Very sweet and touching vlog. तुमचे सर्व कुटुंब खूप खूप आनंदात आणि सुखात असेच हसत खेळत राहा. असेच छान vlog करत राहा. मालवणी बोलल्याबद्दल शिक्षा ते मालवणीच भाषा हवी पर्यंतचा तुझा प्रवास ग्रेट. माझा गाव देवगड. तेव्हा मालवणीचो आमका अभिमान हा.
Expensive Sadi peksha jya madhe maan ani bhavna ramta t ani bharun purna hotat. aashya gosti karna.. Ankita that was great 👍👍👍 ani he fakta tula ch barobar jamta. Tuze dheya ani pratyek chote chote. Ani mothe mothe swapna ,mag te tuzya babti t asude t Kiva aai baban vishayi asude t. Tya baddal feeling so great... Ankita tuzi Aaj kiti varshan pasun chi Divas ratri chi mehanat tuze kasta lavkarach . Tuze sarvi echha purna kartil ... Ani tu lav karach .aai baba n sodat tuzya sarvya echhya pur na kar shil . Tuze swatache Mumbai tale Ghar suddha lavkar purna hoil.... Ankita tuzya pratyek gostin madhun , vicharan madhun khup stress free houn ramay la hota ... Tu aashich kayam energetic raha... Tu tuzya kartrutwa ne khup blessings milav tes.... Keep it up 🌺🌺🌺 ani take care 😊😊😊
Ankita the precious moments u all three spend with your momo was heart felling. Love u yaar. N big thanks to your friends who r always there with u. God bless keep growing.
Ankita aaila sang ewadhi guni mulgi aahe tumchi Kalji karu naka. Swataha chya himtiwar Mumbai madhe sthan nirman kartiye,bahinimch bhawishya ghadwtiye,sonyasarkhi manas jamwtiye.proud of you beta.Mala pan Don muli aahet mhanun mi relate karu shakte
शेवटी आईला आणि प्राजक्ताला रडताना बघून आम्हांला पण रडू आलं. आई शेवटी आई असते. आपल्या लेकरांपासून दूर जाताना तिचं काळीज किती तुटत असेल ते तिलाच माहीत. प्राजक्ता खूप गोडुली आहे. तुझी आई किती शांत आहे. तिला बघितलं की मला माझी आई आठवली. थोडीफार तशीच होती. देव तुम्हां सगळ्यांना सुखी ठेवो.
आई बाबांचं खरं सुखं समाधान मुलांच्यात असतं. त्यानीं दिलेल्या एशो आरामात नाही. आईचा make over छान👌 पण खरा आनंद जेंव्हा कन्यादान करेल तेंव्हा होईल. नशिबाने गंगा, यमुना,सरस्वती पोटी आल्यात तेंव्हा लवकरात लवकर कन्यादानाचं पुण्य आई बाबांच्या पदरात टाका. हिंदी स्टार्सचे बंगले दाखवण्यापेक्षा एकतरी मराठी कलाकारचं घर आईला दाखवलं असतं तर जास्त बरं वाटलं असतं. माहिमकर काका 👌 👍
Sir प्रत्येक वेळी मुली म्हणजे लग्न नसते. माझी फॅमिली 100 years years लोकांना help आणि जागरूक करण्यासाठी प्रयन्त करत आहेत. या लग्नाच्या विषयामुळे आणि या कन्यादान या विषयाचा अतिरेक झाल्यामुळे किती मुलीचे शिक्षण थांबाविले गेले हे मी लहान पणा पासून पाहत आहे. त्यांच्या फॅमिली ला कितीही समाजावले तरी ते मूर्ख समजले नाही. त्या मुलीच्या life चे वाटोळे केले. काहींना समाजावले ते ऐकले आज त्यांच्या मुली फक्त settle च झाल्या नाही तर त्यांनी स्वतःच्या family चे loan फेडले. त्यांनी आपल्या भावांना पण settle केले. स्वतःचे लग्न पण त्यांनीच केले व tyacha खर्च पण त्यांनीच केला. पण त्यासाठी वेळ लागतो. सारे काही मॅजिक सारखे लवकर होत नाही. ती रडत त्यासाठी नव्हती ती रडत होती एवढे सारे करता येईल life मध्ये परत हे तिने imagine केले नव्हते. आणि तिला तिकडेच राहायचे होते. पण घरी कामामुळे परत जावे लागले. तिची मेहनत पाहून पण तिच्या काळजीने रडत होती. प्रत्येक ठिकाणी लग्न हा विषय नसतो. तिला जेव्हा करायचे तेव्हा ती करेल. आणि कन्यादाना विषयी लोकांचे फार गैरसमज आहे. मी ते detail मध्ये सांगितले असतें. पण हे youtube आहे. यावर जास्त लिहिले तर youtube comments च दुसरी कडे टाकते. तुम्हाला काही जानायचे आहे तर विचारा मी वेळ असेल तेव्हा सांगेन. मी एक स्टुडन्ट आहेना त्यामुळे वेळ मिळत नाही. तुम्हाला काही वाईट वाटले तर क्षमा करा.
Bapre tu kharch khup motti honar ahes ek divas ......all blessings from the bottom of my heart ❤....wann meet you ....u r such brave and beuti with beautiful brain . Such nice person u r I don't hav word to give u blessing and ur inner soul is great ...after saw Kaka
Nice vlog ankita.. 👌👌aai chi maya weglich aste.. Te shewati aai zalyawarach kalat.. Kharach aaisathi aapan prtyek goshti bharbharun kelya pahijet.. Ticha aanand kashat ahe tila kay watat he pan pahayala haw... Aajakal itkya bussy life madhe na aapan itke bussy zalo asto ki aapan aaplyach dhundit, career, aple frnds.. Aaplyala kay watat, kay karayach ahe yatach asto.. Bakichya goshti nakalat pane aaplya hatun nistun tar jat nahi ahet na.. Ha vichar aapan karatach nahi..
तुझे व्हीडीओ बघताना मला माझ्या आई बाबांची आठवण येते ते दोघं ही या जगात नाहीत.ब्रेन इन्फेक्शन ने दोघेही गेले. पण हे तुमच्यातलं प्रेम पाहून मला भरुन आलं😢😭🥺.अशेच रहा तुख्या आई बाबांना उदंड आयुष्य लाभो.माझा नमस्कार सांग🙏🏼
मनमोहन महिकर सरांना प्रसिद्धी मिळायला हवी . सरांना पाठिंबा दिल्याबद्दल देव तुम्हाला आशीर्वाद देईल.
आई खुप साधी, शांत, सालस,प्रेमळ, समजुतदार आणि समाधानी आहे.मला खुप आवडते.अंकिता, प्राजक्ता, ऋतुजा खुपच भारी आहात.🥰😍😇😍🥰
प्रदीप सारखे मित्र मिळायला भाग्य लागते
अंकिता एक तर तू खूपच गोड आहेस. तुझे विचार खूप छान आहेत. आणि समोरच्याचा किती विचार करतेस तुझे आई बाबा खूप लकी आहेत. कि त्याची मुलगी आहेस.
अंकिता आजचा तुझा हा ब्लाॅग मला विशेष आवडला, तुम्हां बहिणींमधील बाॅण्डींग मला आवडली.
Best part...When Ankita's mom got emotional...Not only by seeing her fame and success but the efforts she is putting to get this success
आई ची माया आणि काळजी मुलींचं आई बदल प्रेम आणि खूप गोड परिवार आहे तुमचा bigg boss बघितल्या वर मी बघतोय तुम्हाला इथे तुमचा मित्र खूप चांगला आहे.......
काका ना पाहीन खूप दुःख वाटते,त्यांचा डोळयात पाणी आलं किती छान कलाकार आहेत 🙏🙏🙏
Very sweet and touching vlog. तुमचे सर्व कुटुंब खूप खूप आनंदात आणि सुखात असेच हसत खेळत राहा. असेच छान vlog करत राहा. मालवणी बोलल्याबद्दल शिक्षा ते मालवणीच भाषा हवी पर्यंतचा तुझा प्रवास ग्रेट. माझा गाव देवगड. तेव्हा मालवणीचो आमका अभिमान हा.
मुंबईत घाई
शिर्डीत साई, फुलात जाई
गल्लीगल्लीत भाई
पण जगात भारी
केवळ आपली आई!
तु खुप चांगली मुलगी आहेस.जेव्हा मी तुला पाहते माझ्या तारुण्यातले दिवस आठवतात.तू चांगली प्रगती कर.आणि काय सांगू तुका.
Expensive Sadi peksha jya madhe maan ani bhavna ramta t ani bharun purna hotat. aashya gosti karna.. Ankita that was great 👍👍👍 ani he fakta tula ch barobar jamta. Tuze dheya ani pratyek chote chote. Ani mothe mothe swapna ,mag te tuzya babti t asude t Kiva aai baban vishayi asude t. Tya baddal feeling so great... Ankita tuzi Aaj kiti varshan pasun chi
Divas ratri chi mehanat tuze kasta lavkarach .
Tuze sarvi echha purna kartil ... Ani tu lav karach .aai baba n sodat tuzya sarvya echhya pur na kar shil . Tuze swatache Mumbai tale Ghar suddha lavkar purna hoil....
Ankita tuzya pratyek gostin madhun , vicharan madhun khup stress free houn ramay la hota ... Tu aashich kayam energetic raha... Tu tuzya kartrutwa ne khup blessings milav tes....
Keep it up 🌺🌺🌺
ani take care 😊😊😊
अंकिता तुझा आम्हा परब परिवाराला आभिमान आहे . आमची मालवणची पोरगी आहेस तू खूप पुढे गेली आहेस आपली प्रगती करते आहे त्याचा आम्हाला खूप खूप अभिमान आहे
Ankita the precious moments u all three spend with your momo was heart felling. Love u yaar.
N big thanks to your friends who r always there with u. God bless keep growing.
Ankita aaila sang ewadhi guni mulgi aahe tumchi Kalji karu naka. Swataha chya himtiwar Mumbai madhe sthan nirman kartiye,bahinimch bhawishya ghadwtiye,sonyasarkhi manas jamwtiye.proud of you beta.Mala pan Don muli aahet mhanun mi relate karu shakte
Pratek muliche ekach swapn assave,changale shikshan geun,chan job karava fakth aplya aai ani baban sathi,baki dunyadari nantar.Ankita always bless for your success.
आईचं माहेरपण केलंत तुम्ही ❤😘
वा अगदी माझ्या मनातलं बोललात ताई तुम्ही.
आई ची माया तिला वाटणारी काळजी वेगळी असते.😢
तुम्ही आई झाल्यावर समजेल तुम्हाला बाळांनो.
Vlog खूप छान झाला. अश्याच तिघी मिळून छान आनंदात राहा.
अंकिता यार मस्त, आई, ऋतुजा, प्राजक्ता, जबरदस्त आई साठी काय पण
Rutujacha Legpiece moto ha.......tya aiklyavar layyyy hasa ela go Ankita😍😍
I really love prajakta...she is so pure n i think she is most close to her mother! ❤
शेवटी आईला आणि प्राजक्ताला रडताना बघून आम्हांला पण रडू आलं. आई शेवटी आई असते. आपल्या लेकरांपासून दूर जाताना तिचं काळीज किती तुटत असेल ते तिलाच माहीत. प्राजक्ता खूप गोडुली आहे. तुझी आई किती शांत आहे. तिला बघितलं की मला माझी आई आठवली. थोडीफार तशीच होती. देव तुम्हां सगळ्यांना सुखी ठेवो.
rutuja seems most mature and beautiful of all🥺♥️
खूप संस्कारी आहे अंकिता खुप छान वाटलं
आई बाबांचं खरं सुखं समाधान मुलांच्यात असतं. त्यानीं दिलेल्या एशो आरामात नाही. आईचा make over छान👌 पण खरा आनंद जेंव्हा कन्यादान करेल तेंव्हा होईल. नशिबाने गंगा, यमुना,सरस्वती पोटी आल्यात तेंव्हा लवकरात लवकर कन्यादानाचं पुण्य आई बाबांच्या पदरात टाका. हिंदी स्टार्सचे बंगले दाखवण्यापेक्षा एकतरी मराठी कलाकारचं घर आईला दाखवलं असतं तर जास्त बरं वाटलं असतं. माहिमकर काका 👌 👍
Sir प्रत्येक वेळी मुली म्हणजे लग्न नसते. माझी फॅमिली 100 years years लोकांना help आणि जागरूक करण्यासाठी प्रयन्त करत आहेत. या लग्नाच्या विषयामुळे आणि या कन्यादान या विषयाचा अतिरेक झाल्यामुळे किती मुलीचे शिक्षण थांबाविले गेले हे मी लहान पणा पासून पाहत आहे. त्यांच्या फॅमिली ला कितीही समाजावले तरी ते मूर्ख समजले नाही. त्या मुलीच्या life चे वाटोळे केले. काहींना समाजावले ते ऐकले आज त्यांच्या मुली फक्त settle च झाल्या नाही तर त्यांनी स्वतःच्या family चे loan फेडले. त्यांनी आपल्या भावांना पण settle केले. स्वतःचे लग्न पण त्यांनीच केले व tyacha खर्च पण त्यांनीच केला. पण त्यासाठी वेळ लागतो. सारे काही मॅजिक सारखे लवकर होत नाही. ती रडत त्यासाठी नव्हती ती रडत होती एवढे सारे करता येईल life मध्ये परत हे तिने imagine केले नव्हते. आणि तिला तिकडेच राहायचे होते. पण घरी कामामुळे परत जावे लागले. तिची मेहनत पाहून पण तिच्या काळजीने रडत होती. प्रत्येक ठिकाणी लग्न हा विषय नसतो. तिला जेव्हा करायचे तेव्हा ती करेल.
आणि कन्यादाना विषयी लोकांचे फार गैरसमज आहे. मी ते detail मध्ये सांगितले असतें. पण हे youtube आहे. यावर जास्त लिहिले तर youtube comments च दुसरी कडे टाकते. तुम्हाला काही जानायचे आहे तर विचारा मी वेळ असेल तेव्हा सांगेन. मी एक स्टुडन्ट आहेना त्यामुळे वेळ मिळत नाही. तुम्हाला काही वाईट वाटले तर क्षमा करा.
अंकिता विडिओ छानच होता
तुझ्या आई ला रडताना पाहून मला ही रडू आलं
आई तुमची सगळ्यांची काळजी करते
हे एका आईलाच कळत
ताई खुप छान व्हिडिओ होता...खुप आवडला...माया,आपुलकी,प्रेम सर्व काही बघायला मिळाल...शेवट बघून डोळे पानावले...खुप छान वाटल...
Thanks Ankita tu Aai la Mumbai dakhavli Aai chya cheharyavar kiti anand hota
अंकिता खुप छान वेगळं दाखलवस आहे😢😢😢😢आई म्हणजे प्रेम आई म्हणजे अंगाई आई म्हणजे नसंपणार😭😭😭😘😘😘😍😍😍 पूढे शब्द संपले
Khup khup mast vlog hota!!!
It was real as clear and relatable... unnecessary glamour navhe je baki che vloggers taktat.
Proud of you Ankita. Tuji aai khup chan aahe.
Tumachi aai khup nashibvan aahe karan tyanna etakya chhan muli milalyat.Tumhi aai chi sagali haus purna karata khup chhan vatale.ashya muli sgalyannach milo.
Bapre tu kharch khup motti honar ahes ek divas ......all blessings from the bottom of my heart ❤....wann meet you ....u r such brave and beuti with beautiful brain . Such nice person u r I don't hav word to give u blessing and ur inner soul is great ...after saw Kaka
Aai na baghun khup chan vatla hya video madhye… and Baba na miss kela… next Jun madhye dogghanchi Mumbaiwari baghaila avadel… Aai Baba na Namaskar🙏👍
Nice vlog ankita.. 👌👌aai chi maya weglich aste.. Te shewati aai zalyawarach kalat.. Kharach aaisathi aapan prtyek goshti bharbharun kelya pahijet.. Ticha aanand kashat ahe tila kay watat he pan pahayala haw... Aajakal itkya bussy life madhe na aapan itke bussy zalo asto ki aapan aaplyach dhundit, career, aple frnds.. Aaplyala kay watat, kay karayach ahe yatach asto.. Bakichya goshti nakalat pane aaplya hatun nistun tar jat nahi ahet na.. Ha vichar aapan karatach nahi..
अंकु खुप छान आई ला बघायला खुप च भारी वाटत तुझे सर्व मित्र खूप छान आई च छोटी वरती जास्त च प्रेम असते
Everybody is so sweet in the vlog including kaka
आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही
Yar 😢mala vatla pausa mule ajun kahi divas aai chi trip extend hoil khup majja yet hoti vlog pahyla
आईचे चार दिवस मस्त गेले. मला आनंद वाटला.
महिकर sir purvi acting karat hote na. Khup chan video hota. Aap la वाटलं व्हिडिओ. खूप रिअल होता.
ब्लॉग बघायला खूप मजा आली आणि तेवढच भावूक वातावरण पण होत.
खुप छान विडिओ डोळ्यात पाणी आले.❤❤❤❤❤
Great Pradeep tu chhan sath detos khup changla ahe pradeep
Khup lucky y g tu tuzhya kade aai y❤....
Lost of love Rutuja Ani Aai ❤️❤️🧿
Love for rutuja❤she is so innocent girl
खूपच छान व्हिडीओ.डोळ्यात पाणी आले.
Lekarachi Mai. Dudhavarchi sai..langdyacha pai..parmeswarachi savli...aai aai aasate..
Anku tuzi aai khupch bhari aahe halvi aai hi aaich aaichi Maya 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
It's not easy to stay far from a mother ❤🥺 i can understand how it difficult for a daughter even to that mother. Lots of love ❤
शेवटी आई आई असतें ताई 👍🙏🏼
तुझे व्हीडीओ बघताना मला माझ्या आई बाबांची आठवण येते ते दोघं ही या जगात नाहीत.ब्रेन इन्फेक्शन ने दोघेही गेले. पण हे तुमच्यातलं प्रेम पाहून मला भरुन आलं😢😭🥺.अशेच रहा तुख्या आई बाबांना उदंड आयुष्य लाभो.माझा नमस्कार सांग🙏🏼
Di kharach khup chan video ahee..me pn kankavlicho asay..Ani kharach khup chan vatal..
Prajkta is to cute 😅😅
खूप छान अंकिता आईना मुंबई फिरवलीस ❤
All of you really love you all
अंकिता खुप भारी आहेस तू,खुप आवडतेस मला
May this entire Cosmos bless you ❤
with tremendous clarity ..
tai..lots of ❤
मलाही मुळीच आहेत त्याही आमच्यवर खूप प्रेम.करतात त्यांनीही आम्हाला तेखूप फिरवले मुळीच cchanglya असतात
Kiti chan mumbai
Nice vlog❤❤
Manmohan mahikar 😊❤
काकू happy journey.
With बेस्ट regards.
काकू, घरी पोहोचलात की phone करा.
खूप छान वाटतंय पाहून
मस्त आहे मला माझीच बहीण आठवण झाले तुमच प्रेम पाहून
अशाच रहा❤❤
Pradeep khup changala ahe
खुप छान...4 दिवसांची मुंबई ...आईला खुप फिरवलस,खुप धमाल केलीत पण आईला मुंबईचा लोकल ट्रेनचा अनुभव नाही दिलास..😀
Aai happy journey `````please take care of you in journey `````and come again to Mumbai we miss you both (baba and u)````with lots of ❤❤❤❤❤❤
Tai mohit kuthe asto??... Mohit dist nay ata vlog madhe
Love you Ankita from Goa❤I m so proud of you😊
आई किती साधी आहेना.मला खूप आवडली.
अंकिता तुझी आई खूप चांगली, आणि साधी आहे
khup chhan vlog❤
Khup chhan video..❤
Ankita dolyat pani ala g mahimkar kakana baghun kharach khup chan kam kelas Tu ❤❤❤
आईचा जीव तो रडणारा आपल्या मुलांसाठी...
Prakash Dadar , Aswad Dadar
God bless you kokan heart girl ❤️❤️❤️
Ankita jeva ekant mdhe room vr geli asel teva tiche dole tr bharun ale astil
Nice family
खूप छान अंकिता मॅडम
❤आई ग..आई रडतांना पाहुन... रडायला आलं 😢😢
Khup sunder video
आई रडत नव्हती आईची काळजी रडत होती
8:35😂😂😂😂😂😅😅😅
Bhari Familyy Asa
Ankita
Very Beautiful Video
Mast Aahe video
Once again nice vlog 👍👍👌👌.
Khup chan Vlog! ❤
Khup divsani manapasun video pahila 😊❤
जय हिंद मॅडम, आजचा व्हिडिओ आवडला.
Ankiita God Bless you always ❤😊
Aain sobatche vlogs chan vatale
Videos 👍👍👌👌❤️ 1 number
अंकिता आई सोबतची मजा मस्ती चार ही दिवसाची पाहिली
Your a strong daughter Ankita
good video @kokanheartedgirl. ok so it's Mr. Mahimkar the well know tv artist.. Great!!! overall excellent video...
Very nice 🎉
Nighty ghetalya tya dukanacha nav adress sanga na plz
end la aamhi pen radlo🥲