Vesavchi Shree Hinglay | Official Full Movie

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 299

  • @whistlerrupeshmurudkar259
    @whistlerrupeshmurudkar259 3 ปีที่แล้ว +1

    राजेश खर्डे साहेब, माऊली आपले खुप खुप अभिनंदन... खुप सुंदर story , खुप सुंदर गाणे आणि खुप छान सादरीकरण......
    खर्डे साहेब छान व्हिडिओ सादर केला आहे.
    आई हिंगलाय देवीची माहिती खुप छान सांगितली आहे. एक अगदी मनापासून सांगावेसे वाटते आम्ही गेली 20 वर्ष वर्सोवा गावात कलाकार म्हणून येतो.हिंगलाय देवीचे दर्शन घेऊन अगदी मनाला खुप समाधान वाटते.काशिराम मामा यांनी आपल्या कोळी गीतातून आपल्या देवीची महती खुप सुंदर आणि सोप्या भाषेत संगीतातून सांगितली आहे.सर्व कलाकार माऊलींचे अगदी मनापासून धन्यवाद आणि अभिनंदन 🙏
    रुपेश हरिश्चंद्र मुरुडकर
    (त्रिमुर्ती संदेश खालु बाजा पथक - मुंबई
    शिटी वादक) 9769847299

    • @rajeshkhardevesavkar4291
      @rajeshkhardevesavkar4291  3 ปีที่แล้ว

      रुपेश भावा आपण ज्या प्रतिक्रिया दिल्या माऊली बद्दल मी आपला ऋणी आहे आणि आपल्याला माऊली ची स्टोरी आवरले मी मनापासून सर्व टीम कडून धन्यवाद देतो आणि माऊली ची महती माहिती आपण सर्व जगात समोर ठेवावी ही माऊली ची इच्छा आहे आणि आमची इच्छा आणि काशीराम मामाबद्दल आपण जे बोललं खूप खूप करून त्यांच्याबद्दल बोलण्याला आपल्याकडे शब्दात नाही नाही तुझ्याकडे नाही माझ्याकडे खूप खूप धन्यवाद

  • @ekveerastudiokoliwood7835
    @ekveerastudiokoliwood7835 3 ปีที่แล้ว +3

    खुप दिवसांनी पुन्हा एकदा मी फिल्म पाहिली. खुप छान वाटले.

    • @rajeshkhardevesavkar4291
      @rajeshkhardevesavkar4291  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद मित्रा असाच आशीर्वाद राहू दे जय श्री हिंगलाई

  • @mayudadus
    @mayudadus 3 ปีที่แล้ว +9

    जाम भारी आयकली होती स्टोरी त्याच प्रमाणे.... आई माऊली चा उदो उदो जय हिंगलाय देवी 🙏💐🙏

  • @avivaity6710
    @avivaity6710 3 ปีที่แล้ว +5

    राजेश भाई एकदम जबरदस्त चित्रपट आहे. आवडला तुझा चित्रपट. आई माऊलीचा उदो उदो.. 🙏🙏🙏🙏💕

    • @rajeshkhardevesavkar4291
      @rajeshkhardevesavkar4291  3 ปีที่แล้ว

      अनिल दादा आपण दिलेल्या शुभेच्छा मनापासून स्वीकार करतो असाच आशीर्वाद राहू द्या जय हिंगलाई माऊली ची महती माहिती सर्वान पर्यंत पोहोचवा जय हिंगलाई

    • @dattatraypednekar1829
      @dattatraypednekar1829 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद... आबा पेडणेकर (लेखक/दिग्दर्शक)

  • @bharatidongare3991
    @bharatidongare3991 3 ปีที่แล้ว +5

    खुपच सुंदर कथा, सर्व कलाकार याना हार्दिक शुभेच्छा. अभिनंदन राजेश खर्डे दादा.🙏 आई माऊलीचा उदो उदो. हिंगलाई माता की जय❤️ 🙏😇

  • @whistlerrupeshmurudkar259
    @whistlerrupeshmurudkar259 3 ปีที่แล้ว +3

    खर्डे साहेब आपण जे कार्य करीत आहात त्यासाठी अगदी मनापासून सलाम 🙏 तुमची जिद्द आणि चिकाटी प्रचंड बलवत्तर आहे.great आहात आपण. खरंच खुप छान विषय निवडला आहे.अगदी समाधान वाटले. 🙏

    • @dattatraypednekar1829
      @dattatraypednekar1829 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद... आबा पेडणेकर (लेखक/दिग्दर्शक)

  • @jagdishpatil1732
    @jagdishpatil1732 3 ปีที่แล้ว +11

    Khup sunder... Sarvani bagha aani hinglaaicha mahima sarvana dakhava🙏🙏🙏🙏🙏

  • @mr.hitman7510
    @mr.hitman7510 3 ปีที่แล้ว +3

    उत्तम प्रोडक्शन, हे मऊले हा जो काय संकट अयला तो लवकरात लवकर नष्ट होऊदे आणि पुन्हा सगळं व्यवस्थित होऊदे हीच तुझ्या चरणी प्रार्थना
    🙏🙏🙏 आई हिंगलादेवी माते की जय 🙏🙏🙏

  • @gauravshetty6245
    @gauravshetty6245 3 ปีที่แล้ว +3

    Khup chaan film💖💖Hinglay Mate ki Jay 💖💖♥️🙏🏻🙏🏻Bhawani Mate ki Jay🙏🏻🙏🏻💖♥️♥️

  • @AnilVaityOfficial
    @AnilVaityOfficial 3 ปีที่แล้ว +1

    नमस्कार, मी अनिल वैती
    श्री. रविंद्र खर्डे व श्री. राजेश खर्डे यांच्या कल्पनेतून साकारलेल्या "वेसावची श्री हिंगलाई" हा लघुचित्रपट चांगला झालाय, सर्वांना मनापासून शुभेच्छा व शाहीर काशिराम चिंचय (वेसावकर आणि मंडळी) दादांना ही नमस्कार!!!
    त्याचप्रमाणे या चित्रपटातील सर्व कलाकारांचे ही हार्दिक अभिनंदन.💐💐💐

    • @rajeshkhardevesavkar4291
      @rajeshkhardevesavkar4291  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद, दादा आसाच आर्शिवाद राहू घा. जय हिंगळाई

  • @nidhimhatre7422
    @nidhimhatre7422 3 ปีที่แล้ว +1

    दादा मी कल्याण मधून श्रावण म्हात्रे खरंच खूप मस्त बनवली आहे स्टोरी सेम जशी ऐकली होती तशी तुमच्या पूर्ण टीम चे खूप खूप अभिनंदन सर्वानी मस्त काम केला आहे सॅल्यूट आहे जय आगरी जय कोळी जय एकविरा जय हिंगळाई आई

    • @rajeshkhardevesavkar4291
      @rajeshkhardevesavkar4291  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद भावा असाच साथ राहू दे

  • @kalpeshkoli_943
    @kalpeshkoli_943 3 ปีที่แล้ว +3

    आता वाटतंय की वेसावकर आणि मंडळी पुन्हा एकदा जोशात काम करायला लागली आहे . लवकरच वेसावकर आणि मंडळी यांची उत्कृष्ट गाणी पुन्हा बघायला मिळतील अशी आशा उराशी बाळगतो . एका उरणकरकडून भरघोस प्रेम आणि पुढील वाटचाली साठी शुभेच्छा 🙏 जय हिंगलाय माऊली 🙏 जय महाराष्ट्र 🚩

    • @rajeshkhardevesavkar4291
      @rajeshkhardevesavkar4291  3 ปีที่แล้ว +1

      सगळ्यांना पाठवा धन्यवाद जय हिंगलाई

    • @kalpeshkoli_943
      @kalpeshkoli_943 3 ปีที่แล้ว +1

      @@rajeshkhardevesavkar4291 नक्कीच 🙏

  • @jaymalapatil5449
    @jaymalapatil5449 3 ปีที่แล้ว +3

    आई हिंगलाय देवी🙏❤
    लय बर वाटल स्टोरी बघून. तुमचं सगळयाच अभिनंदन. भारी बनविली movie. 👌👌👍👍

    • @dattatraypednekar1829
      @dattatraypednekar1829 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद... आबा पेडणेकर (लेखक/दिग्दर्शक)

  • @umeshmunde9315
    @umeshmunde9315 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर ,,जय हिंगलाय देवी🙏🙏🙏

    • @rajeshkhardevesavkar4291
      @rajeshkhardevesavkar4291  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद भावा असाच आशीर्वाद राहू द्या आणि सर्वांना पाठव

  • @ekveerastudiokoliwood7835
    @ekveerastudiokoliwood7835 3 ปีที่แล้ว +5

    खुप सुंदर कथा...
    खुप सुंदर दिग्दर्शन,एडिटींग;अॅक्टींग.
    राजेश दादा काशिराम मामा आणि सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन...
    जय हिंगलाय

    • @rajeshkhardevesavkar4291
      @rajeshkhardevesavkar4291  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद आकाश भावा जय हिंगळाई

    • @dhirajmadhaviofficial4420
      @dhirajmadhaviofficial4420 3 ปีที่แล้ว +1

      वेसाव्याची श्री हिंगळाय चित्रपटात असलेलं गीतकार प्रतीक कोळी यांनी सुंदर अशा रचलेल्या शब्दांना सूर ताल देऊन मी गायक धिरज मढवी माझंच नाही तर सोमनाथ कोळी भूमी कोळी यांच गाणं आणि चित्रपट पहाण्यासाठी खालील लिंक ला क्लीक करा 👇👇👇👇 th-cam.com/video/hmm4B13FCa0/w-d-xo.html
      वेसावची श्री हिंगलाई (full movie)
      Kachiram Chinchay, Ravindra Kharde, Rajesh Kharde and Aba Pednekar
      SHARE, LIKE, SUBSCRIBE

    • @dattatraypednekar1829
      @dattatraypednekar1829 3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद... आबा पेडणेकर (लेखक/दिग्दर्शक) अश्याच आपल्या शुभेच्छा सोबत राहुदे

  • @kaviraj6663
    @kaviraj6663 3 ปีที่แล้ว +3

    खुप सुंदर चित्रीकरण जुना काळाची सुंदर रचना
    हिगंलाई आई चा जय जय कार

  • @vibhavaripatil5419
    @vibhavaripatil5419 3 ปีที่แล้ว +3

    Khup chan aahe movie . Aai higla aai cha udo udo 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹💕💕

    • @rajeshkhardevesavkar4291
      @rajeshkhardevesavkar4291  3 ปีที่แล้ว

      सगळ्यांना पाठवा धन्यवाद जय हिंगलाई

    • @dattatraypednekar1829
      @dattatraypednekar1829 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद... आबा पेडणेकर (लेखक/दिग्दर्शक)
      ।।जय हिंगलायदेवी।।

  • @jagdishgharat9451
    @jagdishgharat9451 ปีที่แล้ว +1

    🎉🎉🎉🎉🎉 Jay mata di bolo sache darbaar ki jay ❤

  • @sachinpawarsp1633
    @sachinpawarsp1633 2 ปีที่แล้ว +1

    खूपच मस्तच आहे सादरीकरण राजेश दादा आणि संपूर्ण टीम च 👍👍👍👍🙏🏻🙏🏻🚩जय एकविरा जय हिंगलाय देवी माते की जय 🚩🙏🏻🙏🏻

  • @akshaysankpal6365
    @akshaysankpal6365 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान चित्रपट आहे दादा ❤️🙏

  • @harshadbane1100
    @harshadbane1100 3 ปีที่แล้ว +12

    Khup Sundar Story aahe Dada
    2018chya seafood Fastivalcha divas aathavala. Job Sutala mhanun Aai kade manag magital Pudchya 6 mahinyat Job lagala. Aata aaichya aashirvadane sagal Sukhi aahe ❤️🌎💯

    • @rajeshkhardevesavkar4291
      @rajeshkhardevesavkar4291  3 ปีที่แล้ว +1

      सगळ्यांना पाठवा धन्यवाद जय हिंगलाई

    • @dattatraypednekar1829
      @dattatraypednekar1829 3 ปีที่แล้ว +1

      आई हिंगलायदेवी आपल्यासोबत अशीच कायम सोबत र्हाऊदे.

  • @PyarelalKeni-fb9uy
    @PyarelalKeni-fb9uy ปีที่แล้ว +1

    Hingaly devicha udho udho 👏👏👏

  • @prachiphadke959
    @prachiphadke959 3 ปีที่แล้ว +1

    Angala kata ala ,hinglay aai cha udo udo🙏🙏❤️❤️❤️

    • @rajeshkhardevesavkar4291
      @rajeshkhardevesavkar4291  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रिया खूप मनापासून स्वीकारतो जय हिंगलाई सर्वांना पाठवा

  • @yogeshmangela1005
    @yogeshmangela1005 3 ปีที่แล้ว +1

    Nice Story...AAI HINGALADEVI war Movie banawalya mule Sampoorna Vesawkar ani Mandali yana Dhanyawad...🙏🙏🙏 aplya poodchya pidila paan atta AAI chi Story mahit padel ya movie mule. ani sarwa lokana atta aplya HINGALA DEVI chi Story mahit hoel...
    AAI HINGALA DEVI MATE KI JAI 🙏🙏🙏🌺🌺🌻🌻🌼🌸🌸🌹🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vaishnavighag2968
    @vaishnavighag2968 3 ปีที่แล้ว +2

    नमस्कार 🙏
    खुप छान माहिती आज मिळाली तुमच्या मुळे मावलीचे दर्शन घेतले होते पण आज माहिती ऐकून धन्य वाटले 🙏
    जय माता दी माॅं 🙏

    • @rajeshkhardevesavkar4291
      @rajeshkhardevesavkar4291  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद वैष्णवी जी आपण दिलेल्या प्रतिक्रिया खूप छान आहेत माऊली ची महती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा हेतू होता आणि आपण अजून पुढे पोचवाल ही आम्हाला अपेक्षा आहे जय हिंगलाई

  • @satishmusic8759
    @satishmusic8759 3 ปีที่แล้ว +2

    Khup mst

    • @dattatraypednekar1829
      @dattatraypednekar1829 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद... आबा पेडणेकर (लेखक/दिग्दर्शक)

  • @pkolivlogs
    @pkolivlogs 3 ปีที่แล้ว +1

    Jay hinglaai aai
    Mast picture

  • @vinayketkar8187
    @vinayketkar8187 3 ปีที่แล้ว +4

    🌹आई हिंगलाई🌹 खुप अप्रतिम वेसावकर आणि मंडली

    • @rajeshkhardevesavkar4291
      @rajeshkhardevesavkar4291  3 ปีที่แล้ว +1

      सगळ्यांना पाठवा धन्यवाद जय हिंगलाई

    • @dattatraypednekar1829
      @dattatraypednekar1829 3 ปีที่แล้ว

      ।।जय हिंगलाई।।

  • @dikshitamestry7596
    @dikshitamestry7596 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan ahe story.. mla khup anubhav ahe hingalay aai cha 😊 karan mazi khup shradha ahe aai var 🙏🙏🙏🙏

  • @rajpatil4867
    @rajpatil4867 3 ปีที่แล้ว +4

    19.49 अंगावर शहारे ...
    Congratulations to all team

    • @rajeshkhardevesavkar4291
      @rajeshkhardevesavkar4291  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद असाच पाठिंबा राहू दे

    • @dattatraypednekar1829
      @dattatraypednekar1829 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद... आबा पेडणेकर (लेखक/दिग्दर्शक)

  • @veenashikhare9572
    @veenashikhare9572 3 ปีที่แล้ว +2

    हार्दिक अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा😊👍👌💐

  • @ShrineeSubhedarDivB
    @ShrineeSubhedarDivB 3 ปีที่แล้ว +1

    Picture Khupach Chan ahe ha ,Jam Saglyanna avadli, Ata kalli khari story Hinglay devi chi mastach ahe

    • @rajeshkhardevesavkar4291
      @rajeshkhardevesavkar4291  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद, आपण प्रेम दिले सर्वाना पाठवा जय हिंगळाई 🙏

  • @gauravkoli3812
    @gauravkoli3812 3 ปีที่แล้ว +1

    लय भारी स्टोरी आहे
    हिंगलाई देवीचा उदो उदो

    • @rajeshkhardevesavkar4291
      @rajeshkhardevesavkar4291  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद सर्वांना पाठवा जय हिंगळाई 🙏

  • @giranesujata7339
    @giranesujata7339 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम

  • @amar52525patil
    @amar52525patil 3 ปีที่แล้ว +4

    खूप भारी आहे
    जय हिंगलाई देवी🙏🙏

    • @rajeshkhardevesavkar4291
      @rajeshkhardevesavkar4291  3 ปีที่แล้ว +1

      सगळ्यांना पाठवा धन्यवाद जय हिंगलाई

    • @kaviraj6663
      @kaviraj6663 3 ปีที่แล้ว +2

      @@rajeshkhardevesavkar4291 ho keli
      Devi cha आशिर्वाद saglyana milala pahije 🙏

    • @dattatraypednekar1829
      @dattatraypednekar1829 3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद... आबा पेडणेकर (लेखक/दिग्दर्शक)

  • @bhaskarvaity7844
    @bhaskarvaity7844 3 ปีที่แล้ว +1

    फारच सुंदर आहे

  • @chhandapatil4742
    @chhandapatil4742 ปีที่แล้ว +1

    मस्त कहानी आहे 🙏

  • @mamtajain5430
    @mamtajain5430 3 ปีที่แล้ว +1

    Mast. Maji aayi Hinglay devi

  • @ShreyashPatilOfficial
    @ShreyashPatilOfficial 3 ปีที่แล้ว +7

    wah wah wah kya baat aye rajesh dada and all team is too good and nice singing dhiraj brohh...and som da ek no music and all.....

  • @ashwinikoli5188
    @ashwinikoli5188 3 ปีที่แล้ว +1

    Hinglay mate ki jay🙏🙏🙏

  • @mihirsawant9336
    @mihirsawant9336 3 ปีที่แล้ว +1

    Jay aai hinglay

  • @ankurkharde7327
    @ankurkharde7327 3 ปีที่แล้ว +2

    Ek mumbai nice movie जय हिगळादेवी

    • @rajeshkhardevesavkar4291
      @rajeshkhardevesavkar4291  3 ปีที่แล้ว

      सगळ्यांना पाठवा धन्यवाद जय हिंगलाई

  • @swaroopmusic9695
    @swaroopmusic9695 2 ปีที่แล้ว +3

    खरच खूपच छान अप्रतिम 👍👍👍👌👌👌🚩🌹🌹💐💐🙏
    हिंगलाय देवीची🚩🌺 महती पूर्ण दाखवल्या बद्दल सर्व टिमचे आणि राजेश खर्डे दादांच जेवढ कौतुक कराव तेवढे थोडेच 🌹🌹🤝💞✨✨✨✨✨

    • @rajeshkhardevesavkar4291
      @rajeshkhardevesavkar4291  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद स्वरूप आपण दिलेल्या प्रतिक्रिया मनापासून स्वीकार करतो माऊलीची माहिती जेणेकरून संपूर्ण जगासमोर जाऊ आपण सर्वांना धन्यवाद

  • @gauravales6793
    @gauravales6793 ปีที่แล้ว +2

    ❤ Must 🎉🎉🎉

  • @jiyameen1219
    @jiyameen1219 2 ปีที่แล้ว +1

    Jiy ho

  • @sameerbhoir5279
    @sameerbhoir5279 ปีที่แล้ว +1

    🌹🌹🙏जय हिंगळाई 🙏🌹🌹

  • @KomalSutar-j3p
    @KomalSutar-j3p 14 วันที่ผ่านมา +1

    Khup chan

  • @kunaldawle
    @kunaldawle 3 ปีที่แล้ว +1

    हिंगला देवी माते की जय🙏🙏

  • @adarshbhandari5149
    @adarshbhandari5149 3 ปีที่แล้ว +3

    Actually mhite padla khari story ata thank you ❤️🙌🏻🌹

  • @pravin_koli
    @pravin_koli 2 ปีที่แล้ว +2

    आई हिंगलाय माते की है 📿🕉️❤️🙏📿🕉️❤️🙏🙏 जय माता दी जी 🙏🙏 जय माता दी जी 🙏🙏 जय माता दी जी 🙏

    • @rajeshkhardevesavkar4291
      @rajeshkhardevesavkar4291  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद

    • @pravin_koli
      @pravin_koli 2 ปีที่แล้ว +2

      @@rajeshkhardevesavkar4291 वरसोवा ची लोका जाम प्रेमळ मंदिरात जे बाबा असतात ते तर खूपच प्रेमळ आहेत 🙏🙏🙏🙏🙏आईकडे जे मगितल ते आई देतेच 🙏🙏🙏🙏

    • @rajeshkhardevesavkar4291
      @rajeshkhardevesavkar4291  2 ปีที่แล้ว +1

      हो खर आहे का पुजारी खूप प्रेमळ आहे

    • @pravin_koli
      @pravin_koli 2 ปีที่แล้ว +2

      @@rajeshkhardevesavkar4291 हो खूपच छान वातावरण आहे वरसोवा कोलीवाडा ❤️🥰🥰❤️

    • @rajeshkhardevesavkar4291
      @rajeshkhardevesavkar4291  2 ปีที่แล้ว +1

      या पण कधी गरीबाच्या घरी

  • @shirishkurba3200
    @shirishkurba3200 3 ปีที่แล้ว +3

    After so many days a good movie about vesavachi hinglay devi to watch.

  • @DJUMESHYANAMUSIC
    @DJUMESHYANAMUSIC 3 ปีที่แล้ว +10

    Mast story aahe , congratulations all team 💐💐💐

    • @sugandhapede7468
      @sugandhapede7468 3 ปีที่แล้ว +3

      आपल्या हिंगला देवीची गोष्ट या चित्रपटातून खूप सुंदर प्रकारे प्रकाशित केली आहे.सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन. हिंगलाई आई तू उभी हास वेसावे गाव आणू 🙏🙏

    • @rajeshkhardevesavkar4291
      @rajeshkhardevesavkar4291  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद ,उमेश जी जय हिंगळाई

    • @rajeshkhardevesavkar4291
      @rajeshkhardevesavkar4291  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद उमेश जी

    • @dattatraypednekar1829
      @dattatraypednekar1829 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद... लेखक/दिग्दर्शक... आबा पेडणेकर

    • @dattatraypednekar1829
      @dattatraypednekar1829 3 ปีที่แล้ว

      @@sugandhapede7468 धन्यवाद... आबा पेणेकर लेखक, दिग्दर्शक

  • @tanunanda7754
    @tanunanda7754 2 ปีที่แล้ว +1

    Jay Maa ta di

  • @Omkar-br4zv
    @Omkar-br4zv 3 ปีที่แล้ว +3

    हिंगला देवी माते की जय
    चाल देवा धाव देवा 🙏

  • @ravindrakalthe8992
    @ravindrakalthe8992 3 ปีที่แล้ว +4

    Wow super hit story 😍🙏🏻🌹🙏🏻🌹

    • @dattatraypednekar1829
      @dattatraypednekar1829 3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद... आबा पेडणेकर (लेखक/दिग्दर्शक)

  • @akikoli5624
    @akikoli5624 3 ปีที่แล้ว +2

    Khupach sundar jam bhari 😍😍👌👌👌👌👌❤❤❤

    • @rajeshkhardevesavkar4291
      @rajeshkhardevesavkar4291  3 ปีที่แล้ว

      सगळ्यांना पाठवा धन्यवाद जय हिंगलाई

    • @dattatraypednekar1829
      @dattatraypednekar1829 3 ปีที่แล้ว

      साभार आभार... आबा पेडणेकर (लेखक/दिग्दर्शक)

  • @sanivaity8944
    @sanivaity8944 3 ปีที่แล้ว +2

    Apratim Data.....................Jai Koli

    • @rajeshkhardevesavkar4291
      @rajeshkhardevesavkar4291  3 ปีที่แล้ว

      सगळ्यांना पाठवा धन्यवाद जय हिंगलाई

  • @nibha5116
    @nibha5116 3 ปีที่แล้ว +1

    खुप मस्त राजेश

  • @hemantpatil6416
    @hemantpatil6416 ปีที่แล้ว +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻आई 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @NIRUKOLI
    @NIRUKOLI 3 ปีที่แล้ว +4

    जाम भारी अंगाला काट आयाल 🙏🙏🙏🙏❤️❤️ जय हींगलाय आय 🙏

    • @dhirajmadhaviofficial4420
      @dhirajmadhaviofficial4420 3 ปีที่แล้ว +1

      वेसाव्याची श्री हिंगळाय चित्रपटात असलेलं गीतकार प्रतीक कोळी यांनी सुंदर अशा रचलेल्या शब्दांना सूर ताल देऊन मी गायक धिरज मढवी माझंच नाही तर सोमनाथ कोळी भूमी कोळी यांच गाणं आणि चित्रपट पहाण्यासाठी खालील लिंक ला क्लीक करा 👇👇👇👇 th-cam.com/video/hmm4B13FCa0/w-d-xo.html
      वेसावची श्री हिंगलाई (full movie)
      Kachiram Chinchay, Ravindra Kharde, Rajesh Kharde and Aba Pednekar
      SHARE, LIKE, SUBSCRIBE

    • @dattatraypednekar1829
      @dattatraypednekar1829 3 ปีที่แล้ว +1

      जय हिंगलाई... लेखक/दिग्दर्शक... आबा पेडणेकर

  • @siddhimakaji2362
    @siddhimakaji2362 3 ปีที่แล้ว +3

    Jam bhari hay aai maulichi katha ...
    Manala bhavli agdi.

    • @rajeshkhardevesavkar4291
      @rajeshkhardevesavkar4291  3 ปีที่แล้ว

      सगळ्यांना पाठवा धन्यवाद जय हिंगलाई

  • @jayeshbhoir9226
    @jayeshbhoir9226 3 ปีที่แล้ว +2

    Khup Chaan All Team😍 👌👌👌👍

    • @dattatraypednekar1829
      @dattatraypednekar1829 3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद... आबा पेडणेकर (लेखक/दिग्दर्शक)

  • @SomnathKoli
    @SomnathKoli 3 ปีที่แล้ว +3

    जय हिंगलाई 🙏

    • @rajeshkhardevesavkar4291
      @rajeshkhardevesavkar4291  3 ปีที่แล้ว

      जय हिंगळाई भावा

    • @dattatraypednekar1829
      @dattatraypednekar1829 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद... आबा पेडणेकर (लेखक/दिग्दर्शक)
      ग्रेट जॉब सोमनाथ... ऑल राउंडर

  • @unnatitiwari8803
    @unnatitiwari8803 2 ปีที่แล้ว +1

    Jai mata di

  • @aniketgharat6479
    @aniketgharat6479 3 ปีที่แล้ว +2

    Khup mast stori aahe ...

    • @dattatraypednekar1829
      @dattatraypednekar1829 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद... आबा पेडणेकर (लेखक/दिग्दर्शक)

  • @officialaniketpatil4296
    @officialaniketpatil4296 3 ปีที่แล้ว +4

    जय हिंगलाई माय 🙏🙏🙏🙏

    • @rajeshkhardevesavkar4291
      @rajeshkhardevesavkar4291  3 ปีที่แล้ว

      सगळ्यांना पाठवा धन्यवाद जय हिंगलाई

    • @dattatraypednekar1829
      @dattatraypednekar1829 3 ปีที่แล้ว

      ।।जय हिंगलाई।।

  • @amarchaulkar2942
    @amarchaulkar2942 3 ปีที่แล้ว +3

    आई

  • @-aawajkalakarancha_rajkiran
    @-aawajkalakarancha_rajkiran 3 ปีที่แล้ว +5

    खूपच छान कामगिरी संपूर्ण टीम

    • @rajeshkhardevesavkar4291
      @rajeshkhardevesavkar4291  3 ปีที่แล้ว +1

      सगळ्यांना पाठवा धन्यवाद जय हिंगलाई

    • @dattatraypednekar1829
      @dattatraypednekar1829 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद.... आबा पेडणेकर

  • @YASHBHOPIOFFICIAL
    @YASHBHOPIOFFICIAL 3 ปีที่แล้ว +3

    Khup sundar story aahe rajesh dada 👌👌👌🥰

    • @dattatraypednekar1829
      @dattatraypednekar1829 3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद... आबा पेडणेकर (लेखक/दिग्दर्शक)

  • @mayakhar6623
    @mayakhar6623 2 ปีที่แล้ว +1

    Nice one dear

  • @rahulchimbaikar8021
    @rahulchimbaikar8021 3 ปีที่แล้ว +2

    Aai mauli cha udo udo ❤

    • @rajeshkhardevesavkar4291
      @rajeshkhardevesavkar4291  3 ปีที่แล้ว

      सगळ्यांना पाठवा धन्यवाद जय हिंगलाई

  • @ravindrakharde5635
    @ravindrakharde5635 ปีที่แล้ว +1

    #rajesh kharde#abba pednekar #somnath koli#ravindra kharde#mahendra koli#pratik koli#vesava#versova#hingla devi#hinglaj mata#nani bibi#koli# koli calcure#koli song#bhumi koli#diraj madhavi#kashiram chichay#shri hingla devi gondhal#rajesh nadone#vesava koli jamat trust#versha sawant#koli star studio#moha koliwada#nmdeo koli#hemant sutar

  • @ravitaskitchen8498
    @ravitaskitchen8498 3 ปีที่แล้ว +2

    Khup sundar disate mast

    • @dattatraypednekar1829
      @dattatraypednekar1829 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद... आबा पेडणेकर (लेखक/दिग्दर्शक)

  • @Anirudhakoli
    @Anirudhakoli 3 ปีที่แล้ว +4

    जय हिंगलाई देवी...🙏🏼

    • @rajeshkhardevesavkar4291
      @rajeshkhardevesavkar4291  3 ปีที่แล้ว +1

      सगळ्यांना पाठवा धन्यवाद जय हिंगलाई

    • @dattatraypednekar1829
      @dattatraypednekar1829 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद... आबा पेडणेकर (लेखक/दिग्दर्शक)

  • @kajal_gaikwad2216
    @kajal_gaikwad2216 ปีที่แล้ว

    Khup chan story ahe

  • @manojkhedekaraayuanu
    @manojkhedekaraayuanu 3 ปีที่แล้ว +1

    Aai Hinglai ❤💐🙏🏼

    • @rajeshkhardevesavkar4291
      @rajeshkhardevesavkar4291  3 ปีที่แล้ว +1

      सगळ्यांना पाठवा धन्यवाद जय हिंगलाई

  • @ajayameyjadhav4454
    @ajayameyjadhav4454 2 ปีที่แล้ว +1

    मस्त

  • @jagrutishelar9194
    @jagrutishelar9194 ปีที่แล้ว +1

    हिंगलाई मातेची उदो उदो🙏🙏🙏🙏

  • @hemangibhoir8752
    @hemangibhoir8752 3 ปีที่แล้ว +2

    Jai Koli
    Hinglai mata ki Jai 🙏🙏🙏🙏🙏

    • @rajeshkhardevesavkar4291
      @rajeshkhardevesavkar4291  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद हेमांगी जी हिंगलाई देवीची महती माहिती सर्वांना पाठवा लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंगलाई

  • @daisy3520
    @daisy3520 2 ปีที่แล้ว +1

    Jay Ma di 🙏🏻🙏🏻🙏🏻🙂🙂

  • @abhijitsawant947
    @abhijitsawant947 3 ปีที่แล้ว +2

    लयभारि काळजी चरहोईल

  • @mihirsawant9336
    @mihirsawant9336 3 ปีที่แล้ว +1

    Osssom pan picture madhi krishna mouli kanchi hay

  • @priya_boruah8312
    @priya_boruah8312 3 ปีที่แล้ว +1

    🙏🙏Hinglai Aai 😭 🙇🙌🧿 lakash asude ama saglayan var 🙏

  • @aaravyadav3142
    @aaravyadav3142 2 ปีที่แล้ว +1

    Good work

  • @rupeshvaity897
    @rupeshvaity897 3 ปีที่แล้ว +1

    Very nice story

  • @sushilmhatre3330
    @sushilmhatre3330 3 ปีที่แล้ว +3

    नाइस फिल्म 👍

  • @rahulchimbaikar8021
    @rahulchimbaikar8021 3 ปีที่แล้ว +3

    Jai koli

    • @dattatraypednekar1829
      @dattatraypednekar1829 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद... आबा पेडणेकर (लेखक/दिग्दर्शक)

  • @aashuthakur3806
    @aashuthakur3806 3 ปีที่แล้ว +3

    Movie bagun 10 min houn geli pan aanga var cha kata ajun gela nahi
    Ashich aahe aamchya vesvaye gaav chi hinglay aai.
    Aani khari satvachi haay haak marli ki ubhi rahte aaplya pathi shi
    Mala Kadich Khali haat tine pathvle nahi
    Me mazya tai Varun tila navas Kela hota
    Mazya tai la 5 varsh zale lagna la pan mul navte pan Tila navas Kela Ani gela varshi julya made mazya tai la good news bhetli aai Chya Rupa ne ek godas mulgi tichya padrat aali aani tiche aai honyach sawpn our zale
    Aai ashich khripa thev aama saglya var tuza aashirwad aamchya pathi rahu de
    Hinglay maate ki ....,..... Jai

  • @rohanpawaskar1685
    @rohanpawaskar1685 2 ปีที่แล้ว +1

  • @samadhanbhoi4357
    @samadhanbhoi4357 3 ปีที่แล้ว +2

    Super

  • @remakaur4544
    @remakaur4544 2 ปีที่แล้ว +1

    Nice job

  • @CrystalClear1524
    @CrystalClear1524 3 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम 🙏🙏

    • @rajeshkhardevesavkar4291
      @rajeshkhardevesavkar4291  3 ปีที่แล้ว

      सगळ्यांना पाठवा धन्यवाद जय हिंगलाई

    • @dattatraypednekar1829
      @dattatraypednekar1829 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद... आबा पेडणेकर

  • @lakshanadhamko8382
    @lakshanadhamko8382 3 ปีที่แล้ว +3

    🙏🙏

  • @ambikaalat8762
    @ambikaalat8762 3 ปีที่แล้ว +2

    🙏🙏🙏🙏🙏 mast

  • @harshadbane1100
    @harshadbane1100 3 ปีที่แล้ว +4

    1st like

    • @rajeshkhardevesavkar4291
      @rajeshkhardevesavkar4291  3 ปีที่แล้ว +1

      सगळ्यांना पाठवा धन्यवाद जय हिंगलाई

    • @jagrutrango1953
      @jagrutrango1953 3 ปีที่แล้ว +2

      आई हिगला देवी की जय.
      छान छान खुप छान.

    • @rajeshkhardevesavkar4291
      @rajeshkhardevesavkar4291  3 ปีที่แล้ว

      सगळ्यांना पाठवा धन्यवाद जय हिंगलाई

  • @purvabhoir2437
    @purvabhoir2437 3 ปีที่แล้ว +1

    Aai maulicha udo udo

  • @samadhanbhoi4357
    @samadhanbhoi4357 3 ปีที่แล้ว +2

    Koli king

  • @vinitprashanthingle2529
    @vinitprashanthingle2529 3 ปีที่แล้ว +2

    Nice Movie👌👌

  • @vidaykoli2342
    @vidaykoli2342 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @pratikkoli536
    @pratikkoli536 3 ปีที่แล้ว +4

    🙏जय हिंगलाई 🙏🥰

    • @dattatraypednekar1829
      @dattatraypednekar1829 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद... आबा पेडणेकर (लेखक/दिग्दर्शक)
      ।।जय हिंगलाई।।