सर्वांना एक suggestion आहे , मी हाय कोळी मधे जेवायला जाणार असाल त्यांनी तिथे फक्त मच्छी चेच डिश order करा, चिकन मटण किंवा बिर्याणी वगैरे काहीही मागवू नका, तुमची घोर निराशा होईल, फक्त मच्छी चेच प्रकार मागवा अणि मनसोक्त खा, खूप वेळा गेलोय इथे, माझ्या अनुभवातून सांगतोय. धन्यवाद
आज संध्याकाळी ७ः०० वाजता भेटू
चमचमीत खायला आणि गप्पा मारायला😊
सर्वांना एक suggestion आहे , मी हाय कोळी मधे जेवायला जाणार असाल त्यांनी तिथे फक्त मच्छी चेच डिश order करा, चिकन मटण किंवा बिर्याणी वगैरे काहीही मागवू नका, तुमची घोर निराशा होईल, फक्त मच्छी चेच प्रकार मागवा अणि मनसोक्त खा, खूप वेळा गेलोय इथे, माझ्या अनुभवातून सांगतोय. धन्यवाद
Tya peksha shakaahari hwa ani hwuinsa taala
@@aarjun6839aajun kay😂😂😂
@@insearchofpeace0221 ajun kahi nahi. 🤩
विनोद एक नंबर हॉटेल दाखवलस, तोंडाला पाणी सुटल आहे. 😂😂😂😋😋😋😋😋
खूप छान व्हिडीओ झाला आहे.
😍😍😍😍😍😍
फ्रॉम,
sandy ( संदेश पाडावे)
तोंडाला पाणी सुटेल असा एपिसोड... मस्तच..👌
Chavat cha saglyat best episode double black cha hota
Shabda khuntatat nantar LOBSTER 🦞🦞🦞 GAYAB zala
Nice editing.
Thank you 😊
Great news , abhinandan
Shivya nahi taklya tar koni baghnar nahi Chavat che episodes 😅
अभिनंदन कोळी समाजाच्या बाधंवानी हाॅटेल व्यवसायात पुढे जाऊन प्रगती करत असताना फार छान वाटले
👍 🌷 🌷 🌷 👍
उरण ला या घरा घरात बनतो...या पेक्क्षा मोठा
लय भारी
Viju Mane❤
Good food with good mood. Nice presentation.
Viju ❤❤❤❤
All the best buddy 😊
Why are there no camera shots showing us the preparation ..
Unable to connect with the food which is being served.
विजू माने मस्तच
Vinod Bhai Mast re 😊
मसतच👌🏾
मी कोकणात राहतो समुद्रा किनारी
Sir ji very nice
निंदेची निंदा माय झवा.......तुकाराम महाराज
विजू चे चाळे☺️☺️☺️
Rate takle asate tar bara zala asata
Rate pan sanga saglyana parwadelch asa nahi
विजू दादा स्तंगलर साला चा नवा भाग कधी येणार आहे
श्रावण मधे अशे एपिसोड बनवत नका जाऊ पाप लागेल😂😂
मी पण हाय कोळी
Hataane kha O sagle bindhaast... ani bindhaast bola taarif kara dishchi...
Channel vale Koli Interviewer khup conscious houn boltayt thoda openly bindhaast bola jasa rojchya aayushyaat bolto tasa
शाकाहारी कॅमेरामन ठेवा म्हणजे दया येणार नाही
😂😂😂 दुर्मिळ आहे बुवा!
पत्ता कळवला नाही
मी हाय कोळी..
तीन पेट्रोल पंप ठाणे..
पत्ता डिस्क्रिप्शनमध्ये सर्वात शेवटी दिला आहे फक्त संपर्क क्रमांक नाही दिला.
😂
The bhikar day che tumhi kahi eps takave Ashi namra vinanti
अहो, काय सांगू आमचीही ती favourite series आहे❤️
आमचे सगळे “भिकारी बिजी” आहेत😂
पण, लवकरच घेऊन येऊ❤️
pakaav