@RupaliPalande-ez9ko तीस हजार लीड घेऊन निवडून येणारे महाविकास आघाडीचे माजी आमदार जे मंत्री होते, त्यांना दोन हजार ते पाच हजार लीड मिळून ते जिंकले.मग राहिलेली पंचवीस हजार मते गेली कुठे?निवडणूक आयोग बरखास्त करायला पाहिजे.राष्ट्रपती राजवट लावावी हाच योग्य पर्याय.
फडणवीस ने काय आंदोलन केलय हिंदुत्व साठी झाट काय केलं नाय आणि मोठा हिंदुत्ववादी राज ठाकरे दहा वर्षापूर्वी महाराष्ट्रचा विकासारखडा बनवला नाशिक मध्ये काम केलं फडणवीस ने काय आंदोलन केलंय हिंदुत्वासाठी मराठी माणसासाठी तुम्हाला आजित पवार चालतो तो काय हिंदुत्ववादी आहे लाज वाटू द्या भाजप वाल्यांनो राज ठाकरे वर आरोप लावताना.
masjid che fonge utarava nahi Hanuman chalisa lavnakr....he faqt Raj Thakcery ch bolu shakatat....kunachihi himmat nahi aahe ase bolnyachi...hech khare hindustavvadi...
सर्व राज्यांतील पक्षाला झालेले मतदान आकडेवारी नीट तपासून पाहिली तर काही उमेदवारांनी १०००च्या आत मत मिळविली आहेत फक्त बोटावर मोजता येतील इतक्या मतदार संघात बऱ्यापैकी मतं मिळाली आहेत 🤣🤣🤣 फटका 😂
kai logic lavla ahe ? mva cha nuksan hotay kuthe MY cha ? jyani MNS la mata dili tyani Kulkarni na sangitla ka pratyek constituency madhe MNs cha candidate nasta tar tyani konala mata dili
Mahim and Warali madhe MNS chi mata khup kami hoti Shinde sene peksha mhanun mala he patat nai ki sena nasti tar MNS jinkali asti. yacha aryha ha ahe ki MNS nasti tar Sena Jinkali asti
Amit Thackeray cha Parabhav kasa zala..? Krupaya aata koni hey bolu naka ki Amit Thackeray EVM mule Harla, Toh tar tasa pan Harnarch hota, Charcha Chalu aahey ki EVM cha ghol Aakhya Maharashtra Madhye zala aani Yuti ch sarkar Aala, pan mag Mahim-Dadar-Prabhadevi madhye EVM cha ghol ka nahi zala..🤔 Karan Game Tar Sada Sarvankar hyancha pan kela gela 😂 aani 95% Prabhadevikar hey Mahesh Sawant Hyanchya Sobat Hote, Aani finally Mahesh Dada Sawant Nivdun Aala 😍
Kulkarni tumhi khupach prayatna kela ahe video khup interesting ani guntagunticha dakhwayla pan tumcha logic badaltay as per your convenience and consituency
सदैव श्री राजसाहेब ठाकरे सोबत ❤
खटाखट लबाड बोलुन सत्ता येऊ शकते , परंतू खर बोलुन नाही
सत्यवचन...
ना शिवसेना ना उबाठा ना भाजपा आम्ही फक्त मनसे बरोबर
बरोबर
❤❤ राज साहेब ठाकरे ❤❤❤
साहेब मनसे यांना जागा दाखवणार येत्या काळात
मनसे ❤❤❤❤❤
जय मनसे
आमच्या दैवत फक्त राज साहेब ठाकरे❤❤
आमचे राज साहेब,,, गोम,,, आहेत गोम,,, जरा थांबा,,, राज साहेब पाहतात,,, कोणाच्या त किती किडा आहे,,, बाळासाबेचा,,, विचार आहे , राज साहेब,,,
साहेब जर bjp किंवा शिंदे चे उमेदवार नसते तर सर्वच मनसे ला मदत करतीलच असं गणित कधीच होत नाही.
प्रत्येक पक्ष स्वतःचे उमेदवार उभे करणार. हा उभा राहिला नसता तर तो निवडून आला असता हे म्हणणे चुकीचे आहे.
महायुती पेक्षा मनसे जड पडली.मनसेच भारी पक्ष आहे.सत्ता मनसेलाच मिळणार यापुढे.
आपली मनसे स्वबळावर ladhali
@RupaliPalande-ez9ko
तीस हजार लीड घेऊन निवडून येणारे महाविकास आघाडीचे माजी आमदार जे मंत्री होते, त्यांना दोन हजार ते पाच हजार लीड मिळून ते जिंकले.मग राहिलेली पंचवीस हजार मते गेली कुठे?निवडणूक आयोग बरखास्त करायला पाहिजे.राष्ट्रपती राजवट लावावी हाच योग्य पर्याय.
फडणवीस ने काय आंदोलन केलय हिंदुत्व साठी झाट काय केलं नाय आणि मोठा हिंदुत्ववादी राज ठाकरे दहा वर्षापूर्वी महाराष्ट्रचा विकासारखडा बनवला नाशिक मध्ये काम केलं फडणवीस ने काय आंदोलन केलंय हिंदुत्वासाठी मराठी माणसासाठी तुम्हाला आजित पवार चालतो तो काय हिंदुत्ववादी आहे लाज वाटू द्या भाजप वाल्यांनो राज ठाकरे वर आरोप लावताना.
Barobar
@@sonew9848 रजा अकादमी विरोधात कुठे लपलेले हे सो कॉल्ड हिंदुत्ववादी राज ठाकरे सुज्ञ लोकांना कळणार अक्षिशित लोकांना नाही.
masjid che fonge utarava nahi Hanuman chalisa lavnakr....he faqt Raj Thakcery ch bolu shakatat....kunachihi himmat nahi aahe ase bolnyachi...hech khare hindustavvadi...
@@sachinchaple8523 तेच मी बोलतोय फडणवीस शिंदे अजित चे हिंदुत्व साठी काय योगदान आंदोलन लोकांना कळत कस नाही.
@@Maratha-p9f 1500 war firlet mat. Ani EVM ghotala
Nice and perfect analysis.....
मी कायम मा.राजसाहेब ठाकरे ह्यांच्या बरोबर ❤
मनसे विरुद्ध शिंदे सेना असा संघर्ष सुरू आहे.
मनसे चे जागा शिंदे सेनेमुळे पडल्या.
Eknishtha❤
वंचित बहुजन आघाडी aani MANESE ❤❤
Evm फक्त set
'महायुती जर उमेदवार दिला नसता तर मनसे जिंकली असती' हा एक फक्त संभ्रम आहे... ते शिवडीच्या सीट ने दाखवून दिलं...
सर जिथे EVM मशिनच गुजरात वरून आले तिथेच सगळे संपले, आपण
निला सत्यनारायण यांचा व्हिडीओ पहा.🙏
Kingmekar
तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे? म्हंजे मनसे ने उमेदवार उभे करायचे नाहीत का?
हडपसर (पुणे) मध्ये पण म. वी. आ. la फटका बसला
East or West,
Manse is the best.
पत्रकारितेच्या कोर्स मध्ये बेरीज वजाबाकी शिकवत नाही का???
वंचित चा विडिओ बनवा
योग्य अचूक विश्लेषण 👍
मनसे वंचित चे मतदान बघा चुकीचं विश्लेषण
#मनसे ने उमेदवार दिले नसते तर #उद्धवचा #बाजार #उठला #असता 😂
पैसे घेऊन सटीग केली
मनसे चे उमेदवार जिंकण्यासाठी उभे राहिले नव्हते तर पाडापाडी करणे साठीच उभे होते.
तुम्ही फक्त EVM विरोधात मागणी करा बाकी काही करू नका, आकडे दाखवूच नका
जरा ईव्हीएम घोटाळा बद्दल बोला पत्रकार साहेब येथे छोटे छोटे पक्ष संपवायला निघाले आहेत
राज ठाकरे यांनी उमेदवार जिंकण्यासाठी उभे केलेच नव्हते तर ते हरविण्यासाठी आणि यासाठी त्यांना भारतीय जनता पक्षाने रसद पुरवठा केला.
मनसे ला पाडायची कुणी सुपारी घेतली
अकलीचा भाग आहे का तुला?
एकदम बरोबर
कुठला नेता पैसे घेऊन स्वतःच्या मुलाला उभे करून पाडतील....काहीतरी फेक अकाउंट वरून पुड्या सोडायची काम करायची...
MNS mule SS UBT chya 11 seats aalya, MNS cha candidate nasta tar 9 var aale aste.
सर्व राज्यांतील पक्षाला झालेले मतदान आकडेवारी नीट तपासून पाहिली तर काही उमेदवारांनी १०००च्या आत मत मिळविली आहेत फक्त बोटावर मोजता येतील इतक्या मतदार संघात बऱ्यापैकी मतं मिळाली आहेत 🤣🤣🤣 फटका 😂
योग्य विसलेक्ष सर
MNS chi mate hi UBT chi aahet
😂😂😂
MNS khatam ho gaya hain
Bohot Aa rahe the marathi marathi karke 😂
त्यांच्या मुळे मनसे la fhatka ny bhetla ka, lokanchya manat kahi pn taku naka
महोदय आपल्या मतानुसार अमित ठाकरेंचं सामाजिक काम काय आहे हाही एक प्रश्नच आहे......
राज् ठाकरे चा तोच अजेंडा आह़े पैशे घ्या आणि उमेदवार पाडा
लोकसभा बिनशर्त पाठिंबा देणं भोवलं...
kai logic lavla ahe ? mva cha nuksan hotay kuthe MY cha ? jyani MNS la mata dili tyani Kulkarni na sangitla ka pratyek constituency madhe MNs cha candidate nasta tar tyani konala mata dili
💯✔👍
Mahim and Warali madhe MNS chi mata khup kami hoti Shinde sene peksha mhanun mala he patat nai ki sena nasti tar MNS jinkali asti. yacha aryha ha ahe ki MNS nasti tar Sena Jinkali asti
Amit Thackeray cha Parabhav kasa zala..?
Krupaya aata koni hey bolu naka ki Amit Thackeray EVM mule Harla, Toh tar tasa pan Harnarch hota, Charcha Chalu aahey ki EVM cha ghol Aakhya Maharashtra Madhye zala aani Yuti ch sarkar Aala, pan mag Mahim-Dadar-Prabhadevi madhye EVM cha ghol ka nahi zala..🤔 Karan Game Tar Sada Sarvankar hyancha pan kela gela 😂 aani 95% Prabhadevikar hey Mahesh Sawant Hyanchya Sobat Hote, Aani finally Mahesh Dada Sawant Nivdun Aala 😍
खडकवासला ❤
बंडल बंडल काही अर्थच नाही ह्याला 😂😂
Kulkarni tumhi khupach prayatna kela ahe video khup interesting ani guntagunticha dakhwayla pan tumcha logic badaltay as per your convenience and consituency
Dahisar numbers are wrong,check again.
, wrong
ह्या विधानसभा निवडणुकीत लाट वेगळी होती
त्यामुळे मनसे ने सहभागी व्हायला नको होते
Manase dusryana padayala ubhe kartat....jinkayala nahi he yatun samajal
हलकट मानुस आहे हा
kahihi bereej karyachya ani patrakarita karayachi.. kay faltu akalan detay
राज ठाकरेंचा खरा फायदा हा उद्धवलाच झाला नाहीतर आजून १० सीट्स कमी झाल्या असत्या. 😂🤣
Tumchya mule abp mazha , zee news la fataka basala ata tumhi Chanel band kara
काय सांगताय राव मनसे मुळे कोणाचही नुकसान झालं नाही
स्वतः मनसेचचं नुकसान झालं
128/0😂😂😂😂😂
Evm cha khel ahe ho sheth...
Tyani kuthe jinknyasathi ubhe kele hote umedwar ???
tyana Fakata Tharenche aani aaghadiche nuksan karayche hote
म.न.से. मुळातच निवडणुकीत उतरली होती म.वि.आ.ला हरवण्यासाठी.
MNS Mule Udhav Thakre chech Jyast Nuksan Jhale Aahet
He lok nhi jinkale aamhi haralo
MNS ne dusrya na padnya peksha swata jinkaycha praytn karava, 18 yrs jhalet tari ek pan khasdar nahi
EVM zol hai
Faltu vishleshan .. MNS aali asti tar hey vishleshan kela asta ka …
If Raj Thakre had joined yuti, the result will be 288 out of 288.
तसे पण मनसे महाराष्ट्र च नुकसान करण्या साठीच पक्ष आहे
Ani bjp Ani shivsena 😊
DAHISAR MADHE B.J.P CHYA MANISHA CHOUDHARY 43 HAZAR VOTE NE NIWDUN AALYA AAHE, AAPNAN MHANTA 4 HAZAR VOTES NE, CHUKI CHI MAAHITI AAHE AAPLI
Sir 141161+74768=215929 itke hotat berij chukichu Kali apn
😂 💯✔👍