Manoj Jarange Patil यांच्या आरोपांवर Pravin Darekar रोखठोक बोलले | Maratha Reservation

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics #ManojJarangePatil #PravinDarekar #DevendraFadnavis #MarathaReservation
    मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात पुन्हा नवा राजकीय वाद पेटला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्यावर जोरदार टीका करत थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यानंतर आता दरेकरांनी जरांगे पाटलांच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिलं आहे.
    ---------
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 20

  • @ankushdaswadkar8930
    @ankushdaswadkar8930 หลายเดือนก่อน +3

    भाजपच अश्या गोष्टीमुळे संपणार

  • @user-jg2fl1mo2g
    @user-jg2fl1mo2g หลายเดือนก่อน +3

    दरेकर साहेब कमी बोला विषयाचे गांभीर्य लक्षात घ्यावे

  • @babaspeaks
    @babaspeaks หลายเดือนก่อน +1

    मुंबई बँक लुटली ह्याने

  • @Surajpawar1101
    @Surajpawar1101 หลายเดือนก่อน +1

    ह्या दरेकर ची खरी मजा तर गावोगावी प्रचाराच्या वेळी होणार आहे 😂😂😂

  • @rameshpande6283
    @rameshpande6283 หลายเดือนก่อน +3

    दरेकर😂ही तुमची खुर्ची बोलत आहे? सत्तेतून पाय उतार आणि खालून खुर्ची गेली की,तुम्ही याच बाबत कोणत्या भाषेत उत्तर देता? तेच आम्हाला पाहायचे आहे? फक्त त्या वेळी मी हे बोललो नाही? प्रसार माध्यमांनी विपर्यास केला? माझे शब्द तोडमोड करून दाखविले? हे मात्र बोलू नका😂😂😂 अपना भी टाईम आएगा!❤❤

  • @Bhimxxxx
    @Bhimxxxx หลายเดือนก่อน +1

    सखुबाई दरेकर.... तुझ्या थोबाडावर मुतायला एक लाख दिले तरी आम्ही मुतत नाहीत....

  • @user-gp7oj7xm5n
    @user-gp7oj7xm5n หลายเดือนก่อน +3

    बँका खाल्ली सगळे

  • @vihaan775
    @vihaan775 หลายเดือนก่อน

    एक जरांगे लाख फिरंगे

  • @shivgarjana2297
    @shivgarjana2297 หลายเดือนก่อน +1

    मावशी

  • @VijaySalaskar-fn1os
    @VijaySalaskar-fn1os หลายเดือนก่อน +3

    जरांगेला महत्व देऊ नये

  • @adityadhekane1389
    @adityadhekane1389 หลายเดือนก่อน

    He kay chalay uposhan dharat sodtat

  • @gopalmote2932
    @gopalmote2932 หลายเดือนก่อน

    Dam asel tar lokamadhun nivdun ye mag bol.

  • @vasantraokulkarni7652
    @vasantraokulkarni7652 หลายเดือนก่อน +1

    Jarange पाटील कोणत्या शाळेत शिक्षण घेतला आहे की आणि कोणता मास्तर होता की फार संस्कार चांगले केले आहेत काय बोलतो काय शिव्या देतो चार चार दिवसाला उपोषण काय करतो तुतारी ला gaddar उद्धव ला सदावर्ते ला प्रकाश आंबेडकर ला Jarrange अशीच भाषा बोलतो का घाण घाण बोलतो का माणसे पाहून बोलतो jarange दुसर्‍याला कुणालाही बोलाय ची याची ज बा न चालत नाही आणि हिम्मत ही होत नाही येऊन जाउन देवेंद्र फडणवीस प्रविण द रे क र प्रसाद लाड ह्यांना रोज 10 वेळा तरी शिव्या देत राहतो तुतारी ने याला करणी केली की काय असे वाटते

  • @vasantraokulkarni7652
    @vasantraokulkarni7652 หลายเดือนก่อน

    बीजेपी च्या लोकानी jarange बद्दल बोलणे बंद करून टाकावे त्याला येक ट या ला च बोंब मारत बस म्हणावे हजार वेळा उपोषण केले तरी आणि कोणतेही सरकार आले तरी सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकणार च नाही मी येक 75 वर्षा चा जेष्ठ नागरीक विश्वा सा ने आणि सर्व मराठा समाजा च्या पाया पडून सांगतो

  • @subedarmajorjaiprakashingle7
    @subedarmajorjaiprakashingle7 หลายเดือนก่อน

    HYA RSS BJP NAKTYACMAVASHILA SAMPWA