डाळिंबात मादी फुलकळी जास्त निघण्यासाठी व फुलगळ रोखण्यासाठी कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • सध्या डाळिंब पिकामध्ये चौकी भरण्याची म्हणजेच फुलधारणा होण्याची अवस्था पिकामध्ये आहे. कोणतेही फळपीक पीक असले तरी पिकामध्ये जितकी जास्त फुलधारणा असेल तितकी जास्त फळधारणा होऊन आपल्याला भरघोस उत्पादन मिळत असते. यासाठी शेतकरी बांधवांनी आपल्या पिकामध्ये अधिक फुलधारणा होण्यासाठी कोणकोणती काळजी घेतली पाहिजे? पिकाचे व्यवस्थापन कसे केले पाहिजे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातुन आपण आज डाळिंब पिकामध्ये अधिक मादी फुलकळी निघण्यासाठी तसेच फुल व फळगळ रोखण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करणे गरजेचे आहे याबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत तर आपण हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा व उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी बांधवांना जरूर शेअर करा. धन्यवाद.
    Please don’t forget to Like, Share & Subscribe
    ►Subscribe: bit.ly/3eOiS1B
    ► Website: kaybeebio.com/
    ► Facebook: bit.ly/3go4j6a
    ► Twitter: / kaybeebio
    ► Instagram: bit.ly/2WbcID0
    ► LinkedIn: bit.ly/3B5BkfD
    ► TH-cam: bit.ly/3z2ekNM

ความคิดเห็น • 92