मला स्वतः ला साडेसातीत काहीही त्रास वाटला नाही उलटी माझी खूप प्रगती झाली, मला साडेसाती संपू नये असे वाटते 😊😊 काळ खूप सुखाचा आणि आनंदात गेला जय शनि देव. निलांजन समाभासं रविपुत्र यमग्रजम छाया मार्तंडम् सं भुतं तं नमामि शनेश्र्वरंम😊😊❤❤
उध्वस्त झालं आहे सगळं. एवढा मानसिक त्रास झाला आहे विचारू नका. वर माझी ससाडेसाती चा परिणाम ४ वर्ष अगोदरच दिसायला चालू झाला. म्हणजे total १२ वर्ष सहन केलं आहे.
मकर राशीचे जे लोक साडेसाती नंतर जिवंत आहेत , त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉
😢
😂
हो खरंच, जगणं कठीण च झालं होतं
😂😂😂😂
अपयश,अपमान, दगदग, है सर्व भोगून झाल आहे,
आता सर्व्हिस संपत आली आहे, LIC, PF, ग्राच्युटी, चे पेमेंट सुरळीत व्हावे हीच इच्छा!
बाकी देणं काही नाही आता🎉
मला स्वतः ला साडेसातीत काहीही त्रास वाटला नाही उलटी माझी खूप प्रगती झाली, मला साडेसाती संपू नये असे वाटते 😊😊 काळ खूप सुखाचा आणि आनंदात गेला जय शनि देव. निलांजन समाभासं रविपुत्र यमग्रजम छाया मार्तंडम् सं भुतं तं नमामि शनेश्र्वरंम😊😊❤❤
Tumhala trass jhala nahi pan 95% lokancha trass chaluch ahe saheb
खरंच होउदे आता चांगल.. खुप भोगलं आहे
Thank you so much mam❤️…. Khup trass zala Aahe aata tr changl hovude 🥰
Ata tri sgl changl hovude amhi gamavlel amhala prt milude😢🥺🥺khup trass zala hya kalat🥺🥺
होईल चागलं. मि पण भरपूर सोसल आहे
नक्की बर होइल.
होईल व्यवस्थित सर्व
Right
आई कशी आणायची परत 😢
जय शनिदेवा 🙏🏻
Asa wattay kadhi sagla Chan hoil😢
लवकरच होईल
होईल नक्की चांगल होईल
शनिवारी पिपळ वृक्षाला पाणी टाकावे,
Khup struggle baghitla😢
जय शनि देव
Thank you so much❤
उध्वस्त झालं आहे सगळं. एवढा मानसिक त्रास झाला आहे विचारू नका. वर माझी ससाडेसाती चा परिणाम ४ वर्ष अगोदरच दिसायला चालू झाला. म्हणजे total १२ वर्ष सहन केलं आहे.
Kharach khup tras zala
Finger crossed 🤞🥺
Nista taras ni taras😅
मला नोकरीत बदल हवा आहे.
Bekar ki baat hai
मे नंतर किरकोळ वाद होतील. कुटुंबात सुख लाभ मिळेल. कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. नातेवाईकांशी, मित्रांशी पैशाचे व्यवहार सांभाळून करा.
घटना घडणारच त्यात काय.😂😂😂😂
Ho khupch trass zala... Everything lost zal....