मी कुलाब्याला राहते. जिथे खूप मोठी वस्ती आहे कोळी बांधवांची. कारण तिथेच कफ परेड आणि ससूनडाॅक नावाचे खूप मोठी बंदरे आहेत. त्यामुळे तेथे जास्त प्रमाणात कोळी बांधव राहतात. आमच्या बिल्डिंग समोरच जूने खंडोबाचे मंदिर आहे. तेथे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. त्यावेळी जुनी कोळी गीते लावतात. मला तर वाटतं की, या गाण्याची शुटींग आमच्या घराजवळच्या खळ्यावर म्हणजे मासे मोठ्या प्रमाणावर सुकवले जातात, त्यालाच खळा म्हणतात. मला वाटते की, तेथे श्री. रमेश देव, सीमा अन् ऊमा यांची शुटींग तिथेच झाली असावी. त्यावेळी मी खूप लहान होती. एरिया तोच वाटतोय. मला लहानपणाची आठवण आली. आम्ही सगळे शुटींग पहायला गेलो होतो.
आगरी कोळी चौकळशी पाचकळशी पाठारेप्रभू हे मुंबईचे मूळरहिवासी आहेत. हि संस्कृती आपण सर्वांनी जपली पाहिजे. आपण मराठी असल्याचा अभिमान बाळगा. आपण मराठी असल्याचा माज असला पाहिजे.
ह्या चालीवर नंतर असंख्य गाणी बनली गेली त्याची सर काय आली नाही. आणि आत्ताचे आगरी कोळी गीत तर फ्युजन करण्याच्या नादात काय बनवतात त्यांचे त्यांनाच माहिती.
कोळी,आगरी म्हणून जन्म घेण्या साठी पूर्वजन्मी ची खूप पुण्याई असावी लागते असं वाटतं आई एकवीरा देवीची कृपा असेल तर कोळी आगरी घरात जन्मण्यास मिळत....नशीबवान
धन्यवाद यू ट्यूब....माझा जन्माचा ही आधी चित्रित झालेलं गान...काय अप्रतिम संगीत...काय अप्रतिम बोल...खरंच तो एक सुवर्ण काळ.. पुनश्च धन्यवाद....
अभिमान आहे मला मी आगरीकोळी असल्याचा# आई माऊलीचा उदो उदो
माऊली कडे एकच मागणं माऊली ही परंपरा अशीच आयुष्यभर राहूदे
Ho agdi barobar bolas
Mi hay..Koli👌👌
Hii
Hii
Mee hay koli
🇮🇳🚩🌹🩷 रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा या सणाच्या दिवशी हे गाणं मी आवर्जून पाहतो आणि माझ्या सर्व परिचितांना देखील पाठवतो .यासाठी हार्दिक शुभेच्छा !!! 🚩
अशीच कोळी गीतं, प्रल्हाद शिंदे यांची भक्तिगीते, शाहीर साबळे यांची लोकगीते ऐकत आम्ही मोठे झालो. आताच्या गाण्यांना त्या जुन्या गाण्यांची सर येणार नाही.
मी कुलाब्याला राहते. जिथे खूप मोठी वस्ती आहे कोळी बांधवांची. कारण तिथेच कफ परेड आणि ससूनडाॅक नावाचे खूप मोठी बंदरे आहेत. त्यामुळे तेथे जास्त प्रमाणात कोळी बांधव राहतात. आमच्या बिल्डिंग समोरच जूने खंडोबाचे मंदिर आहे. तेथे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. त्यावेळी जुनी कोळी गीते लावतात. मला तर वाटतं की, या गाण्याची शुटींग आमच्या घराजवळच्या खळ्यावर म्हणजे मासे मोठ्या प्रमाणावर सुकवले जातात, त्यालाच खळा म्हणतात. मला वाटते की, तेथे श्री. रमेश देव, सीमा अन् ऊमा यांची शुटींग तिथेच झाली असावी. त्यावेळी मी खूप लहान होती. एरिया तोच वाटतोय. मला लहानपणाची आठवण आली. आम्ही सगळे शुटींग पहायला गेलो होतो.
Pratyek kolivadyachya kolyanchi bhasha vegli aste... ....virar vasaiche kolyanchi bhasha vegli aahe, worliwalyanchi vegli khardanda, varsova vesavyachi vegli.... Kulabyachi,raigadchi vegli...... Vasaivalyanchi tar kalat pan nay...
@@g.rupesh5043 vasai chi Aat.Tat mange ekade Tikade
ह्या गाण्याचे चित्रीकरण भाटी या कोळी वाड्यात जाला आहे, भाटी हा कोळी वादा मढ गावात, मालाड प. मध्ये येतो
Hemant Dada mast mahiti Dili Dhanyvad
Thank you for sharing with us 😍
समृद्ध मराठी संस्कृती.....हीच महाराष्ट्राची खरी श्रीमंती
जुनी गाणी ऐकली की एक वेगळा आनंद होतो.
Kay bhannat choreography aahe...
Kai koli dance set kelay...
Mad hote doke...
Hats off...
आगरी कोळी चौकळशी पाचकळशी पाठारेप्रभू हे मुंबईचे मूळरहिवासी आहेत.
हि संस्कृती आपण सर्वांनी जपली पाहिजे.
आपण मराठी असल्याचा अभिमान बाळगा.
आपण मराठी असल्याचा माज असला पाहिजे.
आदिवासी आणि भंडारी ही
Jai agri koli
हो .माहीत आहे .आता काय राहीलय तिथ त्या गुजर मारवड्यांनी आणि भय्ये बिह्यांर्यांनी बाटवलं की सगळं.सोन्यासारखी मुंबई पण नासाडी कराय नको तिथुन आलीय
नक्कीच आपल्या परंपरा जपल्या पाहिजेत.
मुंबईचे अजून स्थानिक ख्रिस्ती लोक आहेत जे मूळ रहिवासी आहेत
शहरे झाली पण आमचे अस्तित्व धोक्यात आले
पैसा झाला पण आनंद गेला
जुन्या गाण्यांची चवच न्याहरी.
अप्रतिम. Lyric यांना सलाम.
आईचा ऊदो ऊदो.
I am not koli but I like koligeet song Jai Maharashtra 🕉🕉🕉🕉🕉
Jai Bharat Mata 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
ह्या चालीवर नंतर असंख्य गाणी बनली गेली त्याची सर काय आली नाही. आणि आत्ताचे आगरी कोळी गीत तर फ्युजन करण्याच्या नादात काय बनवतात त्यांचे त्यांनाच माहिती.
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
आमचे कुलदैवत खंडेराया जय मल्हार
देव पावलाय देव माझा मल्हारी 🙏
🔥जय आगरी🔥जय कोळी🔥
मुंबई चे मूळ निवासी कोळी समाज पूर्वी रस्तोरस्ती कोळी कोळीण फिरताना दिसत आता तर फार तुरळक प्रमाणात दिसतात!
आई एकवीरा माते कि जय येलकोट येलकोट जय मल्हार जय भवानी जय शिवाजी
🔥जय आगरी-कोळी🔥
GULABRAO BARGAL.
खूप खूप छान कोळी गाणी .आगरि समाजात खूप फेमस गीत आहे .(dt.14.12.2019) 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
रमेश देव आणि राजा गोसावी सोडले तर सर्व स्थानिक कलाकारच दिसत आहेत!
1:15ची लाईन ऐकून लहान पणी पप्पा लावायचे हे गाणं लगेच आठवलं ..मीस यू पप्पा i love you
pappanchya velechi gani, pn
aajhi ani hyapudehi aikt rhavi ashich gani ahet hi.
jun te son.
भविष्यात न जुन होणार गाण जय एकविरा जय मल्हार
या गाण्याचं शूटिंग वरळी गांव येथे झाले.
या शूटिंग मध्ये आमच्या घरातले लोक आहेत त्यामुळे हे शूटिंग वरळी कोळीवाडा इकडचं आहे
हे कुठल्या सिनेमातल आहे ते सांगा
खरच खूप छान गाण आहे , जुन्या आठवणी जाग्या झाल्या
Nice
जूने ते सोने परत होणे नाही असे गीत .
मुंबईचे खरे रहिवासी. माझ्या कोळी बांधवांचा जयजयकार असो.
,,&,,,
Like
कोळी आणि आगरी
@@pareshpatil1597 nahi fakt Koli agri nahi
@@ajitpatil1731 mhi mumbai cha agri dadarkar 🙄 ajun maji aai Colaba chi
आपण सर्व मराठी असल्याचा अभिमान आहे, तो पण ठासून ❤
कोणत्या चित्रपटातील हे गीत आहे हे
Thanks you t--series amacha agri koli lokachya vodio kadun tevle ahe ♥️
आत्ता कोळी गाणी आगरिकोळी म्हणून रीमिक्स करून वाट लावत आहेत ,मुळात कोळी आणी आगरी हे वेगळे आहेत
दोन भाऊ वेगळे राहायला लागले तर वेगळे झाले का
Apratim Koligeet...Kolyanchi shaan..Mumbai Koliwada..proud 2 be Koli.. ❤❤❤
ही गाणी ऐकली कि लहानपण आठवते.
चित्रपट एक दोन तीन गीत शांता शेळके संगीत सी.रामचंद्र
ek number...feeling nostalgic..even in 1980s we used to create mash up better than Bollywood!!! Proud to be a aagri n marathi
👍
MhU
👢⏳=):O
.mnn wear
Hgg he vi nggr1t111
Its 1964 movie song
जुनं ते सोनं खरंच खूप खूप सुंदर जुन्या आठवणी जाग्या झाल्या
कोळी,आगरी म्हणून जन्म घेण्या साठी पूर्वजन्मी ची खूप पुण्याई असावी लागते असं वाटतं आई एकवीरा देवीची कृपा असेल तर कोळी आगरी घरात जन्मण्यास मिळत....नशीबवान
Aai maulicha udo udo......Proud of being Koli
Dubaikar Dadus
I like
Dadus yo pictures aahe na
Yachi link send kr na
Dhanyawad ❤❤❤❤❤ khup maajaa.,jhakas
या गाण्याचे चित्रीकरण कोणत्या वर्षी झालंय?
जुनी मुंबई मस्त छान गाणं
1960 la koli gaani movie madhe vaparla mhanje kiti juna gaana asel haan
Old is gold...akhya Maharashtrat koligeete famas ahet.....
Kon kon 2019 me ye song soon raha hai ❤ 😍 👌 👏 🌷 💗 👏 🎵 🎤 🎶 👌
Me
Marthit boo na bahi
IN 2020
2020
2020😁
no replacement for this song ................heart of koli music
Yes it is really true
जय आगरीकोळी
राजा गोसावी यांच्या सोबत तो हिरो कोण आहे.
जून ते सोन 👌👌👌
देणं देवानं दिलन आम्हला कवर पिकं दरियाच शेती मीठ आणि म्हावर ऐशी आमची शेती बर कोल्याना पोसतोय समिनदर
Aplya Konkanat Lagnala Jasta Koligeet, Agri Songs Vajtat..! Devgad sindhudurg..! Jay Koli Agri Bandhav_ Jay Kokani-Jay Malvani_ Jay Maharashtra🚩
Nice choreography and good song. . The man who was balancing a little baby on his palm, that was amazing.
Raja gosavi .. legendary Marathi actor
He is Famous Marathi actor Raja Gosavi. Great Stage and Screen Hero.
@@The_Prasad_Naik Nice.
This might be first mashup or the begining of 28 Non Stop... Awesome composition of all time... All hit songs and music came from this..
Khari Mumbai ter kolynchi
जुनीच गाणी छान आहेत ❤❤
Meaning is very good👍👍
Thanks 🙏 for one best old memorable song 🎵
अप्रतिम निसर्गसौदर्य केसाथ कमालका गीत और नाच डान्स जी 👍👍
All the traditional songs around the coast of Mumbai are similar even Vasaikar Songs.
Bhari ❤🔥 proud to be agri koli
😱😱😱woww awessssomme ahhe.... video.
Mi aagri koli nahi pan juni ganyanchi fan aahe hi aapli mumbai chi khari sanskriti aahe i like so much
Mumbai aahe aagri kolyanchi ny konachya bapachii😊
Nice to see Raja Gosavi Ramesh Dev. Jai Malhar Beautiful koli song by legend music director C Ramchandra
खुप सुंदर जय मल्हार जय आगरी कोळी
मस्त 🎉🎉
Mi Koli aslyaacha abhiman vatto, khup kast karun kamavto,aani aani nahi milale tari anandat asto.
pan koli kadhi atmahatya nahi karat.
Rajanikant Turbhekar fjvajhss
v
kadak nana
Nitesh
Jay bhagat
Ekvira mate ki jai.... proud of koli
जूने.ते.सोने
unimaginable performance. Great
कोळी लोकनृत्य संस्कृती छान संगीत अप्रतिम.
सगळी मराठी कोळीगीते कृपा करुन लिहून असावेत
Very very enjoyable scene. Greatness of Marathi.
Khoop Chaan Sunder Geet.....🙏🙏
Apratim.......he Mumbai chee kahree..... Sanskriti aahe....nakee Jain & Patel.....😈😈😈😈😈😈
Old is gold...
Thanks for reminding me my childhood...
jam bhari...very nice...jai malhar.
Very nice old song
Thank you aamche lahan pan athaval asech old is gold gani dakhava
आमचा मान आभिमान आई एकवीरा जय खंडोबा जय आगरीकोळी
aai mavlicha udo udo ...aai mazi konala pavli go aai mazi koli lokana pavli go agri lokana go
खूपच छान 👍 जुनं ते सोनं..
सुप्रभात
मला वाटते आपण हे विसरलो आहोत , नक्की पहा !
We pride Marathi koli song's very good performance koli dancer thanks jay Maharashtra.
Love this song ❤️🔥 proud to be agrikoli ❤️🥹🔥😍😍💯😊🔝
Wow it's a Great Marathi Song really very Energetic feeling
मुंबई ही कोळीलोक यांचीचं आहे
Shanta bai shelke yanchi rachna , C . Ramchandra yanche Sangeet , Atishay surekh
Datta Naik composed the music sung by C. Ramchandra.
कोळी.समाज.संपुर्ण.महाराष्टात.वीखुल़ेला.आहे.व.आदीवासी.आहे
खूप छान वाटत हे गान ऐकल्यावर ❤❤
Keep sunder gane puna puna bag at rahavase hate, old is piver gold🎉
Awesome mash-up & great song also
Sahi naa...
Real मुंबई ❤
Maharashtra Chi Shan Kolyanchi Mumbai.. Jai Agri Koli.
Great आगरी कोळी
😂😂😂😂😂 🎉हरहर महादेव 🎉नाईस व्हिडिओ 🎉
Khup Chan junya athavani jagya zalya Anand vatala
Pure gold
Original mashup
Pure acting
या या पाली वाटे खंडोबा
जय मल्हार जय अहिल्या
एक दोन तीन या जुन्या चित्रपटात हे गाणं आहे.
Old.is.gold.arey.bhava.1.2.3
जुने ते सोने 🙇🤩🖤
Koli song akadam kadak 👏👏👏
मस्त एक नंबर कोड़ी गीत
अशी गाणी होणे नाही अप्रतिम गीत
Pl upload full movie..seems interesting
Proud to be agrikolim..i love myself.... being proud to agrikoli
Garv.aahe.mi.maharastrian