भजनाला झाली रात पांडुरंगाची पहात होते वाट हार्मोनियम नोटेशन| Bhjnla Jhli Rat Pndurngchi Harmonium No

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 21

  • @sandysandav8023
    @sandysandav8023 7 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर गायन आणि अभंग.... माऊली. धन्यवाद आमच्या साठी मेजवानी अभंगाची

  • @balasahebbhagat
    @balasahebbhagat 7 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माऊली 👌👌👌🙏🙏👌👌

    • @sudhanshuramole2382
      @sudhanshuramole2382  7 หลายเดือนก่อน

      राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏🚩
      धन्यवाद आपले🌹🌹🌹

  • @taigavit6168
    @taigavit6168 7 หลายเดือนก่อน +2

    Chan

    • @sudhanshuramole2382
      @sudhanshuramole2382  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद मॅडम🚩🚩🚩

  • @sukhshailalande8827
    @sukhshailalande8827 7 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार सुंदर सकाळ राम कृष्ण हरी धन्यवाद 🙏🙏🙏

    • @sudhanshuramole2382
      @sudhanshuramole2382  7 หลายเดือนก่อน

      राम कृष्ण हरी माऊली 🌹🚩🌹🚩🌹🚩🙏🙏🙏

  • @DhanrajPanchal-t3h
    @DhanrajPanchal-t3h 5 หลายเดือนก่อน +1

    तुमचे नोटेशन खुप सोपे वाटतात 🙏

  • @sulochanakhatavkar1430
    @sulochanakhatavkar1430 7 หลายเดือนก่อน +1

    खूप छान सर अभंग अणि गायन🙏🙏👍👍👌👌😊😊❤️❤️🌹🌹💐💐

    • @sudhanshuramole2382
      @sudhanshuramole2382  7 หลายเดือนก่อน

      राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🚩🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @hemlatanarayan2195
    @hemlatanarayan2195 7 หลายเดือนก่อน +1

    मस्त👌👌👍

    • @sudhanshuramole2382
      @sudhanshuramole2382  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद ताई सो 🌹🌹🌹🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @vijaypatil2226
    @vijaypatil2226 7 หลายเดือนก่อน +1

    Nice

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 7 หลายเดือนก่อน +1

    रामोळे सर खूपच छान अभंग. आवडला. तुम्ही स्वतः चाली लावल्या आहेत का? ❤

    • @sudhanshuramole2382
      @sudhanshuramole2382  7 หลายเดือนก่อน

      राम कृष्ण हरी माऊली 🌹🚩🌹🚩🌹🚩
      अभिप्रायाबद्दल धन्यवाद, माझ्या चॅनल वरील अभंग, भक्ती गीत, गवळण यांच्या चाली मी लावलेल्या नाहीत, मी सदर गीतं youtube वर ऐकतो आणि त्यावरून माझ्या क्षमतेनुसार नोटेशन तयार करतो. बऱ्याच वेळा आपल्या चॅनल चे साधक मला अभिप्रायामध्ये लिहून पाठवतात माऊली चाल छान लावली पण प्रत्येक वेळी मला त्यांना सांगणे शक्य नाही की, चाल मी लावलेली नाही, असो. हा संदेश वाचून आपले साधक आता समजून जातील.
      राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🌹🌹🌹🚩🚩🚩

    • @shashikanthajarnis1136
      @shashikanthajarnis1136 7 หลายเดือนก่อน

      @@sudhanshuramole2382 धन्यवाद सर. सविस्तर उत्तर दिल्या बद्दल. नोटेशन काढणे सोपे नाही. मी फक्त दिलेल्या नोटेशन प्रमाणे वाजवू शकतो. पण दुसऱ्याच्या गाण्यावर वाजवतो पण नीट जमत नाही. मग पेटीवर हात ठेवून गप्प बसतो.

    • @shashikanthajarnis1136
      @shashikanthajarnis1136 7 หลายเดือนก่อน

      @@sudhanshuramole2382 धन्यवाद सर.

  • @shamkantdevalekar9147
    @shamkantdevalekar9147 6 หลายเดือนก่อน

    ऩमस्कार हो गुरू माऊली मी आपल्या चानलवर असलेली सर्व भजने पाहतो व हारमोनियम वर वाजवतो मला एका गवळणीची चाल हार्मोनियम वर वाजवून दाखवा.गवळण आहे, जारे जारे तु नंदाच्या पोरा

  • @aniljethe3617
    @aniljethe3617 5 หลายเดือนก่อน

    Raygad Killa maharastachi shan Aahe ya gitache nots deta ka mauli

  • @DhanrajPanchal-t3h
    @DhanrajPanchal-t3h 5 หลายเดือนก่อน

    नाचु लागला नाचु लागला पढरीचा पांडुरंग नाचु लागला या आभगांच नोटेशन द्याल का भैया

  • @sandysandav8023
    @sandysandav8023 7 หลายเดือนก่อน +1

    th-cam.com/video/1zXDX_ASme0/w-d-xo.htmlsi=z0C-x6SclYUsEh1Y.... मला या गाण्याची नोट्स देऊ शकता काय माऊली