😍कोमलताई पाटोळे यांनी चंदन कांबळे यांचे सुप्रसिद्ध गाणं गायलं, मल्हारी भोळा जीवीचा जिव्हाळा💃

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
  • कोमलताईंनी खुप खास गाणं गायलं | मल्हारी भोळा | चंदन कांबळे |
    महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका सौ कोमल करण पाटोळे यांनी महाराष्ट्राचे लाडके गायक चंदन कांबळे यांचं मार्केट मधील नवीन गाणं म्हणजेच मल्हारी भोळा जीवीचा जिव्हाळा, माळसा राणी च्या लग्नाचा धनी पण त्या बानुच्या काळजात जेजुरीचा वाणी हे गाणं अतिशय सुंदर प्रकारे गायलं.
    मार्तंड भैरव जागरण गोंधळ पार्टी चा जागरण गोंधळाचा कार्यक्रम जर तुम्हाला आयोजित करायचा असेल तर दिलेल्या नंबर वर संपर्क करा.
    मो.7499936253

ความคิดเห็น • 49

  • @kondibaabhang2703
    @kondibaabhang2703 ปีที่แล้ว +1

    कोमलताई खरंच अतिशय उत्तम गायन 👍👍👍👍

  • @user-bi3oq6ko8u
    @user-bi3oq6ko8u 2 ปีที่แล้ว +25

    सर्व कलाकारांचे खूप अभिनंदन अप्रतिम ताफा फक्त एकच चूक होतंय तुम्ही देवाच्या कार्यक्रम त तमाशा सारख नका करू विनंती

  • @vdedition8247
    @vdedition8247 2 ปีที่แล้ว +3

    कोमलताई आपण खुप मोठ्या गानकोकीळा आहात,आपल्या ताफ्यातील सर्वच कलाकार अत्यंत उत्तम आणि काळजातुन काम करतात पन आपला कार्यक्रम पाहताना सतत एक गोष्ट मनाला खटकते ती म्हणजे खंडेरायाच्या जागरण गोंधळाच्या कार्यक्रमामधे मुरुळि असायला पाहिजेच पन जनतेच्या प्रतिदिन प्रतिसादाच्या जोरावर आपले नाव तर खुप झाले पन जुन्या आणि वरिष्ठ पीढ़ीतिल लोकांच्या मनातील सल ही कायम आपल्या कार्यक्रमामधे दिसून येते ते म्हणजे कार्यक्रमामधे तमाशा चे स्वरूप येणे आपण खुप मोठ्या आहात आणि काम खुप मोठे आहे पन आपण आमच्या मनातील सल बद्दल नक्कीच विचार कराल ही अपेक्षा आणि पुढील वाटचालिस शुभेच्छा

  • @surekhakhedkar9700
    @surekhakhedkar9700 ปีที่แล้ว

    Khupach chan

  • @rahulmagar3465
    @rahulmagar3465 2 ปีที่แล้ว

    एक नंबर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @vitthalshindemusicaljejala6489
    @vitthalshindemusicaljejala6489 2 ปีที่แล้ว +1

    Very nice and beautiful 🌹 kkkkkaaaadddddkkkk song and music 🎶🎶🎶 beautiful Avaj and beautiful 🌹 kkkkkaaaadddddkkkk dance 👌🕺🕺🕺🕺🕺💃💃💃💃💃 nadach khula 👈 khup chan 👍

  • @SandipMaster
    @SandipMaster 2 ปีที่แล้ว

    Super Star All Kalakar

  • @rajeshkhod4114
    @rajeshkhod4114 2 ปีที่แล้ว

    कोमलताई खुप सुंदर आवाज मुरळी डान्स ही सुंदर महावीर उमप चे ढोलकी वादन ही अप्रतिम सुंदर कार्यक्रम अतिशय सुंदर

  • @mandeshivideo4484
    @mandeshivideo4484 2 ปีที่แล้ว +1

    Khdakkkkkkk

  • @मंगेशरेंगडे
    @मंगेशरेंगडे 2 ปีที่แล้ว

    Dholki no 1 mast

  • @PragatiSalve-h1f
    @PragatiSalve-h1f 2 ปีที่แล้ว

    Khup sundr

  • @SandipMaster
    @SandipMaster 2 ปีที่แล้ว

    #Sandip_Master

  • @ashadangre293
    @ashadangre293 2 ปีที่แล้ว +4

    🌹सौ को ताई 🌹साडी छान आहे ताई आवाज झकास❤❤💞💞💞

  • @सावितासाबळे
    @सावितासाबळे 2 ปีที่แล้ว

    एकदम झकास खूप छान

  • @tusharjadhav04
    @tusharjadhav04 ปีที่แล้ว

    Chan Jai malhar🙏🏻💛

  • @dnyaneshwarkathar233
    @dnyaneshwarkathar233 2 ปีที่แล้ว +1

    जय मल्हार

  • @umeshsonavane4369
    @umeshsonavane4369 2 ปีที่แล้ว

    🙏👌🙇🙇ताई तुमच्या या गाण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीयेत खूप सुंदर अप्रतिम सुपर से भी उपरवाला परपोर्मन्स आहे ताई 🙏👌🙇🙇🙇

  • @pralhadaher8697
    @pralhadaher8697 2 ปีที่แล้ว +2

    एकच नंबर ताई

  • @ramjagtap4738
    @ramjagtap4738 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान ताई

  • @popatpatil1717
    @popatpatil1717 2 ปีที่แล้ว

    कोमल ताई खुप छान

  • @nathajichikhale3877
    @nathajichikhale3877 2 ปีที่แล้ว

    खरंच ताईचा आवाजाला तोडच नाही

  • @rupeshkansakar7936
    @rupeshkansakar7936 2 ปีที่แล้ว

    Kadak management kadak komal tai go ahead best of luck

  • @zakirshaikh6701
    @zakirshaikh6701 2 ปีที่แล้ว

    Dolaki 1 no👍🏽👍🏽👍🏽

  • @धनश्रीमहाकाळ
    @धनश्रीमहाकाळ 2 ปีที่แล้ว

    खूप छान ताई 🙏

  • @40mayurlokhande2
    @40mayurlokhande2 2 ปีที่แล้ว

    हा कार्यक्रम आमच्या गावात झालेला आहे तारीख होती 28/12/2021 खूप छान कार्यक्रम होता मजा आली खूप

  • @kanchangurav7466
    @kanchangurav7466 2 ปีที่แล้ว +1

    Very nice tai👌👌👌👌👌👌👌

  • @laxmanjadhav4562
    @laxmanjadhav4562 2 ปีที่แล้ว +1

    कला हेच जिवन

  • @rupalishirsath8676
    @rupalishirsath8676 2 ปีที่แล้ว +1

    कोमल ताई डान्स एकच नंबर कोमल ताई गाणं एकच नंबर

  • @sakshikoli3751
    @sakshikoli3751 2 ปีที่แล้ว +1

    Mast

  • @Adityekhiladkar
    @Adityekhiladkar 2 ปีที่แล้ว

    👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏

  • @sonalidhavle8587
    @sonalidhavle8587 2 ปีที่แล้ว

    👌👌👌👏👏👈

  • @balasahebgaikwad2309
    @balasahebgaikwad2309 2 ปีที่แล้ว

    Komal your are great

  • @RamPratap-oz6uq
    @RamPratap-oz6uq 9 หลายเดือนก่อน

    👌👌👌👌👌👌👌👌

  • @laxmiagrobuldana4141
    @laxmiagrobuldana4141 2 ปีที่แล้ว

    Sampark nambar dhya karykramsathi

  • @navanath.snavanath.s7822
    @navanath.snavanath.s7822 2 ปีที่แล้ว

    👌👌👌👌👌😍😍

  • @tukaramkaware2810
    @tukaramkaware2810 2 ปีที่แล้ว

    👌👌👌👌🙏🙏

  • @pradiptalekar526
    @pradiptalekar526 2 ปีที่แล้ว

    Mast mast

  • @maheshsolankar3021
    @maheshsolankar3021 2 ปีที่แล้ว

    👍👍👍👍👍👍

  • @SandeepBorde-ji8uv
    @SandeepBorde-ji8uv ปีที่แล้ว

    On omni no k

  • @satishkendale8381
    @satishkendale8381 2 ปีที่แล้ว +10

    Nadach nahi karaycha chandan kamble yancha

  • @yogat676
    @yogat676 2 ปีที่แล้ว

    खूप खूप छान

  • @पांडूरंगसुतार-द2ध
    @पांडूरंगसुतार-द2ध 2 ปีที่แล้ว

    🙏👌👌🙏