ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

Manoj Jarange Patil | स्फोटक परिस्थिती छगन भुजबळांनी निर्माण केली, ते जातीला कलंक : मनोज जरांगे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ส.ค. 2024

ความคิดเห็น • 845

  • @DnyanrajJagtap-28
    @DnyanrajJagtap-28 หลายเดือนก่อน +174

    एक मराठा लाख मराठे🧡🚩
    मनोज दादा जरांगे पाटील जिंदाबाद 😎👑🚩
    लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे🦁👑😎🚩

    • @arvindpayghan2647
      @arvindpayghan2647 หลายเดือนก่อน +5

      😂😂😊😊😅😅😅😅 हम सब 😅😅😅

    • @gkskfkvkskc
      @gkskfkvkskc หลายเดือนก่อน +2

      हम सब जरांगे ❤🚩

    • @sanketkukde668
      @sanketkukde668 หลายเดือนก่อน

      मराठा समाज व ओबीसी समाजाच्या लोकांनी कृपया नक्की वाचावे 🙏
      आज जे विरोधी पक्षात बसले आहेत ते या पूर्वी ४० वर्ष सत्तेत होते.
      त्यांनी आजवर मराठा समाजासाठी केलं तरी काय ??
      साधं मराठा आरक्षणाची बाजू सुद्धा विधान भवनात मांडली नाही..
      पण
      जेव्हा २०१४ साली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस होते तेव्हा पहिल्यांदा मराठा क्रांती मुख मोर्चा काढण्यात आला.
      का ??
      कारण देवेंद्रजींवर काही आरोप करता येत नव्हते.
      आरोप करणार तरी कश्यावरून?
      त्यांचे कोणते साखर कारखाने नाहीत,
      त्यांची कुठल्या ही सहकार शेत्रात भागीदारी नाही,
      त्यांची कुठलीही शैक्षणिक संस्था नाही...
      तर आरोप तरी कुठून करणार!?
      तो व्यक्ती मराठा समाजाचा नाही,
      तो व्यक्ती महाराष्ट्रात असलेल्या बहुसंख्यक असलेल्या ओबीसी समाजाचा नाही,
      तर तो व्यक्ती ब्राह्मण आहे.
      या सगळ्याच्या अनुषंगाने त्याला ओबीसी-मराठा समाज वादात फसवा आणि त्याला महाराष्ट्राच्या जनते समोर मराठा समाज आरक्षण द्रोही म्हणून मांडा.
      सोबतच ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण मागायला लावा, ज्यामुळे OBC समाजाला पण त्यांच्या विरुद्ध उभं करता येईल,
      हे खरच खूप पाताळयंत्री षडियंत्र रचल्या गेलं होतं, माननीय पवार काका आणि विरोधी पक्षाकडून.
      मात्र,
      आज मराठा समाजाने व महाराष्ट्रात बहुसंखेत असलेल्या OBC समाजाने त्यांचे हित कशात आहे हे समजले पाहिजे.
      आणि जे कोणी मराठा समाजा करिता आंदोलन करीत आहेत ते खरच मराठा समाजाच्या हिता साठी करत आहेत की पैसा घेऊन स्वतःच्या भाकरी शिजवतात आहेत यावर विचार आणि मंथन व्हायला हवं.
      मराठा समाजाचे आरक्षण कोर्टात टिकवणारे हे फडणवीस साहेबच होते, बाकी कोणत्याच नेत्या मध्ये तेव्हढी ताकत कधीच नव्हती.
      माझं फक्त इतकच म्हणणं महाराष्ट्रातल्या मराठा व OBC समाजाच्या जनते पुढे आहे की,
      देवेंद्र जी फडणवीस नेहमी मराठा समाज व ओबीसी समाजाच्या पाठीशी उभे राहिले आहेत,
      मराठा समाजाच आरक्षण कोर्टात टिकवणे ही मामुली गोष्ट नाही च
      हे सर्वांना माहिती आहे.
      तर आज सर्वांनी समजायला पाहिजे की मराठा समाज व ओबीसी यांच्या पाठीशी खंबीर पणे उभं राहणारा नेता कोण आहे..!
      आज ते ब्राह्मण आहेत ते मराठा किव्हा OBC नाही, त्या वर राजकारण होत राहिल बाकी राजकारणीलोक राजकारण करत राहतील.
      पण छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा शिलेदार खरा मावळा माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबच आहेत हेच आज दिसून येत आहे

  • @user-nd1zm7hx3x
    @user-nd1zm7hx3x หลายเดือนก่อน +271

    मनोज दादा आप आगे बढो हम तुमारे साथ है

    • @G.Bhalerav
      @G.Bhalerav หลายเดือนก่อน +20

      Tv9 Marathi kay jarange sobatach rahte vatat

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 หลายเดือนก่อน +2

      ​@@G.Bhalerav😂😂

    • @संघर्षयोद्धा
      @संघर्षयोद्धा หลายเดือนก่อน +5

      ​@@G.Bhaleravओबीसी वडापाव 🍔🍔😂😂

    • @navnathjadhav2246
      @navnathjadhav2246 หลายเดือนก่อน +2

      @@G.Bhalerav छेग्या आता लाईव्ह होता की tv 9 वर🤣🤣बघ काय बोलातो

    • @ArunDhande-fc3vs
      @ArunDhande-fc3vs หลายเดือนก่อน

      महाराष्ट्रात आग लावण्याकरिता

  • @शास्त्रीय_मराठा
    @शास्त्रीय_मराठा หลายเดือนก่อน +108

    101% खर आहे... तलवार, कोयता,ची भाषा करणारे घाबरले फाटली ना..शरद पवार कडे शिवायला गेला छगन..

    • @Sp71407
      @Sp71407 หลายเดือนก่อน +2

      कोण शरद पवार जातीपुढे कोणीही नाही मग

    • @Hkxgg.165
      @Hkxgg.165 หลายเดือนก่อน +1

      पाच सहा महिन्यांपासून जरांगे ची भाषा खुप शांततेची होती नाही का?

  • @Vijay-b3i
    @Vijay-b3i หลายเดือนก่อน +165

    न्हावी लोकांना छगन भुजबळ साहेब म्हणले की मराठ्यांच्या कटिंग दाढ्या करू नका आणि आता शरद पवार साहेबांकडे शांतता स्थापित करण्यासाठी चालले

    • @arvindpayghan2647
      @arvindpayghan2647 หลายเดือนก่อน +11

      स्टेटमेंट ऐक ,पहा मग बोल.

    • @bandumane677
      @bandumane677 หลายเดือนก่อน

      Are tumi tar daltacha galyat matke patila fada badle hote .kut kating ch gheun baslas tu

    • @deepakpawar5403
      @deepakpawar5403 หลายเดือนก่อน

      छग्या ला खासदारकी मिळाली नाही म्हणून ओबीसी बांधवांच्या नावाखाली रडून चाललाय

    • @Vijay-of9un
      @Vijay-of9un หลายเดือนก่อน +5

      भुजबळ चे स्टेटस् ठेवले म्हणून त्या न्हावी समाजाच्या दुकानावर बहिष्कार टाकला मग आजुन काय सांगणार भुजबळ.

    • @ramprasdyadav3708
      @ramprasdyadav3708 หลายเดือนก่อน

      ​@@arvindpayghan2647तुच पहा ते स्टेटमेंट काय बोलाय ते आम्ही सगळ बघून बसलोत

  • @rekhakantode9202
    @rekhakantode9202 หลายเดือนก่อน +93

    मी मराठा आम्ही जारंगे पाटील सोबत.

  • @sampatkadu7562
    @sampatkadu7562 หลายเดือนก่อน +77

    पुजा खेडेकर ची आई फरार.छगण किंवा पंकजा मुंडे यांनी लपवून ठेवली असावी.

    • @ArunDhande-fc3vs
      @ArunDhande-fc3vs หลายเดือนก่อน +11

      तु शोधून काढ

    • @ganeshkhedkar151
      @ganeshkhedkar151 หลายเดือนก่อน

      Tuz gharatil sambhal nahitr gheun jail bhujbal

    • @user-bq7yc1ed3e
      @user-bq7yc1ed3e หลายเดือนก่อน +6

      तुला माहित आहे का जरा व्यवस्थित बोल

    • @venkatesh13197
      @venkatesh13197 หลายเดือนก่อน

      उदय पूजा खेडकर चे आई ल पोरग झाले तरी भुजबळ आणि पंकजा चे जबाबदार असतील

    • @raosahebvighne4162
      @raosahebvighne4162 หลายเดือนก่อน

      Lavdya kuthala sandharbh kutha lau nako

  • @mohiteganesh07
    @mohiteganesh07 หลายเดือนก่อน +118

    पाटील एकदम बरोबर बोलताय ओळखले वृत्तींची चाल याला आपण कुणीही बळी पडायचं नाही

    • @Neel12338
      @Neel12338 หลายเดือนก่อน +2

      Jativadi jarangyachya jativadi jarangyachya jativadi auladi

  • @kapilmunjal61
    @kapilmunjal61 หลายเดือนก่อน +109

    नाद करा पण पाटलाचा कुठं,एक नम्बर बोलले साहेब

    • @Lifechangingblogger
      @Lifechangingblogger หลายเดือนก่อน

      तुतारी चा रे नाद तुटरीचा झुंडशाहीचा

  • @kishorjadhav1332
    @kishorjadhav1332 หลายเดือนก่อน +137

    पाटील बोललेलं ते सत्य आहे...... 🙏

    • @ramdasthote8073
      @ramdasthote8073 หลายเดือนก่อน +1

      💯💯✔️✔️

    • @Neel12338
      @Neel12338 หลายเดือนก่อน +7

      Jativadi jarangyachya jativadi jarangyachya auladi

    • @Maheshdevkar.007
      @Maheshdevkar.007 หลายเดือนก่อน +2

      ​@@Neel12338 are तुझ्यात एवढाच दम आहे तर नाव संग तुझ आमचे तर एकच नेतृत्व आहे बर ते आमचे बाप
      पण तुझे बाप किती आहेत एकदा सांग मोजून मग 😂

    • @rameshkale9787
      @rameshkale9787 หลายเดือนก่อน +4

      ​@@Neel12338तूझे 12338 एव्हडे बाप आहेत का?😂😂😂

    • @Dnyaneshwarkarande-yh1hu
      @Dnyaneshwarkarande-yh1hu หลายเดือนก่อน +2

      ​@@Neel12338Kare barachya

  • @NanaMote-n2r
    @NanaMote-n2r หลายเดือนก่อน +107

    आपण जरांगे पाटलासोबत खंबीर पणे उभे राहायचं कुणी कुठे जाऊ दया

  • @RajeshJadhav-pz6ll
    @RajeshJadhav-pz6ll หลายเดือนก่อน +167

    मराठा 16 % समाज व मुस्लिम 5 % समाजाला छत्रपति शाहू महाराजांनी आरक्षण दिलेले आरक्षण जरागे पाटिल हे आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तो पर्यंत आंदोलन थाबू नका

    • @satishsonawane7527
      @satishsonawane7527 หลายเดือนก่อน

      Wah kiti to lalchi pana jya muslanachya virudh ladun mishana tab marnare maratha aaj parat musmanache gulam zale. Ani jya 18 pagad jaatincha sahara gheun sswaraj ani jivandaanw milavnaranyan virudh. Kiti ha nich pana. Ek pn marathyani obc cha vichar kela nahi. Apan pidyan pidhyanchi shreeamanti bhogun garibanchi vatyach khanare narkaat jashaal. Nijamachi paay chatali ata tya chya vanshjanchi wah re maratha.

    • @mchannel9772
      @mchannel9772 หลายเดือนก่อน +3

      कुठं दिलंय दाखव बर जरा...आणि दिलं असेल तर ते पण मागास वर्गीय मधून दिलं असत का??

    • @inspirewithsmg5849
      @inspirewithsmg5849 หลายเดือนก่อน +1

      Muslim gele 1947la Pakistan घेऊन

    • @RajeshJadhav-pz6ll
      @RajeshJadhav-pz6ll หลายเดือนก่อน

      @@mchannel9772 1902 ला छत्रपती शाहू महाराज यांनी दिले होते हे आरक्षण नंतर संविधान मध्ये आणले

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 หลายเดือนก่อน +98

    मराठवाडा आणि संपूर्ण महाराष्ट्रातील आमदार पाडणार मराठा समाज.

    • @satishsonawane7527
      @satishsonawane7527 หลายเดือนก่อน +5

      OBC zople nahit.

    • @pushpatherise4827
      @pushpatherise4827 หลายเดือนก่อน

      ​@@satishsonawane7527बघू

    • @pradipgaikwad6708
      @pradipgaikwad6708 หลายเดือนก่อน +1

      ​@@satishsonawane7527मग झोपा म्हणावं आता, बास झालं तुमचं

    • @user-sc1bt6kr7k
      @user-sc1bt6kr7k หลายเดือนก่อน

      Pan nivdun konala denar he pan sang bhava .

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 หลายเดือนก่อน +145

    भाजप चे आमदार भुजबळ पाडणार

    • @arunpalaskar2870
      @arunpalaskar2870 หลายเดือนก่อน +9

      असे समाजविरोधी आमदार पडलेच पाहिजे
      सध्या मराठ्यांच्या बाजूचा एकही मराठा आमदार नाही

  • @sanjaytambe1511
    @sanjaytambe1511 หลายเดือนก่อน +93

    मनोज दादा जरांगे जिंदाबाद

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 หลายเดือนก่อน +56

    एक मराठा लाख मराठा ❤

  • @bapumore5533
    @bapumore5533 หลายเดือนก่อน +8

    अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ❤❤

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 หลายเดือนก่อน +57

    विजय आपला च होणार.मनोज दादा जरांगें पाटील म्हणतील तस

  • @user-pg6ns2st1p
    @user-pg6ns2st1p หลายเดือนก่อน +8

    जरांगे साहेब सात कोटी आहात आनंदच आहे दुसऱ्याला पाडापाडी करण्यापेक्षा स्वतः उमेदवार उभे करा तर त्यांना ताकद कळल❤❤❤❤

    • @vikasnaikwade2955
      @vikasnaikwade2955 หลายเดือนก่อน

      सोर्थी नाही आहेत
      नि सार्थ आहेत पाटील
      मानले पाहिजे
      पाटील बोलतील तीच पूर्व दिशा

  • @ramchandrajadhav3450
    @ramchandrajadhav3450 หลายเดือนก่อน +70

    गरजवंत चा संघर्ष योद्धा 🚩🚩🚩

  • @ddambhoreambhore8651
    @ddambhoreambhore8651 หลายเดือนก่อน +29

    सात कोटी मराठ्यांच काळीज आदरणीय मनोज दादा

  • @ranapatil180
    @ranapatil180 หลายเดือนก่อน +37

    Only patil ❤❤🎉🎉

  • @VithalGadhe
    @VithalGadhe หลายเดือนก่อน +33

    मनोज दादा पाटील जरांगे यांच्यासोबत संपूर्ण मराठा समाज❤

  • @user-tr7gx8lc8b
    @user-tr7gx8lc8b หลายเดือนก่อน +6

    Only bhujbal saheb 💪💪💪

  • @aishwaryarani6436
    @aishwaryarani6436 หลายเดือนก่อน +14

    छगन भुजबळांच्या पाठीमागे धनगर समाज 100%आहे मनोज

  • @PandhariLungare
    @PandhariLungare หลายเดือนก่อน +82

    संघर्ष योद्धा ❤

  • @sids4079
    @sids4079 หลายเดือนก่อน +28

    पाटील साहेब आपल्या मराठा समाजाला आरक्षण आपण घेवूच आपला संयम आणि मराठा बांधवांचा संयम यामुळेच आरक्षण 100 टक्के मिळणार अख्खा मराठा चांदा पासून बांध्या पर्यंत चा मराठा आपल्या कडे आस लावून बसला आहे, बस शांतताप्रिय ओळख मराठा समज्याची कायम राहिली पाहिजे

  • @JustDie2002
    @JustDie2002 หลายเดือนก่อน +63

    Ek Maratha Lakh Maratha

  • @TanhajiJadhav-ck7uy
    @TanhajiJadhav-ck7uy หลายเดือนก่อน +60

    मनोज दादा जिंदाबाद

  • @prameshwarnarayanraolomte3785
    @prameshwarnarayanraolomte3785 หลายเดือนก่อน +8

    मनोज दादाचे विचार हे गरजवंत मराठ्यांचा आवाज

  • @saurabhnawale2861
    @saurabhnawale2861 หลายเดือนก่อน +34

    गडी अडानी पण खुटा अन् बांबु कसा ठासतोय फिट बिना तेल लावता पाटील 👑👑👑👑👑

  • @ganeshkhedkar151
    @ganeshkhedkar151 หลายเดือนก่อน +8

    शरद पवार देईल आरक्षण तुम्हाला द्याला द्या निवडून त्याचे खासदार दिले ना मागा त्यांना भीक आता

  • @bandumule9243
    @bandumule9243 หลายเดือนก่อน +24

    मनोज दादा दरांगे जे बोलतात ते सत्य परिस्थिती आहे

  • @atulkhare-cd8wg
    @atulkhare-cd8wg หลายเดือนก่อน +3

    आरोप नसताना फक्त भुंकायच एवढच करू शकतो हा गावठी मिथुन

  • @user-zz2dt9sm9t
    @user-zz2dt9sm9t หลายเดือนก่อน +23

    आता मराठ्यांचे उमेदवार उभे करायचे आता मागेहाटायच नाही 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩एक मराठा कोटि मराठा कोटि मराठा💯💯💯💯💯

    • @Lifechangingblogger
      @Lifechangingblogger หลายเดือนก่อน

      सगळे पाडू 😂😂😂

  • @dnyandeoyadav4096
    @dnyandeoyadav4096 หลายเดือนก่อน +18

    सगळ्यात कळीचा नाद भुजबळ. पाटील म्हणतात तेच खरं.

  • @ramchandrajadhav3450
    @ramchandrajadhav3450 หลายเดือนก่อน +34

    एकदम बरोब्बर बोललात patil❤❤

  • @user-sm4st5ir4n
    @user-sm4st5ir4n หลายเดือนก่อน +69

    मोडल पण वाकणार नाही जरागे पाटील

  • @BG05-13
    @BG05-13 หลายเดือนก่อน +8

    जप करा भुजबळ नावाचा

  • @BalajiKadam-km4hr
    @BalajiKadam-km4hr หลายเดือนก่อน +24

    एक मराठा कोटी मराठा जय जरागे पाटील

  • @kedarkharat1332
    @kedarkharat1332 หลายเดือนก่อน +6

    स्फोटक परिस्थिती या जंरागे ने बिड जाळत तयार केली

  • @kedarkharat1332
    @kedarkharat1332 หลายเดือนก่อน +12

    भुजबळ साहेब यांच नाव घेतल्या शिवाय याच्याकडे फेमस होण्यासाठी दुसरा अंजेडाच नाही आहे😂

  • @rajaramsonavane8238
    @rajaramsonavane8238 หลายเดือนก่อน +29

    महाराष्ट्रातील प्रगाढ ज्ञानी अभ्यासू विचारवंत देशी नेतृत्व जरांगे पाटील यांचे साध्या सरळ सोप्या भाषेत केलेले भाष्य..

    • @navnathjadhav2246
      @navnathjadhav2246 หลายเดือนก่อน

      हे बघ दादा तु कोणत्या जातीचा आहे माहित नाही पण तु त्या छग्या चा नादी लागुन कुठे काही बोलु नको तु आणि ते छग्या वडापाव तिकडे च खा

    • @Adi..Creation
      @Adi..Creation หลายเดือนก่อน +3

      😂😢😅😂

    • @संघर्षयोद्धा
      @संघर्षयोद्धा หลายเดือนก่อน

      गांडीत दम असेल तर एखादी नोंद काडून दाखव.. ☑️

    • @arvindpayghan2647
      @arvindpayghan2647 หลายเดือนก่อน +7

      मंडळ आयोग चॅलेंज करणारा प्रगट ज्ञानी.😅😅😂
      *संविधान* फ़क्त वाच. मिथुन ला सांग.

    • @naturelover5784
      @naturelover5784 หลายเดือนก่อน +2

      ​@@arvindpayghan2647 tu vachal ka kadhi jalkya

  • @user-zw4sp7we9l
    @user-zw4sp7we9l หลายเดือนก่อน +28

    एक मराठा लाख मराठा पाटील

  • @ranjeetadnak8907
    @ranjeetadnak8907 หลายเดือนก่อน +17

    प्रेरणाथान आदरणीय मनोज दादा 🚩🚩

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 หลายเดือนก่อน +57

    मराठा चा नादी लागला तो संपला.

  • @deepakpathade4893
    @deepakpathade4893 หลายเดือนก่อน +2

    आपल्याला पुर्ण महाराष्ट्र बगत आहे आपली भाषा सभ्य आसावी

  • @bhagwanbarde705
    @bhagwanbarde705 หลายเดือนก่อน +8

    जरांगे पाटील एकच नंबर अभ्यासपूर्ण भाषण

  • @sanjaypatil1254
    @sanjaypatil1254 หลายเดือนก่อน +17

    मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील जिंदा बाद,1 मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩

  • @bajirangnamade2724
    @bajirangnamade2724 หลายเดือนก่อน +9

    काय बोलता ताई अन जानकर ला सांगुन पाडले 😂

  • @AnilPatil-uq8jv
    @AnilPatil-uq8jv หลายเดือนก่อน +67

    छगण भुजबळला भाजीपाला विकायला पाठवा

    • @TwinsProGaming
      @TwinsProGaming หลายเดือนก่อน +1

      👌😂

    • @Prabhakar-sl7cl
      @Prabhakar-sl7cl หลายเดือนก่อน +11

      जरांग्याला देशी च दुकान टाकून दे 😂😂😂

    • @krushnajadhav2508
      @krushnajadhav2508 หลายเดือนก่อน +2

      बापाल आस बोलतोका

    • @Bhosale-v8e
      @Bhosale-v8e หลายเดือนก่อน +1

      तू वेटर चं काम करणार काय. . काय उगाचच भुखायचं नाय 🤦‍♀️🤦‍♀️​@@Prabhakar-sl7cl

    • @Bhosale-v8e
      @Bhosale-v8e หลายเดือนก่อน

      शेंडग्याला विचारच कुकरी तलवार घेऊन रस्त्यावर उतरायला सांगायचं कि... भुकायचं नुसतं

  • @NitinKariya-ej6iv
    @NitinKariya-ej6iv หลายเดือนก่อน +15

    जय जीजाऊ जय शिवराय🙏🌹

  • @RameshRaymale-io5rz
    @RameshRaymale-io5rz หลายเดือนก่อน +15

    जरांगे पाटिल तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @aishwaryarani6436
    @aishwaryarani6436 หลายเดือนก่อน +14

    हमारा नेता कैसा हो छगन भुजबळ जैसा हो.

  • @pdrt-productdemoreviwesand2216
    @pdrt-productdemoreviwesand2216 หลายเดือนก่อน +18

    ☝आरक्षण देण फक्त केंद्र सरकार आणि सुप्रीम कोर्टाच्या हातात आहे

  • @harishchandrashirke2532
    @harishchandrashirke2532 หลายเดือนก่อน +2

    हिंदू धर्म आणि जाती पाती एकमेकाशी भांडणं लावून हिंदू धर्म नामशेष व्हावा यासाठी प्रयत्नशील पवार आहेत.

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 15 วันที่ผ่านมา

      हा जरागे बेवड नि.सुपारी घेतलि आहे

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 หลายเดือนก่อน +36

    मनोज दादा जरांगें पाटील म्हणतील तस

  • @ravindrakawade7686
    @ravindrakawade7686 หลายเดือนก่อน +3

    आमची obc शी सोयरिकआहे भुजबळ भाऊ शांत राय भो एखादा घोटाळा कर पण सर्व सामान्यात तेढ निर्मान करू नको कारण आमचा एकच देव माणुस जरांगे पाटील साहेब

  • @sandipanjadhavar7122
    @sandipanjadhavar7122 หลายเดือนก่อน +4

    जरांगे साहेब भुजबळांना शरद पवारानीच मोठे गेले

  • @sampatkadu7562
    @sampatkadu7562 หลายเดือนก่อน +14

    बरोबर बोललात पाटील.जय कुणबी जय मराठा जय शिवराय जय संविधान

  • @amolp7872
    @amolp7872 หลายเดือนก่อน +3

    😂 छगन भुजबळ णे गेम केला.... ज्यांनी GR काढला त्यांना मध्ये घातल्या मुळे.... ह्यांचे हाल झाले... 😂 तोंड पडलं आहे आज...

  • @SUNILKHAIRNAR-wx7xc
    @SUNILKHAIRNAR-wx7xc หลายเดือนก่อน +10

    Bhujbal saheb aage bdo hum tumhare sath hai

    • @shrikrushna9273
      @shrikrushna9273 หลายเดือนก่อน

      जा बाबा 4-5 लोक तरी दिसतील त्याच्या मागे 😂😂

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 หลายเดือนก่อน +29

    मिडीया सगळे जनता मनोज दादा जरांगें पाटील यांच्या सोबत आहे

  • @santoshjadhav8298
    @santoshjadhav8298 หลายเดือนก่อน +10

    अरे आंदोलन जरांगेने चालु केल व भुजबळांवर टार्गेट करण्याचे वक्तव्य जरांगेनेच केले अजुन सुध्दा त्याची भाषा व संस्कृती बघा.

  • @tukramkale8732
    @tukramkale8732 หลายเดือนก่อน +79

    छगन भुजबळ ची वाट लागली आहे

    • @arvindpayghan2647
      @arvindpayghan2647 หลายเดือนก่อน +12

      जरांगे चि वाट लावली *वाशी* रिटर्न्स 😅😅😊

    • @madanchauthe3970
      @madanchauthe3970 หลายเดือนก่อน +1

      ​@@arvindpayghan2647😅😅😅

    • @Political15235
      @Political15235 หลายเดือนก่อน

      😅​@@arvindpayghan2647

  • @yogeshmane2841
    @yogeshmane2841 หลายเดือนก่อน

    आम्ही धाराशिवकर सदैव मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत आणि कायम राहनार 🚩🚩🙏🙏

  • @Sangita_Patil_
    @Sangita_Patil_ หลายเดือนก่อน +13

    भूजबळ शरद पवारांना भेटने ही एक राजकारनी लोकांची चाल आहे.

  • @user-te8fy2dx7n
    @user-te8fy2dx7n หลายเดือนก่อน +14

    एकच पर्व ओबीसी सर्व 🔥

    • @mukeshmanmode3651
      @mukeshmanmode3651 หลายเดือนก่อน +2

      वडापाव खा सर्व😂😂😂😂

  • @user-sd5es1un9k
    @user-sd5es1un9k หลายเดือนก่อน +8

    फडणव व शिदें ला शिव्या देणारा बोलतोय ,,काम करतो म्हणुन करारे फडणवीस व शिदें चागलीं आहेत बोलतोय,

  • @mahajanbhosale8298
    @mahajanbhosale8298 หลายเดือนก่อน +3

    आम्हा सामान्य गरीब मराठ्यांचा एकच वाघ 🐯 मनोज जरांगे पाटील 🚩

  • @indianarmylover9923
    @indianarmylover9923 หลายเดือนก่อน

    Jarange पाटील माणूस सच्चा आहे.
    बोलतांना त्यांची भाषा सडेतोड निघते पण सर्वासाठी माणूस कामाचा आहे.
    त्यांना ताकद देणे आपले काम आहे. दादा आम्ही तुमच्या सोबत आहोत कायमचे...

  • @shobhamidgule5298
    @shobhamidgule5298 หลายเดือนก่อน +12

    Ek maratha koti maratha ❤🎉🎉

  • @suhaschoudhari9062
    @suhaschoudhari9062 หลายเดือนก่อน +4

    शरद पवार अणि छगन भुजबळ यांनी मराठा समाजाचे वाटोळे केले आहे 1994 ला

  • @balasahebjadhav6134
    @balasahebjadhav6134 หลายเดือนก่อน +1

    छोटा नारद मोठ्या नारदाकडे गेल्यावर काय होणार हे सांगायची गरज नाही. सावध रहा रे बाबांनो.

  • @sharadruchke6975
    @sharadruchke6975 หลายเดือนก่อน +23

    एकच पर्व ओबीसी सर्व

  • @Vaishu2013off
    @Vaishu2013off หลายเดือนก่อน

    एकच नेतृत्व मनोज जरांगे पाटिल,एक मराठा एक कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩

  • @narwadenagesh434
    @narwadenagesh434 หลายเดือนก่อน +8

    Ek maratha lakh maratha

  • @ujwaldandhare9131
    @ujwaldandhare9131 หลายเดือนก่อน +14

    प्रख्यात विचारवंत महाज्ञानी जरांगे .

    • @amolmohite5692
      @amolmohite5692 หลายเดือนก่อน

      कसा खुटा ठोकलाय..😂

  • @ganeshpatil2398-b8c
    @ganeshpatil2398-b8c หลายเดือนก่อน +9

    Jarange patil tum age badho ham tumhare sath he❤❤❤❤

  • @shivam_jain21
    @shivam_jain21 หลายเดือนก่อน +2

    असले धंदे करण्यात मराठे एक नंबर पुढे आहेत. आणि त्यांना वाटतं की अशा गोष्टी केल्यामुळे कोणीतरी त्यांच्या झुंडशाहीच्या दबावाला पडून राजकारण सोडून देईल.
    गैरसमज दूर करा अडाणीपणा दूर करा शिक्षण घ्या जास्तीत जास्त संविधानाचे वाचन करा हा तुम्हाला आमचा सल्ला असेल!!!

    • @Hkxgg.165
      @Hkxgg.165 หลายเดือนก่อน +1

      बरोबर मराठ्यांना वाटतं आपण मनगट शाही च्या जोरावर इतर जातींना आपण सहज दडपशाही करून, महाराष्ट्राचं राजकारण कायम आपल्या मुठीत असलं पाहिजे.

  • @SantoshPawar-ko8bc
    @SantoshPawar-ko8bc หลายเดือนก่อน +1

    मराठा योद्धा मनोज जारांगे पाटील साहेब 🚩🚩

  • @bhaskarlate4733
    @bhaskarlate4733 หลายเดือนก่อน

    छगन जिकडून गेला तो पक्ष मग मराठा समाजाने संपवलाच म्हणुन समजा 100% ऐक मराठा कोटी मराठा मनोज दादा जिंदाबाद ❤

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 หลายเดือนก่อน +6

    सर्व महाराष्ट्र राज्यातील मराठा समाज विधानसभेत "स्पीड ब्रेकर "असणार
    मनोज जरांगे"पाटील यांच्यासोबत सर्व मराठा समाज खंबीरपणे उभा आहे.

  • @lalitkharote8791
    @lalitkharote8791 หลายเดือนก่อน +4

    सिलव्रर.ओक..उर्जा स्रोत...साहेब

  • @navanathjadhav8289
    @navanathjadhav8289 หลายเดือนก่อน +16

    पवाराचा माणूस जरांगे पाटील पवार सांगते ते बोलतो मंथन ती कथा

    • @user-zd5ud9jc9m
      @user-zd5ud9jc9m หลายเดือนก่อน +2

      भुजबळ सुद्धा पवार यांचा माणूस आहे

  • @vitthalpadule1475
    @vitthalpadule1475 หลายเดือนก่อน +3

    छगन भुजबळ व मनोज जरांगे
    मराठा आरक्षण प्रश्न हे दोघं मिळून देणार नाहीत
    यांशिवाय विरोधी सरकार कसं येणार

  • @user-yj2vf1fs4l
    @user-yj2vf1fs4l หลายเดือนก่อน +11

    पोतराज जरांग

    • @RameshRaymale-io5rz
      @RameshRaymale-io5rz หลายเดือนก่อน +3

      घेतोका नवरा करुन

  • @SudamDAtal
    @SudamDAtal หลายเดือนก่อน +2

    पाटील खुपच आभ्यास केलाय तुम्ही छगन भुजबळ चा.ग्रेट पाटील.

  • @abhaygraphics-t6q
    @abhaygraphics-t6q หลายเดือนก่อน +4

    बस झालं उपोषण, पाडापाडी... स्वतः उमेदवार उभे करा!

  • @bharatgole6906
    @bharatgole6906 หลายเดือนก่อน

    ❤ एक मराठा लाख मराठा❤ दादा आपणास मनापासून मानाचा मुजरा आणि सलामदादा

  • @Karma_0911
    @Karma_0911 หลายเดือนก่อน +15

    जरांगे। तू केला सगला आणि नाव दूसर्यचा घेतों!

  • @Milind3582
    @Milind3582 หลายเดือนก่อน +34

    काय ती साहेबांची ऊर्जा...😂

    • @KissMe-wr9re
      @KissMe-wr9re หลายเดือนก่อน

      Tu zop re kshala ekde aala

    • @user-zd5ud9jc9m
      @user-zd5ud9jc9m หลายเดือนก่อน +1

      एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटील वाघ

  • @sanjaymaykar8905
    @sanjaymaykar8905 หลายเดือนก่อน +1

    आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सोबत आहोत पाटील❤

  • @vijay88h
    @vijay88h หลายเดือนก่อน +1

    भुजबळ साहेब आज तुम्ही मान्य केले कि OBC ला आरक्षण पवार साहेब यांनी दील

    • @Hkxgg.165
      @Hkxgg.165 หลายเดือนก่อน

      तरीही जरांगे पवारांना सोडून भुजबळांच्या मागं लागलाय, चपटी किंग, गावठी मिथुन जराग्या😂😂

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 หลายเดือนก่อน

    लाखात ऐक गोष्ट खरी आहे
    पाटील बोलतील तीच पूर्व दिशा

  • @raghunathwankhede5390
    @raghunathwankhede5390 หลายเดือนก่อน +1

    शरदचंद्र पवार साहेब यांनी जर स्टेटमेंट बदल तर शरद पवार ओ बि सी मधे आहेत आणि आता पवार साहेबांनी खरा निर्णय घेण्यात आला पाहिजे

  • @user-jb6io5ew9y
    @user-jb6io5ew9y หลายเดือนก่อน +17

    भुजबळ साहेबाच नाव घेतल्या सीवाय करमत नाही

    • @dineshkhetre6841
      @dineshkhetre6841 หลายเดือนก่อน +3

      नाव नाही घेतल्यावर याला कोण ओळखेल

  • @Vaishu2013off
    @Vaishu2013off หลายเดือนก่อน

    मराठा समाजाचा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटिल,एकच वाघ 🐯 मनोज जरांगे पाटिल भगव वादळ 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🙏

  • @santoshgodase1093
    @santoshgodase1093 หลายเดือนก่อน +6

    🚩पाटील तुम्ही पुढील 3 दिवसात निर्णय घ्या 🚩आता आपल्याला मुंबई सोडायची नाही 🚩

    • @ganeshkhedkar151
      @ganeshkhedkar151 หลายเดือนก่อน

      Basa jaun pur ala ki jatan vahun

  • @user-vb2nn7tw9r
    @user-vb2nn7tw9r หลายเดือนก่อน +9

    जरागे पाटील तुम आगे आगे बडो हम तुम्हारे सात है

  • @Vij472
    @Vij472 หลายเดือนก่อน

    जरांगे पाटील खूप स्पष्ट बोलतात. खर सांगतो बाळासाहेब यांची आठवण येते.