राम कृष्ण हरी माऊली आपण दिलेल्या नोटेशन मुळे वादन व गायन शिकण्यासाठी फार मदत होत आहे. आपल्याला खूप खूप धन्यवाद. आपल्याकडून माऊली कृपेने अशाच प्रकारचे कार्य घडत राहो अशी प्रार्थना
किसन रसाळ सातारा अति सुंदर सर भक्तीगीताचे नोटेशन दिलेत. आभारीआहोत अभिनंदन एकनाथ म्युझिकल मोलोडी चॅनेलचे.या चॅनेलमुळे सर्वानाच याचा लाभ घेता येतोय. जय हरी.🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷🌹🌹👏👏👏👏👏
खूप छान सुंदर माऊली
काय सुंदर आवाज. वा. एकच नंबर
Uttam sir
फारच सुंदर.
अतिशयसुंदरगीतजयहरी
Excellent Sir
Khupch chan
खूप छान
खुप सुंदर आवाज .
राम कृष्ण माऊली छान माहितीपूर्ण मार्गदर्शन 🎉🎉
अप्रतिम गायन झाल. ह.भ.प.एकनाथ सर खरच खुप सुंदर. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद बंधूराज. नाना.पुणे.
Nice Sir
राम कृष्ण हरी माऊली
1:13
राम कृष्ण हरी एकनाथ सर खूपच सुंदर गायन हे भोळ्या शंकरा 👌👌👌💐👌👌👌
Far Sundar aavaj
Melodies, congratulations Sir
रमाकां त पाटील
👌👌🙏🙏🚩☘️☘️
राम कृष्ण हरी खुप छान सुंदर आवाज मी पिंपरी चिंचवड शेजारी थेरगाव गावठाण येथे राहते माझं नाव नलिनी घोगरे आहे मला खुप आवडले राम कृष्ण हरी
माऊली सत्य नारायणाचा गजर भेटेल का
चार बाजूला लविल्या चार केली त्यात बसविला सत्य नारायण
राम कृष्ण हरी माऊली आपण दिलेल्या नोटेशन मुळे वादन व गायन शिकण्यासाठी फार मदत होत आहे. आपल्याला खूप खूप धन्यवाद. आपल्याकडून माऊली कृपेने अशाच प्रकारचे कार्य घडत राहो अशी प्रार्थना
🙏 जय हरी माऊली🙏 गणपतीचे अभंग नोटेशन देण्याची कृपा करावी...🙏
नमिला गणपती माऊली शारजा..
Kali 1madhye aahe ka
तिन्ही सांजा झाल्या गाई घरा आल्या याचे नोटेशन द्या ना
रमाकांत पाटील.फोनंबरदया
किसन रसाळ सातारा अति सुंदर सर भक्तीगीताचे नोटेशन दिलेत. आभारीआहोत अभिनंदन एकनाथ म्युझिकल मोलोडी चॅनेलचे.या चॅनेलमुळे सर्वानाच याचा लाभ घेता येतोय. जय हरी.🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷🌹🌹👏👏👏👏👏
खूप खूप खूप खूप खूप खूप खूप सुंदर गाणे धन्यवाद सर घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गौळण notetion सहित गायन पाठवा. मी बेळगाव हून पाहतो स्टेट कर्नाटक.
सर 2 मध्ये दया
Sir ashi chik motyachi mal hoti g tis tolyachi g notes
Sir kothe rahta tumhi
नगर
खुप सुंदर