फार उत्तम नोटेशन दिलंय आभारी आहे राम कृष्ण हरी भैरवी चे नोटेशन द्यावे व त्यात आलाप देखील द्यावा आम्ही आपले फार आभारी आहोत फार ऋणी आहोत आम्ही ग्रामीण महिला आहोत तरी आम्हाला उत्तम नोटेशन द्या राम कृष्ण हरी पुन्हा एकदा नमस्कार
अतिशय सुंदर गायन एकनाथ सर तुमच्या गायनाला जोड नाही पण सर मी कितीदिवसापासून विनंती करत आहे मला त्रिशूळावरी काशिपुरी या अभंगाचे नोटेशन का देत नाहीत इतर अभंगाचे नोटेशन तर देतात मग या अभंगाचे पण द्या सर
माऊली तुमचा आवाज म्हणजे अक्षरशः सुरेश वाडकर सरांसारखा आहे. पांडुरंगाची कृपा आहे माऊली तुमच्यावर🙏
जय जय राम कृष्ण हरी🙏🚩
धन्यवाद
अतिशयसुंदरचालवभावगीतजयहरी
जय हरी माऊली खूप छान नोटेशन दिलेत आम्ही पण नोट करून घेतले आहे आपले आम्ही खूप खूप आभारी आहोत धन्यवाद
सर तुमचा आवाज खुप छान आहे आणि तुमचे अभंग पण खुप छान आहेत❤🎉🙏🙏👌👌
अतिशय सुंदर मार्गदर्शन सर
खुपच सुंदर गायन केल धन्यवाद धन्यवाद
अभंग छान आहे सर🙏
❤👍👏
फार उत्तम नोटेशन दिलंय आभारी आहे राम कृष्ण हरी भैरवी चे नोटेशन द्यावे व त्यात आलाप देखील द्यावा आम्ही आपले फार आभारी आहोत फार ऋणी आहोत आम्ही ग्रामीण महिला आहोत तरी आम्हाला उत्तम नोटेशन द्या राम कृष्ण हरी पुन्हा एकदा नमस्कार
💐🙏💐
Very nice sir🙏🙏
छान सर
देव झाले अवघे जन या अभंगाचे नोटेशन द्यावे हि विनंती सर
आणखी न अभंग लिहून विडियो करा आणि टाका🙏🙏
सर आमच्या भावना तर समजा
अतिशय सुंदर गायन एकनाथ सर तुमच्या गायनाला जोड नाही पण सर मी कितीदिवसापासून विनंती करत आहे मला त्रिशूळावरी काशिपुरी या अभंगाचे नोटेशन का देत नाहीत इतर अभंगाचे नोटेशन तर देतात मग या अभंगाचे पण द्या सर
नक्कीच मिळेल तोपर्यंत हे बसवा
Pingala mhadwari boli bolota mhadwari dekha harmonium Notishan daiy pl sir
मला सर गजर युगे अट्ठावीस उभा पांडुरंगा तु विठेवरी
स्वर पाहिजे
Ok नक्की घेऊ
अतिशय सुंदर चाल मार्गदर्शन सर
देव झाले अवघे जन या अभंगाचे नोटेशन द्यावे हि विनंती सर