SCTवैदिक सांगते झाडावर प्रेम करा5 फुटांवरील तेल्या वैदिक बागेत आला नाही😳रामसरांनी उलगडले यशाचे रहस्य

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 42

  • @laxmankapadnis7284
    @laxmankapadnis7284 หลายเดือนก่อน

    एक एक शब्द राम सराचा अनमोल आहे व सत्य आहे

  • @fcodepartment4433
    @fcodepartment4433 3 หลายเดือนก่อน +4

    SCT वैदिक असेल तरच असे होणे शक्य आहे.🎉

  • @harshalmukhekar9138
    @harshalmukhekar9138 3 หลายเดือนก่อน +3

    SCT वैदिक असेल तर होणारे नुकसान हे नकीच थांबेल !!
    तेल्या हा पोषणाचाच अभाव आहे, केमिकल हा घाट्याचा सौदा आहे
    sct वैदिक सोन आहे❤

  • @fco6047
    @fco6047 3 หลายเดือนก่อน +2

    हा प्लॉट उत्तम उदाहरण आहे की रोग हा कमजोरीतुंच येतो
    5 फुटांवर तेल्या असून बागेत तेल्या नाही❤

  • @avinashkhairnar379
    @avinashkhairnar379 3 หลายเดือนก่อน +2

    🙏 जय SCT वैदिक 🙏 राम सर की जय 🙏🌺🌺🌺

  • @balajirupnar1247
    @balajirupnar1247 3 หลายเดือนก่อน +3

    Jay SCT vaidik 🌹🌹🌹❤❤❤❤

  • @sureshkumbhar2226
    @sureshkumbhar2226 3 หลายเดือนก่อน +1

    DADA dress super

  • @hanmanthwadikar4940
    @hanmanthwadikar4940 3 หลายเดือนก่อน +5

    🌸 शेजारी तेल्याचीडाळिंबाची बाग असताना सुद्धा ,नवीन डाळिंब बाग लागवडीचे धाडस केले, लहान असताना बहार धरायचं नाही असताना सुद्धा, पानगळ केलेली नसताना सुद्धा, बहार एक नंबरच सेटिंग झाला तो केवळ एस सी टी वैदिक मुळेच ‼️
    🌸🙏🙏🌸

  • @pradeeplokare2185
    @pradeeplokare2185 3 หลายเดือนก่อน +1

    आज राम सर खरे हाडाचे शेतकरी वाटले ( ड्रेस ) मस्त

  • @dipakmahajan642
    @dipakmahajan642 หลายเดือนก่อน

    पहिल्या वर्षी प्लॉट आहे का

  • @mpscmaster679
    @mpscmaster679 25 วันที่ผ่านมา

    Beed made aahe ka aaple product v ram sir cha number

  • @thepishorfarmer8100
    @thepishorfarmer8100 2 หลายเดือนก่อน +1

    शेतकरी चा मो.नं मिळेल का?

  • @maruthireddy9991
    @maruthireddy9991 3 หลายเดือนก่อน +2

    Maruthi Reddy Anantapur

  • @sachin96k33
    @sachin96k33 3 หลายเดือนก่อน +5

    Sct वैदिक मध्ये खर्च खूप येतो मी कांदा पिकाला वापरले होत

    • @sachinmane1127
      @sachinmane1127 3 หลายเดือนก่อน +1

      1 acer madhe kiti ton kanda nighala?

    • @dadabhaukhodade4661
      @dadabhaukhodade4661 3 หลายเดือนก่อน

      कांदा एकरी किती गोण्या निघाल्या होत्या.

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  3 หลายเดือนก่อน +2

      Abhi,
      यांना मुळात कांद्यासारखं सडकं कुजकं , रडकं आयुष्य सोडायचंच नाही‼️
      सडका , नासका , बारीक कांदा निघाला तरी चालल
      पन स्वस्तात झालं पाहीजे ,मातीला पिकाला गाईला कमी खर्चाचं खाऊ घालायचं स्वस्तातलं द्यायचं व पिक मात्र महाग विकलं पाहीजे किती विकृत अपेक्षा‼️
      याच अपेक्षेमुळे शेतकर्यांनी माती नापिक झाली.व त्यांचा नफा रोगराई व अमाप खर्च व नुकसानीने संपवून त्यांना कंगाल केलेय‼️
      खर्च नका पाहू भाऊ उत्पन्न पहा शेतीत तर प्रगती कराल नाहीतर आयुष्य जाईल पण उजरनार नाही‼️

    • @sachin96k33
      @sachin96k33 3 หลายเดือนก่อน +5

      @@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL खरं बोललं कि यांना मिरचा लागतात मग खरी परिस्थिती पण सांगा ना तुमच्या प्रॉडक्ट चा किंमती खूप आहे आणि वापरणाचे प्रमाण ही जास्त जर शेतकरी खर्च इतका करेल तर कमावणार काय आणि कांदा सोडा इतर पिकात ही तुमचा खर्च खूप आहे आणि तो नाही केला तर result येत नाही

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  3 หลายเดือนก่อน

      @@sachin96k33
      अरे राजा , तू फारच अडाणी आहेस,
      मिरच्या एक नंबर पिकवतो ,आम्हाला माहीत आहे आमच्या मिरच्या कशा आहेत‼️तुम्ही केमिकलवर पिकवता म्हनून तर तुम्हाला झोंबता
      तुमची परिस्थिती केमिकल रूपी जाळ्यात अडकलेल्या माकडासारखी आहै , जो सोडवायला जवळ येईल त्याला चावता , जो तुमची लांबून मजा पहातो ते तुम्हाला भले वाटता‼️
      अरे राजा तूला खरंच खूप अभ्यासाची गरज आहे तू एकदा कॅाल करून पुर्ण माहीती घे ना , सोनं महाग असलं तरी ते तुला श्रीमंत करील आणि बेंटेक्स स्वस्त असलं तरी ते तुला एक दिवस कंगाल करील हे का कळत नाही तुला, तेव्हा जाळ्यात अडकलेल्या माकडासारखे वागने सोड व सत्य जाणून घेऊन माणसासारखे प्रतिसाद दे ‼️
      एकदा पुर्ण मार्गदर्शम घेऊन वापर तुला मनी बॅक गॅरंटी देतो‼️
      आहेस का तयार बोल‼️
      असेल तर कॅाल कर ७९७२७३२५२६‼️
      तु जे बोलतोस या सगळ्या तुझ्या मनातल्या कल्पना आहे ते सत्य नाही‼️

  • @chandrakantshete3556
    @chandrakantshete3556 3 หลายเดือนก่อน +2

    मला पण याचा रिझल्ट आला नाही. मी 70 हजार खर्च केले होते एक एकर कांद्यासाठी

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  3 หลายเดือนก่อน +2

      तुमचं खरं असेल तर Call kara 7972732526 वर
      किंवा नंबर पोस्ट करा
      योग्य पद्धतीने वापरलं तरच रिझल्ट मिळतो
      माहीती द्या की तुम्ही कसं व कुठे व किती वापरलं
      महत्त्वाचं म्हनजे व्हाट्सएप गृप असतान तुम्ही युट्यूबवर कमेट्स का करताय ⁉️
      तिथे मेसेज केला असता तर लगेच शहानिषा झाली असती , कॅाल करा , नाही केला तर तुम्ही कांगांवा करताय असा अर्थ होईल

    • @sachin96k33
      @sachin96k33 3 หลายเดือนก่อน

      @@chandrakantshete3556 फार खर्च झाला भाऊ एवढा केला तर शेतकऱ्यांना काय उरणार

    • @chandrakantshete3556
      @chandrakantshete3556 3 หลายเดือนก่อน +1

      @@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL तुमचे कुकाना तालुका नेवासा येथील FC यांना विचारा माझ्या खरेदीचे सर्व रेकॉर्ड आहे त्यांच्याकडे.

    • @NitinArjun-tv5qt
      @NitinArjun-tv5qt 24 วันที่ผ่านมา

      सर केळी लागवड केली होती ❓ का कांदा इतका तर (70हजारखर्च) 🤣 केळी ला मला आला एक एकर ला 12 महिन्याच्या पिकाला कृपया कांदा किती महिन्याचे पिक आहे सांगा 🙏🏻🙏🏻

  • @ShidhuKhot-et2yd
    @ShidhuKhot-et2yd 2 หลายเดือนก่อน +1

    सांगली जिल्हा साठी कोन काम करत आहे त्याचा नंबर भेटेल का

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 3 หลายเดือนก่อน +2

    Jay Sct Vaidik 🙏🙏🙏❤