil-oy7uh
    @ShitalPatil-oy7uh 4 หลายเดือนก่อน

    जय आदिशक्ति

  • @venkatimetkar7990
    @venkatimetkar7990 5 หลายเดือนก่อน +1

    भंडारा भरलेली डबी किती दिवस ठेवायचे किती वर्ष किती वर्षाला बदलायलाच आहे तेच ठेवायचं

  • @atulsargar3505
    @atulsargar3505 6 หลายเดือนก่อน +3

    धनगर समाजातले कुलदेवी आणि कुलदैवत कोणत्या असतात

  • @rameshgadade7824
    @rameshgadade7824 4 หลายเดือนก่อน +1

    कुलदेवता बंदिस्त केली असेल तर भावकी ला त्रास होतो का की फक्त आपल्यालाच त्याचा त्रास होतो.