प्रणाम करते आपणास. मी २०१७ पासून खुप काही सहन केले मला खुप त्रास झाला 😢😢😢 😢 पण जगायचं कसं हे पण शिकले . खुप गोष्टी घडत गेल्या . तुमचे हे छान शब्द ऐकुन खुप छान वाटले . लवकरात लवकर चांगले दिवस येऊ देत आणि सर्व स्वप्न पूर्ण होऊ देत. जय जय रघुवीर समर्थ 😊😊
धन्यवाद सर ऐकून खूप आनंद झाला गेली 7 वर्ष खूप त्रास सहन करावा लागला आहे, कौटुंबिकवाद, घरातील, आरोग्यविषयक समस्या, आथिर्कत्रास, आणि 2/12/2024 ला आई का परायलीस चा स्ट्रोक आला hospital ला खूप खर्च आला आहे , तुमचे आज व्हिडीओ पाहून खूप बरे वाटले
Bahot hi biig problem maja ahe Vatugna ji....mumbai madhe..amhala....mukhya Darwaja la...ek Baherchi..safety door...Jaaali lawayla padte...safety sathi. Aani ek Main Entrace door. Aste... Aata maja problem ha ahe ki amhala ...Rudrakshche Toran...ma...Diwali che dive...Umbarta war lavaycha. Ki.. safety door...Jasli cha baher laway cha...Jara asa kela. Tar..ithe. To ..Umbartha choukhat la amhi toran diwali nahi lawu shakat. Ata kahi upay danga .please
धन्यवाद सर सगळ बरोबर सांगितले सर माझी रास मकर आहे मी नवीन व्यवसाय (कापड दुकान) चालू करत आहे त्यात मला काही अडचण असेल का आणि असल्यास त्यावर उपाय ही सांगा 🙏🙏
नमस्कार गुरुजी🙏 माझी मकर रास आहे तूमच ऑगस्ट महिन्यातील भविष्य अचूक होते माझ्यासाठीच कंबर आणि पायाचा त्रास सूरू झाला आहे डाॅ केले पण अजून त्रास होत आहे.काही उपाय सांगाल तर बरे होईल एक प्रश्न विचारायचा आहे पौष महिन्यात लग्न करूनये लग्नातील काही कामे करूनये अस का
नमस्कार कोर्ट केस मधे तात्काळ यश मिळेल का बिलंबाने ऊच्च न्यायालयात दिलासा मिळेल, सबब खालचे कोर्टात तर मेरीट ऐवजी सामनेवालेस फेवरीझम च झाल्याचे पदोपदी जाणवत आहे नव्हे.फेवरीझमच होवून अन्यायाला सामोरे जावे लागले. कृपा आशीष अपेक्षित आहे.ऊपाय सुचवेल धन्यवाद
धन्यवाद सर, मी ३ महिने झाले स्वतःच हॉटेल सुरू केलंय पण मला त्यात यश नाही , काही विक्री नाही , मी कर्जबाजारी झाली आहे , काय करू , वाट बघू की बंद करू हॉटेल व्यवसाय आता @AnandPimpalkar'sAnandiVastu
प्रणाम करते आपणास. मी २०१७ पासून खुप काही सहन केले मला खुप त्रास झाला 😢😢😢 😢 पण जगायचं कसं हे पण शिकले . खुप गोष्टी घडत गेल्या . तुमचे हे छान शब्द ऐकुन खुप छान वाटले . लवकरात लवकर चांगले दिवस येऊ देत आणि सर्व स्वप्न पूर्ण होऊ देत. जय जय रघुवीर समर्थ 😊😊
धन्यवाद,
आनंद क्षण वाढतील हे ऐकून समाधान वाटले. 💐💐👍
खूप त्रास दिला.वादविवाद झाला,कर्जाचा डोंगर झाला,आजारपण वाढले.साडेसाती खूप वेदनादायी झाली
मलाही
मला पण भरपूर त्रास झाला
मला पण मानसिक शारीरिक त्रास झाला
Mlahi
❤Shri swami samarth ❤
Khup traas sahan Kela pan video baghun chan vatla dhanyawaad
धन्यवाद सर ऐकून खूप आनंद झाला गेली 7 वर्ष खूप त्रास सहन करावा लागला आहे, कौटुंबिकवाद, घरातील, आरोग्यविषयक समस्या, आथिर्कत्रास, आणि 2/12/2024 ला आई का परायलीस चा स्ट्रोक आला hospital ला खूप खर्च आला आहे , तुमचे आज व्हिडीओ पाहून खूप बरे वाटले
Mitra majhe pan same jhale ahe...aai la nemka lakshmipoojan diwashi strook ala...khup vait avasta ahe Makar valyanchi
खूप खूप छान गुरुजी माहिती आवडली
Tq guriji
Dhanyawad sir khup chan vatal aikun
❤ नमस्कार गुरुजी 🙏 मकर राशी राशी चे आरोग्य प्रश्न सुटणार का हे सुद्धा कळवा 😢😢
खूप उदास उदास वाटत होत 2020 पासून आता बर वाटल
श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻
Eikun khup bara watla shree Swami samartha
अगदी बरोबर सांगितले गुरूजी तुम्ही.. धन्यवाद
गुरुजी राशी भविष्य छान सांगितले ❤
नमस्कार गुरूजी 🙏🙏
Namskar sar
धन्यवाद सर, तुमच्या आश्वासक शब्दांमुळे जीवनात उत्साह निर्माण होतो
धन्यवाद गुरु,जय ज्योतिष 🙏
Dhnyawad sir. Khup hurup aala aaikun. Geli kahi varsh trasdayk hoti
धन्यवाद गुरूजी प्रणाम 🎉
खूप मानसिक त्रास झालाय, नोकरीत खूप अडचणी आल्या,, आणि खर्च खूप झालं, शत्रू तयार झाले खूप, दवाखान्यात खूप पैसे गेले, कर्जही आहे
अगदी अचूक भविष्य सांगितलं.धन्यवाद गुरुजी.मार्च नंतर तरी चांगल होईल अशी अपेक्षा करते.
Chan mahiti sangitali dhanyawad 🎉😊
He barobar ahe sir
छान माहिती दिली 🙏🙏
Khup chan mahiti
Thank you Guruji 🙏❤
भविष्य अचूक, गेल्या साडेसात वर्षात भयंकर त्रास सोसला.. ..
गुरुजी 🙏 माझी रास मकर आहे तर मला कोणते राशी रत्न धारण करावे 🙏 🙏
Thanks you sir ❤❤❤
मला माझ्या मुलग्याची जन्मपत्रिका बनवून घ्यायची आहे पत्रिका चा किती खर्च आहे
खुप छान मार्गदर्शन केले
धन्यवाद सर
🙏🏻🙏🏻
🙏🙏🙏🙏Thank you Sir 🌹🙏
धन्यवाद भाऊ
7- 8 वर्ष अत्यन्त वाईट गेली आहेत आशा आहे की साडेसाती संपल्यावर निदान मनःशांती मिळेल
❤
🙏गुरुजी
Har har mahadev OM Namo Shivaye 🙏🏻
माझ्या mr. Cha जॉब Dec 24 मध्ये, गेला ते मकर राशीचे आहेत. त्यांच्या जॉब च होईल काय?
मला, खूप. तकलीफ झाली. पण खूप काही शिकलो, आपले खरच आपले आहे का❓ हे कळले.
👍
Very nice guru actually right 👍 Jay shree Ram
धन्यवाद सर 🙏🙏असा राम
श्री स्वामी समर्थ. 🙏🙏🚩🚩धन्यवाद गुरुजी. 🙏🙏
Shree Swami Samarth 🙏🌹🙏
Bahot hi biig problem maja ahe Vatugna ji....mumbai madhe..amhala....mukhya Darwaja la...ek Baherchi..safety door...Jaaali lawayla padte...safety sathi. Aani ek Main Entrace door. Aste... Aata maja problem ha ahe ki amhala ...Rudrakshche Toran...ma...Diwali che dive...Umbarta war lavaycha. Ki.. safety door...Jasli cha baher laway cha...Jara asa kela. Tar..ithe. To ..Umbartha choukhat la amhi toran diwali nahi lawu shakat. Ata kahi upay danga .please
Shri swami smarth
Very nice
गुरुजी माझ्या मुलाचा जन्म 16/9/1991...12.43दुपारी आहे माझ्या मुलाच लग्न केव्हा होईल सांगु शकता का.
sr mkr rashii ka mkr lgn che
bhavishya dharayche
बेइमान लोक व्यभिचारी बाया दुसर्याच वाईट विचार करनारे सुखी राहतात हेच मी पहिल आहे.
जन्म पत्रिका काढता का
Thank you sir
स्वामी समर्थ ❤
जय शेनिदेव हर हर महादेव🎉
आहो, आपण इतरांपेक्षा वेगळं काहीच सांगितलं नाही, आपणास जोतिष तज्ञ कसं म्हणायचं.?
मला नवीन घर पण घ्यायचा आहे
धन्यवाद सर सगळ बरोबर सांगितले सर माझी रास मकर आहे मी नवीन व्यवसाय (कापड दुकान) चालू करत आहे त्यात मला काही अडचण असेल का आणि असल्यास त्यावर उपाय ही सांगा 🙏🙏
Shree Swami Samarth श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
माझा मुलगा त्याला नोकरी मध्ये खूप अडचणी येत आहेत नोकरीचे कधी होईल नाव संकेत संजय मुंगसे जन्म तारीख 31/8/2001वेळ सकाळी9.5मिनिट जन्मगाव वाई
पाया संदर्भात हे तर खर आहे. Factuer झाला होता पाय 2 महिने झाले. पण त्रास तर होतोच
गुरुजी माझी खूप महत्वाची वस्तू हरवली आहे कृपा करून मला मिळेल काय
कॅलेंडर साठी फोन केला पण लागत नाही
नमस्कार गुरुजी🙏
माझी मकर रास आहे तूमच ऑगस्ट महिन्यातील भविष्य अचूक होते माझ्यासाठीच कंबर आणि पायाचा त्रास सूरू झाला आहे डाॅ केले पण अजून त्रास होत आहे.काही उपाय सांगाल तर बरे होईल
एक प्रश्न विचारायचा आहे पौष महिन्यात लग्न करूनये लग्नातील काही कामे करूनये अस का
या वर्षी मला सरकारी नोकरी मिळेल का सांगावे माझा या वर्षी विवाह चा योग जुळून येईल का सांगावे
Om sai ram
Jai Sai Ram
धन्यवाद सर🙏💐जय श्री राम
ओम साई राम सर
जन्मतारीख व वेळ नसेल तर भविष्य कसे समजून घ्यायचे???काही पर्याय आहेत का
मला स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, तो कोणता करु म्हणजे तो चांगला फायदा देईल.
Sir, ekakshi naral var video Kara.
Shree swami saamrth 🙏🙏
Rashi ,lagna
Sadesati
doganchi pahavika ka fakta Rashi?
नमस्कार कोर्ट केस मधे तात्काळ यश मिळेल का बिलंबाने ऊच्च न्यायालयात दिलासा मिळेल, सबब खालचे कोर्टात तर मेरीट ऐवजी सामनेवालेस फेवरीझम च झाल्याचे पदोपदी जाणवत आहे नव्हे.फेवरीझमच होवून अन्यायाला सामोरे जावे लागले.
कृपा आशीष अपेक्षित आहे.ऊपाय सुचवेल
धन्यवाद
धन्यवाद सर जय श्रीराम
गुरुजी त्यांनां सालामाहीती नाही फक्त तारीख वमहीना माहीत आहे व दोन साला मध्ये कन्फ्युजन आहे त्याची रास कशी ओळखायची जन्मतारखेवरुन काही सांगता येईल का
आनंदी वस्तू दिनदर्शिका हुबळी कर्नाटक मधे पाठवाल का ❓ कसे book करायचे ❓
8983003591
Sir guru 6 suru hoel n
सर कर्क राशीचा व्हिडिओ आला नाही
Ahe bagha
सर खर सांगू का महिन्याच पण सांगl ना
मीन राशीचं राशिभविष्य
धन्यवाद सर, मी ३ महिने झाले स्वतःच हॉटेल सुरू केलंय पण मला त्यात यश नाही , काही विक्री नाही , मी कर्जबाजारी झाली आहे , काय करू , वाट बघू की बंद करू हॉटेल व्यवसाय आता @AnandPimpalkar'sAnandiVastu
🙏🙏🙏
खुप छान माहिती 🙏
Thanks sir 🙏
धन्यवाद सर
🙏🙏