भाऊ अतिशय उत्तम मुलाखत...आपल्या सर्व मतांशी सहमत आहोत...आपणास लाख लाख शुभेच्छा..वडील आणि मुलगा यांचे एकमत हेच विजयाचे कारण ठरेल. प्रामाणिक नाते हे समाजाला आदर्श..
JMPL आणि TIPL खूप दाट मैत्री आहे त्यासाठी हे राजकारण कराव लागते. त्यात मारवाडीला पराभवाची भीती आणि त्यासाठी केलेले हे कटकारस्थान...कितीही करा काहीही करा मात्र सुखदुःखात सहभागी होणारे, गिरगरिबांचे कैवारी मा आमदार.मनोहरशेठ भोईर साहेबांचा विजय आजच निश्चित आहे. 🚩
मनोहर भोईर शेठ कोणत्या पक्षातर्फे निवडणूक लढवत आहेत ? महेश म्हापदी भाजपा चे उमेदवार आहेत. यावेळी मतांची विभागणी होऊन निर्णय अनपेक्षित लागेल असे वाटते. मनोहर भोईर निवडून यावेत असे वाटते.
मी माझ्या आयुष्यातील सार्वजनिक जिवणात आणी 32 वर्षातील राजकीय जिवणात सरल व साधे पणातील वागणे कुणा मध्ये ही पाहिले नाही. माझे राजकिय गुरु श्री गणेशजी नाईक साहेब यांच्या नंतर मला भावलेले दुसरे व्यक्तीमत्व म्हणजे भाऊ जे. एम, म्हात्रे साहेब. 💐🙏💐
खरच नावासारखेच जे.एम.म्हात्रे एक Brand आहे, मानुसकिचा , स्वच्छ प्रतिमेचा, इमानदार, व सरळ हाताने सुख -दुखात मदत करणारा , साहेब एवढच बोलेल उरण चा एकच वादा आता फक्त प्रितम जे.एम.म्हात्रे दादा ( आमदारच) आम्ही सर्व काम करु. मतदान फक्त शिट्टीलाच.
पनवेला डाल नाही शिजनार म्हणून एक हट्ट म्हणून उरण मध्ये आमदारगिला पोराला उभे केले...बर असुदया पण साहेब तुमच्या घरातील एक पण मत नाही उरण मध्ये,तुमचा नाही, तुमच्या चिरंजीव उमेदवार त्याचे पण मत नाही.....आणि तुम्ही काहीह तरी चालेल... आम्ही शेतकरी कामगार पक्षला लोक होतो...शेती बाती करून दिवस गेले.. कोरोना काळात कोणीयरी जवळपास रस्त्यावर दिड हजार झाडे लावली होती ती तुम्ही मुळासकट कापून टाकले... माहिती असुन..... माणसाची नाही तर निसर्ग ( झाडें ) तीच हाय हाय तुम्हाला लागेल शेतकरी कामगार पक्ष बारी होता पण तुमच्या सारखे ठेकेदार लोक म्हणुन नाव खराब झाले
Mhatre saheb will be simple person non politician without fear going anywere doing bajarhat grondlevel honest and nigarvi leader also so many good point which will mentioning hereshort place in his personality
काय भाऊ तुमच्या कडून हि अपेक्षा नव्हती किती तो गोडवा गडकरी साहेबाना बदल आता अस वाटायला लागलय की मॅच फिक्सिंग झालीय प्रीतम म्हात्रे यांना महेश बालदी ह्यांनी च उभ केलय
@@adpatil2796 तेवढंच आहे हा बालदी ल उभा राहून मदत होणार नाही आणि बालदी चे सांगण्यावरून उभा राहिलो नाही अशी शपथ घ्यावी मंदिरात सर्व जनते समोर की उरण पनवेल खालापूर तालुके च्ये जनतेच्या विकासासाठी निडणुकीला उभा आहे
७० हजार कोटी घोटाळा आणि आदर्श घोटाळा यांना जवळ घेऊन त्यांना बीजेपी आणि शिंदे सेनाने क्लिनचिट देऊन त्यांना घोटाळेमुक्त केले व आता त्त्यांना सोबत घेऊन इलेक्शन लढत आहेत यांच्याबद्दल प्रशांत साहेब आणि बालदी साहेबांचे काय मत आहे हे विचारा
Maharashtrat Ekmev bank aahe karnala jine janteche vaja sagat paise parat dile. Rahilele paise pan devu pahtat pan . Pan he 2 Aamdar devu det nahi. Jateche paise aahet na . Mag devu det na. Kashala rajkaran karta
हिम्मत आहे तर पनवेल मधून पळ का काढलात? तिथे बाळाराम पाटील यांचा बळी दिलात हे स्वार्थी राजकारण तुमचं... आता जनता शहाणी आहे. तुमचं खरा चेहरा जनतेच्या लक्षात आले आहे
बाळाराम पाटील हे देखील शेकाप च्या तिकिटावर पनवेल मधुन निवडणूक लढवत आहेत. दोन्ही शेकाप चेच. मग असं काय झाले की त्यांनी बाळासाहेब पाटील यांना धोका दिला ? आम्हाला माहीत नाही म्हणून विचारतो.
जयंत पाटील आणि प्रितम म्हात्रे यांनी बाळाराम पाटील यांना कधीच मोठे होऊन दिले नाही खरं तर आता चांगली संधी होती प्रशांत ठाकूर ला हारवण्याची पण प्रितम म्हात्रे ने मुद्दाम उरण मध्ये शेकाप पक्षाने सांगून पण उमेदवारी मागे घेतली नाही कारण यांना महाविकास आघाडीची मतं विभागणी करायची होती
तुझा प्रोब्लेम काय नक्की समजत नाय...तुम्हाला सेने वल्याना वाटतंय का शेकाप ने लोकसभेला मदत केली..आणि आयुष्यभर मदत करत रहावी.. एवढी चिंता आहेत बाळू शेठ ची तर पनवेल ला उमेदवार,पेण ला,सांगोला कशाला दिले.. उरण मध्ये तुमचा आईस्क्रिम चा कोण तर फोडू सोबत बालदी पण फोडू यंदा....
भाऊ अतिशय उत्तम मुलाखत...आपल्या सर्व मतांशी सहमत आहोत...आपणास लाख लाख शुभेच्छा..वडील आणि मुलगा यांचे एकमत हेच विजयाचे कारण ठरेल. प्रामाणिक नाते हे समाजाला आदर्श..
तुमचा सारखे नेते मंडळी प्रितम दादांचा मागे उभे असतील तर... विजय हा दादांचा 100% आहे ❤
👍
मुलाखत पाहिजे तशी झाली नाही.
Tumhi real rajaram Patil ahaat ka?
भाऊ नी कधी राजकारण केलं नाही सच्या समाजसेवक आहेत कुठली ही घमंड नाही आम्हा सोबत बसून समोसा वडापाव खाल्ले आहेत कधी गर्व केला नाही
Sundar Apratim GREAT EXLANCE mulakhat👍
उरण मध्ये शेकाप ला संजीवनी मिळाली प्रितम दादा मुले. नाहीतर उरण मध्ये शेकाप. कोणी वाली राहिला नव्हता.
खरा दानशूर माणूस साधी राहणी सुंदर विचारसरणी देवावर श्रद्धा असणारा माणूस असा हा देव माणूस तुमच्या ह्या महान कार्याला शुभेच्छा 💐🙏
JMPL आणि TIPL खूप दाट मैत्री आहे त्यासाठी हे राजकारण कराव लागते. त्यात मारवाडीला पराभवाची भीती आणि त्यासाठी केलेले हे कटकारस्थान...कितीही करा काहीही करा मात्र सुखदुःखात सहभागी होणारे, गिरगरिबांचे कैवारी मा आमदार.मनोहरशेठ भोईर साहेबांचा विजय आजच निश्चित आहे. 🚩
मनोहर भोईर शेठ कोणत्या पक्षातर्फे निवडणूक लढवत आहेत ? महेश म्हापदी भाजपा चे उमेदवार आहेत. यावेळी मतांची विभागणी होऊन निर्णय अनपेक्षित लागेल असे वाटते. मनोहर भोईर निवडून यावेत असे वाटते.
जनाशेठ चांगला माणूस आहे , डाउन टू अर्थ 🙏
खुप छान मुलाखत कोणावरही टीका नाही कोणावर ही विरोधी वक्तव्य नाही याला प्रामाणिक पणां बोलतात.
सलाम शेठ व आपणास मानाचा मुजरा...❤
मी माझ्या आयुष्यातील सार्वजनिक जिवणात आणी 32 वर्षातील राजकीय जिवणात सरल व साधे पणातील वागणे कुणा मध्ये ही पाहिले नाही. माझे राजकिय गुरु श्री गणेशजी नाईक साहेब यांच्या नंतर मला भावलेले दुसरे व्यक्तीमत्व म्हणजे भाऊ जे. एम, म्हात्रे साहेब. 💐🙏💐
Nice and honest interview
Pritam Dada only 👑
Excellent
सागर राजे तुमच्यात हिम्मत असेल तर नेते लोकांची मुलाकात न घेता
मतदारांची मुलाकात घ्या
मग समजेल कोण किती पाण्यात आहे
प्रितम दादा आमदार होणार ❤👑
तुमच्या तोंडात साखर पडो !
👍
नितीन गडकरी हे ज्या मंत्रालयाचे मंत्री आहेत त्यामार्फत यांना टेंडर मिळतात... म्हणून यांनीच भाजपासोबत मिळून प्रीतम म्हात्रे यांना उभा केला आहे....
Tula sangala aalta ka
मघ द्या निवडून प्रोब्लेम काय? टीका टिप्पणी करण्या पेक्षा एकदा तरुण, सुशिक्षित नवीन चेहऱ्याला म्हणजेच प्रितम दादांना संधी द्या ❤
Partnership
चालेल पण निवडून आणा रे उरण मधे 😂
°महाविकासआघाडीला विजयी करा०
...भाकप रायगड जिल्हा कौन्सिल...
°जयभीम-लालसलाम°
माझे मत दानशूर जे.एम्. म्हात्रे यांचे सुसूस्कृत पुत्र प्रीतम दादा म्हात्रे यांनाच. त्यान्ची निशाणी आहे शिट्टी.
🙏🙏🙏🙏🙏
Saheb aapnas manacha Mujra 🙏🙏🙏🙏🙏🙏
फारच साध व्यक्तीमत्व
साधी रहाणी
खरच नावासारखेच जे.एम.म्हात्रे एक Brand आहे, मानुसकिचा , स्वच्छ प्रतिमेचा, इमानदार, व सरळ हाताने सुख -दुखात मदत करणारा , साहेब एवढच बोलेल उरण चा एकच वादा
आता फक्त प्रितम जे.एम.म्हात्रे दादा ( आमदारच) आम्ही सर्व काम करु. मतदान फक्त शिट्टीलाच.
❤❤
पनवेला डाल नाही शिजनार म्हणून एक हट्ट म्हणून उरण मध्ये आमदारगिला पोराला उभे केले...बर असुदया पण साहेब तुमच्या घरातील एक पण मत नाही उरण मध्ये,तुमचा नाही, तुमच्या चिरंजीव उमेदवार त्याचे पण मत नाही.....आणि तुम्ही काहीह तरी चालेल...
आम्ही शेतकरी कामगार पक्षला लोक होतो...शेती बाती करून दिवस गेले.. कोरोना काळात कोणीयरी जवळपास रस्त्यावर दिड हजार झाडे लावली होती ती तुम्ही मुळासकट कापून टाकले... माहिती असुन..... माणसाची नाही तर निसर्ग ( झाडें ) तीच हाय हाय तुम्हाला लागेल
शेतकरी कामगार पक्ष बारी होता पण तुमच्या सारखे ठेकेदार लोक म्हणुन नाव खराब झाले
Only Pritam दादा
भाऊ अतिशय साधी व्यक्ती आहे.
ज़नासेठ जैसा कोई नहीं 45 साल से हमारी दोस्ती हैं , हमें गर्व है , बहुत ईमानदार , महेनती , सब अपने अनुभब बताये हैं , इनके सभी बेटे भी जनासेठ जैसे ही है
पक्षाच्या वाईट काळात पण जे टिकून आहेत त्यांना लाल सलाम ❤
Mothya manacha manus❤
Me bjp cha ahe pn yevda bolto pritam mhatre amdaar honar uran cha
साहेब आपण मोठे उद्योजक झालात या बद्दल अभिमान आहे. पण शेवटी आपण भाजपा कडेच जाणार हे निश्चित.
शेवटी धंदेकी बात है l पैसा भगवान नाही पर भगवानसे कम नाही l
साहेब
Mhatre saheb will be simple person non politician without fear going anywere doing bajarhat grondlevel honest and nigarvi leader also so many good point which will mentioning hereshort place in his personality
प्रीतमजी ही जीतेंगे
कंजूस व्यक्तिमत्व ज्यांच्या जीवावर कमवतो त्यांच्यावर खूप अन्याय करतो हा माणूस कधी पगार वाढ नाही. बोनस नाही नावाला कंपनी मोठी आहे
Sod na mag company aani bhik maag
तू त्यांच्या कंपनीत मेस्तरीचा काम करायचं का..😂.. चुकलं त्यांचं त्यांनी काम देऊन गांडीवर लात पण द्यायला पाहिजे होती 😂😂

प्रितम दादा ✌️
ऐकच वादा प्रीतम दादा
Gribhana madat keli ny yani sota mote zalye
काय भाऊ तुमच्या कडून हि अपेक्षा नव्हती किती तो गोडवा गडकरी साहेबाना बदल
आता अस वाटायला लागलय की मॅच फिक्सिंग झालीय
प्रीतम म्हात्रे यांना महेश बालदी ह्यांनी च उभ केलय
Baldi Ka J M Mhatre Saheban Peksha Motha Lagun Gela Ka Ki Bhau Tyach Aiktil
@adpatil2796 आईकल नाही तर ईडी कॉन्ट्रॅक्ट कोण देईल गडकरी च ना
@@sushantpatil708 contract Konacha khishatun nay det tender paddhat aaste itk tar mahit aahe na
@@adpatil2796 हो पण टेंडर भरून सुधा
देत नाहीत माहीत आहे ना तेवढं पण त्यांच्या जवलचे माणसालाच देतात bjp चे जवळचे
जनता आता सगळा समजली आहे
@@adpatil2796 तेवढंच आहे हा बालदी ल उभा राहून मदत होणार नाही आणि बालदी चे सांगण्यावरून उभा राहिलो नाही अशी शपथ घ्यावी मंदिरात सर्व जनते समोर
की उरण पनवेल खालापूर तालुके च्ये जनतेच्या विकासासाठी निडणुकीला उभा आहे
जनतेची मुलाकात घ्या यांची काय घेता
जनता दाखवेल लायकी या सर्व उमेदवारांची
साहेब कर्नाला बँक घोटाला म्हणजे स्थानिक प्रकल्पग्रस्तांची लुट याबद्दल एकादा प्रश्न विचाराला पाहीजे होता सागर साहेब
Ha ha 😂😂…लाचार आहेत न्यूज़ वाले
७० हजार कोटी घोटाळा आणि आदर्श घोटाळा यांना जवळ घेऊन त्यांना बीजेपी आणि शिंदे सेनाने क्लिनचिट देऊन त्यांना घोटाळेमुक्त केले व आता त्त्यांना सोबत घेऊन इलेक्शन लढत आहेत यांच्याबद्दल प्रशांत साहेब आणि बालदी साहेबांचे काय मत आहे हे विचारा
तुझे पैसे किती आहेत ते सांग? पावती चा फोटो पाठव.
प्रवेश करा शेकाप मधे सगळा व्याजा सकट देतून... 🇹🇷🇹🇷
Maharashtrat Ekmev bank aahe karnala jine janteche vaja sagat paise parat dile. Rahilele paise pan devu pahtat pan . Pan he 2 Aamdar devu det nahi. Jateche paise aahet na . Mag devu det na. Kashala rajkaran karta
१०० टक्के नाही साहेब १००० टक्के प्रीतम म्हात्रे निवडून येणार ✌️
हा बालदिन चा माणूस आहे
365 दिवस जमिनीवर राहणारा व्यक्तिमत्त्व
Akac vada preetam dada
हिम्मत आहे तर पनवेल मधून पळ का काढलात? तिथे बाळाराम पाटील यांचा बळी दिलात हे स्वार्थी राजकारण तुमचं... आता जनता शहाणी आहे. तुमचं खरा चेहरा जनतेच्या लक्षात आले आहे
बाळाराम पाटील हे देखील शेकाप च्या तिकिटावर पनवेल मधुन निवडणूक लढवत आहेत. दोन्ही शेकाप चेच. मग असं काय झाले की त्यांनी बाळासाहेब पाटील यांना धोका दिला ? आम्हाला माहीत नाही म्हणून विचारतो.
Balaram Patil Shekap Che Nete Aahet Shevti Nirnay Ghenare Tech Aahet Mhanun Pritam Mhatre Uran La Ubhe Rahile
अरे ते तर गव्हाण मधील कोपर गावातील आहेत. म्हणजे च स्थानिक आहेत तुमचा उमेदवार मारवाडी त्यांना सांग राजस्थान मधून लढवायला.
amahi panvel madhun balusheth yana nivdhun denyacha purna prayatna karu
शेवटी इंधन महत्वाचे
Mahit haa
प्रीतम आमदार होणार काहीही गैर नाही
बिजनेस साठी हा राजकारण 😂 उरण मध्ये संपलेला पक्ष म्हणजे शेतकरी कामगार पक्ष !
Ho ka Uran madhe Shetkari Kamgar Paksha Baap Aahe Samjal Na
J m mhatre ani Ramshet thakur ekach maletil mani garibansathi kahich kele nahi,fakta swatachi tumbdi bharli
सांगर राजे यांनी आमच्या न्याय केला होता पण आमची फसवणूक केली
Mahesh baldila madat karnyasathi bjp chya sangnyavarun ubhi keleli sit pritam mhatre😂
माझे मत भाऊ ना
J m mhatre ani Ramshet Thakur apapsat ladhnar nahit,tumha amhala apapsat ladhavtil,mhanjech tum ladho ham kapde sambhalenge
Yancha Matdan panvel la ,Ani ubhe rahilet uran la .
Supari ghevun .
Kopar Tyanch Gav Aahe Te Ulwe Madhe Aahe Aani matdan pan Gavhan Ulwe madhe Aahe
धन्यवाद साहेब दुसऱ्या पक्षाच्या राष्ट्रीय नेत्याचे गुणगान गताय😂
Khoti batmi pasrau naka
कसली खोटी बातमी
Pritam mhatre ani Manohar bhoir yanchya mule mahesh baladi shanbar takke nivdun yenar
१०१% बालदी फोडून टाकू.. आणि गुजरात ला पाठवू 🇹🇷🇹🇷
tumcha daki navacha again lokanchi mate khayala ubha ahe tyala maghar ghyayala sanga
Doghanche bhandan, Tisaryacha labh he pakka.
जयंत पाटील आणि प्रितम म्हात्रे यांनी बाळाराम पाटील यांना कधीच मोठे होऊन दिले नाही खरं तर आता चांगली संधी होती प्रशांत ठाकूर ला हारवण्याची पण प्रितम म्हात्रे ने मुद्दाम उरण मध्ये शेकाप पक्षाने सांगून पण उमेदवारी मागे घेतली नाही कारण यांना महाविकास आघाडीची मतं विभागणी करायची होती
काही नको बोलू भाई पनवेल मध्ये आघाडी मागच्या वेळी पण होती सर्व आघाडी वाले पेट्या घेतात शेकाप एकटा लढतो
3 रा उमेदवार उभा आहे म्हणून तर शे का प ला जिंकण्याची संधी आहे भाई नेहमीच 1 व 2 मधेच फाईट होते.... आत्ता 3 रा आहे बीजेपी ची मत खायला
तुझा प्रोब्लेम काय नक्की समजत नाय...तुम्हाला सेने वल्याना वाटतंय का शेकाप ने लोकसभेला मदत केली..आणि आयुष्यभर मदत करत रहावी..
एवढी चिंता आहेत बाळू शेठ ची तर पनवेल ला उमेदवार,पेण ला,सांगोला कशाला दिले..
उरण मध्ये तुमचा आईस्क्रिम चा कोण तर फोडू सोबत बालदी पण फोडू यंदा....
शेवटी सिडको मुळेच पैसा आला
@@shamwarekar4836 सिडको नसती तर अजून पुष्कळ लोक कोट्याधीश असते... सिडको नी कमी किमतीत आमच्या जमिनी घेतल्या आणी बिल्डर, राजकारणी लोकांना विकल्या
जेएम म्हात्रे यवढा आहे तर दे ना विवेक पाटील चे पैसे बोलबचन नकों देऊ उल्टी मधुण पैसे काड़नारे तुम्हीं बाप लेक