ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก
मालवणवासी झालो ! मालवण मध्ये घेतली नवीन प्रॉपर्टी ! Malvan New Property
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 31 ส.ค. 2022
- मालवणवासी झालो ! मालवण मध्ये घेतली नवीन प्रॉपर्टी ! Malvan New Property #malvan #malvanivlog #malvannews #malvanistyle #newhouse #newproperty
INSTAGRAM : PRAGAT : / pragat.loke
PRERNA : / preu_kubal
Welcome to malvan loke…. Congratulations 🎉
प्रगत गणरायाच्या कृपेनें आपली अशीच भरभराट होत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
प्रॉपर्टी घेतल्या बद्दल अभिनंदन करतो आहे तू प्रॉपर्टी चा व्हिडिओ करताना जागा किती मोकळी जागा किती बांधकाम किती व किँमत किती ते सांग अश्या प्रकारच्या प्रॉपर्टी असतील तर मी व अनेक सबस्क्राईबर यांना त्या घेण्यात रस असेल व तुझे मार्गदर्शन असेल तर सोपे होईल व तू प्रॉपर्टी चॅनेल चालू केले तर अधिक उत्तम होईल पुन्हा एकदा धन्यवाद
मस्तच . अशीच तुझी प्रगती होवो . हिच ईश्वरचरणी प्रार्थना .
नमस्कार .कधी यायचे आम्ही तुमच्या घरी? कालच मी तुमचे पुर्ण झालेले घर प्रेरणाने दाखविले .तिने फार सुंदर वर्णन केले . तिचे बोलणे मला फार आवडले. नारळाची झाडे, टुमदार घर, गणपतीबाप्पा, लाल गुलाबाचे झाड, घरामागे डोंगर आहे.घनदाट जंगल,मस्त निसर्ग सौंदर्य. मला जास्त आवडले ते प्रेरणाने आई, बाबांचे, (सासरच्या ) केलेले कौतुक. सुखी रहा. आणि All the best. 🙏🌺🙏
खुप छान. प्रगत आता असली मालवणी झालास. मस्त मज्जा कर. अशीच भरभराट होऊ दे ही रामेश्वर चरणी प्रार्थना. मी कधी आचरा येथे माझ्या गावी गेलो तर तिथे भेटू.
Congrats both of you Pragat & Prerana💐💐
प्रगत मालवण मधे नवीन प्रोपरटी घेतल्या बदल अभिनंदन आमच्या गावात इलास तुम्ही 👌👌😊😊
अभिनंदन प्रगत दादा,प्रेरणा ताई, आप्पा. खुप, खुप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया..नमस्कार सर्वानाच..👌👌
खूप भारी. प्रॉपर्टी तुम्ही घेतली आहे पण blog बघताना असे वाटते की आपल्याच कोणीतरी नातेवाईकांनी किंवा जवळच्या मित्रांनी घेतली आहे. तुंक्सही खूपच भरभराट होवो
अभिनंदन श्री व सौ लोके 👍. . तुमची नवीन प्रॉपर्टी लवकर बघण्याची उत्सुखता आहे 😊😊
Congratulations both of you Mr and Mrs Loke and family ⚘💕👌
Best of Luck....अशीच प्रगती करत रहा...प्रगत लोके .आम्ही पण मालवण गवंडी वाडा..पण मुंबईकर, तिकडे आमचे चुलत बंधू राहतात...श्री. रवी तळाशिल कर. All the BEST
प्रगत काका मस्त आहे , बरेच दिवसांनंतर तुमचा विडिओ पाहिला, छान वाटले Subscribe केले नव्हते आज केले, sorry. आता नविन विडिओ बघायला मिळतील
Congratulations to you both and your parents 👏
Congratulations for new property..lavkrch property dakhva ❤️
प्रथम तुम्हा दोघांचे हि हार्दिक हार्दिक अभिनंदन मालवण मध्ये property खरेदी केली... 💐💐💐💐💐💐💐 आई बाबांना चे हार्दिक अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉 .खरच तुम्हा दोघांच पत्नी म्हणुन झकास bonding ❤️❤️ आहे.... शुभ आशिर्वाद 💐💐💐💐💐🎊🎊🥳😊😊😊
हार्दिक अभिनंदन प्रगत आणि प्रेरणा तुमची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच सदिच्छा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
दहिसर मध्ये ही शेजारी राहात आहेस व आता मालवण मध्ये देखिल शेजारी आलास अभिनंदन
खूप आनंद झाला...
Congratulations mr.and mrs. Loke ..... welcome in Malvan...Subrajistar office aamachyaa banglomadhe ahe jithe tumhi ala hota
खूप खूप अभिनंदन प्रेरणा आणि प्रगत तुम्ची अशीच भर भराट हो वो हीच गणेशा चर्णि प्रार्थना 🙏🏻
Khup Chan proparti ghetali malwanla mala malwan khup avadte Chan भरभराट houde Dada tuzi Abhinanadan 💐
अभिनंदन प्रगत प्रेरणा असेच सर्व कामासाठी प्रगती होऊ दे आनंद हो गणपती बाप्पा मोरया🙏 🌺🌺🌺🌺🙏🙏🙏👍👍
Great going maharashtra , we need to do get good in tourism industry and bit Goa ,so be polite to tourist and treat the best.....🙏
गणपती बाप्पा मोरया🙏🙏🙏
अभिनंदन प्रगत आणि परिवार 🎊💐💐💐👍✌
खूप खूप अभिनंदन नवीन जागे साठी,, भरपूर शुभेच्छा
Tuze navach pragat tyamule Tu nehami pragatich karnar khup chan vatle Tu new property ghetli tuzi Mrs. pan khup active aahe tyamule tumcha sansad pan khup chan honar . Pragat mala pan asech chotese ghar gheun de mala gav khup aavadhate pan me original Mumbaikar at present me kandivali west charkopla rahate
अभिनंदन . प्रेरणा लकी आहे तुझ्या साठी.
प्रॉपर्टी च्या व्हिडिओ ची वाट पाहत आहे
साहेब ED मागे लागल ना !
Congratulations 🎉. And also Happy 1st Anniversary to your Ertiga ❤
अभिनंदन दादा. तुझी आणखी प्रगती होवो हीच गणराया ला मागणी.
Malvan madhe interior che kaam karun ghene khup vaat lagte...lok bhetat nahi...tya baddal mahiti dyavi kahi contacts dyave..udaharan amhala shed che kal karayche hote kumbharmath malvan la...e 4 divsat hote tyala 12 divas lagle...contractor madhech gayab hotat.
अभिनंदन प्रगत...👍💐
अभिनंदन प्रगतजी !
Tuzi pragati nishichit hoyeel. God bless u.
अभिनंदन असेच.भरभराटी.होवो
अभिनंदन,प्रगत आणि प्रेरणा👍👍💐💐
तुमच्या दोघाचं खूप खूप अभिनंदन
खूप खाजगी गोष्टी अश्या publicly बाहेर पसरवू नकात....Take Care3
अभिनंदन प्रगत
अभिनंदन अशीच प्रगती होवो
गणपती बाप्पा मोरया
अभिनंदन प्रगत मित्रा नवीन प्रॉपर्टी घेतल्या बद्दल.
Congrats Pragat
प्रेरणा कीती बडबड करतो प्रगत तु शांत
कधी त्याला जरा शांत रहा,हळू speed slow अस.कधी सांगतेस.का ?
अभिनंदन प्रगत व प्रेरणा💐💐💐💐💐
Congrats pragat and prerna
खूप खूप अभिनंदन तुम्हा दोघांचे.
Wow bharich.congratulations pragat and prerna.and parents.
Abhinandan loke and family 😀🎊💐🎉👍🎂🎈🎁
अभिनंदन. पण हा व्हिडीओ रटाळ झाला.. कंटेन्ट फारच थोडे होते.. गावी पैसे ' दाबूनही ' व्यवहार करताना किती शारीरिक व मानसिक त्रास होतो याची बहुतेकांना कल्पना असेलच. प्रॉपर्टी राहण्यासाठी घेतली असेल तर छानच. पण गुंतवणूक म्हणून घेतली असेल तर व्याजही सुटत नाही. शिवाय डोक्याला ताप तो वेगळा. काळजीने मुंबईत झोप लागत नाही. 🌹 🙏 💐
अभिनंदन नवीन घरासाठी
खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा 💐💐💐💐💐
Congratulations pragat and Prerna
खूप खूप अभिनंदन प्रगत आणि परिवार ❤️👍🌹🌺
सगळच भारी
गणपती बाप्पा मोरया🥰😘👌👌
Congratulations Both of you
Congratulation pragat brother and prerna vahini new property investment
Congratulations 🎉👏 prerna & pragat
खुप खुप अभिनंदन संपूर्ण परिवाराचं 👍👌✌️🙌🎊🎇🎆
अभिनंदन प्रगत प्रेरणा 🎉🎊🏡
Seen jabardast aahe bhau
Congrats. Pragat & prerana malvankar
Congratulations both of you, finally tumhi amcha malvan madhey alat
Nice malwan.
Congratulations Pragat Prerana
Congratulations pragat. Hope you will do something better for d malvan
गणपती बाप्पा मोरया 🙏🌺खूप खूप अभिनंदन 💐💐
अभिनंदन
Congratulations pragat aani prerna all the best
अभिनंदन प्रगत आणि प्रेरणा...
Congratulations both of you 💗 🥳🥳
अभिनंदन प्रगत.
Congratulations Pragat & Prerana
Congratulations Pragat and family. well done. very eager to see.
Thank you so much Everyone for your best wishes ❤️🙏😊
Congratulations Sir
Congratulations pragat dada tu amchya shejari jala amcha gav wala😃👍👍👍
Congratulation pragat & Loke family Ganpati Bappa Moraya
CONGRATS
Khup khup Abhinandan..... Party 💐💐💐💐💐✌✌✌✌✌
abhinandan Dada.
Congratulations 💐both of you
अभिनंदन..... 👍
Congratulations Both of you shree swami samarth
Congratulations Pragat and Prerana🌷🌷🌷🌷
अभिनंदन!!!
Congratulations to both of you. Thanks for sharing.
खूप खूप अभिनंदन 💐
अभिनंदन ..अभिनंदन ..अभिनंदन..
Congratulations Bro, Prerna is so happy, Best wishes🌹🌹👍
Congratulations 🎉🎉🎉
अभिनंदन ...
Congratulations both of you ♥️
Congratulations 👍 🎉
Congratulations
सगळं चांगले होउदे
Congratulations 🎉🎉
Abhinandan ani hardik shubhechha.
Abhinandan anhi khup khup shubheecha
Congratulations both of you 🎂🎊💐
Hi praget Ganpati bappa Morya anhi tulha anhi prernala congratulations 💐 👌👌👌👍
Congratulations 🎉