आम्ही बचतगटामार्फत कर्ज घेतले आणि भर लाॅगडाऊन मध्ये फेडले आम्हाला सांगण्यात आले की एक हप्ता जास्त पण घेतला सबसिडी मिळेल तूम्हाला पाच वर्ष पूर्ण झाले सबसिडी काही मिळाली नाही एकमेकां ची नावे टाळत आहेत
Mi pandharpur ambedkar nagarmadhe rahte mi koronachya aagodar loan kadla hota,, jadhav sir mazhyakadun 10,000rupay ghetle ahet tyani mla aankho pavtisuddha dili nahi, sir pan gayab aani paise pan gayab kela.
Same cindition aahe..pune ..wadki mdhe... Lone sathi mhilankdun 1000rs.ghetle aahet..ase 30000 oeksha jast rakkam gheteli aahe .. ani ata lone he karat nahit ani paise he det nahit. .. yat khup pursh ani mhila join aahet ani mothya pramanavar fasvnuk hot aahe .. ata lone nahi ani paise ge det nahit..khote chek ani khote msg pathvt aahet.te sir..hadapsar kalepadal mdhe rahto sangat aahet pn te dharashiv mdhe rahat aahet ani tikdun group karun mhillanna fasvat aahet
ओके ताई काही प्रोब्लेम नाही तुमचा राग साहजिक आहे पण खरा काय प्रॉब्लेम झालाय ते पण समजून घेणं गरजेचं आहे का म्हणून तुम्हाला त्यांनी इतके दिवस लावले ते पण बघितल पाहिजे
गट काढून पंधरा दिवस झाले मग तुम्ही तुमच्या ग्रामीण बँकेमध्ये कागदपत्र द्यायला पाहिजे होते तुमची पास बुक घ्यायला पाहिजे होती पंधरा दिवसात कोणी कोणाला पैसे देते का
बरोबर आहे धन्यवाद
ताई तुम्ही एकदम बरोबर बोलल्या यांचे यांनी आपले कागदपत्र देऊन काय केले काही सांगता येत नाही
हाना धरून त्या फायनान्स वाल्यांनला
पेटून द्या ही कंपनी
सावधान राहा.
या सगळ्या घटनेला महिला व बालकल्याण विभाग जबाबदार आहे...
ग्रामपंचायत पातळीवर गट प्रवर्तक यांना नेमले आहे.... फसवणूक टाळा, जवळच्या बँक शाखेत संपर्क साधा
CBI should take action
बचत गट वाले सांगतात एक करतात एक यांच्यापासून सावध राहा
😅
आम्ही बचतगटामार्फत कर्ज घेतले आणि भर लाॅगडाऊन मध्ये फेडले आम्हाला सांगण्यात आले की एक हप्ता जास्त पण घेतला सबसिडी मिळेल तूम्हाला पाच वर्ष पूर्ण झाले सबसिडी काही मिळाली नाही एकमेकां ची नावे टाळत आहेत
महिला तुम्हाला मदत पाहिजे असेल तर मनसेचे कायकर्ते अविनाश जाधवांना संपर्क साधा तुमचा ब्रॉब्लेम सोल होऊन जाईल
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
अशा लोकांना सोडु नका..
पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
बरोबर आहे हप्ता थकबाकी असेल असे कसं होणार
बदमाश बँकेवर गुन्हा दाखल करा
Original document kadhich nahi dyayche
✍️ कायदा हातात घ्या जे जे तुमच्या कडे आलेत डाकुमेंट नेलंय त्यांना तुमच्या गावात कपडे काढून हाना.... 🙏
आम्हाला पण असंच केलं होतं
आम्हाला पण तुम्ही बोलताय तसंच सेम सांगितलं होतं आणि तो पण जाधवच होता
मला मंजूर झालेल कर्ज मी घेतल नाही ते व्याज जास्त घेतात, सुरवातीच्या हपत्यात सर्व व्याज घेतात मूदती पूर्वीच
Case kara tya faince var
अहो मँडम कुठं तर पहिलं लोन थकवलं असलं नाही तर कोणी तर दुसऱ्या सरांनी चुकीचा रेपरन्स दिला असलं लोन देऊ नका म्हणुन
Original document kadhi konala deu naka kuthli company original document ghet naahit Xerox Gheyla lavaycha asta Missuse hota original document che
Bharat finances
सगळ्यांनी फायनान्स ऑफिस कडून काढावे
प्रत्येक गावात he होत आहे,3 लाख ru lon देतो, म्हणुन 1200 रू घेऊन गेले आहेत, konla ही डॉक्युमेंट देऊ नये
Madam lakar ata police complaint kara. N wel ghalawta. Jaihind
त्या कागदपत्रांचा गैरवापर करून त्या महिलांच्या नावावर दुसरीकडे कोठेतरी कर्ज देण्यात आले आहे.. गटाचे डिपाॅजिट कोणाकडे आहे ते सांगण्यात आले नाही 😅
बचत गट व फायनान्स च्या नादी लागू नका व्याज खूप जास्त घेतात
112 ला फोन करा लकरात लवकर
हाना तुमी
Mi pandharpur ambedkar nagarmadhe rahte mi koronachya aagodar loan kadla hota,, jadhav sir mazhyakadun 10,000rupay ghetle ahet tyani mla aankho pavtisuddha dili nahi, sir pan gayab aani paise pan gayab kela.
Same cindition aahe..pune ..wadki mdhe... Lone sathi mhilankdun 1000rs.ghetle aahet..ase 30000 oeksha jast rakkam gheteli aahe .. ani ata lone he karat nahit ani paise he det nahit. .. yat khup pursh ani mhila join aahet ani mothya pramanavar fasvnuk hot aahe .. ata lone nahi ani paise ge det nahit..khote chek ani khote msg pathvt aahet.te sir..hadapsar kalepadal mdhe rahto sangat aahet pn te dharashiv mdhe rahat aahet ani tikdun group karun mhillanna fasvat aahet
Beed मध्ये हेच चालू आहे
Tai ith yenara manus beed chch aahe
Graminkutta
Kharech hi lok adani ahet police ordun sangtat original document deu naka OTP deu naye
ओरीजनल कागद कोणालाही देऊ नका तुमची खूप मोठी फसवणूक झाली
GT dandh kra
हे असे फायनान्स खूप फसवत आहेत
लेडज गप्प बसू नका बेदम मारा जो कोणी तेथे आहे त्याला शेवट चान्स आहे हे गेले की तुम्हाला सापडत नाहीत अनुभवाचे बोल सांगतोय ताई
कुंठले सर सांगोला काय नाव सराच
ओके ताई काही प्रोब्लेम नाही तुमचा राग साहजिक आहे पण खरा काय प्रॉब्लेम झालाय ते पण समजून घेणं गरजेचं आहे
का म्हणून तुम्हाला त्यांनी इतके दिवस लावले ते पण बघितल पाहिजे
घोडे लावा या फायनान्स कंपनी ला
गट काढून पंधरा दिवस झाले मग तुम्ही तुमच्या ग्रामीण बँकेमध्ये कागदपत्र द्यायला पाहिजे होते तुमची पास बुक घ्यायला पाहिजे होती पंधरा दिवसात कोणी कोणाला पैसे देते का
गटाला 6 महिने झाल्याशिवाय कर्ज देत नाहीत
तेच ना.
आमचे बी बायाचे कागदपत्रे नेले आज नाही तू उद्या करतो म्हणून एक महिना केले शेवटी काहीच केले नाही
फालतू फायनान्स आहे.equitas 😮😮😮
Original Kagde Patr dyayla Koni Sangeet
🔥 laun taka thya office la
He kam barch varsha pasun chalu ahe sarkarnelaksh ghatal phije gatibanche pise chupal vajane pise ghy
फसवी कंपणी आहे ती४०गांवात पण आहे कुटले पैसे कुच कापतात हाग लावा
तुमच्या कागदावर जास्त रकमेचे लोन करून पैसे घेऊन फरार होत असतात.
Eqvita fake ihe
😂😂
Amravati made pan 1 koti uchallun farar saheb 😂😂😂aata kont gut uchalu nka rahillel pn bharu nka konich kahi karna
दलिंदर बँक आहे ती
Orijnl.pepar.ka.tyana.dile..Milano.ya.prkrnatun.kahi.sshika.kotyala.bli.pdu.nka.
Pagal,fo...
Lutaru kapani
Rashtriya krut banket ja na tikd kashala gelai
आम्हाला पण असंच केलं होतं