अलिबागच्या मसाल्याची बनवायची लगबग🌶️आपल्या मसाल्याला जास्त चव का येते पाहा◆SpicesMasala◆Samresh Vlogs
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 มี.ค. 2024
- मसाला ऑर्डर करण्यासाठी व्हाट्स अॅप करा☎️8788830896 किंवा खाली क्लिक करा👇
wa.me/918788830896
◆आपल्या चॅनेलवरील शेवटचे 10 व्हिडीओ◆
• आपल्या चॅनेलवरील शेवटच...
--------------------------------------***-------------------------------------
◆या व्हिडीओ बद्दल◆
आपल्या महाराष्ट्रात विशेष करून ग्रामीण भागात घरात वर्षभराचा जेवणासाठी वापरला जाणारा मसाला हा घरी तयार केला जातो.
आम्ही सुध्दा अलिबागच्या प्रसिद्ध मिर्ची मसाला बाजारामधून म्हणजेच पोयनाड मसाला मार्केट मधून मसाल्याच्या पदार्थांची खरेदी केली, ती तुम्ही गेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहिलीत.
या व्हिडीओमध्ये तुम्हाला अलिबागचा स्पेशल टेस्टी घरगुती मसाला कसा तयार केला जातो, ते तुम्हाला सविस्तर पाहायला मिळेल.
मसाला खराब नको व्हायला म्हणून काही टिप्स व सूचना सुद्धा तुम्हाला या व्हिडीओमध्ये पाहायला मिळेल.
हा व्हिडीओ माहितीपूर्ण असणार आहे.
अजून बरंच काही तुम्हाला या व्हिडीओ मध्ये पाहायला मिळेल.👍
तर व्हिडीओ पूर्ण पहा..🙏😀
धन्यवाद☺️🙏
--------------------------------***-----------------------------------
◆आपल्या चॅनेल बद्दल◆
हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे.
व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे.
आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुःख विसरून नेहमी आनंदी राहावा, यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.
आपल्या चॅनेलवर आपल्याला कोकणातील निसर्ग सौंदर्य,शेती संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, व्यवसाय, LifeStyle Vlog असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.
आपल्या पाठिंब्यामुळेच आम्हाला निरनिराळ्या प्रकारचे व्हिडिओ बनविण्यासाठी प्रोत्साहन मिळते.
असंच आपलं प्रेम कायम राहू द्या.
🙏धन्यवाद🙏
आपला समरेश
-------------------------------------***----------------------------------
👇आपल्या चॅनेलवरील काही लोकप्रिय व्हिडीओ👇
◆१.५ लाख + Views
⏭️अमेरिकेतून युट्युबचा पहिला पगार आला◆1st Payment From TH-cam| First TH-cam Payment| Samresh Vlogs
👉 • 😀अमेरिकेतून युट्युबचा ...
◆१ लाख ५० हजार + Views
⏭️भाऊबंधकी◆भावकी◆गावातील एक जुनी परंपरा◆बोकडाच्या मटणाचे केले १२५ वाटे◆Goat Mutton◆Kokan
👉 • भाऊबंधकी◆भावकी◆गावातील...
◆१ लाख + Views◆
⏭️हाशिवरे आठवडा बाजार | कोकण-अलिबाग |Weekly Wholesale Market| Konkan Market|Athavda Bazar
👉 • 🍊हाशिवरे आठवडा बाजार🍊क...
◆७८ हजार + Views◆
⏭️अलिबाग ते गुजरात प्रवास| Statue Of Unity Complete Travel Guide In Marathi| Travel Vlog|Samresh Vlogs
👉 • अलिबाग ते गुजरात प्रवा...
◆५५ हजार + Views◆
⏭️अलिबाग मधील प्रसिद्ध शहापूरचे चवदार मासे 🐟 |Fishing|Fish Farming|Tilapia|Katla|जिताडा
👉 • 🐟अलिबाग मधील प्रसिद्ध ...
◆५० हजार + Views◆
⏭️कोकणातील भातशेतीच्या लावणीची पारंपारिक गाणी व उखाणे | Konkan Vlog | Farm Life| Indian Farmer
👉 • 🌾कोकणातील भातशेतीच्या ...
◆८० हजार + Views◆
⏭️रहस्यमय शिवलिंग | फक्त श्रावण महिन्यातंच का दिसतं? | Kihim Beach Shivling| MiSamruddhi
👉 • रहस्यमय शिवलिंग | फक्त...
----------------------------------***----------------------------------
🔷E Mail Id 👉 samreshvlogs.official@gmail.com
🔷Facebook 👉 / samresh.patil
🔷Instagram 👉 / samreshvlogs
#घरगुतीमसाला
#कोकणीमसाला
#MasalaGharguti
#KonkaniMasala
#मसालामिरचीMasalaMirchi
#SamreshVlogs
#HomemadeMasalaSpices
Your Queries:
● अलिबागचा घरगुती कोकणी आगरी मसाला
● मसाल्याचे पदार्थ
● मसाला कसा तयार केला जातो
● कोकणी मसाला
● Maharashtrian Masala Spices
● घरगुती मसाला बनविण्याची पध्दत
● Konkan Vlog Belkade Satirje Alibag Raigad
Disclaimer:
This video is education purpose only. We are making videos under Section 107 of the copyright act 1976.
This channel is only for vlogs like Travel, Fun, Informative, Agriculture, Culture, Nature, Personal & Lifestyle Vlogs, Konkan, Historical Places, Village Life & Beautiful Destinations etc.
The containt and edited all videos in this video are gathered from our own experience.
Allowance is made for "Fair Use" only. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balence in favor of fair use.
We request people to not take any video for any misuse.
@SamreshVlogs
****
Thank You 🙏😊
Samresh Patil
From- Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)
Khup chan chav aahe masalyachi , me nehami ghete, masta zanzanit pan aani garam masalyacha sugandh pan khup sundar👌👌
आपल्या अलिबागच्या मसाल्याचे अनेक रेग्युलर कस्टमर आहेत.. त्यापैकी तुम्ही आहात.. जे आवडीने आपला मसाला मागवतात.. आणि तुम्ही तर आपला मसाला अमेरिकेला घेऊन गेला होतात😍 तुमचे मनापासून धन्यवाद🙏😊
आजचा व्हिडीओ सर्वोत्कृष्ट झाला आहे. वाफेवरच्या तांदुळाच्या फेण्या मिळतील का घरगुती बाजारातल्या नाही.
ho fenya ..shejari kaki kartat.. pan ithe yeun nyayla lagel😊👍
Marathi manus business karato. Lonache, papad, masale, vada pav, etc cha. Ani tyatach khush asato. Yache videos baghitalyavar lagech kalata.
खूप छान.
उत्कृष्ट दर्जा!!
dhanyawad🙏😊
Yes masala kup Chan ahe
Thank you🙏😊
Khup chan video 👌❤
Thank you so much👍😊🙏
मस्त व्हिडिओ आहे ❤❤
👍😊🙏
❤❤❤khup chan dada❤❤❤mahilana rojgar pn milta❤❤abhinandan❤❤❤
Khup chan ❤
Thank you so much👍😊🙏
Khup chhan 👌🎉
👍😊🙏
Fish fry masala dakhvana recipe
chalel😊👍
Ek number video hota samresh Dada😊😊😊
Thank u sujay😍🙏
Khup Chan video dada😊
👍🙏😊
Chan video ❤
😊👍🙏
Please take care of the health of people working
Please provide mask
Nice video ❤❤
Thanks 🤗
Dada khup Chan ❤
😊👍🙏
Mast masala❤
👍🙏😊
दादा मला धना जिरं पावडर आणि लाल मिरची पावडर कशी बनवतात ते व्हिडिओ दाखवा
हळद पावडर व्हिडिओ दाखवा
ho chalel👍😊
Nice video
Thank you so much👍😊🙏
Masstch
Thank you so much👍😊🙏
Ek pramanik prayatan aahe dada tumcha take care tuzi aani taai chi great work
👍🙏😊
गरम मसाला कसा किलो आहे
1000 Rs kilo👍😊🙏
ऑनलाइन खरेदी करता येईल का
हो ऑनलाईनच विकतो👍☎️8788830896
👌👌👌❤️❤️❤️🙏🙏🙏👍👍👍
🙏😊
दादा अक्षया वहीणीची तब्येत आता बरीच सुधारणा झाली आहे विडीओ मस्त च दादा मलाही मसाला हवा आहे . दादा मलाही मसाला हवा आहे मी पुण्यात आहे
ho milel👍😊 whats app karal ka 8788830896
@@SamreshVlogs हो दादा
Mla punyat milel ka
ho milel👍
Kasa kilo ahe
820 Rs kilo👍
कसा किलो आहे मसाला.
820
मला मसाला हवा आहे मिळेल काय
ho milel👍 whats app karal ka 8788830896
मलातुलाभेटायचयकुटेभेटशील
ho👍😊
आणि हळद पावडर व्हिडिओ दाखवा
chalel👍