रील्स वर सारखे सारखे हे गाणे पाहून खूप राग यायला लागला होता पण आज वेळ काढून विचार केला यूट्यूब ला पाहूया काय आहे नक्की विडिओ पण व्हिडीओ पाहून खूप आनंद झाला खूप आवडला विडिओ ❤❤❤
जबरदस्त story काळजाला भिडणारी .. ❤️❤️ song che lyrics tr aplya वरूनच आहेत असं वाटत 😁 आणि aikte veli tr gazab 😀❤️❤️❤️❤️❤️ love this song such a great voice of आदर्श शिंदे sir 👍
हे गाणं म्हणजे मराठी संगीतातील एक मास्टरपीस आहे. काय अप्रतिम गाणं आहे यार ❤️ जितक्या वेळा ऐकतो तेव्हा मन खुष होऊन जातं. ज्या ज्या लोकांनी हे गाणं बनविण्यासाठी मेहनत घेतली आहे त्या सगळ्यांना माझा सलाम 🙏🙏🙏
.. विशाल भावा तुझी पहिल्याच गाण्यात खतरनाक entry झाली .. तु असंच पुढे जा आणि खूप मोठा कलाकार व्हो .. हिच इच्छा मी छत्रपती शिवाजी महाराजांना मनापासून मागतो .. तुझ्या जिगर मराठी हे पुर्ण टिम खूप मोठी कलाकार होणार ... 🙏😘😘
आदर्श शिंदे एकाच वेळी त्यांच्या दणदणीत गाण्यांवर नाचताना तुम्हाला मजेत वेड लावतात, त्यांच्या मधुर आवाजाने तो तुम्हाला शांतता अनुभवू शकतो.' देवा तुझ्या गाभाऱ्याला' ,' देवा तू सांग ना ' ' खेळतुया खेळ असा मैतर ' ' तुला जपणार आहे ' अशा अनेक गाण्यावर रडवू पण शकतो. Hats off Adarsh sir 💫✨❤️❤️
गाणं खूप भारी होत आणि नवीन चेहरे बघायला भेटले प्रशांत दादा च्या गाण्यात विशाल , प्रतिभा खूप भारी काम केलंय , आणि सोनाली बद्दल तर काय बोलायचं आवाज खूप भारी आहे , आदर्श सर खूपच भारी..👌
विशाल आणि प्रतिभा खूप छान अभिनय😍👌👍सोनाली आणि आदर्श दादा पुन्हा एकदा खूप सुंदर गाणं प्रेक्षकांच्या मनाला धुंद करणारं, अप्रतीम प्रशांत दादा 👍#मी नादखुला😍
" *आमची मुंबई "* प्रत्येक मुंबईकरांनी हा व्हिडिओ आवर्जून पाहावा 👇🏻🙏🏻👇🏻 Concept, edits, shooting by pradnyesh dhanavade 👇🏻👇🏻👇🏻 th-cam.com/video/_8hfODuXySw/w-d-xo.html
Tichya Maag Zaloya Pagal Mi Naadkhula...😍, Blast....💥 Ek no.Prashant Dada Lyrics Composition🤟 Adarsh Dada,And Sonali Tai Great Singing🎤🎼 Vishal Bro & Pratibha Tai Nice Actor....🤟
सर्व प्रेक्षकांसोबत आमचे नाते शब्दांनी नाहीतर भावनांनी जोडलेले आहे.
तुमच्या अशाच प्रेमाची अपेक्षा आहे. आम्हाला जास्तीत जास्त Share करा..
पुढचे Song बघण्यासाठी Subscribe करा Channel
धन्यवाद💕
Nkkich
Super dada ❤
I am So excited dada ❤️🚩🎉🎊
Teaser chh evd chhan aahe tr song kiti chhan asel
Geeta govimdam madhle scene copy kelet
NAAD CH LAGEL❤️🔥
bar kasi tu
❤😍🔥🌈
❤❤❤
🥰🥰
❤️❤️❤️
पेमात व्यक्ती कोणतेही काम करण्यासाठी भाग पडतो ते या गाण्यातून सिद्ध झाले आहे. खुप सुंदर गाणं आहे प्रशांत दादा...
👌♥️😍
😂
प्रेम या नावा मध्ये खूप ताकद आहे कोनती ही गोष्टी किती पण आवघड असली ना ती गोष्टी करायला खूप सोप होऊन जाते ती गोष्टी या विडियो मध्ये बघायला भेटली😍😘😘😍
Kadak
@@pratikshakalekar4716 thanks
Prem tr khup chan feeling aahe pn yacha ant khup bhayanak aahe 😢
हे December 2024 आहे, चला पाहूया कितीजण पाहत आहे.
Not janewary bro it's april
Majhya sathi always hit song aahe...
April made
Me
Khoop chan song aahe✌✌✌✌✌
नादखुळाच..🔥 आदर्श शिंदेचा कडक आवाज सोनाली सोनावणे यांचा मधुर आवाज ☺ 4:10 क्या बात है! 4:14 साजणा मला.. ती ओळ ❤
खरच expert noting भावा
Hats off💐👌
A
@@abhijeetsalvi3843 Correct bhai..✌
Yes te wal khup bhari mi khupda aikl tyasathich
@@angelslifestyle3959 same..✌🤗
Goosebumps.
❤
Nice song vishal da वेड लावणार गाणं आहे . My favorite hero vishal da☺😍😍❤🔥🔥 नाद खुळा🔥🔥
Nice comment
Yes
Konakonanala ya ganyache 2nd song pahije... Hi heroine ya herola bhetleli baghayachi aahe.. I m waiting 2nd song
सिनेमाला सुद्धा लाजवतील अशी गाणी तुम्ही बनवताच कशी👌👌
Nice song
खरं आहे 💯☑️❤️
Usha gore
aoakhahtaoyakvsoyskv and kaki znga slugs sreya ALL SATAV aithraj pagan 👌🤩😃
@@rajnandinidesai5639 what what what
Khup mast ahe video👌👌😙😙
नादखुळा...😍❤️
७ मिनीटात पूर्ण स्टोरी समजली 😍
पुढील वाटचालीस पूर्ण टीम ला शुभेच्छा ✌️😍
th-cam.com/video/hugvezS3Gng/w-d-xo.html फक्त महाराष्ट्र
Nc💏
Nice
Nice
th-cam.com/video/5p3hF7wC8JY/w-d-xo.html
Adarsh shide, prashant nakti and sonali sonwane 😍 wow mala khup avdl he song kadkk kadkk kadkk 🔥🔥
🥰🥰khup bhariii..
😁😁😁
th-cam.com/video/0YPONzjAcbU/w-d-xo.html
क्या बात हैं Vishal, Prashant dada... Amazing concept amazing song... आणि Sonali you again Rocked ❤🤞🏻
मस्तच...❤️😍Story... Lyrics... Singers... Actors...एकदमच भारी
Ji
😁😁😁😁😁
th-cam.com/video/0YPONzjAcbU/w-d-xo.html
रील्स वर सारखे सारखे हे गाणे पाहून खूप राग यायला लागला होता पण आज वेळ काढून विचार केला यूट्यूब ला पाहूया काय आहे नक्की विडिओ पण व्हिडीओ पाहून खूप आनंद झाला खूप आवडला विडिओ ❤❤❤
P
Same
हो
Same
Maj pn sem asch
हे December 2024 आहे चला पाहूया 🎉 किती जण पहात आहे
जबरदस्त story काळजाला भिडणारी .. ❤️❤️ song che lyrics tr aplya वरूनच आहेत असं वाटत 😁 आणि aikte veli tr gazab 😀❤️❤️❤️❤️❤️ love this song such a great voice of आदर्श शिंदे sir 👍
Hi nh h8hhitih
अस वाटलं की ७ मिनीटात पूर्ण चित्रपट पाहिल अस वाटलं *पशु दादा *विशाल
खूप खूप सुंदर सर्व टीम छान शुभेच्छा 🤝😍
😁😁😁
th-cam.com/video/0YPONzjAcbU/w-d-xo.html
हे गाण मला खुप आवडल
Original आवाजाचा बादशाह आदर्श दादा शिंदे ❤️
😍
🔥💯
Ho ❤❤❤❤
❤😊😊☺️☺️💯💯💯💯💯
Nakhrewali last line.... Feels..❤️❤️🔥
hillssss🔱✨🎐💡
Part 2 needed 😢❣️ 1:10 This music is Love...
th-cam.com/video/K3pILdTrL8M/w-d-xo.html
बाई अभ्यास कर.
प्रेम बिम आजकाल इंस्टा वर इन्स्टंट होतं आणि लिमिट क्रॉस करून दुसरी व्यक्ती.
Yess
..... Pujhxh🏴🏴🏴🏴🇻🇪
हे गाणं म्हणजे मराठी संगीतातील एक मास्टरपीस आहे. काय अप्रतिम गाणं आहे यार ❤️ जितक्या वेळा ऐकतो तेव्हा मन खुष होऊन जातं. ज्या ज्या लोकांनी हे गाणं बनविण्यासाठी मेहनत घेतली आहे त्या सगळ्यांना माझा सलाम 🙏🙏🙏
Most Awaited Song 😍😍😍😍
मी नादखुळा 😍
आदर्श sir आणि सोनालीचा आवाज एकच नंबर Chemistry 😍😍😍😍❤️
एकदम नादखुळा गाणं ❤️
ह्या गाण्यावरती पिक्चर आलाच पाहिजे खूप छान सुंदर गाणं❤❤
Story khop avadeli mla... ❤️😍😘ani Vishal dada kharech bhari ahee,✨💯. आदर्श शिंदेंचा आवाज खूप bhari aheee🎧🎤..always fev❤️
पार्ट 2 यायला हवा शेवटचा सिन चाहत्यांना हवा तसा पार्ट 2 मध्ये दाखवण्यात यावा बाकी गाणं एक नंबर आहेच पार्ट 2 साठी कोण कोण सहमत आहे ??
Mi
Picture nahi ha mitra 😂😁
Hrshda mali ❤
Mi
Hmm
शेवट गोड होऊन जाऊदे ☺️
.. विशाल भावा तुझी पहिल्याच गाण्यात खतरनाक entry झाली .. तु असंच पुढे जा आणि खूप मोठा कलाकार व्हो .. हिच इच्छा मी छत्रपती शिवाजी महाराजांना मनापासून मागतो .. तुझ्या जिगर मराठी हे पुर्ण टिम खूप मोठी कलाकार होणार ... 🙏😘😘
Ye yedya
Ychya adi 2 gane kelet yani
@@karamatiboys Are ho shanya pn sarvat chan song tr ye Ahe na.
@@sainathwakode8294 Are dada pn vishay song cha hota na
Zika 🍭🥞🍫🎊🎉@
खुप सुंदर गाणं आणि गाण्यातील मेसेज सुद्धा. खऱ्या प्रेमाची जादू काय असते हे विडिओ तून पुर्णपणे सिद्ध होते आहे. संपूर्ण टीम चे अभिनंदन👌👌💖💖
नादखुळा... खूप छान पूर्ण टीम... खूप खूप शुभेच्छा ❤️❤️❤️ 🔥🔥🔥❤️❤️❤️😍😍😍😍
1 nambar aane
😁😁😁
th-cam.com/video/0YPONzjAcbU/w-d-xo.html
Msty bhau
@@bhavnashrivastava4522 1
1. No
मार्च 2024 आहे, तरी song अजूनही नादखुळा वाटतय..❤️
वा खूप छान कडक 👍👌 खरच नावा प्रमाण गान नाद खूळा आहे 😀 मराठी industry la प्रशांत दादा तुमची खूप गरज आहे 🙏❤
TzcuudSikpk
All loction , acting , concept , and hard work Prashant da🔥
❤
😊😊
प्रेमात व्यक्ती कोणतेही काम करण्यासाठी भाग पडतो ते या गाण्यातून सिद्ध झाले आहे. खुप सुंदर गाणं आहे प्रशांत दादा...👌🏻❤️😍
Shak Kaha bhai aapne pyar me koi bhi kuch bhi kerne ke liye tayar rehyta hy Khub chann prashant dada
😁😁😁😁
th-cam.com/video/0YPONzjAcbU/w-d-xo.html
th-cam.com/video/hugvezS3Gng/w-d-xo.html फक्त महाराष्ट्र
mast
Vishal ikdam bhari distoy
Bhau part 2 kadha na
Part 2 sathi like 👍
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
naki niga li pahije
काहि म्हणा पण हे गाणं पाहिल्यापासून या गाणयाचा मी नादखुळा झालोय 🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩 मी नादखुळा 🤦♂🙋♂💁♂🤦♂🙋♂💁♂
महाराष्ट्रचे सर्वात भारी गाणं म्हणजे नादखुळा ❤️
एखाद्या पिचर ला लाजवेल असा सर्व song आहे. खुप छाण एकदम नादखुळा
😁😁😁
th-cam.com/video/0YPONzjAcbU/w-d-xo.html
@@nilesh4873 tula nhi aavdhal sod na pan aahe shabdh nko vaparu bhau
❤ किती छान गाणं आहे हे...एकदा ऐकल्यावर सारख ऐकावं अस वाटत...❤
आदर्श शिंदे एकाच वेळी त्यांच्या दणदणीत गाण्यांवर नाचताना तुम्हाला मजेत वेड लावतात, त्यांच्या मधुर आवाजाने तो तुम्हाला शांतता अनुभवू शकतो.' देवा तुझ्या गाभाऱ्याला' ,' देवा तू सांग ना ' ' खेळतुया खेळ असा मैतर ' ' तुला जपणार आहे ' अशा अनेक गाण्यावर रडवू पण शकतो.
Hats off Adarsh sir 💫✨❤️❤️
हो अगदी खरं आहे... आदर्श शिंदे एक नंबर गायक आहेत
@@Siddhesh_Jadhav22 0ookookollllllllllpp
नमस्ते नादखूआ
apusutapisai is the only thing I miss zoplya I think Lhsnvslpaur@isotsh ajgao🤴🏻
th-cam.com/video/5p3hF7wC8JY/w-d-xo.html
Song नादखुळा...♥️ खुप खुप शुभेच्छा संपुर्ण टिमला...!
एखाद्या पिक्चर ला लाजवेल असा सव song आहे. खूप छान एकदम नादखुळा
चित्रपट mhana sir
खरंच खुप छान वाटल हे बघुन कोणाच्या तरी प्रेमामुळे एखाद्या व्यक्तीत बदल होणं हि खुप सुंदर गोष्ट आहे 👩❤️👨 खूप छान स्टोरी आहे 🥰 पण शेवटला रंगवलं 😥
th-cam.com/video/K3pILdTrL8M/w-d-xo.html
palhabyaotau was surprised Jijamata sh signs algae AjitDeasai aiajusoy🧜♀️
@
@@yoyoentertainments221 🤩👌👌👌👌👌👌👌👌👌👌
दिवसातून वीस ते तीस वेळा हे गाणे ऐकले परत परत ऐकावसं वाटतं. मराठीतली अप्रतिम कलाकृती विशाल भावा best of luck
My favorite song
Ho kharach💞❤️💯🙏
अक्खा पिक्चर च बनवलास की रे लेका👌👌👌👌
कडक❤️❤️❤️
Kutla picture ahe bhava
हृदयाला स्पर्श झाला खूप चांगली स्टोरी आणि गाणे पण 👌👌👌👌👌👌👌
७- मिनीटात पूर्ण पुर्ण स्टोरी समजली
लय भारी
बघताना खूप भारी वाटलं
😁😁😁
th-cam.com/video/0YPONzjAcbU/w-d-xo.html
This song helping me to get out of from my depression... I watched this song everyday.... Thanks for making me Naadkhula for this song.
Depression 😆
😎😎
Hiii
❤❤❤❤❤❤❤❤❤
ह्या गाण्याचं दुसरं version यायला हवं । शेवट गोड हवा। गाणं 1 नंबर। जगात भारी।
th-cam.com/video/lt_Mq_MhS2M/w-d-xo.html
हो बरोबर आहे
💯💯💯
@@tanvichavan7834 th-cam.com/video/lt_Mq_MhS2M/w-d-xo.html
हो बरोबर पार्ट 2 यायलाच हवा
एकच नंबर विशाल दादा मला तर song खूप आवडला❤❤❤
ह्या गाण्याचं 2nd version आलं पाहीजे..बाकी गाणं जगात भारी 😍❤️🔥👌
Khrch नादखुळा🔥♥️ Song❣️concept ha powerful aahe✨🔥💖
Marathi Song La Top La Neun Tevanara Ekmev person THE PRASHANT NAKTI 🔥
Pravin koli suddha
And sonali , pravin
Very well said
@@swapnilgharat7968 😉
Adarsh shinde suddha
भाग २ पण येऊ शकतो जर ह्या गाण्याच्या पूर्ण संघाने मनात आणलं तर 👍👍👍
दुसरा पार्ट यायला पाहिजे या गाण्याचा.. !!
खुप हिट होइल 🔥🔥
Part two kadha yar❤❤
🔥🔥🔥 अख्खा market गाजवणार हे गाणं ❤️❤️♥️♥️♥️❤️❤️
Next part पाहिजे......
With marriage
❤❤❤❤❤❤❤
Yesss
आदर्श दादा एकच नंबर.... आवाज काळजाला भिडला
नादखुळा आदर्श शिंदे दादा खुप छान गाणं आहे लय भारी कडक ❤️❤️🔥🔥
❤
किती वेळा ऐकलं तरी....परत परत ऐकू वाटय राव ❤️
Same situation yrrrr❤️
Kharch
Hmmm
same
th-cam.com/video/h_WkxyjJhiI/w-d-xo.html
खुप म्हणजे खुप मस्त song आहे हे.... ❤️😘 मराठी song is always better than any other languages songs.... 💯🤓 You both looking so cute yr.... ❤️😘
ऑगस्ट 2024 मध्ये कोण कोण हा साँग पाहतो हे ❤❤❤❤❤
आदर्श दादा आणि सोनाली ताईचा आवाज खूप भारी आहे .😍😍 Nice song 👌👌
Shevti आदर्श शिंदे aahet गाणं tr hit honar ch ❤️❤️❤️❤️❤️
Nkkich
🔥🔥lay bhari 🔥🔥
He song khup Heart touching
aahe 🔥
🤘🤘Really fantastic🤘🤘
😁😁😁😁
th-cam.com/video/0YPONzjAcbU/w-d-xo.html
😷💮
मराठी + गाणं + आवाज + background video = ❤️🌍😍
काय बोलू मी, अप्रतिम अभिनय विशाल सर, 😍😍
स्टोरी फार आवडली🔥 सगळ्यांनी खूप उतम अभिनय केलंय, 👌congratulations to whole team.👍✨🎉
गान तेव्हाच हीट झालं होत. तेव्हा ते आदर्श शिंदे यांनी गायल होत.👌👌♥️♥️👌👌
th-cam.com/video/K3pILdTrL8M/w-d-xo.html
💯💯
😟😟
💯
हो खर आहे
ये भावा इथं फक्त आमच्या आदर्श दादा ची हव्वा☺️☺️
❤❤❤ Is gaane ko sunne ke baad bahut bahut bahut jyada achha lagata hai ❤😅😅😅
शाहरुख,सलमान, आणि बॉलीवूड मधल्या लोकांनां मोठ करण्यापेक्षा आपल्या विशाल भावाला मोठ करू❤️ जय महाराष्ट्र....🔥🙏
King 👑🔥 of bollywood srk
Ho bava
Yes bhau
@@shivanikadam7389nb. .. 5 TV
Jabaradast 🔥🔥
Another Dhamaka After Majhi Baygo ❤️ All The Very Best ♥️ Back To Back Hits of the year 🤩
Sundar
नाद खुळा ची शूटिंग कधी येणार आहे आम्हाला बघायची आहे कारण आम्हाला नाद खुळा हे गान खुप खुप आवडतं ❤️❤️
Plss picture banva lavkar mi nadkhuru ra
Best work of Prashant ❤
Views are getting increasing, reason behind it is LOVELY choreography...and theme... 😍
गाणं खूप भारी होत आणि नवीन चेहरे बघायला भेटले प्रशांत दादा च्या गाण्यात विशाल , प्रतिभा खूप भारी काम केलंय , आणि सोनाली बद्दल तर काय बोलायचं आवाज खूप भारी आहे , आदर्श सर खूपच भारी..👌
विशाल आणि प्रतिभा खूप छान अभिनय😍👌👍सोनाली आणि आदर्श दादा पुन्हा एकदा खूप सुंदर गाणं प्रेक्षकांच्या मनाला धुंद करणारं, अप्रतीम प्रशांत दादा 👍#मी नादखुला😍
🤩एकच तर life आहे 💯
कशाला दुःखात😔 जगायची ....
Adarsh dada voice kdkkkk...❤🌍
❤
खूपच छान साँग आहे . किती पाहिलं तरी मन भरत नाही ...💯❤️😘😍💫🔥
खूप छान सोंग आहे
th-cam.com/video/DTFelcaKIjk/w-d-xo.html
आपले आदर्श शिंदे सरानी गायलंय म्हंटल्यावर गाणं हिट होणारचं ना?..
apsjh is zjh shg aahe boys Kha algnssk
Alaska zkgak
@@rajnandinidesai5639 ye kay likha hai bhai
@@rajnandinidesai5639 😂😂 hana
@@rajnandinidesai5639 \a
B
Lq"
Its true
काळजात वाजली ही रिंग तिच्या पीरमाची ऐकल की शहारा येतो काय आवाज आहे आदर्श दादा
Right
किती भारी आहे song aahe कितीही bagitl तरी सारखं सारखं बागु वाटत🥰😍
Ha na 🤩
Khar ch bhava 🥰🥰🥰
Kharach
Ho
Adarsh shinde is best singer nice yaar...❤👌🏻🎧
आई शप्पथ, आयुष्यात ह्या गाण्यासारख गाणं अजून पर्यंत ऐकल नव्हत..😇 शेवट अतिशय emotional होता.. 😞😢
Kharch... 🥺
Really
Oh so sad ending 😭
Really bro khar ahe
Karach
I am very proud that I am from Maharashtra ❤️🥰
Iam proud to be indian
जबरदस्त स्टोरी काळजाला भिडणारी स्टोरी... त्यात सोनाली ताई आणि आदर्श दादांच्या आवाजाने तर मनाच्या तारा छेडल्या...
खुप छान प्रशांत दादा...
realy
" *आमची मुंबई "*
प्रत्येक मुंबईकरांनी हा व्हिडिओ आवर्जून पाहावा
👇🏻🙏🏻👇🏻
Concept, edits, shooting
by
pradnyesh dhanavade
👇🏻👇🏻👇🏻
th-cam.com/video/_8hfODuXySw/w-d-xo.html
आदर्श शिंदे आणि सोनाली ❤️
Tichya Maag Zaloya Pagal
Mi Naadkhula...😍,
Blast....💥
Ek no.Prashant Dada Lyrics Composition🤟
Adarsh Dada,And Sonali Tai Great Singing🎤🎼
Vishal Bro & Pratibha Tai Nice Actor....🤟
😁😁😁😁😁😁
th-cam.com/video/0YPONzjAcbU/w-d-xo.html
2024 मधे कोण कोण बघत आहे❤
खरंच आदर्श दादा चा आवाज आहे आणि काय story'आहे राव पण शेवट ला का रडवल यार 😢😢😢😣😣😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
तिच्यासाठी झालोया पागल मी नादखुला❣️खरच नाद खुळा गाणे आहे🎵✨❣️❣️जय महाराष्ट्र🚩
Just wow😍😍😍😍everything including voice, script, acting, music is perfect❤❤waiting for part 2..
th-cam.com/video/K3pILdTrL8M/w-d-xo.html
alalushgsouao khattala kajgaf is 🧘♂️@
💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔❣️❣️❣️❣️💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔
गाणं आणि choreography खूप छान बनवल❤
खूप अप्रतिम गीत आहे 😍😍😍 माझ्या 1 वर्षाच्या मुलीला तर खूप आवडते हे गाणे
Adarsh , Sonali & Prashant
Triple Combo 🔥🔥🔥🔥
मराठी song इंडस्ट्रीचा बादशहा आदर्श दादा शिंदे 💯❤️full kdkk song
Adarsh shinde mule ajun chaan jhala song ❤️❤️❤️
Att....❤December .2024❤ चालु आहे चला पाहू या. 🎶🎵गाण्याचा आनंद किती झन. घेत आहे ... 👈
व्वा🌿
कितीही वेळा पाहिलं तरीही पुन्हा पुन्हा पहावं वाटत👌...मनाला भिडणार गाणं👌
💜Last sen is very emotional 😔💘
6:30
❤
😁😁😁
th-cam.com/video/0YPONzjAcbU/w-d-xo.html
गाणं खूप छान आहे सर्वांनी खूप प्रेम द्या गाण्याला ♥️😍