नमस्कार, गुरुवर्य माऊली, प्रभो काय सांगू, तु मी वदोनी, सुंदर सुंदर छान भजन, सुंदर सुंदर छान चाल, गायन वादन उत्कृष्ट, उत्कृष्ट सादरीकरण, गुरुवर्य माऊली, हेच भक्ती गीत १९६३ साली, जिल्हा परिषद शाळेमध्ये, प्रार्थना , असायची आणि नंतर राष्ट्रगीत असायचे, ऐकताना शाळेतच प्रार्थना म्हणतोय असे वाटते गुरुवर्य माऊली, पंचावन्न साठ वर्षां पूर्वी ची आठवण आली गुरु माऊली, धन्यवाद आभारी आहोत राम कृष्ण हरी माऊली गुरुवर्य, राम कृष्ण हरी माऊली, राम कृष्ण हरी माऊली,
जय हरी माऊली आपले गोड आवाज सुंदर अभंग ऐकून मन प्रसन्न झाले धन्यवाद माऊली, ♥️🌹🙏
खूप मत👌👌👍❤
गोड गोड आवाज..
खूपचं छान सर 👏👌
नमस्कार सुंदर सकाळ सुंदर गायन वादन अप्रतिम खुप सुंदर राम कृष्ण हरी धन्यवाद 🙏🙏👌
धन्यवाद माऊली 🌹🚩😊🙏
नमस्कार, गुरुवर्य माऊली,
प्रभो काय सांगू, तु मी वदोनी,
सुंदर सुंदर छान भजन,
सुंदर सुंदर छान चाल, गायन वादन उत्कृष्ट, उत्कृष्ट सादरीकरण,
गुरुवर्य माऊली,
हेच भक्ती गीत
१९६३ साली, जिल्हा परिषद शाळेमध्ये,
प्रार्थना , असायची आणि नंतर राष्ट्रगीत असायचे,
ऐकताना शाळेतच प्रार्थना म्हणतोय असे वाटते गुरुवर्य माऊली,
पंचावन्न साठ वर्षां पूर्वी ची आठवण आली गुरु माऊली,
धन्यवाद आभारी आहोत
राम कृष्ण हरी माऊली गुरुवर्य,
राम कृष्ण हरी माऊली,
राम कृष्ण हरी माऊली,
खूप खूप धन्यवाद माऊली आपले 🙏😊🌹🚩
सर, अतिशय सुंदर प्रार्थना!चाल खूप सोपी.खूप आवडली प्रार्थना.सकाळी सकाळी देवाला आळवून झाले.धन्यवाद.इकडे सकाळचे नऊ वाजले आहेत.
नमस्ते मॅडम सो, खूप खूप धन्यवाद🌹🙏🌹🙏🙏🙏