खूपच छान मी सुद्धा अशाच पद्धतीने सूप तयार केले होते फक्त दुसरा हात ऑईलपेंटने दिला होता आज वीसएक वर्ष तरी झाली असतील अजूनही सूप छान आहे फक्त पाणी लागू नये एव्हढीच काळजी घ्यावी लागते काळानुसार लुप्त होत चाललेलं ज्ञान नविन पिढीला सांगताय त्याबद्दल मनापासून आभार
मी लहान असताना माझी आजी असंच सूप सारवायची .आज आजी जाऊन बरेच वर्ष झाले, ती नेमकं काय करायची हे काही केल्या मला आठवत नव्हतं .सहा महिन्यांपूर्वी माझ्या घराची वास्तुशांती झाली आणि त्यामध्ये मी नवीन सूप खरेदी केलं होतं ते सूप मला असंच सारवायचं होतं पण नेमकी पद्धत आठवत नव्हती .धन्यवाद काकू तुमच्याकडून पुढच्या पिढीला आशा जुन्या पण कमाल गोष्टी समजू शकतील
खुपच छान माहिती दिली आहे ताई.😊जुन्यागोष्टी आता लुप्त होत चालल्यात.पुर्वी दारावर सुप बनवून द्यायचे .खराब झालेले सुप सुध्दा रिपेअर (दुरुस्ती)करून मिळायचे. पण आता घरबसल्या ग्रुहीनी तुम्ही दाखवलेल्या पध्दतीने सुप घरच्या घरी लेपु शकतात.❤❤❤❤
मी वजनी कधी मोजले नाही पण कमी जास्त झाले तरी काही हरकत नाही. तरीसुद्धा मेथीचे प्रमाण जास्त असू द्या. मेथीच्या चिकटपणामुळेच सूप चांगले लिंपले जाते. सुप वाळल्यानंतर लगेचच एक ते दोन दिवसात त्याला रंग दिला तरी चालेल . रंग दिल्यानंतर सुपाला वीस पंचवीस वर्षे काही सुद्धा होत नाही. रंग दिल्याने मेथी सुपाला पक्की बसते. एका सुपासाठी एका हाताची दीड ओंजळ मेथी घ्या.
मी ही असेच पण गाईच्या शेणाने व चिंध्या जाळून कुटून मग सुपला लावायचे हे मी स्वतः केले तरी आता बऱ्याच वर्षात सूप सरावले नाही कारण आता रंग दिलाय आठवण ताजी झाली मी आता ५८वर्षाची आहे मी ही माझ्या आईकडून शिकले😊😊
ऑइल पेंट वर मेथीची पेस्ट बसणार नाही. सूप वाळल्यानंतर ते निघून येईल. एक वेळ मेथीची पेस्ट लावून वरून ऑइल पेंट दिला तरी चालेल. ऑइल पेंट लावल्यावर जर सुपाचे सर्व होल किंवा छिद्र मुजलेले असतील तर वरून मेथीची पेस्ट करायची गरज नाही.
प्रत्येक भागात सुपाचे आकार वेगवेगळे असले तरी सूप घेण्याचा हेतू मात्र सगळीकडे एकसारखाच असतो. सुख विकत घेताना त्याची बांधणी आणि त्याची पक्की विन हे नक्की पहावे. शिवाय सुपाच्या डाव्या आणि उजव्या बाजूची अगदी पुढची बाजू पक्की बांधलेली आहे याची खात्री करावी सूप सुटण्याची /फाटण्याची शक्यता तिथूनच असते. बऱ्याचशा गोष्टी मी व्हिडिओ मध्ये सांगितलेल्याच आहेत.
माझी आजी ,आई, आणि मी गाईच्या शेणाने सूप सारवलेल आहे,सूप सारवलेवर हलक्या हाताने पॉलीश पेपर मारून ऑईलपेंट मारता येतो .मला प्लास्टिक सूप आवडत नाही. सारवलेल्या सूपाला कोंडा,धान्याच्या साली चिकटून रहात नाही.
मी करून पाहिले खूप छान झाले आहे धन्यवाद ताई
धन्यवाद 😊🙏🏻 for your feedback.
सुप सावलीतच वाळवा.
अगदीच कडक उन्हात वाळवले तर पोपडे येण्याची शक्यता असते.
माझी आई असच करायची जून्या आठवणींना उजाळा देत विडिओ शेर केला धन्यवाद ताई.
कोकणात शेणाने सारवतात ही पद्धत नाविन्यपूर्ण आहे खूप आवडली धन्यवाद ताई 😊
Welcome 🙏🏻😊
खुप छान माहिती सांगितली धन्यवाद ताई
धन्यवाद 😊🙏🏻
Nice, very helpful tips💡❤❤
धन्यवाद 😊🙏🏻
मला माझ्या सुपाला कलर करणार होते पण ही पद्धत आवडली असच प्रकारे आता सूप तयार करून बघणार ताई धन्यवाद🎉❤
सूप मेथीने सारवून सावलीतच वाळवून लगेचच त्याला कलर केले तरी चालते. म्हणजे त्याला पोपडे येत नाही.
Atisundar 👌👌 pentpekasha khupch chan
धन्यवाद 🙏🏻😊
खूपच भारी.असेच पारपारिक माहितीचे विडिओ बनवा
नक्की प्रयत्न करेन. 😊👍🏻
Madam video share kela khup khup aabhari.
धन्यवाद राजश्रीताई 🙏🏻😊
अति सुंदर आयडिया.
धन्यवाद 😊🙏🏻
खुप छान माहिती.
खुप छान! मी ६-७ वर्षाची असताना माझ्या बाईनें (आई) ने शिकवले होते व पाट्यांवर वाटुन कराईची आता मी ८५ वर्षी म्हातारी झाले. जुनी आठवण ताजी करुन दीली😢
Thank you 😊🙏🏻
Atishy Sundar pad hota hai
अतिशय सुंदर आहे आणि उपयुक्त
धन्यवाद 😊🙏🏻
खूपच छान पूर्वी आम्ही रंग लावत होतो आता ही मेथीची कल्पना छान आहे नक्की करून बघेन
Waiting for your feedback 🙏🏻😊
खूप छान आहे
खूपच छान मी सुद्धा अशाच पद्धतीने सूप तयार केले होते फक्त दुसरा हात ऑईलपेंटने दिला होता आज वीसएक वर्ष तरी झाली असतील अजूनही सूप छान आहे फक्त पाणी लागू नये एव्हढीच काळजी घ्यावी लागते काळानुसार लुप्त होत चाललेलं ज्ञान नविन पिढीला सांगताय त्याबद्दल मनापासून आभार
Dhannywad 😊🙏🏻 &
Welcome 🙏🏻😊💐
खूपच छान पूर्वी सूती कपडे जाळून ती रा वगोडे तेल लाउन सूप मेनवायचे
खुप छान माहिती दिली 🎉
खूपच छान आहे विदियो.आवडला.सूप अशा पद्धतीने तयार करतात हे माहीत नव्हतं..खूप खूप धन्यवाद ताई..👌👌👍🙏
Welcome 🙏🏻😊
कोकणात शेणाने सारवतात मीपण शेणाने सारवते ही पद्धति खुपच छान आहे लय भारी
धन्यवाद 🙏🏻😊
Mi shodhat hote asa vdo... thanks 🙏🏻
खूप छान. माझ्या सासू बाईंनी जवसाचे पेस्ट व चिंध्या ची राख वापरून बनवले. ❤❤
मी लहान असताना माझी आजी असंच सूप सारवायची .आज आजी जाऊन बरेच वर्ष झाले, ती नेमकं काय करायची हे काही केल्या मला आठवत नव्हतं .सहा महिन्यांपूर्वी माझ्या घराची वास्तुशांती झाली आणि त्यामध्ये मी नवीन सूप खरेदी केलं होतं ते सूप मला असंच सारवायचं होतं पण नेमकी पद्धत आठवत नव्हती .धन्यवाद काकू तुमच्याकडून पुढच्या पिढीला आशा जुन्या पण कमाल गोष्टी समजू शकतील
धन्यवाद 🙏🏻😊
खुपच छान माहिती दिली आहे ताई.😊जुन्यागोष्टी आता लुप्त होत चालल्यात.पुर्वी दारावर सुप बनवून द्यायचे .खराब झालेले सुप सुध्दा रिपेअर (दुरुस्ती)करून मिळायचे. पण आता घरबसल्या ग्रुहीनी तुम्ही दाखवलेल्या पध्दतीने सुप घरच्या घरी लेपु शकतात.❤❤❤❤
धन्यवाद 😊🙏🏻
Tai kup chan sarvale sup methi Ani kagad milun mast new sub majehi vdo paha tai
Khoop chan aahe he paddhat thanks
धन्यवाद 😊🙏🏻
थॅकयू ताई रिपलाय दिल्या बद्दल मी तुमची आभारीआहे. धन्यवाद ताई ❤😊
खुप छान माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद 🙏🏻😊
Khup ch chha padth aahe
धन्यवाद 🙏🏻😊
खुप छान माहिती दिली
Thank you 😊🙏🏻
एकदम उपयुक्त.....
Ho
सुंदर
मी करून पाहते
😊👍🏻
खुप छान! माझ्या कडेपण सुप तसेच पडून होते.तुम्ही व्हिडिओ बनवला खुप छान माहिती मिळाली.मी पण सारवून घेईल सुप.धन्यवाद! ताई.
Waiting for your feedback .😊🙏🏻
Useful information❤❤❤👌👌
Thank you 😊🙏🏻
Great ,,माहितीच नव्हते avadle❤
धन्यवाद 😊🙏🏻
छान 👍
धन्यवाद 🙏🏻😊
खूप छान विडिओ
Thank you 😊🙏🏻
Mazi aayi gayichya shenane saravte
पारंपारिक पद्धत तीच आहे. 😊👍🏻
खुप माझ्या मैत्रीणी च्या आईने मला शिकवलहोते मी करून पाहील खुप छान होतय आपली जुनी परंपरा खुप छान आहेत आभारी आहे तुम्हीं हे दाखवलात
Thank you 😊🙏🏻
योगायोगाने मी आजच सूप खरेदी केले.त्यालाकसे सारवावे हा पहिला प्रश्न पडला दुपारी मला.आणि आजच तुमचा हा व्हिडिओ पाहण्यात आला.तुमची खूप खूप आभारी आहे.
धन्यवाद 🙏🏻😊
Welcome 😊💐
Chan mahiti
धन्यवाद 😊🙏🏻
Last week I was finding for this thanks
धन्यवाद 😊🙏🏻
Khup chan 😊
Thank you 😊🙏🏻
खूप छान माहिती. अलीकडच्या मुलींना ही माहिती असणे गरजेचे आहे.👌👌👌
Yes .
I agree 😊👍🏻
मी गावी आजीकडे असताना गावातील एका बाईला करताना
बघितलं आहे.
Khupach chaan
Thank you 😊🙏🏻
Khup Chan
Thank you 😊🙏🏻
Dhanyawad tai, Navin mahiti milali, mazyakde sasubai che hatche don sup hote ,te donhi sample, mala supachi saway pdli, pn khup panchait hot hoti
धन्यवाद 🙏🏻😊
खूप उपयोगी vdo
धन्यवाद 😊🙏🏻
मला हे पहिल्यांदा च माहिती झालंय खूप छान
50 gm methi la ek newspaper chalel ka..mo udya karnar ahe
..reply pls
मी वजनी कधी मोजले नाही पण कमी जास्त झाले तरी काही हरकत नाही. तरीसुद्धा मेथीचे प्रमाण जास्त असू द्या. मेथीच्या चिकटपणामुळेच सूप चांगले लिंपले जाते. सुप वाळल्यानंतर लगेचच एक ते दोन दिवसात त्याला रंग दिला तरी चालेल . रंग दिल्यानंतर सुपाला वीस पंचवीस वर्षे काही सुद्धा होत नाही. रंग दिल्याने मेथी सुपाला पक्की बसते.
एका सुपासाठी एका हाताची दीड ओंजळ मेथी घ्या.
@@anitasanghai2023thank you 😊🙏
@@anitasanghai2023 thank you 🙏😊
खूप छान माहिती दिली धन्यवाद माॅडम माझ्या कडे रोवली आहे त्याला कसे लिपीचे मला सांगा 🙏
Amachya shetavr matine saravayache. Amachya gharach soop oil paint ne rangavayache khup varsh chan tikayach
खूप छान आमचे पण शेतातील धान्य खूप असते मी तयार करीन सूप
Waiting for your feedback 😊🙏🏻
🤗👌👌👌👍
Great
Thank you 😊🙏🏻
अत्यूत्तम
धन्यवाद 😊🙏🏻
Tumhi kannad bhashik ahat ka?
घरी सगळे कन्नड बोलतात.
@@anitasanghai2023 mala tumhala aiktana janavale . Vdo chan ahe
जुन्या आठवणी किती छान
धन्यवाद 😊🙏🏻
मी पण असे करते
❤
मी ही असेच पण गाईच्या शेणाने व चिंध्या जाळून कुटून मग सुपला लावायचे
हे मी स्वतः केले तरी आता बऱ्याच वर्षात सूप सरावले नाही कारण आता रंग दिलाय
आठवण ताजी झाली
मी आता ५८वर्षाची आहे
मी ही माझ्या आईकडून शिकले😊😊
खूप छान ताई
Thank you 😊🙏🏻
Thanks sundar
Welcome 🙏🏻😊
आइलपेंठ लावलाआहे
तर त्याच्यावर मेथीची फेस्ट लावली तर चालेल का ताई. मला तूमची पध्दत खूपच आवडली. 😊❤
ऑइल पेंट वर मेथीची पेस्ट बसणार नाही. सूप वाळल्यानंतर ते निघून येईल.
एक वेळ मेथीची पेस्ट लावून वरून ऑइल पेंट दिला तरी चालेल. ऑइल पेंट लावल्यावर जर सुपाचे सर्व होल किंवा छिद्र मुजलेले असतील तर वरून मेथीची पेस्ट करायची गरज नाही.
🙏👌👍
या पध्दतीने लाकडी खलबत्ता ही सारवून घेऊ शकतो का
याबद्दल मला काही माहिती नाही.
अनिता मॅडम खरं सांगते मला सूप रंगवायचे होते तर मला आयडिया मिळाली
धान्य वाद❤
Thank you 😊🙏🏻
❤❤❤
खूप छान
Thank you 😊🙏🏻
👌🏻👌🏻
माझ्याकडे पण सुप आहे पण ते लिंपायचे कसे हे माहित नव्हते माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद
अहो ताई मला तीन किलो कैरीचे खानदेशी पद्धतीचे लोणचं रेसीपी दाखवा ताई. मी तुमच्या रिपलाय ची वाट पहाते. 👌👌
माझ्यापण ऑर्डर्स चालू असतात. So मी शेअर करायचा प्रयत्न करेन.
यावर पेंट दिला तर चालेल का ? आणखीनच मजबूत होईल
हो
Thank you
Welcome 💐😊🙏🏻
आधी मी असेच सूप सारऊन घ्यायची माझ्या आज्जीने मला शिकवले होते मी आता ६२वयाची आहे आठवण ताजी झाली
नवीन लाकडाचे बेलन कोळपात आणल्यावर त्याला पण कशे तयार करून वापरायचे असा विडिओ बनवा ताई
Pl... Check
th-cam.com/video/rsKihjlY6vE/w-d-xo.htmlsi=Vmd7PdaIyIadfS2l
सूप निवडताना म्हणजे विकत घेताना काय काळजी घ्यावी याचा विडिओ बनवा.
प्रत्येक भागात सुपाचे आकार वेगवेगळे असले तरी सूप घेण्याचा हेतू मात्र सगळीकडे एकसारखाच असतो.
सुख विकत घेताना त्याची बांधणी आणि त्याची पक्की विन हे नक्की पहावे. शिवाय सुपाच्या डाव्या आणि उजव्या बाजूची अगदी पुढची बाजू पक्की बांधलेली आहे याची खात्री करावी सूप सुटण्याची /फाटण्याची शक्यता तिथूनच असते.
बऱ्याचशा गोष्टी मी व्हिडिओ मध्ये सांगितलेल्याच आहेत.
Down south this method is very common.
खूपच छान प्लॅस्टिक वापरले नाही पाहिजे
धन्यवाद 🙏🏻😊
माझी आई आसेच सुप रंगवायची आमच्या लहानपणी सुप रंगविताना आम्ही बहीणी पाहात असू
भूतकाळातल्या गोड आठवणी 😊👍🏻
आमच्या कडे पण असेच होते, आई बरोबर दळण, कांडण करत होतो, जुन्या आठवणीना उजाळा मिळाला. 🙏🏻
मला रिपलाय दया ताई 👌👌❤❤
Pl..Check
Mala dalan karaicha खुप कंटाळा,,सो मी सुपणे सगळेdalan karaila shikle ,,fast hote,,, ata sup pan tayar karen,,like u
Waiting for your feedback. 😊🙏🏻
nise
Thank you 😊🙏🏻
👌👌
आम्ही अश्याच पद्धतीने करतो माझी आई काकी असच लोपंत ते आम्ही पण शिकलो माझे वय 67 वर्ष आहे पण तेव्हा मोबा नसल्याने व्हीडीओ करता आले नाही
मेथीच्या एवजी फक्त कच्च्या जवसाची पेस्ट सुद्धा सुपाला लावू शकतो आणि घट्ट सुकल्यानंतर पेन्ट पण करु शकतो.
धन्यवाद 😊🙏🏻
गाईचे शेण वापरावे
शहरात शेन नसते ते कुठून आनावे ?😮आणि शेणाचे सुप महिन्यातून एकदा तरी लीपावे लागते. सारखे शेन कुठून आणायचे. ? ? ?😮
He मीही करून पहिली,खर्च सूप खुपचं तयार होते.
धन्यवाद, प्रश्नच पडलेला. पूर्वी एक शेताकड चि एक बाई menvun द्यायची. ती आता नाही. Hi नवीन आयडिया करून बघते नक्की
गुजरातमधे, चिंचोके गोळा करतात. त्यांची सालं काढून बियांची पूड करतात. त्यात थोडी मेथीची पूड आणि कागदाचा लगदा घालून सूप लिंपतात.
अधिक माहितीकरता धन्यवाद 😊🙏🏻
हिरवी करवंद वाटून सुद्धा सारवतात
नवीन माहिती करता धन्यवाद 🙏🏻😊
मी माझ्या सासुबाई च्या सांगण्या प्रमाणे करवंदे वाफवून ते सुपाला सारवायचे
माझ्या सासूबाई चिंध्या जाळून त्यामध्ये तेल घालून ते लावायचे ,20/25 वर्षे काहीच होत नव्हत
मी लातूर भागातील असून माझ्या सासूबाई याच पद्धतीने सूप सर्वयाच्या!😂
खुप उपयुक्त माहिती
माझी आजी तेलाची सुप करायची
ती पद्धत थोडी अवघड आहे पण खुप वर्ष टिकते. माझ्याकडे आहे
हि पध्दत छान आहे.
मीही अशी करुन बघेन
Thank you 😊🙏🏻
थोडक्यात सांगा ताई मला आवडते जुन्या पद्धती माहिती करून घ्यायला..
मि कलर लावते
रात्री पाण्यात भिजत घालून ठेवायाची
माझी आजी डिंक लावायाची
माझ्याकडेही असेच सूप आहे.वरुन आॅईलपेंट लावले आहे.त्यामुळे पाणी लागले तरी काही होत नाही.
Good 😊👍🏻
मी पन याच रीतीने करते
माझी आजी ,आई, आणि मी गाईच्या शेणाने सूप सारवलेल आहे,सूप सारवलेवर हलक्या हाताने पॉलीश पेपर मारून ऑईलपेंट मारता येतो .मला प्लास्टिक सूप आवडत नाही. सारवलेल्या सूपाला कोंडा,धान्याच्या साली चिकटून रहात नाही.
धन्यवाद. आम्ही पूर्वी शेणाने सूप सारवत असू. मला नवे सूप आणायचे आहे. छान माहिती मिळाली.
तेंव्हा मिक्सर नसल्याने आम्ही दगडावर वाटत होतो
आधीचे लोक फार मेहनती होते.😊🙏🏻
आमची. आजी शैंनाने सारवत होती आता रंगाने
पारंपारिक पद्धतीने सुप पूर्वी शेणानेच सारवायचे. 😊👍🏻 आता शहरात शेण सहज उपलब्ध होत नाही म्हणून अशा काही पद्धती अस्तित्वात आल्या.