शिवसेना तर एक बहाना आहे , तुम्ही अगोदर बिजेपि मधे होत्या , आता तर त्यांनाच मदत करणार आहात, असे दिसून येत आहे. एकही पैसे न घेता शे.का. प. ने शिवसेनेला उरण , पनवेल , कर्जत मध्ये लोकसभेसाठी मदत केली होती , हीच का त्याची परतफेड ...
मॅडमनी कबूल केलं की भूमिपुत्रांची हिला गरज नाही हे आताच म्हणते , कोणी शेतकरी राहिलेला नाही. यावरून स्पष्ट होतोय की ह्या मॅडम नयना प्रोजेक्ट ला विरोध करणार नाहीत
मॅडम तुम्हाला काही बोलायची गरज नाही तुम्ही ज्या पद्धतीने बीजेपीच्या धोरणांना विरोध केलाय त्यातूनच तुम्ही तुमचे जे कार्य करण्याची पद्धत आहे ती स्पष्ट केलेली आहे आणि पनवेल मतदार संघाचा एक जिम्मेदार मतदार म्हणून माझं तुम्हाला पूर्ण समर्थन आहे डबल टॅक्स ला केलेला विरोध आणि त्यासाठी तुम्ही बीजेपी पक्ष सोडला ही खूप मोठी गोष्ट आहे
उध्दव ठाकरे यांनी पनवेल मध्ये बाळाराम पाटील यांच्या साठी सभा घ्यावी आणि जयंत पाटील यांनी मनोहर भोईर यांच्यासाठी उरणमध्ये सभा घ्यावी....आणि मतदार लोकांना मत टाकताना सोपं जाईल
मॅडम तुम्ही शे.का. प. विरोधात उभे नव्हते राहिले पाहिजे होते , बाळाराम पाटील साहेबाना जिंकायची सुवर्णसंधी आहे , जर शिवसेना उ .बा. ठा. ने शे.का. प. ला मदत केली असती तर , महानगर पालिका मधे शे.का. प. ने शिवसेनेला मदत केली असती आणि तुमचे किमान 3-4 नगसेवक निवडून दिले असते.कारण शिवसेनेचा एकही नगरसेवक पनवेलमध्ये नाहीये. तुम्हाला पनवेल मधल्या 10 गावांची पण नावे माहीत नसतील. नगरसेवक पदासाठी तुम्ही योग्य उमेदवार होत्या. आमदारकी ला मुद्दाम उभे राहून तुम्ही शे. का. प. ची मते खायला उभ्या राहिल्या आहेत...
@@rushibhoir8784 प्रीतम म्हात्रे प्रत्येक वेळी , बाळाराम पाटील साहेब यांना निवडून यायची संधी असते, तर काहीतरी कट रचतात ,कारण मा.प्रशांत ठाकूर आणि प्रीतम म्हात्रे यांचा ठेकेदाराचा धंद्या मधे भागीदारी आहे . सिधी बात नो बकवास . ते छुपा पाठिंबा देतात बाळु शेठ ची सीट पाडायला . बरेच लोकांना हेच नाही माहिती की मा. बाळाराम पाटील साहेब ह्यांचे वडील २ वेळा पनवेलचे आमदार राहिले आहेत , ते ठेकेदारी साठी नाही आमदारकीला उभे राहिले , ते सामान्य लोकांची मदत करायला आणि त्यांच्या वडीला प्रमाणे पनवेलचे आमदार होवून विकासकामे करावीत , या हेतूने उभे राहिलेत .....
@@PrashantPatil-qs9lkप्रीतम म्हात्रे प्रत्येक वेळी , बाळाराम पाटील साहेब यांना निवडून यायची संधी असते, तर काहीतरी कट रचतात ,कारण मा.प्रशांत ठाकूर आणि प्रीतम म्हात्रे यांचा ठेकेदाराचा धंद्या मधे भागीदारी आहे . सिधी बात नो बकवास . ते छुपा पाठिंबा देतात बाळु शेठ ची सीट पाडायला . बरेच लोकांना हेच नाही माहिती की मा. बाळाराम पाटील साहेब ह्यांचे वडील २ वेळा पनवेलचे आमदार राहिले आहेत , ते ठेकेदारी साठी नाही आमदारकीला उभे राहिले , ते सामान्य लोकांची मदत करायला आणि त्यांच्या वडीला प्रमाणे पनवेलचे आमदार होवून विकासकामे करावीत , या हेतूने उभे राहिलेत ....
प्रितम म्हात्रे. अजून ठाकूर साठी किती काम करणार आहे.... किती पैसे खाणार आहे..... एका माणसाने पनवेल उरण ची वाट लावली.... भाजप चं काम करत आहे... प्रितम दादा😢
खरं सांगायचं तर बी.जे.पी. ची जी मत आहेत तिला त्यांना पडणारच पण, पण जे इतर मतदार आहेत त्यांची मत हि विभागली जातील या मतदारांना असे वाटेल कि मी मत देऊ तर कोणाला देऊ शिवसेना कि शे . का. प. ला ??????
गेल्या 10 वर्षांपासून मॅडम तुम्ही सामाजिक काम करत आहात तसेच तुम्ही प्रॉपर्टी टॅक्स कमी करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली तुम्ही नेहमी जनतेच्या बाजूने सदैव तत्पर असता तुम्ही नक्की निवडून येणार
पनवेल करांनो... ते महागाई, बेरोगारी, नोटबंदी, जि.एस.टी हे महत्वाचे प्रश्न राहीले बाजुला... या वेळी राजकारण सोडुन फक्त एवढाच विचार करा की... १) या १५ वर्षात पनवेल मधिल पाणी प्रश्न सुटला का?, २) या १५ वर्षात पनवेल मधिल रस्ते सुधारले का?, ३) या १५ वर्षात पनवेल मधे फ्रि गाडी पार्किंगची सोय झाली का? ४) या १५ वर्षात बस डेपो प्रश्न सुटला का? ५) महानगरपालिका स्थापन केल्यानंतर ५ वर्ष मालमत्ता कर माफ असे बोलुन ४ पट मालमत्ता कर कोणी वाढवला? ६) पावसाचे पाण्याने गटारे तुंबून पनवेल पाण्याखाली न जावे या साठी प्रशस्त गटारांची व्यवस्था झाली का? ७) नैना - विरार अलिबाग रस्ता सारख्या प्रकल्पांचे विरोधात जांऊन शेतकर्याना न्याय मिळण्यासाठी कोणी संघर्ष - प्रयत्न केले? आता पाकिट घेऊन पैसे वाल्यांना - कॅान्ट्रकदारांना निवडुन देऊ नका, स्वाभिमान बाळगुन पनेवलच्या समस्या सोडविण्यासाठी सच्चा नेता निवडा, आणि बॅनरवरचा विकास सत्यात उतरवा🙏🏻🙏🏻🙏🏻
मॅडम, पनवेल मधे शेतकरी सुध्दा आहे व कामगार सुद्धा अस्तित्वात आहे.
तुमच्या मुलाखतीद्वारे असा दिसून येतो की,तुम्हाला खेडेपाड्यातील मतांची गरज नाही!!
आपण खारघर फोरम पुरतां मर्यादीत आहेत , ऊगाच नको त्या नका करु , बाळुशेठ ला मदत करा
लिना गरड ताई विजयी होणार
पनवेल मतदारसंघात काम आहे जनतेचा विश्वास आहात
उध्दव साहेब जिंदाबाद
दैव देते .... आणि कर्म नेते..... अशी परिस्थिती झाली आहे उरण - पनवेल मध्ये आघाडीची
Balu sheth 💯
Only Balaram patil❤
तुम्ही लढा शुभेच्छा... चांगल्या माणसानी राजकारणत यायला पाहिजे
पनवेल विधानसभा शेत्रात किती गाव येतात माहीत आहे का तुम्हाला 😅लीना गरड नाव पहिल्यांदा ऐकलय 😂😂
😂😂😂😂😂😂😂
लीना गरड ....23 तारखेला कोसळेल दरड 😂😂😂😂
@@sandeshkoli9835 100%
बरोबर 😂😂😂😂
Amhi roha raigad che panvel madhe maratha matdar aahot.....vote faqt jillyachya BHUMIPUTRANNA faqt balaram patil saheb yannach......ghatyanna matdan deu naka
फक्त मत खाण्यासाठी उभ्या राहिल्या आहेत... मॅडम ना गावांची नावे देखील ठाऊक नसतील
उरण मध्ये पण प्रितम म्हात्रे मत खाण्यासाठी उभा आहे
@@rushibhoir8784💯khara bollas bhai ..
ताई नमस्कार जय सदगुरू
शिवसेना तर एक बहाना आहे , तुम्ही अगोदर बिजेपि मधे होत्या , आता तर त्यांनाच मदत करणार आहात, असे दिसून येत आहे.
एकही पैसे न घेता शे.का. प. ने शिवसेनेला उरण , पनवेल , कर्जत मध्ये लोकसभेसाठी मदत केली होती , हीच का त्याची परतफेड
...
एक no बोललात.., यांना लोकसभेला skp मदत (लहान पक्षांनी) त्याची जाणीव च नाही,. उरण हा skp cha बालेकिल्ला आहे.. इथे skp च येणार 💯
मराठ समज आहे तुमच्या पाठीशी पन आगरी समजाच तुम्हाला मतदान करणार नाही
मी मराठा आहे पण आमचे मत बाळाराम पाटील साहेबांना असं काय जात भेद होणार नाही
Myadam.akdam.barobar.bolyat.mahavikas.aaghadi.aahe.parntu.u.b.t.umedvar.aahet.mashal.chinnhavar.ubhya.aahet.vijayi.honar.ek.kadvat.shisainik.jay.maharashtra.ramkrishnaharee
👍
मॅडमनी कबूल केलं की भूमिपुत्रांची हिला गरज नाही हे आताच म्हणते , कोणी शेतकरी राहिलेला नाही.
यावरून स्पष्ट होतोय की ह्या मॅडम नयना प्रोजेक्ट ला विरोध करणार नाहीत
Shirish gharat sahebancha zalela apmaan amhi sahan krnar ny dakhvun deu shivsainik 1 vote pn ny denar tumhala 😡
Only Balu shet
मॅडम तुमचे मुद्दे अगदी बरोबर आहेत. विजयी भव.
पत्रकाराला सलाम आहे, त्याने तोंडावर २०० कोटी रुपयांचा प्रश्न विचारला।
आता हि पण पडणार।
जय आगरी एकाच नेता दि बा पाटील साहेब
Amhi roha raigad che maratha matdar aahot .......vote faqt balushet yannach......ghatyanna vote denar nahi......
ताई मेहनत करा विजय झालाच पाहिजे
मॅडम तुम्हाला काही बोलायची गरज नाही तुम्ही ज्या पद्धतीने बीजेपीच्या धोरणांना विरोध केलाय त्यातूनच तुम्ही तुमचे जे कार्य करण्याची पद्धत आहे ती स्पष्ट केलेली आहे आणि पनवेल मतदार संघाचा एक जिम्मेदार मतदार म्हणून माझं तुम्हाला पूर्ण समर्थन आहे डबल टॅक्स ला केलेला विरोध आणि त्यासाठी तुम्ही बीजेपी पक्ष सोडला ही खूप मोठी गोष्ट आहे
मुंबई मधून सर्वात जास्त मताने पडणार, ताई।
मॅडम डिपॉजिट जप्त होईल...
राजे sir सांगा मॅडम ला कामगार आहे अजून आणि शेतकरी पण संपली म्हणतात शे .का .प
कार्तिकी एकादशी निमित्त खूप खूप शुभेच्छा सर्वांनाच
शिवसेनेचा माणूस कसा बोलते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे
एकाच वादा नवा आमदार हवा बाळू दादा
उध्दव ठाकरे यांनी पनवेल मध्ये बाळाराम पाटील यांच्या साठी सभा घ्यावी
आणि जयंत पाटील यांनी मनोहर भोईर यांच्यासाठी उरणमध्ये सभा घ्यावी....आणि मतदार लोकांना मत टाकताना सोपं जाईल
Aso shubhechya skp shi gaddari keliy hech bharpur ahe ubataa ne
तुमच्या सारख्या उपऱ्यान मुळेच तर आम्ही त्रासलो आहोत
पनवेल मध्ये किती नगरसेवक आहेत उबाठा चे🤦♂️🤦♂️🤦♂️ सरळ सरळ बाळाराम पाटील ला पाठींबा द्यायला हवा होता.
मॅडम तुम्ही शे.का. प. विरोधात उभे नव्हते राहिले पाहिजे होते , बाळाराम पाटील साहेबाना जिंकायची सुवर्णसंधी आहे , जर शिवसेना उ .बा. ठा.
ने शे.का. प. ला मदत केली असती तर , महानगर पालिका मधे शे.का. प.
ने शिवसेनेला मदत केली असती आणि तुमचे किमान 3-4 नगसेवक निवडून दिले असते.कारण शिवसेनेचा एकही नगरसेवक पनवेलमध्ये नाहीये. तुम्हाला पनवेल मधल्या 10 गावांची पण नावे माहीत नसतील. नगरसेवक पदासाठी तुम्ही योग्य उमेदवार होत्या. आमदारकी ला मुद्दाम उभे राहून तुम्ही शे. का.
प. ची मते खायला उभ्या राहिल्या आहेत...
प्रीतम म्हात्रे जर उरण मध्ये फ्रॉम मागे घेतला आसता तर पनवेल मध्ये पण ताई नी फ्रॉम मागे घेतला आसता
@@rushibhoir8784नसता घेतला कारण त्यांनी दोन form भरले होते. एक अपक्ष पण भरला होता.
प्रीतम म्हात्रे यांनी फ्रॉम मागे नाही घेतला म्हणून लीना ताई उभ्या राहिल्या
@@rushibhoir8784 प्रीतम म्हात्रे प्रत्येक वेळी , बाळाराम पाटील साहेब यांना निवडून यायची संधी असते, तर काहीतरी कट रचतात ,कारण मा.प्रशांत ठाकूर आणि प्रीतम म्हात्रे यांचा ठेकेदाराचा धंद्या मधे भागीदारी आहे . सिधी बात नो बकवास .
ते छुपा पाठिंबा देतात बाळु शेठ ची सीट पाडायला . बरेच लोकांना हेच नाही माहिती की मा. बाळाराम पाटील साहेब ह्यांचे वडील २ वेळा पनवेलचे आमदार राहिले आहेत , ते ठेकेदारी साठी नाही आमदारकीला उभे राहिले , ते सामान्य लोकांची मदत करायला आणि त्यांच्या वडीला प्रमाणे पनवेलचे आमदार होवून विकासकामे करावीत , या हेतूने उभे राहिलेत .....
@@PrashantPatil-qs9lkप्रीतम म्हात्रे प्रत्येक वेळी , बाळाराम पाटील साहेब यांना निवडून यायची संधी असते, तर काहीतरी कट रचतात ,कारण मा.प्रशांत ठाकूर आणि प्रीतम म्हात्रे यांचा ठेकेदाराचा धंद्या मधे भागीदारी आहे . सिधी बात नो बकवास .
ते छुपा पाठिंबा देतात बाळु शेठ ची सीट पाडायला . बरेच लोकांना हेच नाही माहिती की मा. बाळाराम पाटील साहेब ह्यांचे वडील २ वेळा पनवेलचे आमदार राहिले आहेत , ते ठेकेदारी साठी नाही आमदारकीला उभे राहिले , ते सामान्य लोकांची मदत करायला आणि त्यांच्या वडीला प्रमाणे पनवेलचे आमदार होवून विकासकामे करावीत , या हेतूने उभे राहिलेत ....
Yaana ugach asa vatta ki, colony vale sagle yana vote krnar.
बाई, तुम्ही नाही निवडून येत।
Panvel madhe kiti gav yetat te sanga
प्रितम म्हात्रे. अजून ठाकूर साठी किती काम करणार आहे.... किती पैसे खाणार आहे.....
एका माणसाने पनवेल उरण ची वाट लावली....
भाजप चं काम करत आहे... प्रितम दादा😢
तुम्हाला किती पैसे दिले मग
ज्यांना असं वाटत कि पनवेल मध्ये बी.जे.पी नको त्यांची मत हि विभागली जातील. आम्ही मत नक्की कोणाला देऊ शिवसेना कि शे. का. प.?
ठराव घ्या, नाही तर काही घ्या, पण विजय होणार नाही।
Onali For Balaram patil
शिवसेनेत सहा महिन्यात आली आणि तिखट झाली।
खरं सांगायचं तर बी.जे.पी. ची जी मत आहेत तिला त्यांना पडणारच पण, पण जे इतर मतदार आहेत त्यांची मत हि विभागली जातील या मतदारांना असे वाटेल कि मी मत देऊ तर कोणाला देऊ शिवसेना कि शे . का. प. ला ??????
जर उमेदवारी हवी नको होती तर कश्याला मातोश्रीवर पाय पडत होते।
एकही राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता या बाईला मतदान करणार नाही।
मॅडम 1.5x मध्ये बोलतात😂
😂
paise deun shit ghetali ahe hine
आता प्रितम म्हात्रे शेकापक्ष संपवणार आहे
शेकाप उरणमध्ये ताकदीने निवडून येणार
शेकाप उरण मध्ये संपला आता 😂
@@rushibhoir8784म्हणुन आमच्या ऊमेव्दार च्या नावाचे डमी ऊभे केले ना,
100% पनवेल, उरण शे. का. प. जिंकणार.
Pritam dada 5000matani vijay
उध्दव ठाकरे यांचे हेच असे मास्टर प्लॅन असतात 😂😂😂😂 उगाच बोलतात का बिनडोक 😂😂😂
😂😂😂😂😂
उमेदवार म्हणून थोडा उशीर झाला।
UBT Cha Ek Tari Nagr Shevak Ahe Ka शे का प La Kami Samzu Nye Apla Rajkiy Anubhav Kami Ahe
शहरातील लोकाना गाववाल्याच्या विरोधात भडकवून स्वता चा स्वार्थ साधने हेच हीच काम हि काय समाज कल्याण काम करेन
Chan
Leena Tai madam....khup chan kaam kartil nakkich 🙏
deposite japt hoil
नाही जिंकत आता।
फक्त बाळाराम पाटील येणार 🔥🇹🇷
नुसतं कॉलनी फोरम कॉलनी कॉलनी करून आमदार होता येत नाही गावाची जनता आणि ग्रामीण भागाकडे लक्ष द्या गावाचे नाव माहिती आहेत का तुम्हाला
वाजवा शिट्टी
प्रत्येक गावात प्रत्येक वर्गात किती मतदार आहेत हिला माहित आहेत का?
२०० कोटी रुपये कुठून आणले?
Only Mashal
स्वतःचा पक्ष काढून टाकलं
एकच वादा दमदार आमदार प्रशांत दादा ठाकूर च पायजेत
महाविकास आघाडीचा समन्वय नसल्यामुळे ही परिस्थिती आहे
ही बाई स्थानिक आहे का
Are nahi ghati aahe kon olkhte hila
फक्त पनवेल मधे बाळाराम पाटील साहेब शेकाप ✌️
ताई, असल्या गप्पा मारून कोणी आमदार होत नाही।
Deposit japt honar tai tumcha
तुम्हाला पनवेलमध्ये कधीच पहिले नाही।
उद्धव ठाकरे हा शेकाप संपवला निघालाय
उद्धव चाच पक्ष संपला आहे तो शेकाप पक्ष काय संपवेल.
Ekach vada parshant dada🎉
आगरी समाजाच्या साठी तुमचं योगदान काय आहे?
उरण मध्ये बालदी चे आगरी समाजासाठी योगदान काय तरी तुम्ही त्या मारवाड्याला निवडून दिलेत ना? मग मराठी माणूस का नको!
Balaram patil jinknar 🎉🎉🎉
जिंकायला पाहिजे म्हणून स्वतःहून घरोघरी आपली शिट्टी पोहोचवा.
उगाच पडायला की किती व्होटिंग yete शिवसेनेची पाहायला उभे आहात mvi चेच वोट फुटणार फायदा दारेकट ....🍀
फारूक भाई, संतोष शेट्टी हे सुद्धा तुमच्या विरोधात आहे।
Bala Ram patil
panvel madhe fakt balaram patil
kon nay voting karnar
Only Balaram patil saheb 👑
गेल्या 10 वर्षांपासून मॅडम तुम्ही सामाजिक काम करत आहात तसेच तुम्ही प्रॉपर्टी टॅक्स कमी करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली तुम्ही नेहमी जनतेच्या बाजूने सदैव तत्पर असता तुम्ही नक्की निवडून येणार
badal ghadnar balaram patil yenar
Panvel Shivsena madhe yancha peksha Shirish Gharat he mothe nete tyana shivnene ticket nahi dila he chukicha
Baban dada patil and jilha adhyakshya gharat saheb Astana yana umedwari deyayla navhti pahije. Baban data la deyayla pahije hoti
बबनदादा आजारी आहे माहिती नाही का त्यांना चालता ही येत नाही
Shirish gharat sahebani ata bhumika स्पष्ट karayela पाहिजे
जास्त पैसे जाचे येतील त्याला मतदान करु
५ varshat dusre milte tari kay, aapli laykich tevdi aste, naytar aplya matala thodich kimmat aste. 😢😢
@Patibarobarl12345-n
7 क्रमांकावरील बटन
दाबूनी ठेवा बाळाराम दत्तात्रेय पाटील साहेबांवर
विश्वास,
पनवेलचा करून दाखवतील
ते विकास..!!
Thakur pita putra kadun kiti paise milale
नक्की आमदार
फालतू मुलाखत....
तु काही करू शकत नाही
20000 mat nay padnar khali fukat mat khayala ubhi aahe
पनवेल करांनो... ते महागाई, बेरोगारी, नोटबंदी, जि.एस.टी हे महत्वाचे प्रश्न राहीले बाजुला...
या वेळी राजकारण सोडुन फक्त एवढाच विचार करा की...
१) या १५ वर्षात पनवेल मधिल पाणी प्रश्न सुटला का?,
२) या १५ वर्षात पनवेल मधिल रस्ते सुधारले का?,
३) या १५ वर्षात पनवेल मधे फ्रि गाडी पार्किंगची सोय झाली का?
४) या १५ वर्षात बस डेपो प्रश्न सुटला का?
५) महानगरपालिका स्थापन केल्यानंतर ५ वर्ष मालमत्ता कर माफ असे बोलुन ४ पट मालमत्ता कर कोणी वाढवला?
६) पावसाचे पाण्याने गटारे तुंबून पनवेल पाण्याखाली न जावे या साठी प्रशस्त गटारांची व्यवस्था झाली का?
७) नैना - विरार अलिबाग रस्ता सारख्या प्रकल्पांचे विरोधात जांऊन शेतकर्याना न्याय मिळण्यासाठी कोणी संघर्ष - प्रयत्न केले?
आता पाकिट घेऊन पैसे वाल्यांना - कॅान्ट्रकदारांना निवडुन देऊ नका, स्वाभिमान बाळगुन पनेवलच्या समस्या सोडविण्यासाठी सच्चा नेता निवडा, आणि बॅनरवरचा विकास सत्यात उतरवा🙏🏻🙏🏻🙏🏻
Tari pan prashant thakur 👍🏼
Property tax chi mudde mothe aaha. Loot aahe
Balaram patil yenar 💯
प्रितम म्हात्रे शेकाप संपवणार आणि ठाकुर कंपनीला मदत करणार. आता लिहून ठेवा रायगड जिल्ह्यात भाजपच जिंकणार
बरोबर बोला भावा 👍
उरण मध्ये ये मग समजेल शेकाप काय आहे ते
@@nitinkadu2895 kashala yeyala payje mahit ahe aamala kay ahe te sada chin nay raila tumala tu kay sangt kay आहे
तुमच्या स्वप्नात येईन सांगितले का
Fakt pritam dada
Balaram patil sahebana kami samzu nye
kattar shiv sainik ahe mi pan hila tari vote nahi karnar
😂😂😂
Shetkari, kamgar yachyasathi kam karnar aamdar asava
डोक्यावर आपटते
Ha umedvaar amchyavr latla gelay amhi khare shivsainik yana matdan ani yancha prachar krnar ny 😠😠😠