सकाळचं जंगलात जाऊन आम्ही आणली कुड्याची फुले - कुड्याच्या फुलांची चविष्ट भाजी - कोकणातली रानभाजी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • हळू हळू पावसाळा सुरवात झालेय, कोकणातील लोक पावसाळ्यात जास्त करून याच पालेभाज्या खातात. थोडासा चवीला जवळा, कोलीम टाकला कि खूप छान चव येते. शेतीची कामे करताना दुपारी निसर्गाच्या सानिध्यात भाकरी आणि हि पालेभाजीची भाजी खूप छान लागते. आज मी आणि मयुरी जंगलात जातोय कुड्याची फुले आणायला आणि त्याची रेसिपी पण दाखवली आहे. पूर्ण विडिओ नक्की पहा
    Kudyachya Fulachi Bhaji | Konkan Jungle Vegetables | Konkan Recipes
    For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
    S O C I A L S :-
    Official Amazon Store : www.amazon.in/...
    Facebook : / kokankaravinash
    Instagram : / kokankaravinash
    TH-cam : / kokankaravinash
    #KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiTH-camr #MarathiVlogs
    Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi TH-camr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
    Work hard! Stay Positive !!

ความคิดเห็น • 316

  • @ujwalabarve6339
    @ujwalabarve6339 3 ปีที่แล้ว

    व्वा ! ही फुलं चैत्र महिन्यात भरपूर येतात , आमच्या कडे चैत्रगौर असते तेव्हा या फुलांचे हार करतात देवीचा पाळणा सजवायला , तसेच कुड्याच्या पाळाचे औषध करतात , कुटजारीष्ट , गावची फारच आठंवण यायला लागली आहे , तुम्ही दोघं मजेत रहा , धन्यवाद

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद. छान माहीती

  • @pramilautekar4838
    @pramilautekar4838 3 ปีที่แล้ว +1

    सुकवून भांजी सुकट घालून करतात मला खूप आवडते

  • @prakashnikam4787
    @prakashnikam4787 3 ปีที่แล้ว

    मला तर खूप आवडते भाजी ही मला रोज दिली तरी खाणार मी गेल्या वर्षी गावी होतो तर खूप खाली मी माझी आई पण छान बनवते भाजी भाकरी बरोबर खूप छान लागते

  • @prachidicholkar5813
    @prachidicholkar5813 3 ปีที่แล้ว +3

    लहान पणी खाली. होती आज किती दिवस साधी फुल बघीतली शेवग्याच्या शेंगांची फुलांची भाजी छान लागते गावी हे सगळं अनुभवायला मिळत 👍👌👌

  • @udaydandekar1265
    @udaydandekar1265 ปีที่แล้ว

    वाह खुप छान माहिती कुंड्या चे शेंगांची देखील माहिती व भाजी सांगावी असं म्हणतात पोटाच्या विकारासाठी कुड्याच्या फुलव शेंगा भाजी चांगली
    तसेच पाथरीच्या भाजीची व रानभाज्यांची माहिती द्यावी धन्यवाद

  • @sakshigaikwad1183
    @sakshigaikwad1183 3 ปีที่แล้ว +6

    ऐकुन होते कुडयाचया फुलांची भाजी करतात ते आज पाहीलं छान रेसिपी .

  • @FOODandMOREbySurekha
    @FOODandMOREbySurekha 3 ปีที่แล้ว +2

    लहान होतो तेव्हा खूप आवडायची ही फुलं पण याची भाजी पहिल्यांदा पाहिली आशीच शेवगाच्या फुलांची पण भाजी करतात खूप मस्त लागते. 🏡🏡👍👍

  • @mangeshghag8396
    @mangeshghag8396 3 ปีที่แล้ว +10

    अव्या बावा किती दिवस मी बगत होतो मला कुड्यांच्या फुलांची भाजी दाखव. आनी आज तुजा हीडीवो बगून लय बरा वाटला. दोस्ता लय भारी हा रानमेवा....

  • @prasadsagwekar3018
    @prasadsagwekar3018 3 ปีที่แล้ว +4

    कुड्याच्या फुलांची भाजी किती तरी वर्षात नाही खल्लेय् .. शेंगाची पण भाजी छान होते .. जुनी आठवण ताजि झाली .. धन्यवाद मित्रा...👍👍

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 3 ปีที่แล้ว +3

    रानात जाऊन तु आणि मयूरीने मेहनतीने भाजी आणली भाजी आईने छान बनवली👍👍

  • @rakeshkalamkar8855
    @rakeshkalamkar8855 3 ปีที่แล้ว +4

    गावी असताना हि कुड्याची भाजी खूप खाललीय....खूप चवदार असते ....खूप छान अविनाश... keep it up

  • @kanchannikam209
    @kanchannikam209 3 ปีที่แล้ว +1

    हि भाजी फार आवडते मला पक्षाचे आवाज खूप छान वाटतात ऐकायला 👍👍👍

  • @mohanborsevlogs7753
    @mohanborsevlogs7753 3 ปีที่แล้ว +6

    आमच्या इकडे आम्ही या फुलांना कोड़ई ची फुले म्हणतो. आता या फुलाची नक्कीच भाजी बनवू.👍

  • @vishwanathpadwal4225
    @vishwanathpadwal4225 3 ปีที่แล้ว +2

    छान विडिओ, पहिल्यांदाच पाहीली रेसिपी, मस्त👌👌

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 3 ปีที่แล้ว +1

    अरे फार चवदार लागते ही भाजी आणि फटाफट बनते 👍👍👍👍👍

  • @prakash9782
    @prakash9782 3 ปีที่แล้ว

    आमच्याकडे खूप शेवग्याची झाडे आहेत पण फुलांची भाजी इतक्या चांगल्या पद्धतीने कोणी दाखवली नाही धन्यवाद अविनाश 🤗🤗🤗👌👌👍❤️❤️

  • @musica.000
    @musica.000 3 ปีที่แล้ว

    मस्त भाजी बनवली आई ने. गावाच्या रेसिपी अजून दाखव

  • @janhaveeshelke6065
    @janhaveeshelke6065 3 ปีที่แล้ว +5

    दादा खरच तू मला गावची आणि आजीची आठवण करून देतोस मी खूप मिस करते ते दिवस तीस पस्तीस वर्षे मागे गेल्या सारखे वाटत आहे. माझं माहेर महाड आहे. Thanks दादा

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 3 ปีที่แล้ว

    भाजी छान झाली आहे पहिल्यांदा बघितली.

  • @aartikorlekar1966
    @aartikorlekar1966 2 ปีที่แล้ว

    तुमचे व्हिडिओ खूप छान असतात

  • @ranjitv11
    @ranjitv11 3 ปีที่แล้ว

    आठवणीला उजाळा लय भारी...

  • @drashanbhere7680
    @drashanbhere7680 3 ปีที่แล้ว

    खुप छान आम्ही पण बनवतोय भाजी

  • @jayshreegotawade3142
    @jayshreegotawade3142 3 ปีที่แล้ว +4

    ही मजा काही वेगळीच असते 😘 खुप छान

  • @geetanjali.p.mhatre9211
    @geetanjali.p.mhatre9211 3 ปีที่แล้ว +1

    Sweet video

  • @pintubhoyar7476
    @pintubhoyar7476 3 ปีที่แล้ว +1

    आम्ही पण बनवली काल रात्री कुळ्याच्या फुलांची भाजी. छान लागते भाऊ.

  • @vijaymandavkar3848
    @vijaymandavkar3848 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान भावा तूझे विडियो पाहुन गावची आठवन येते 👍

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 3 ปีที่แล้ว

    कुड्या ची फुले. .नवीन च भाजी. रानभाजी आहे. बापरे! जंगलात भलतेच शांतता पसरली आहे.खूप फुले फुलली. आहेत नवीन पद्धत बघ्यायला मिळाली 👍बहुतेक भाजीत सुकट घातली जातेय. चव छान येत असेल मस्त!खूप अंधार पडलाय .👍छान व्हिडिओ👍👍👌👌👌🙂

  • @bharatparvate654
    @bharatparvate654 3 ปีที่แล้ว

    नक्कीच करून बघणार

  • @amolgade9799
    @amolgade9799 3 ปีที่แล้ว

    मी कुड्याच्या शेंगाची भाजी खाल्ली होती, फुलांची नक्की खाईन

  • @basicsofindianclassicalmus2337
    @basicsofindianclassicalmus2337 3 ปีที่แล้ว

    अतिशय माहितीपूर्ण असतात तुझे videos....रानभाजा खाणं खुपच फायदेशीर असतं
    धन्यवाद....तुझ घर फार सुंदर आहे त्याचाही एखादा vlog banav na please

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  3 ปีที่แล้ว +1

      हो केलाय edit बाकी आहे उद्या पर्वा पाठवतो

  • @sudhirmadavi2900
    @sudhirmadavi2900 3 ปีที่แล้ว

    आमच्या गावि पन खाले जातत खूप छान लागते भाजी

  • @ajaypalande
    @ajaypalande 3 ปีที่แล้ว +3

    Khup tasty lagte

  • @varshakumbhalkar2031
    @varshakumbhalkar2031 3 ปีที่แล้ว

    Khup chhan gavakadacha ranmeva

  • @saitakke743
    @saitakke743 3 ปีที่แล้ว

    Khup chan video karto ani tujha gav pn khup chan ahe

  • @sujitjadhav3570
    @sujitjadhav3570 3 ปีที่แล้ว

    खुपचं सुंदर विडिओ होता दादा

  • @sonalsurle9373
    @sonalsurle9373 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan lagte 😋

  • @pravinpichurle9760
    @pravinpichurle9760 3 ปีที่แล้ว

    Ha bhava khup mst lagte kudyanchya phulachi bhaji

    • @pravinpichurle9760
      @pravinpichurle9760 3 ปีที่แล้ว

      Bhava aata reply pn det nhis tu khup busy jhalas bhava

  • @akshaykoliphotography1837
    @akshaykoliphotography1837 3 ปีที่แล้ว

    खुप छान रेसिपी दादा 👌👌

  • @ramchavan9097
    @ramchavan9097 3 ปีที่แล้ว +9

    Dada छान व्हिडिओ होता. आमच्या कडे पिकून पडलेल्या आंब्याला पाड बोलतात.

  • @diwakardhomne8308
    @diwakardhomne8308 3 ปีที่แล้ว

    Thanks koankar avinashji

  • @aartikorlekar1966
    @aartikorlekar1966 2 ปีที่แล้ว

    खूप वर्ष झाली गावी नाही गेलो आहोत मला पण आमच्या गावची आठवण येते तुमचे व्हिडिओ पाहून

  • @kavyasodve8345
    @kavyasodve8345 3 ปีที่แล้ว

    Bhaji khupa chaan hoti first time bhagetale

  • @maneshshelar2813
    @maneshshelar2813 3 ปีที่แล้ว

    आम्ही पण गावी गेलो की कुढ्याची भाजी खातो मस्त लागते

  • @madhurinagpure6154
    @madhurinagpure6154 3 ปีที่แล้ว

    First time pahile ki phulanchi pn bhajji hote.Chhan👌🦋🦋

  • @vishakhapatil4322
    @vishakhapatil4322 3 ปีที่แล้ว

    वहिणीला ललकांडी भेटल्यावर किती खूष झाली .मस्त वाटली पाहून कुड्याच्या फुलांची भाजी. मी आज पहिल्यांदा पाहिली आहे . दादा या कुड्याच्या फुलांची नंतर झाडावर शेंग होते का? कारण आमच्याकडे पावसाळ्यात रानभाजी विकायला येते. आम्ही त्याला कुरवत्याची भाजी म्हणतो. ती चवीला थोडी कडू असते.

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  3 ปีที่แล้ว +1

      हो नंतर त्याची शेंग होते मग त्याची पण भाजी होते

  • @sandeshjogale6022
    @sandeshjogale6022 3 ปีที่แล้ว +1

    मस्त दादा छान पहिल्या दा बघतोय फुलांची भाजी एक नंबर

  • @sunandashinde9464
    @sunandashinde9464 3 ปีที่แล้ว +1

    Khup junya athavin taja zalya aaj chi phula chi bhaji pahun aamchi aaji aamcha sathi ashi bhaji banvayechi

  • @seemabhonsale3353
    @seemabhonsale3353 3 ปีที่แล้ว

    छान झाली भाजी आणि मयूरी पण छान आहे

  • @namrataghadge7105
    @namrataghadge7105 3 ปีที่แล้ว +1

    Wow so nice.....I remember my vellege...

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 3 ปีที่แล้ว

    Pahilyandach baghitali kudyachya fhulanchi bhaji

  • @sonalizurale7989
    @sonalizurale7989 3 ปีที่แล้ว

    khup chan aahe bhaji

  • @prakashkadam1529
    @prakashkadam1529 3 ปีที่แล้ว +1

    अविनाश भाऊ आणि मयुरी तुम्ही राना मधून कुड्याचि भाजी घेवून आलात.हे बघुन‌ आम्हाला गावाकडचीआठवण येते.खुप छान असेच नवीन‌‌ व्हिडिओ बनवत रहा. आम्ही आतुरतेने वाट बघत आहोत.धन्यवाद!

  • @rupaliredkar6745
    @rupaliredkar6745 3 ปีที่แล้ว

    खुप चांगल्या आणि वेगळ्या गोष्टींचे व्हिडिओ बनवतोस. पाहिल्यानंतर खरंच गावी जावस वाटत. लहानपणीच्या सर्व गोष्टी आठवतात.
    बेस्ट ऑफ लक ...👍

  • @sachinkerjevkar1492
    @sachinkerjevkar1492 3 ปีที่แล้ว +1

    कुडाच्या फुलांची भाजी मस्त लागते पोलादपूर कर

  • @surekhajagdale4143
    @surekhajagdale4143 3 ปีที่แล้ว

    खुप छान आजचा व्हिडिओ कुड्याच्य फुत्यांची भाजी आईने छान बनवली

  • @aartikorlekar1966
    @aartikorlekar1966 2 ปีที่แล้ว

    खूप छान व्हिडिओ

  • @amitasawant4630
    @amitasawant4630 3 ปีที่แล้ว

    Chan vatla video mast hota aajcha video video pahayala avdla aai ne khup Chan sunder aprtim aesha prakare kudyacha flowers madhe javla takun keleli bhaji mast keli chulivarcha bhaji la test kay vegli aahe ani aai cha hatachi chavch kay vegli aahe baki video pahayala avdla so, kalji ghya swatachi ani family chi so, bye take care 😀✋✋😀😀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😀😀😀😀😀😀😀

  • @ankushkadam5909
    @ankushkadam5909 3 ปีที่แล้ว

    Kudeychya pulanchi bhaji kup chan hotey

  • @samikshapatekar1303
    @samikshapatekar1303 3 ปีที่แล้ว

    Khup chan video ho Khup chan lagte hi bhaji

  • @aartikorlekar1966
    @aartikorlekar1966 2 ปีที่แล้ว

    आमच्या पण गावी असतात ही फुले पण पण भाजी करतात हे पहिल्यांदाच समजल कधी गावी जाण्याचा योग आला तर नक्की करून बघेन

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  2 ปีที่แล้ว

      हो नक्की ट्राय करा

  • @prashantshinde3239
    @prashantshinde3239 3 ปีที่แล้ว

    Chan zali kudyachi bhaji Zavla takune 😋👌👌👌

  • @ashwinithakur7380
    @ashwinithakur7380 3 ปีที่แล้ว +5

    Kudyachya fulanchi bhaji kolim takunach chhan hoto, aaplya koknat koknat konihi upashi rahnar nahit

  • @satisfactorywale
    @satisfactorywale 3 ปีที่แล้ว

    Chan.

  • @chitrapashte2618
    @chitrapashte2618 3 ปีที่แล้ว

    Dada मागच्या एका व्हिडिओ मधे कुड्याच्या शेंगांची माहिती सांगितली होती तेव्हा मी विचारलं होतं की फुलांची भाजी नाही खात का तर तू मला रिप्लाय दिला होता की ..खातो ना ..तर आज finally फुलांच्या भाजीचा व्हिडिओ बनवलास ...मी या भाजीची चव आता फील करत आहे...एक नंबर भाजी.,.तुझे व्हिडिओ बघून मला आमच्या मुरबाड ची खूप आठवण येते.व्हिडिओ बघितला की मानसिक समाधान मिळतो .. थँक्यू सो मच 🙏🏻🙏🏻👍🏻

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद ❣️

    • @kiranmohape6984
      @kiranmohape6984 3 ปีที่แล้ว

      Kudyachi bhaji with khurasani.....Murbad

  • @kundatandel4378
    @kundatandel4378 3 ปีที่แล้ว +1

    Aai ne bhaji lai bhari keli 😋😋

  • @arunadalvi2957
    @arunadalvi2957 3 ปีที่แล้ว

    मस्त आवडती भाजी 👌😋

  • @swarupachavan941
    @swarupachavan941 3 ปีที่แล้ว

    खूप छान, मी पण ही भाजी खूप खाल्लीय गावी जायचे तेव्हा खूप छान लागते 👌👌👌👌👌👌

  • @palchinbhandari1938
    @palchinbhandari1938 3 ปีที่แล้ว +4

    कुडीच्या फुलाची भाजी करतात हे आज माहिती झाली बाकी मस्त

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 3 ปีที่แล้ว +1

    ह्या फुलांची चटणी पण सुंदर होते.

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  3 ปีที่แล้ว

      कधी बनवली नाही. नक्किच try करू

  • @aakashp775
    @aakashp775 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान👍👍👍

  • @Deepshant0705
    @Deepshant0705 3 ปีที่แล้ว

    Lahanpanichi aathvan taji zali...mazi aaji javla takun kudyachi bhaji karaychi....khup mast

  • @sukanyaghugare7180
    @sukanyaghugare7180 3 ปีที่แล้ว

    Khup chan astat video ...

  • @rupalsawant5527
    @rupalsawant5527 3 ปีที่แล้ว

    Wow

  • @aadivashijk4897
    @aadivashijk4897 3 ปีที่แล้ว +6

    अविनाश भावा तु किति मेहनत करतोस
    आमचे साटि आणि तू भावा पुढे जासिल 💔👌👌

  • @amitprabhu2090
    @amitprabhu2090 3 ปีที่แล้ว +1

    भाजी मस्त झाली अवि.. आणि तुझे व्हिडिओज बघून गावी यावस वाटतं 😁🙏👍

  • @ashwinishelar-nimbalkar3595
    @ashwinishelar-nimbalkar3595 3 ปีที่แล้ว +1

    👌👌खूप खूप मस्त.... आम्ही पण करतो खूप छान वाटल...... गावाची खूप आठवण येते.

  • @mahadevbadade8060
    @mahadevbadade8060 3 ปีที่แล้ว +1

    Thanks bro video baddal 😀🙏🙏🙏

  • @ganeshmalusare9616
    @ganeshmalusare9616 3 ปีที่แล้ว

    Mazi favorite bhaji 😋🤤

  • @rachanapednekar6069
    @rachanapednekar6069 3 ปีที่แล้ว

    खूप छान रेसिपी मस्त

  • @roshananjikar4612
    @roshananjikar4612 3 ปีที่แล้ว

    Wahhh khup chan

    • @saitakke743
      @saitakke743 3 ปีที่แล้ว

      Chan video karto mitra

  • @supriyasandankar1006
    @supriyasandankar1006 3 ปีที่แล้ว

    Mast ahe phoolanchi bhaji ,kudyachya shengachi bhaji khalli ahe re ,pn phoolanchi nhavti mahit banavtat te . mast ahe bhaji.

  • @soniahendricks85
    @soniahendricks85 3 ปีที่แล้ว

    Last yr baraych raan bhajya bagayla bhetlelya video thru, hee fulanchi 🌼 bhaji rahileli, ti pan bagayla bhetli👌🏻👍🏻.
    Khup chan, mayuri sathi mast asa vegla ani navin anubhav😍

  • @devikadhumal5498
    @devikadhumal5498 3 ปีที่แล้ว

    मस्त भाजी केली

  • @rupeshbavkar6362
    @rupeshbavkar6362 3 ปีที่แล้ว

    खुप छान भावा अविनाश सुंदर व्हिडिओ बनवला आहे अप्रतिम सौंदर्य 👌👏 मी पहिल्यांदा पाहिलं आहे झाडं कुडयचे 👍 मस्त भाजी झाली आहे 👍 असच काहीसं नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठव जा 👍 तोपर्यन्त 🚩 जय शिवराय 🚩

  • @anil9280
    @anil9280 3 ปีที่แล้ว +5

    अंगरक्षक 💪

  • @anilchavan8543
    @anilchavan8543 3 ปีที่แล้ว +18

    🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌹🌺🙏

    • @nustatravel
      @nustatravel 3 ปีที่แล้ว

      🙏

    • @jamesonrayan1621
      @jamesonrayan1621 3 ปีที่แล้ว

      dunno if you guys gives a damn but if you're stoned like me atm then you can stream all the latest movies on instaflixxer. Have been binge watching with my brother for the last weeks :)

    • @wellskian5387
      @wellskian5387 3 ปีที่แล้ว

      @Jameson Rayan yea, been watching on InstaFlixxer for years myself =)

    • @emorybodhi5753
      @emorybodhi5753 3 ปีที่แล้ว

      @Jameson Rayan definitely, been using instaflixxer for since november myself =)

  • @sakshikhanvilkar8568
    @sakshikhanvilkar8568 3 ปีที่แล้ว

    Gavchi khup athavn ali kudyachya fulanchi bhaji😋

  • @sunayanamahadik5455
    @sunayanamahadik5455 3 ปีที่แล้ว

    गोड्या मसाल्याचि रेसिपी बघायला मिळाली तर बरे होईल आम्ही तुमचे सर्व विडिओ पाहतो. रोज.आणि गावी गेल्याचा अनुभव घेतो.

  • @lajjatdar....7185
    @lajjatdar....7185 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan

  • @pratibhasurve1234
    @pratibhasurve1234 7 หลายเดือนก่อน

    Mast jevan

  • @ankushkadam5909
    @ankushkadam5909 3 ปีที่แล้ว

    Chan video

  • @priyankadhawde6926
    @priyankadhawde6926 3 ปีที่แล้ว

    Khup chan . Maza aai la he bhaji khup avadate...

  • @ravindrabandbe8548
    @ravindrabandbe8548 3 ปีที่แล้ว

    Nice resipe

  • @maheshsalgaonkar1236
    @maheshsalgaonkar1236 3 ปีที่แล้ว

    Chaan gaav aahe dada

  • @yeshwantparsekar3701
    @yeshwantparsekar3701 3 ปีที่แล้ว +4

    Nice video bro.... Tasty yummy 😋 😋.....

  • @DineshGavit85
    @DineshGavit85 3 ปีที่แล้ว

    लहानपणी आईला कुडाची लाकडे काढून दिली होती.तेव्हा मला आईने यात्रेसाठी 50 रुपये दिले होते.आई पण खुश मी पण एक आठवण आली.फुलाची भाजी बनवायची माहिती नाही.आता कधी गावी गेलो तर नक्की भाजी बनवायला सांगेल आईला.

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  3 ปีที่แล้ว

      जुन्या आठवणी ❣️ हो नक्किच खाऊन बघा

  • @रांगोळीआर्ट
    @रांगोळीआर्ट 3 ปีที่แล้ว

    छान भाजी मी खाली आहे

  • @nileshtambe5475
    @nileshtambe5475 3 ปีที่แล้ว +15

    आमच्या आरे कॉलनीत खुप आहे फुले पण कधी खाल्ली नाही

    • @jallosh6749
      @jallosh6749 3 ปีที่แล้ว +1

      Avinash dada kasa ahes

    • @jallosh6749
      @jallosh6749 3 ปีที่แล้ว +1

      Aani kalji ghe

  • @namitavyas8045
    @namitavyas8045 3 ปีที่แล้ว

    I never heard about this vegetable really .... me kadhi tuja gavala ali ki banav this flower vegetable .... khup kahi navin bagayal melala ..... and tuja bayko la vicher kiti happy ahe ka gavala .... tu used to ahe pan ti ahe ka .... and tuji wife khup changli ahe ... and u r mom pan and me India ali naki visit your place ........ take care you and your family God bless you....

  • @pratibhasurve1234
    @pratibhasurve1234 7 หลายเดือนก่อน

    Bhaji khali mi khup chan lagte