जुना काळ - वेसावा कोळीवाडा/वेसावकर कोळी जमात अंदाजे Year 1950/आठवण
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- "जुन्या काळातील वेसावा कोळीवाडा (अंदाजे Year 1950), मासेमारी काही आठवणी/Old video Versova koliwada"
जुन्या काळातील वेसावे कोळीवाडा, मुंबई येथील कोळ्यांचे पुरातन येसाव गाव
वेसाव्यातील कोळी जमात व त्यांचा पारंपारीक आदिम जमातीचा पेहराव - पुरुषांचा कोळी रुमाल (सुरका) व महिलांचे काष्टी लुगडे (कोळी साडी)
मासेमारी शिडाच्या होडी (non mechanised fishing boats) आणि माल वाहतूक करणारे डाव
सुंदर निसर्ग सम्पन्न वेसावचा किनारा व कौलारू घरे
कोळी महिलांच्या कानातील पुरातन वैभव अलनकार - देवाच्या कुंडलां सारखे गोल गाठे
हे सर्व तुम्ही ह्या video मध्ये पाहू शकाल फक्त आपल्या "Mumbaikar Folks" TH-cam channel वर
#oldmumbai #mumbaicity #india #oldversova #oldbombay #tribals #oldvsnew #arnala #fishmarket #trade #season #tastebuds #platforms #bamboo #racks #versovakoliseafoodfestival #asiabiggestevent #seafood #outdoorevent #cuisines #SAARC #incredibleindia #tourism #mumbaibiggestfestival #crabs #koliwada
संघटित रहा..एकोप्याने राहत..आपली संस्कृती जपा. आई भवानी आपल्या पाठीशी आहे. छन मनाला खुप खुप आनंद झाला.
Thanks
Sanskuti nahi japu shakat karan..
Khup lokancha Dharma parivartan hot ahe..
@@DK-eu5sx hmm
Qa
Jay eakavira aai jay agari jay Koli
अभिमान आहे छत्रपती शिवरायांच्या मातीत आणि आगरी कोळ्यांच्या जातीत आम्हाला भगवंताने जन्माला घातल्याचा 🤘🏻🤘🏻🤘🏻🤘🏻🤘🏻 old is not gold its platinum 🤘🏻🤘🏻🤘🏻🤘🏻🤘🏻🤘🏻
Hmm
जय शिवराय 🚩🚩
कोळी लोक फार ताकतीचे आणि जिकरीचे होते कारण ज्या समुद्राकडे पाहिल्यावरच आपल्याला भीती वाटतें त्या समुद्रातून ते मासे पकडून आणतात आणि आपण चव घेऊन खातो सलाम कोळी दादा
हो
भिती का वटते
@@दिपकसुरडकर-ल2ङ samudrachi bhiti
आहो तो अथांग सागर आहे त्यात जाण्याची कोणाचीपन हिम्मत होत नाही
होते नाही आहेत
Proud be fisherman ☺ lots of hard work
Thanku
ज्यांनी हा व्हिडिओ बनवलाय त्यांचा मनापासून आभार. असे व्हिडिओ बनवून आपली कोळी आगरी लोकांची संस्कृती जपत राहा.
Yes
दर्याची दौलत जाम भारी
आम्ही कोळी दर्याचे राजे 👑 हाव
हा
भावा जुन्या आठवणी जाग्या झाल्या... व्हिडिओ बघताना मन त्या काळात जाऊन आलं... धन्यवाद मित्रा...
Welcome
Hello Vesavkar, ☺!!! Every other person say they are Mumbaikars and try to rule over Mumbai but its only the Koli and Agri community, who are the original rulers never ever tried to do so. That's the humble and kind nature of them. Love our KOLI community, 😍❤❤❤❤😍😍❤❤😍😍😍🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
🙏🏼
ही व्हिडीओ बघून लय बर वाटत,,.👌👌👌 सर्वांनी ही व्हिडीओ सेव करून ठेवा,. मन भरून येतो. कशी आपली मानस होती.लई भारी
आमची माती आमची भाबडी माणस
1950 चा वेसावचा कोळीवाडा आणि त्याकाळातील माणसे त्यांची कामे पाहायला खुप आवडले. मी 63yrs आहे म्हणजे वीडियो मध्ये जी माणसे दिसतायत ती सर्व माझ्या आजी आजोबांच्या वयाची आहेत. किती सुखी आणि आनंदी होती ती सर्व मंडळी. 👌👌👌
Thanks
माझा आगरी कोळी समाज ❤
Thank you for video
Welcome
💐 !! आम्हाला या वेसावे गांवांत येऊन १२० वर्षे झाली. चौथी, पाचवी आणि सहावी पिढी सध्यां नांदते आहे. ही फिल्म पहील्यां प्रथमच पाहतो आहे. अगदी अविस्मरणीय आहे. पिढ्यांन्-पिढ्यां जपून ठेवावी अशी आहे. जुन्यां आठवणी झंकारल्यां. हृदयाच्यां तारा छेडल्यां गेल्यां. एक अगदी खास आठवण सांगतो, त्यां वेळच्यां छोट्याश्यां, आमच्यां वेसावे गांवाने भारतीय स्वातंत्र्य लढ्यालां नव्वद स्वातंत्र्यसैनिक दिले. आमच्यां घरांतून माझे वडील आणि काका स्वातंत्र्यसैनिक होते. खूप आठवणी लिहाव्याश्यां वाटतात. फक्त या व्हिडीओमध्ये १९५० च्यां दरम्यानचा लिहीले आहे, माझ्यां अंदाजाने १९७० च्यां आगे-मागे असावा !! 💐
Khup chan lihile tumhi
Apla purna parichay
Gaav purvi khup chaan hota
दादूस लीव आजून पक्का मना वाचाच ह🚩🙏
Bara vatlya ya amchya June dokari loka disali, kharach mast video 🙏🙏🙏🙏
हो
मेहनती कोळी लोक आणि जुने डोकरी
@@mumbaikarfolksbymohitramle ha amchi loka , kharach tyanchi June photo baghun man bharun yete..😔
@@vishalwadkar9499 yes
काही सस्कृती अजूनही आमच्या वसई कोळीवाड्या मध्ये जपत आहेत खूप मस्त video आहे जुनी आठवन आली
Mast
Thanks
Mast bolala Dadus mi pan vasaikar
@@tukarampatil8579 mast
हो आम्ही वसई विरार कर😎
@@aniketdalvi7231 ok
Old is gold 😢😘😘😘😚😚😚😍😍😍😍jay aagri koli king 😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎
Old gold
Koli sanskruti vachava..
Dharmaparivartan thambava..
Ya song ch nav ky ahe ??
पैसे कमी होते पण माणस जिवाभावाची होती व जिवनात आंनद भरपूर होता आता वरवर प्रेम करणारी आणि आतून घात करणारी माणस आहेत
Hmm
Hoy re
@@akashj100 😑😁
मी बदलापूरतील स्थानिक भूमिपुत्र आहे ,पण मुंबईतील कोळी आणि मुंबई परिसरातील कोळी आगरी संस्कृती चा मला अभिमान आहे . माझे 90% मित्र आपल्या आगरी कोळी समाजातील आहेत याचा अभिमान वाटतो । काही अडल्या वेळेला ते माझ्यासाठी धावून येतात त्यांच्या अडचणीमद्ये मी धावून जातो , दोस्ती च्या दुनियेतील राजे माणसं . जय आगरी कोळी समाज ... कोळी राजा सलाम 💐
Nice
@Yogeshwar Patil hmm
खरंच, जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. खूप छान वाटला विडियो. मी सुद्धा कुलाब्याच्या कोळीवाड्यात रहात आहे. जवळच एक खळा आहे. तिथे सुद्धा मासे सुकवतात. आमच्या इकडे सुद्धा ससून डॉक बंदर आहे. पुर्वीच्या बोटी किती मोठ्या अवाढव्य असायच्या. आता असं जुनं काहीच उरलं नाही. खूप खूप वाईट वाटतं. 👌👍🙏🙌
Ho barobar
kaya rates colaba laa
बघीतल का मन भरुन येत आशी माझी मुंबई आणि माझी संस्कृती काळीज फाकत बघुन पण परकी लोक आली आणि माझ्या महाराष्ट्रच यु पी बिहार केल कुनी गुजरात केल तर कुनी बंगला देश केल पण माझ्या कोळी बांधवांनी आनखी माझा संस्कृती आहे आशी ठेवली सलाम कोळी बांधवाना
Thanku
गेले ते दिवस राहिला तया अठवनि .छाण विडियो.
Thanku
विडिओ पाहून मन अगदी भरून आलं, जय आगरी कोळी, थँक्स दादूस खूप दुर्मिळ विडिओ पाहायला मिळाली, we are so lucky we born in maharashtra, specialy in aagari koli samaj,
✔️
Ya sgla bghun tr maje dolyan pani aayla..amhi Aagri koli khrch jhaamch bhari ❤️❤️
Hmm
खुप छान, कोळी महिला किती सुंदर दिसतात, केस कसे सुटसुटीत बांधून, काम करतात, नाहीतर आता ची माणसे, मच्छी सारख्या त्यांचा अवतार असतो,
😃
मी एक घाटावरचा माणूस आहे,माझा जन्म मुंबईत झाला, परंतु मुंबईचे खरे मालक कोळी लोकच आहेत. पण ह्या भय्या लोकांनी आपल्या मुंबईची पार वाट लाउन टाकली हो. आपली जुनी मुंबईच चांगली होती. 🤔🤔🤔
Ho
बरोबर आहे भावा👍👍
Ho
Bhaiyyach kashala rajkarnyani hi wat lavli koliwadyat kahi sudharna nahi keli na fish market neat bandle na ghat neat bandhle machi sukwaihya jaga neat bandhun dilya fakta Kai kele koliwadyana ,JHOPADPATTI mhanun hinavla Ani prayatna hi kela , je mumbaiche malak tyanach koliwadytun uthavnyacha dav hi jhala ,
Majha hi janma Worli mumbaitla .worligaon (koliwada) jaila tithe phiraila kilyavar jaila khupmajja yete ,holi / rangpanchami la TR khup dhamal .
Video baghin khup chhan watle 👍👍👍👍
@@sid8863 hmm
मला खूप आवडतात कोळी डांस मी पुन्हा पुन्हा बघते❤
👍🏼
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ही विडिओ बगुन खूप आठवण आली आमि सगळं केलंय हें व्हिडिओ काढणारा दादा ला थँक्स यु
🙏🏼
अप्रतिम video... Music Ter lai भारी
Thanku
jay aagri koli 👍👍khup sundar video aahe
👍🏼
Jjam bhari
Sundar sangit
Beautiful nice song best
Mi bhiwandi cha porya
Bhadvad maza gaon
Thanku
V have visited Bhadvad naka
आम्ही भिवंडी कर जु कर
फार सुंदर विडीयो बनविला आहे.
Ha
खूप छान माहिती
जय आगरी कोळी भुमीपुत्र
👍🏼
सुवर्ण क्षणांचे सोबती होण्याचं भाग्य या व्हिडीओ मुळे लाभले, धन्यवाद
Thanku
जय आगरी जय कोळी 🔥👍 मस्त वाटलं आज बघून 🙏
Hmm
I like koli dance, music and sing & song . This cultural relationship is mind blowing .
Hmn
अप्रतिम खुप अभिमान वाटत आस काही baghitlyaavar
👍
लय भारी, आपली संस्कृती जपा
कोळी असल्याचा अभिमान आहे.
👍
खूप छान वाटले व्हिडीओ बघून मूळ मुंबईचे राजे आगरी कोळी लोक खूप आनंदात होते तोच आनंद उपर्यानी हिरावून घेतला
Hmm
छान चलचित्र।।।।।अभिमान वाटला
Hmm
मन खुश झालं विडिओ बघुन ☺
Thanks
Kharach kiti mehnat aahe masemari madhe. I love koliwada because i am born in danda koliwada ❤
👍🏼
फार सुंदर व्हिडिओ 👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐
Thanku
शेवटी मुबंई आमची हाय.... न आमी कोळी दर्याचे राजे हाव
Yes
Hoy Mumbai aamchi hay... Ni aami Mumbai Che haav. Great Mumbai.
@@veermukadam4729 😁
@Yogeshwar Patil 😊
@raju kaldoke hmm
🙏 जबरदस्त 👍जय आगरी कोळी बांधव 🙏
Thanku
Khup chan June aathawnl mazhy samajachay
Yes
जुन्या आठवणी ताज्या झाल्या, खूपच चांगला विडिओ बनवला आहे....
आणि विडिओला म्युझिक देखील शोभून दिसेल असेच आहे....
🙏 🙏 🙏 🙏
Thanku
Ek number
🙏🏼
मस्त दिल खूश झाले जुना वर्सोवा कोळीवाडा बघुन
😊
मस्त आठवणी आहेत 🎉🎉🎉
👍🏼
माझा समाज बघून डोळ्यात पाणी आले.
जय आगरी कोळी कराडी
Osm super
👍
जाम बरा वाटला जय आगरी कोळी
Thanku
खूपच सुंदर.. ,👌 मन प्रसन्न झाले..
जय आगरी . कोळी,🙏
Jai
मस्त दृश
👍🏼
Jun te son chan video 1no.
Thanku
I love koli festival 🙏♥️⭐🌹💐😊
Ohh
खराच जाम भारी आठवतांन ते दिस जीवाची माणसा व्हती भोंग्यांचे ढोल ची मुजीक भी भारी दिलेस
Thanku
आगरी, कोळी समाजाची धार म्हणजे त्यांची आक्रमकता, ती धार कमी होऊ देऊ नका. आणि ती चांगल्या कारणा साठी असावी. जे गाव सोडून बाहेर कॉलनीत रहायला गेलेत त्यांच्या साठी खास.......⛳
Yess
,, very very nice
👍
Mast junakal jam bhari hota agri koli khup mehanat karaycha. Aani atta nustya jamini viktat ani sona galvan.🙏
Hmm
Khupach bara watla video pahun
Thanks
Khup chhan aahe
Thanku
mst dada...👍 aapla lok aapli jamin.. aani dhanda dharun aahet ... aapn ithle raje ... hoto... aahot... aani ... rahnar...maaj aslach pahije koli aslyacha...😊😎
Ho
Jay Koli me hay Koli garva nhi trr Maj ahe Koli aslyacha
मी पन कोळी हाव ..मुंबई आपली हाय आपली इत आवाजही आपलाचं हवा..
Hmm
Ha bhau apla nav ky ahe reply kra
हे बघल्यावर आम्ही इथले राजे होतो याची प्रचिती आली
Yes
ASHOK PATIL hoto nahi aahet
@@aniketthakur6097 hmm
hoto nay bhai apan mumbaich bhumiputra hav n ata pan hav n pidhyan pidhya rau.. agri koli 😎
Raje hoto ny Raje hav. ...
खरच ही आमची मनाला ओढ लावणारी मुंबई आहे
हा
छान
Thanku
Lay bhari brass band
Hmm
Khup sundar juni aatavn 😍
Yes
Khup chan
Thanku
आई माऊली
एकविरा माऊली
हिंगलाय देवी
Hmm
Kharch aaplya samjat mahilacha khup respect ahe tya hi àadhipasunch equal kam karat ahet. hunda nahi ki hundabali pan nahi... Khup hard working ahe fishing... Tari baherun alele upryana ata baghwat nahi....
👍
खुप छान
Thanku
Yo kaye milala video ,ekdam bhari dada 👌🙏❤️
Thanku
@@mumbaikarfolksbymohitramle Mohit dada ,all the best😗
@@vishalwadkar9499 thanku bhai
@@mumbaikarfolksbymohitramle mi tumche ghara ganpatila yenar hay 🙏😀
@@vishalwadkar9499 nai Ganpati
Great work
👍
Ati sundher, mast, jun Te sona, vesave village sanskruti. Amazing, me shekhar Mhatre, Mumbai, Chembur kar
Thanks
खरोखरच तो काळ सुवर्णकाळ होता • वा या मुंबईत फक्त मराठी माणसेच होती • या सुंदर मुंबईची वाट लावणारे बिल्डरच आहेत • आता प्लॅटमध्ये रहायला मजा येत नाही पण त्याकाळी चाळीत रहायला मजा यायची • ती जुनी मुंबई तो जुना जमाना खरेच मस्त होता •
फक्त कोळी होते
@@mumbaikarfolksbymohitramle कोळी काय उर्दू बोलायचे का ???
जय आगरी जय कोळी 🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏
Khup bhare vatle bagun
Thanks
khup chan
Thanks
मस्त 👌👌👌
Thanks
ethla mul rhivasi koli ani agri smaj aaj khrokhrch durlxit zalya sarkha vatto mumbaitch.
mumbaicha raja hyanch vagn, boln, rhaniman, utstv priyta srvch abhiman vatava tyanchyabddl asach ahe.
slam tya kolibandvanna.
Koli bhumiputra
@@mumbaikarfolksbymohitramle 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@@shrimangeshchavan508 🙏
जाम भारी ..........आगरी कोळी
Hmm
Dhanya zaalo
Thanku
Old is gold
Superrrrrrrrrrrrrrrr
Thanku
कसला भारी जूना काल होता ना यार
Ha
OLD is Gold
Yes
Aagri koli Mumbai che mul rahivasi🥰
भूमिपुत्र
Always like...
Thanku
जुने ते दिवस आठवले आमचा वेसावा गाव
Yes
Hooo
गेले के दिवस राहिल्या त्या आठवणी
@Suraj Thale Hoo🙏🙏🙏 Sarva akatra ala tar nàkii hoil
Aamchi aayav 🙏
Hmm
Mashe ch mashe taje tadfadeet mashe majja
😑😊
❤️Koliraja ❤️
👍
खुप आनंद झाला आणि अभिमान वाटला आपल्या आगरी जातीचा
Mumbai saglyanchi hay pan pahila adhikar koli agri lokancha ahe only koli king 😍
Koli
Nice song
Thanku
Old is gold 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Yes
Jay aagri koli👌👌👌👌
Koli
Lot big respect hard working daredevil koli fishermen's and full of challenged life of women's amongst.
Brave peoples with big heart rules oceans.
Hmm
Apratim jai agari jai koli
जय
Mi sudha Koli aahe, pan aamchya dharmatalya kahi koli lokani christian dharm swikarala ani koli samajyapasun vegale zale.. pan aamhi aamcha dharma sudha badalala nahi ani aamchi sanskruti sodali nahi.. mala maza koli aasnyacha khup aabhiman aahe..
Hmm