सर आपले सुविचार ऐकताना डोळे आणि हृदय भरून येते... आताच्या काळात जे केवळ व्यस्त आणि असता व्यस्त आहेत त्यांचे करिता जर त्यांनी आपले विचार ऐकले तर संजीवनी...ठरेल...मन गहिवरून आणणाऱ्या आपल्या विचारास salute sir.
💐🌷सुप्रभात,शुभ सकाळ सर🌷💐बरोबर सर,अडचणीत मदत करणारी,अडचणीत सोडून जाणारी,आपल्याला अडचणीत आणणारे व्यक्ती कधी विसरू नयेत, काही वेळी शांत राहिल्याने बऱ्याच समस्या दूर होतात,ज्याला अपल पटतच नसते त्याला समजवण्यात आपला वेळ घालवू नये,कोणत्याही परिस्थितीत समाधानी राहावे,मग सुख आपोआप मिळते,बरोबर आपली किंमत आणि आपली ताकद कोणाला कळू देऊ नये,कारण ते समजले तर लोक त्याचा फायदा घेतात,जिथे बळ चालत नाही तिथे बुध्दीचा उपयोग होतो👌👌🌹🌺🌷💐
शुभ संध्याकाळ सर तुमचे सुविचार मलिक खुप आवडतात आणि विचारालानविन चालना मिळते माझे काका पंढरपूरचे ते नसतील असो असे सुविचार पाठवतजा मलाऐकायला आवडतखूप मोठे वा हा माझे वडील शिक्षक होते
Namaskar sir tumche suvichar khup prernadai ahet.
धन्यवाद गांजरे पाटील
मी हे सुविचार रोज ऐकतो खूप छान आहेत ऐकायला खूप छान वाटते आणि ऐकल्यावर खूप मनाला शांती मिळते
मनाला उभारी देणारे तुमचे विचार आहे, मी प्रथम च तुमचे विचार एकते , खुप छान धन्यवाद सर 🙏🙏
वा खुप सुंदर 👍👍👍👍
Agadesundar
Sar
सर आपले सुविचार ऐकताना डोळे आणि हृदय भरून येते... आताच्या काळात जे केवळ व्यस्त आणि असता व्यस्त आहेत त्यांचे करिता जर त्यांनी आपले विचार ऐकले तर संजीवनी...ठरेल...मन गहिवरून आणणाऱ्या आपल्या विचारास salute sir.
आपले सुविचार खूप छान आहेत मनाला शांती देणारी असतात
Khop chaan
चांगले सकारात्मक विचार आहेत ❤😁🌷
ज्याचे संघर्ष आणि अनुभव मनुष्याला जगायला शिकवता जी सर खूप छान"शुभ सकाळ"
उत्साहित होण्याचं ठिकाण म्हणजेच,
सुंदर विचार.
खूप छान आहेत सुविचार
खुपच छान खुप सुंदर विचार आहेत ऐकायला छान वाटले
Sir tumchya vicharanni man.fresh.hote.thank you sir 🙏🌹
Very nice thought s give inspiration to achive success
chan.ahi.suvichar.sar. 👌👌👌👌🌹🌹
Aprateem 🙏
Tumche khupach manatun abhar
Kup sunder👌👌
धन्यवाद सर खुप छान सुविचार ऐकायला मिळतात
सुंदर आती सुंदर
नमस्कार सर आम्ही रोज च्या रोज तुमचे नवनवीन सुविचार ऐकत असतो धन्यवाद सर ।🙏🙏🙏
छान आहे 🙏🙏🙏
Sundar 🙏
Khoob Changla Suvichar Aaye
सुंदर छान 🌹👍🙏🙏🙏👌👌🌹
Khoob Sundar suvichar aahe
अप्रतिम विचार 🌷🌷🌷🌷🌷🌹🌹🌹🌹
Ati sundar suvichar
Thank very Sir. Keep it up !!?
Khup 👌👌👌 motivation Vedio ahey sir 🙏
Very nice sir...... Proud of you 👍👍
खुप खुप खुप खुप खुप खुप सुंदर विचार,,,,
Chan vichar aahe.beautiful thought
Sarva suvichar chan. Preranadayi. 🙌🙏
Suuvicharmnalappatnareutam 9:17
सुंदर सुविचार आवडले
खुप सुंदर सुविचार सर धन्यवाद
😊😚खूप छान वाटतं,तुमचे विचार ऐकून अजूनच असे छान छान व्हिडिओ पाठवा 🙏thanyk you sir 😊
आपले सुंदर विचार मला आवडतात. खूप खूप मनापासून धन्यवाद असेच विचार आपल्या पर्यंत पोहोचवा
@@vijaykasar7801 11q1
मला तुमचे सुविचार खूप आवडतात सर मि रोज एेकत आसते धन्यवाद सर
Sunder khup sunder
Tumhi khup chan sangta. Thank you sir🙏🏻
खूप सुंदर सर👌👌
सुंदर सुविचार मला आवडतात ऐकताना डोळेभरून येतात
Saheb.namsakar.khub.sudar.ase.suvichar.
khop soonder Sir.
अप्रतिम
खूप छान वलोग होता...👍👌👍👌👍
वा.खूपच.छान😃😂😉👍👍
mast khup chan
💐🌷सुप्रभात,शुभ सकाळ सर🌷💐बरोबर सर,अडचणीत मदत करणारी,अडचणीत सोडून जाणारी,आपल्याला अडचणीत आणणारे व्यक्ती कधी विसरू नयेत, काही वेळी शांत राहिल्याने बऱ्याच समस्या दूर होतात,ज्याला अपल पटतच नसते त्याला समजवण्यात आपला वेळ घालवू नये,कोणत्याही परिस्थितीत समाधानी राहावे,मग सुख आपोआप मिळते,बरोबर आपली किंमत आणि आपली ताकद कोणाला कळू देऊ नये,कारण ते समजले तर लोक त्याचा फायदा घेतात,जिथे बळ चालत नाही तिथे बुध्दीचा उपयोग होतो👌👌🌹🌺🌷💐
Khup khup Thanks
Very beautiful and nice 🙂😍
Khup Chan vichar sir
Ahavday Sundar suvchar kute melal
Beautiful Thoughts sir
Khup chan vichar mazhya aaine aekale tar aaila khup bar vatal👌👌👌👌
धंणेवादसार
नमस्कार सर खुप खुप छान सूविचार सुप्रभात
व्हेरी नाईस
साहेब नमस्कार आम्ही रोजच्या रोज येणाऱ्या सर्व तुमचेच सुविचार ऐकत असतो खुप सुंदर आहेत धन्यवाद साहेब
Aprateem
🙏
Khupach chhan aahe tumacha suvichar
Khup khup Thanks
शुभ संध्याकाळ सर तुमचे सुविचार मलिक खुप
आवडतात आणि विचारालानविन चालना मिळते माझे काका पंढरपूरचे ते नसतील
असो असे सुविचार पाठवतजा मलाऐकायला
आवडतखूप मोठे वा हा माझे वडील
शिक्षक होते
खुपच छान
Khup khup Thanks
Khup Chan suvichar ......👌👌👌👌👌👌❤️
Kup chan
जबरदस्त
Nice
लय भारी👌 आहे गाजरे सर
Chhan suvixhar
छान आहे लय भारी रे
No 1
खुप छान सर
खूप खूप छान सुविचार
Khupach chhan suvichar.
खुप छान सुविचार, आहे 😘🙏🙏🙏
गाजरे सर तुमचे विचार खूप खूप आवडतात
शुभ सकाळ सर...🙏🙏❤❤🙏🙏
Sunder, sabdha Apure padatat, man aanandi hota he 100 patient🙏🙏🙏
खुपच सुंदर आहेत सुविचार सर 👋🌹
खुप छान सर धन्यवाद 🙏🙏🙏🙏
सर तुमचे भाशंन खुप छान आहे
Good morning sir thank you
जिवणात दुसऱ्या शोध घेऊ नका स्वातच शोध घे बंर वाटलं आपल्या शिदुरी छान आहे
ंखूप छान
Namste sirr mi nehmi tumche suvichar yekto 'anukarn karto thank you
शुभ सकाळ सर खूप छान तुमचं शब्द मनुष्य शाला प्रेरणा देतात सर धन्यवाद सर
Supar Supar
शुभ नमस्कार
Nice👍👍
Khub.khub.manale.bhidun.janare.suvichr..vichar
खुप खुप छान विचार आहे
Khup 👌
खुप सुंदर विचार, धन्यवाद
खुप छान 🙏
Super bhau
Very very nice 👍👍👍👍👍
सुंदर लेख
Mast 🙏
Very good sir.
धन्यवाद सर खुप मस्त
Reshma Jadhav
Very nice
Khoop chan
👌👍
Chan
Khup chyan
Khup chan sir
Tysm
किती गोड आवाजात असतं सुविचारांचं स्पष्टीकरण!खूप छान वाटतं.सुंदर असतात सुविचार.
Thanks
सुप्रभात सर💐💐💐
खूपच सुंदर सुविचार आहेत .
Sundar
Khup 👌👌👌👌 mast sir
Khupacha chan balin