पंकजा मुंडे आणि आमचे संबंध सुधारतील असे वाटत नाही, धनंजय मुंडे यांनी व्यक्त केल्या भावना

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 พ.ย. 2021
  • पंकजा मुंडे आणि आमचे संबंध सुधारतील असे वाटत नाही, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केल्या भावना
    #lokmat #pankajamunde #dhananjaymunde
    IconSteelIndia - / @iconsteelindia
    Subscribe to Our Channel 👉🏻
    th-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

ความคิดเห็น • 182

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology 2 ปีที่แล้ว +59

    करुणा शर्मा चा एक पण प्रश्न विचारला नाही ...याला म्हणतात scripted मुलाखत त्यांना जे हवे तेच प्रश्न विचारायचे ...काय रे ही पत्रकारिता🤕🤕🤕🤕

  • @user-mh7zk5lr1f
    @user-mh7zk5lr1f 2 ปีที่แล้ว +34

    बीडचा इमरान हाश्मी

  • @arjunabhale211
    @arjunabhale211 2 ปีที่แล้ว +69

    यांचे छंद सगळया महाराष्ट्रातील जनतेला माहीत झाले😀

    • @kartiksanap2808
      @kartiksanap2808 2 ปีที่แล้ว

      रक्ताच्या नात्या बद्दल प्रेम ठेवल्याबद्दल तुमच्या धनंजय भाऊ हा अभिनंदन असेच प्रेम दोघा पंकजाताई आणि धनु भाऊ तुमच्या मध्ये ठेवा

    • @sanjaykamble7453
      @sanjaykamble7453 2 ปีที่แล้ว

      😄

    • @abhishekchougule4938
      @abhishekchougule4938 2 ปีที่แล้ว

      😂

  • @Maulitransport4001
    @Maulitransport4001 2 ปีที่แล้ว +13

    धनंजय मुंडे साहेब तुमचा भाषण माझा आवडता आहे तुमचा मोठा फॅन आहे

  • @pujaribramhadev6755
    @pujaribramhadev6755 2 ปีที่แล้ว +16

    शेवटी पंकजा मोठी मनाची आहे मान्य केलं

  • @sudarshanghule0583
    @sudarshanghule0583 2 ปีที่แล้ว +21

    गोरगरीब जनतेचे कैवारी आमचे दैवत गोपीनाथ मुंडे साहेब चरणी प्रार्थना करूया.. ह. व...

  • @pavanbapmare719
    @pavanbapmare719 2 ปีที่แล้ว +16

    लफडे खोर धनु भाऊ

    • @rajutompe1611
      @rajutompe1611 2 ปีที่แล้ว +2

      आरे भाऊ लफडे कुनाची नाही त
      सगळेच करतात

  • @sunilpatekar53
    @sunilpatekar53 2 ปีที่แล้ว +16

    गोपीनाथ मुंडे यांनी राजकारणाचे बाळकडू दिले होते. त्यांना सोडून गेले काय वाटले असेल

  • @narayanjadhav3309
    @narayanjadhav3309 2 ปีที่แล้ว +20

    करुनाला धोका दिला आहे तेव्हा बाकीचे महिलांना व लोकांना मंत्री म्हणून काय न्याय देणार आहे तेना नटया खूप आवडतात

  • @vikramarde441
    @vikramarde441 2 ปีที่แล้ว +13

    धनु तुम्हीं जे दारू पिऊन धिंगाणा घातला होता ते आठवते का आपणास

  • @laxmanyejagar9414
    @laxmanyejagar9414 2 ปีที่แล้ว +7

    खरंच खऱ्याची दुनिया नाही राव याचापेक्षा पंकजा किती तरी पटीने चांगल्या आहेत भावी मुख्यमंत्री पंकजा मुंडे ताई

  • @sagarbinnar7333
    @sagarbinnar7333 2 ปีที่แล้ว +34

    करूना मुंढे बद्दल पण प्रश्न विचारा

    • @sureshshelke8719
      @sureshshelke8719 2 ปีที่แล้ว

      Ssss

    • @akshaykisve8199
      @akshaykisve8199 2 ปีที่แล้ว

      अशे विचारतील लाच्यार मिडिया

  • @balajigade5803
    @balajigade5803 2 ปีที่แล้ว +43

    करूना, करोना कांड 😂🤣😂🤣😂

    • @hemantk2368
      @hemantk2368 2 ปีที่แล้ว +3

      मानसी सोनी ची माहिती घे

    • @shubhamkhaire1243
      @shubhamkhaire1243 2 ปีที่แล้ว

      @@hemantk2368 mansi soni cha vishay sodun bola.....Smriti irani tr bahin ahe mhane babo🙊🙊😂😂😂😂😂

    • @surajgujle6347
      @surajgujle6347 2 ปีที่แล้ว

      @@hemantk2368 kon ahe hi

  • @KoliQueen
    @KoliQueen 2 ปีที่แล้ว +34

    सगळे hiroyins आवडतात

    • @kiranjadhav4086
      @kiranjadhav4086 2 ปีที่แล้ว +2

      Face to face madha Amol metkari na bolwa

  • @rameshwarbitle2967
    @rameshwarbitle2967 2 ปีที่แล้ว +11

    अहो वर्षभरापासून ज्या मुद्यावरून यांना टार्गेट केल जातंय त्या बद्दल एक प्रश्न नाही...असली कोणती पत्रकारिता ही? प्रश्न विचारायला पण हिंमत लागते ना. असो व्यवस्थेचे भाग बनतोय आपण? .

  • @sharadpawar368
    @sharadpawar368 2 ปีที่แล้ว +8

    पंकजा मुंडे यांची मुलाकथ

  • @rajendrasawant299
    @rajendrasawant299 2 ปีที่แล้ว +20

    जमु अगर न जमु सत्ता आपल्यातच राहाणार.
    अशी घराणी भरपूर आहेत.
    आणि ती इतरांना कधीही संधी मिळू देत नाहीत .
    सामान्यजन या बाबत विचारही करु शकत नाहीत.

  • @tanishpadvekar913
    @tanishpadvekar913 2 ปีที่แล้ว +21

    त्यांचा छंद अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे😂😂

  • @ravindrayadav8831
    @ravindrayadav8831 2 ปีที่แล้ว +18

    Bayka Kiti dhanu

  • @devidaspatre2656
    @devidaspatre2656 2 ปีที่แล้ว +5

    धनु भाऊ अण्णा ने हात उचला आसता तर तुम्ही मुंडे साहेब यांचे विरुद्ध गेलेच नसते

  • @KoliQueen
    @KoliQueen 2 ปีที่แล้ว +14

    नाटके पहिली आनि नाटके पन करतो..
    Wa re मुंडे माधुरी आवडते म्हणे. तोंड पहा आरशात

  • @AG-hc8nz
    @AG-hc8nz 2 ปีที่แล้ว +9

    साहेबांचा आदर्श ठेऊन मी पण साळी ला पटोवतो आता

  • @vijaybade3200
    @vijaybade3200 2 ปีที่แล้ว +3

    पंकजा मुंडे यांची मुलाखत घ्या

  • @manojdeshmukh4281
    @manojdeshmukh4281 2 ปีที่แล้ว +1

    कुळकर्णी साहेब हा छान उपक्रम आहे असेच एकदा लोकमत चे मालक श्री दर्डाजी यांची पण मुलाखत घ्या राजकारण तर बघितलं पण त्यांचा यवतमाळ ते नागपुर लोकमत हा प्रवास कसा झाला हे जाणून घ्यायला आवडेल आम्हाला

  • @sureshshelke8719
    @sureshshelke8719 2 ปีที่แล้ว +13

    करुणा धनंजय मुंडे

  • @santospawar8819
    @santospawar8819 2 ปีที่แล้ว

    खूप छान महाराष्ट्रातील सर्व नेते मंडळी ची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद
    शे,का,प, नेते जयंत पाटील यांची मुलाखत घेतली जावी

  • @obc7523
    @obc7523 2 ปีที่แล้ว +13

    तीन बायकांचे स्वामी

    • @jayeshpatil3776
      @jayeshpatil3776 2 ปีที่แล้ว

      ya adhikrut ahiet, anidhrikut kiti ahiet te tyanach MAHITI 😂😂😂😂

  • @dakramawasare109
    @dakramawasare109 2 ปีที่แล้ว +1

    मुलाखत अतिशय सुंदर.

  • @anantprabhu6820
    @anantprabhu6820 2 ปีที่แล้ว +25

    तुम्हाला दुसरा कोण भेटला नाही का.

    • @bhausahebwadje4001
      @bhausahebwadje4001 2 ปีที่แล้ว +3

      Yes

    • @jayshrikullkarni3390
      @jayshrikullkarni3390 2 ปีที่แล้ว +2

      हे बरोबरआहे

    • @amoltilekar470
      @amoltilekar470 2 ปีที่แล้ว

      @@jayshrikullkarni3390 मग काय फक्त फडणवीस ला आणायचं काय 🤪

    • @TheTastefulTrekkerA
      @TheTastefulTrekkerA 2 ปีที่แล้ว +1

      Hyala kashala anlay karuna ch vichara bogus

  • @KoliQueen
    @KoliQueen 2 ปีที่แล้ว +6

    Wa re मुंडे

  • @avinashjadhav8131
    @avinashjadhav8131 2 ปีที่แล้ว +1

    Khupach chaa sir

  • @gangadharmangrule1277
    @gangadharmangrule1277 2 ปีที่แล้ว +2

    Khup chann bolat saheb congratulations

  • @BDESAI777
    @BDESAI777 2 ปีที่แล้ว +1

    Khup chaan

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 2 ปีที่แล้ว +1

    वारसा लोकनेत्याचा..

  • @girishgiri2879
    @girishgiri2879 2 ปีที่แล้ว +4

    अरे याला नक्की बायका किती

  • @kavitamore5973
    @kavitamore5973 2 ปีที่แล้ว +1

    Best

  • @kerumore685
    @kerumore685 2 ปีที่แล้ว +16

    आवड नसेल तर समाज कल्याण खाते सोडुन द्या. खात्याची बरीच अधोगती झाली आहे

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology 2 ปีที่แล้ว +3

    सामान्य माणसात गरीब मित्र आहे की नाही एखादा भाऊ🤔🤔🤔

  • @mahendrasamudra5284
    @mahendrasamudra5284 2 ปีที่แล้ว +4

    पवारांचा चेला म्हणजे .. फोडा आणि राज्य करा.. mng ते बाई असो की बाब्या.. सत्ते पुढे काही नाही

  • @babasahebbhosale600
    @babasahebbhosale600 2 ปีที่แล้ว

    खुप छान भाऊ

  • @sarveshnagargoje5076
    @sarveshnagargoje5076 2 ปีที่แล้ว +2

    Only DM BOSS ❤️ vishay kaljacha manus lakhmolacha 👑 Loknete

  • @vivekghuge6429
    @vivekghuge6429 2 ปีที่แล้ว +6

    DM saheb🔥💯

  • @shubhangikumbhar7652
    @shubhangikumbhar7652 2 ปีที่แล้ว

    खूप छान कार्यक्रम
    मा शंभुराज देसाई यांची मुलाखत पाहायला आवडेल
    Plz बघा जरा

  • @saurabhjaiswal1956
    @saurabhjaiswal1956 2 ปีที่แล้ว +3

    IAS aani IPS lokanche mulakhat ghya

  • @sarveshnagargoje5076
    @sarveshnagargoje5076 2 ปีที่แล้ว +3

    One & only DM BOSS ❤️ MUNDE Saheb 👑

  • @rushikeshgatti3798
    @rushikeshgatti3798 2 ปีที่แล้ว +5

    Imran Hashmi 😂😂😂

  • @sachinshelar7958
    @sachinshelar7958 2 ปีที่แล้ว +1

    सरांना त्यांच्या लफड्यांबद्दल विचारा! किती लंपट आहे ते

  • @yashdeshmukh5685
    @yashdeshmukh5685 2 ปีที่แล้ว +6

    धनु भाऊ सारख मोबाईल मध्ये बघतोय
    कुणाचा मेसेज आला असेल 😜😜

  • @prashantpandit9507
    @prashantpandit9507 2 ปีที่แล้ว +12

    अहो तुम्ही करूना शर्मा चा एक पण प्रश्न केलं नाही लाचार

  • @user-td9yx1qp4o
    @user-td9yx1qp4o 2 ปีที่แล้ว +1

    ❤️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️

  • @vishalsangale6244
    @vishalsangale6244 2 ปีที่แล้ว +1

    मुंडे साहेब भाचे विचार काय होते तुमचे काय

  • @alwaysking000
    @alwaysking000 2 ปีที่แล้ว +1

    Munde saheb🔥🚩

  • @meghrajpuri7853
    @meghrajpuri7853 2 ปีที่แล้ว +6

    हर वार मे पलटवार हू मै युही नही कहलाता है डीएम हु मै

  • @pradiphange6501
    @pradiphange6501 2 ปีที่แล้ว +5

    लोकनेते ❤️🙏

  • @ADPBooster
    @ADPBooster 2 ปีที่แล้ว +2

    राजकारणाला समाजकारणाला सुरुवात केली 😂😂😂

  • @anantprabhu6820
    @anantprabhu6820 2 ปีที่แล้ว +6

    महाराष्ट्रात करोनामुळे disturb झाले असताना कुठल्या तरी चौधरी बाईचे नृत्य गाणं ठेवण कितपत योग्य आहे.

  • @user-do5wh2py9b
    @user-do5wh2py9b 2 ปีที่แล้ว +4

    Boss is great.

  • @ramkharatmal361
    @ramkharatmal361 2 ปีที่แล้ว

    उत्कृष्ट मुलाखत.. धन्यवाद.

  • @hemantk2368
    @hemantk2368 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम मुलाखत... सर

  • @purushottamvishvanathchate1856
    @purushottamvishvanathchate1856 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय छान मुलाखत

  • @ashoksrvde1232
    @ashoksrvde1232 2 ปีที่แล้ว

    DM Saheb

  • @rahuldhasal9540
    @rahuldhasal9540 2 ปีที่แล้ว

    Boss

  • @adachankbhyank5616
    @adachankbhyank5616 2 ปีที่แล้ว +3

    Boss ❣️👌

  • @girishpawar9039
    @girishpawar9039 2 ปีที่แล้ว +1

    only dm 👍

  • @ayubshaikh2462
    @ayubshaikh2462 2 ปีที่แล้ว +6

    DM the boss ❤️❤️

  • @nakul_dilsefoodie1095
    @nakul_dilsefoodie1095 2 ปีที่แล้ว +2

    २ लग्न 😅

  • @adachankbhyank5616
    @adachankbhyank5616 2 ปีที่แล้ว +4

    Boss 💞💞

  • @paragjawanjal2989
    @paragjawanjal2989 2 ปีที่แล้ว

    Rohit dada Pawar यांना इथं ऐकण्याची इचछा आहे

  • @Uddhavmgutte4143
    @Uddhavmgutte4143 2 ปีที่แล้ว +1

    #DMboss

  • @ravijaybhaye7848
    @ravijaybhaye7848 2 ปีที่แล้ว

    अतुल जी आपन ' त्या ' 2 मुलांबद्दल का नाही विचारत. ते पण धनुभाऊंचे आहेत की.

  • @nivruttikore947
    @nivruttikore947 2 ปีที่แล้ว

    Tukaram Munde cha pan interview gya sir

  • @ndle1660
    @ndle1660 2 ปีที่แล้ว +5

    Pahile me khup natake pahat hoto ata me khup natake karto

  • @unmeshkadam9773
    @unmeshkadam9773 2 ปีที่แล้ว

    Udayanraje ch interview ghya na plz

  • @kerumore685
    @kerumore685 2 ปีที่แล้ว +2

    आवड नसेल तर समाज कल्याण खाते तोडुन द्या. खात्याची बरीच अधोगती झाली आहे

  • @aniketsalunke2998
    @aniketsalunke2998 2 ปีที่แล้ว

    #DMBOSS👑🧡

  • @umeshmore2656
    @umeshmore2656 2 ปีที่แล้ว +3

    लोकमत का ह्यची मुलखत दाखववत अहे,ह्याने अस कोणत मोट काम केल अहे.लोकमतने अजुन बाकीचे प्राशन अहेत तिकडे लक्ष द्यावे

  • @BB-fb2uh
    @BB-fb2uh 2 ปีที่แล้ว +12

    धन्या लय ठरकी माणूस हाय 😂😂😂

  • @rohitingle5506
    @rohitingle5506 2 ปีที่แล้ว +2

    Ias ips lokanche ghya n mulakhat sir

  • @akshaywagh5646
    @akshaywagh5646 2 ปีที่แล้ว

    45 min तरी घ्या मुलाखत

  • @V2V2009
    @V2V2009 2 ปีที่แล้ว +5

    आज दिसलाच.एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांबाबत एक भ्र शब्द बोलत नाही.

  • @mosinshaikh1960
    @mosinshaikh1960 2 ปีที่แล้ว +4

    ❤️DM❤️

  • @dnyaneshwardole4453
    @dnyaneshwardole4453 2 ปีที่แล้ว

    Best Interview Lokmat Media Family Members. Next Invitation Pankajatai n Pirtimtai.
    If Possible Arrangement Sow Vaishalitai Vilasrao Deshmukh
    Sow Prandhatai Gopinath Munde
    On Lokmat live

  • @omrajepawar8201
    @omrajepawar8201 2 ปีที่แล้ว +1

    मस्तच

  • @bhushandeshpande9769
    @bhushandeshpande9769 2 ปีที่แล้ว +1

    Dhanuram Hashmi😂😂😂😂

  • @vijaykachakde
    @vijaykachakde 2 ปีที่แล้ว +1

    Lokmat la kahi kam nahi , chagalya manasachi interview ghya saheb

  • @sandipghule5766
    @sandipghule5766 2 ปีที่แล้ว

    Maharaj dm

  • @santoshpalve5914
    @santoshpalve5914 2 ปีที่แล้ว +1

    DM BOSS

  • @Vaibhav_Dhakne_DM
    @Vaibhav_Dhakne_DM 2 ปีที่แล้ว +5

    साहेब ❤️

  • @nivruttikore947
    @nivruttikore947 2 ปีที่แล้ว

    Gopichand Padalkar sahebancha pan face to face mulakhat gya sir

  • @nitinpansare5381
    @nitinpansare5381 2 ปีที่แล้ว +4

    काय फेकतो हा माणूस

  • @sudarshanghule0583
    @sudarshanghule0583 2 ปีที่แล้ว +3

    जय भगवान जय गोपीनाथ

  • @swapnildawange8080
    @swapnildawange8080 2 ปีที่แล้ว +1

    एक माझा पण प्रश्न विचारा. करुणा शर्मा कोण

  • @nivasjadhav9467
    @nivasjadhav9467 2 ปีที่แล้ว +2

    DM

  • @bhausahebwadje4001
    @bhausahebwadje4001 2 ปีที่แล้ว +5

    Swatachya baykach kalyan kara mundhe

  • @vijaygite7359
    @vijaygite7359 2 ปีที่แล้ว +2

    King mekar

  • @Shankar1d
    @Shankar1d 2 ปีที่แล้ว

    😁😁

  • @nilesharadle9960
    @nilesharadle9960 2 ปีที่แล้ว

    मि कुणाला कळलो नाही हिं कविता सुरेश भट यांची आहे

  • @sanjayghadage8207
    @sanjayghadage8207 2 ปีที่แล้ว

    करूणा शर्मा चा छंद आहे☺️

  • @eknathsanap5113
    @eknathsanap5113 2 ปีที่แล้ว +2

    छंद! हा.. हा...चांगला joke.

  • @akshaywagh5646
    @akshaywagh5646 2 ปีที่แล้ว +1

    Nilesh लंके ना बोलवा