खरंच मराठी नाट्य संगीत स्मरणातून जाते की काय असे वाटत होते पुढील पिढी साठी ते आपण जिवंत ठेवले त्या बद्दल आपले खूप खूप आभार आम्हाला गाता येत नाही ऐकण्याची आवड आहे. तुम्ही माझे आवडते गायक आहात असेच गात रहा ही पांडुरंग कडे प्रार्थना. रामकृष्ण हरी
पंडितजी,नमस्ते...... तुम्ही कर्नाटकचे असूनही मराठी स्वच्छ आणि सुस्पष्ट गाताय,खरोखरच कौतुक आहे तुमचं....हुपरीला (कोल्हापूर जिल्हा) तुम्हाला भेटण्याचा योग आला होता. आज सकाळी सकाळी नियमाप्रमाणे नाट्यगीत ऐकायचो..अचानक तुमचं नांव दिसलं...बस्स.. मराठी नाट्यगीत इतकं दर्जेदार गायलात मन प्रसन्न झालं..
फारच छान. मी जुन्या काळातील दमदार अभिनयाच्या कलाकारांची संगीत नाटके पाहिलीत. गेल्या काही वर्षांत हा ठेवा विस्मरणात जातो की काय असे वाटत होते. पण तुमच्या गायनाने खूप आशा पल्लवित झाल्या. आपल्या आवाजातील फिरत, मराठी शब्दांचे सुस्पष्ट उच्चारण. मंत्रमुग्ध करणारा आवाज सारेच काही दैवी आहे. खूप आनंद झाला. तुमच्या भावी वाटचालीस खूप शुभेच्छा आणि खूप आशिर्वाद.
अत्युत्तम सादरीकरण. अन्य सर्व बाबी ठिक आहेत.मला सर्वात बेरजेची बाजू वाटली ती म्हणजे मेलडीची ऊत्तम जाण. ह्या मेलडीच्या देवदत्त आशिर्वादामुळे कैवल्य चीजान्ची बान्धणी ऊत्तम करू शकतील. Good sense of melody n so good compositions xpected. . .
पंडित जी मला तुमच्या गायनाची आवड आहे मला तुमच्या नाटय संगीतामुळे जुन्या जमाण्यात गेल्यासारखे जानवले फारच छान आवाज आणि उच्चार मन प्रसन्न झाले परत परत ऐकावेसे वाटते
Music knows no barrier of language. A Kannada man singing Marathi Natya Sangeet with such command is no surprise. He is such an accomplished vocalist, excelling in all genres of Indian classical music. Great voice, great kalpana ! One of the major musicians of India. 🙏🏼
खरंच मराठी नाट्य संगीत स्मरणातून जाते की काय असे वाटत होते पुढील पिढी साठी ते आपण जिवंत ठेवले त्या बद्दल आपले खूप खूप आभार आम्हाला गाता येत नाही ऐकण्याची आवड आहे. तुम्ही माझे आवडते गायक आहात असेच गात रहा ही पांडुरंग कडे प्रार्थना. रामकृष्ण हरी
🌹👌🌹स्रीसुलभ लाडिकभाव गाण्यात साभिनय आणले🌹👌🌹👌🌹👌मस्त-लाजवाब🌹👌🌹👌🌹👌🙏
Mr.Gurav Apan Farach Sundar Natygite Pesh Kelli Aple Saharsh Sawgat
पंडितजी,नमस्ते...... तुम्ही कर्नाटकचे असूनही मराठी स्वच्छ आणि सुस्पष्ट गाताय,खरोखरच कौतुक आहे तुमचं....हुपरीला (कोल्हापूर जिल्हा) तुम्हाला भेटण्याचा योग आला होता. आज सकाळी सकाळी नियमाप्रमाणे नाट्यगीत ऐकायचो..अचानक तुमचं नांव दिसलं...बस्स.. मराठी नाट्यगीत इतकं दर्जेदार गायलात मन प्रसन्न झालं..
फारच छान. मी जुन्या काळातील दमदार अभिनयाच्या कलाकारांची संगीत नाटके पाहिलीत. गेल्या काही वर्षांत हा ठेवा विस्मरणात जातो की काय असे वाटत होते. पण तुमच्या गायनाने खूप आशा पल्लवित झाल्या. आपल्या आवाजातील फिरत, मराठी शब्दांचे सुस्पष्ट उच्चारण. मंत्रमुग्ध करणारा आवाज सारेच काही दैवी आहे. खूप आनंद झाला. तुमच्या भावी वाटचालीस खूप शुभेच्छा आणि खूप आशिर्वाद.
11
अत्युत्तम सादरीकरण. अन्य सर्व बाबी ठिक आहेत.मला सर्वात बेरजेची बाजू वाटली ती म्हणजे मेलडीची ऊत्तम जाण. ह्या मेलडीच्या देवदत्त आशिर्वादामुळे कैवल्य चीजान्ची बान्धणी ऊत्तम करू शकतील. Good sense of melody n so good compositions xpected.
.
.
Very nicer
@@surendradesai9815bh
शंनंनं ना नं ना😅😮ओ़ऐ ऐन शशं़
Kaiwalkarkumar Gurav Aplya Awajala Tod Nahi Shasha prnam.
🌹👌🙏🌹👌सुदृढ,दाणेदार,स्वच्छ ताना ।वा!वा!!🌹👌🙏🌹👌क्या बात है।🌹👌🌹👌🌹👌🌹👌👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌
🌹👌🌹मनस्वी अप्रतिम🌹👌🌹🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌸🌿🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌈⚡️🌈⚡️🌈⚡️🌈⚡️🌈⚡️🌈⚡️🌈🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺
फार सुंदर अतिशय श्रवणीय
🌹👌🌹🙏शब्दफेक परिणामकारक!!कम्माल!!❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤⭐️⭐️⭐️⭐️⭐️❤⭐️⭐️⭐️❤⭐️⭐️🙏⭐️⭐️
🌹🙏🌹👌”शर लागला तुझा ग” पंडितजी क्या बात है
🌹🙏🌹👌अप्रतिम🌹👌🌹👌🌹👌🌹👌🙏🌹👌🌹🙏👌🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
🌹🙏🌹👌चित्रनाट्य सादृश्य करण्याची दैवी शक्ती❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌈⚡️🌈⚡️🌈⚡️🌈⚡️🌈⚡️🌈⚡️🌈⚡️🌸✨🌸✨🌸✨🌸✨🌸✨🌸✨🌸
खुप दिवसानी ताकदिच्या गवयाकडुन नाट्यसंगीत ऐकायला मिळाले धन्यवाद पंडीतजी
पंडीतजी खुप छान
🌹👌🌹रंगदेवतेचा वरद्हस्त!!!❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌸🌸🌸💫🌸🌸🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌺🌈🌺🌈🌺🌈🌺🌈🌺🌈🌺🌈🌺🌈👌💫👌💫👌💫🌸💫🌸🌸🌸💫
🌹👌🌹🙏कितीही वेळा ऐकले तरी गोडी वाढविणारे सुगम,भावपूर्ण,अप्रतिम❤👌❤⭐️❤👌⭐️❤👌⭐️❤👌⭐️❤👌⭐️❤🙏⭐️👌
🌹👌🌹🙏नाट्यपदातील लहेजा!!अहा वा !!वा!!जबरदस्त!!❤👌⭐️❤👌⭐️❤👌⭐️❤👌⭐️❤👌⭐️❤👌⭐️❤👌⭐️❤⭐️🙏⭐️🙏
🌹🙏🌹पं. आपणास विनंती आहे,संगीत नाटकातील”ना
🌹🙏🌹”नांगी”व”साकी”आपण गाव्यात🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹🙏
🌹🙏नांदी व साकी ऐकण्यास उत्सुक🌹🙏🌹
🌹👌🌹तंबोरा काय लागलाय !!वा!वा!!🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤💫🌺💫🌺💫🌺💫🌺💫🌺💫🌸💫🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌈👌🌈👌🌈👌🌈👌👌👌🌈👌👌👌👌⚡️🌿⚡️👌⚡️🌿⚡️🌿⚡️🌿⚡️🌿⚡️🌿
Pd.kaiwalkumar Gurvji Fararch Aprteem Juni Natyageet Sadar Kelee Dhanyawad . 9:28
Aprteem Farach Chan Manache Samdhan Zale Pt.Kaiwal Guraw.
पंडित जी मला तुमच्या गायनाची आवड आहे मला तुमच्या नाटय संगीतामुळे जुन्या जमाण्यात गेल्यासारखे जानवले फारच छान आवाज आणि उच्चार मन प्रसन्न झाले परत परत ऐकावेसे वाटते
छानच आवाज आहे
आमचं भाग्य थोर तुमच्या सारख्या गायकांची गाणं ऐकायला मिळतात देवाकडे प्रार्थना की तुम्हाला उदंड आयुष्य लाभो
अप्रतिम आवाज आपल्या कंठातून ऐकून मन तृप्त झाले. शतायुषी व्हा हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
अप्रतीम सुश्राव्य . आजच्पा तरूण पिढिला नाट्यसंगीत नक्कीच परत आवडूलागेल .
साथसंगत पण खूप उत्तम आहे.
Sbadad Sagu Shakat Saktat Yenar Nahi Farach Aprteem.Padit Guravji
आवाज अप्रतिम आहे.
🌹🙏🌹👌अलौकीक मधूर ,अचूक शब्दफेक,परिणामकारी,प्रभावी,अप्रतिम❤️👌❤️👌❤️👌⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️🙏❤️⭐️
Nicely sung in marathi
Chalo hadidiri marathi song
एकच शब्द - अप्रतिम !
🌹👌🌹🙏मुलायम,भावपूर्ण,अप्रतिम ❤👌❤👌❤👌❤👌❤❤👌❤👌❤🙏
व्वा ! अप्रतिम सुंदर, तरल आवाज , गायन शैली ही अजोड !!
संगीत वादन ही अत्यंत आनंददायी !
Pp
Pp
🌹👍🌹उगीच का कान्ता” lovely🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹🙏🌹👌🌹👌👌
फारच गोड. आवाज, स्वर नियंत्रण, आलाप सर्वच. तरी ताना जास्त नसतात. त्याने गाण्यात एक छान धुंद असे वातावरण होते.
पंडितजी, आपली ही पदे मी किमान 50 वेळा ऐकली आहेत. अप्रतिम, मंत्र-मुग्ध् करणारी गायन शैली आहे. खूपच छान.
डॉ अनिल सावरकर, संगमेश्वर, रत्नागिरी
🌹👌🌹सर्वोत्कृष्ट नाट्य संगीत🌹👌🌹झक्कास🌹🙏🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌
🌹👌🌹कितीही प्रेम करावे असे ह्रदयस्थ❤👌❤👌❤❤❤❤❤❤❤❤❤❤🙏
अप्रतिम, मधुर आवाज, मंत्रमुग्ध झालो !! 🙏🙏🙏🙏
🌹🙏🌹👌वा!वा!!पंडीतजी!!फिरकती!!जवाब नही❤️👌नटराजाची कृपा दृष्टी!!दैवी आवाज❤️👌⭐️❤️👌⭐️🙏❤️⭐️⭐️❤️👌⭐️🙏
अप्रतिम... आणि दुसरा शब्दच नाही... पंडितजी आपली तान म्हणजे घळघळनारे मोती...❤️🙏👏👏👏👏
डाॅ. कैवल्यकुमार गुरव
एकदम छान. नाट्यसंगीतातली गोडी
काही औरच आहे.keep it up and Continue.
Pratyek natyageetache saudarya,madhurya japun gayalele natya geet apratim,karnmadhur.apalya upkramas shubhechha bahari ahe.
केवळ अप्रतिम !
अप्रतिम वाह क्या बात है
Faar faar sondar aawaj & naty geet I like from Mumbai.
अप्रतिम. सर्वसुंदर.
Apratim performance, Pandit ji.🎉🎉🎉❤❤
🌹🙏👌🌹तरल ताना!!!!❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸💫🌹💫🌹💫🌹💫🌹✨🌹✨🌹✨🌹💫⚡️🌈⚡️🌈⚡️🌈⚡️🌈⚡️🌈⚡️🌈⚡️🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🙏🌺🙏🌺🌿🌺
🌹👌🌹तबलासाथ सर्वोत्तम🌹👌🌹
After agap of such beautiful rendition
अप्रतिम , छान
🌹👌🌹पंडितजी नाट्यसंगीताचा “आत्मा”तुम्हाला गवसला🌹क्या बात अप्रतिम🌹👌🌹👌🌹
खूप दिवसांनी उत्तम नाट्यगीते ऐकावयास मिळाली
छान आहे महाराज आपला आवाज खरोखरच अप्रतिम मी राजेंद्र गुरव
Music knows no barrier of language. A Kannada man singing Marathi Natya Sangeet
with such command is no surprise. He is such an accomplished vocalist, excelling in all genres of Indian classical music. Great voice, great kalpana ! One of the major musicians of India. 🙏🏼
सर्व गाणी फारच अप्रतिम गायकाची तयारी अफाट तसेच oragan va तबल्याची साथ जबरदस्त
Melodius as ever
खुपच छान एका नविन आवाजात जुनी गाणी ऐकायला मिळाली
Khup1 sundar aavaj chan firnara aahe
Bhapurn mind glow natya Sangeet
Aahw
Good looking young man.
खूप सुंदर मराठी संगीताला जीवनात खूप काही महत्व आहे
🌹👌🌹पंडितजी कम्माल”🌹👌🌹
मधुमय 👍
Khupach chan
अप्रतिम !!
Ashatai, Ani Panditji khup sunder,,,,,
Kya baat, Superb rendition
नाट्य संगीताचे अप्रतिम सादरीकरण. मधुर आवाज !👌👌
🌹👌🌹झक्कास🌹👌🌹🙏
अप्रतिम...
Beautiful rendition of natyasangeeth by panditji
You sing like a typical maharashtrian!❤️
Qhosikaisa brant chitt tu
Gaane chan hai😊
अप्रतिम गायण शैली .खुपच छान.
Wa bahot badhiya
Best no words for
सर्व हृदयानी माता सरस्वती हंसावर वाणी माधुर्य एकून रमले सर्व आज श्री राम समोर धन्यवाद जय श्रीराम
कैवल्यकुमार यांना ऐकणे हा फार आनंददायी अनुभव असतो. वडिलांची गायन परंपंरा फार समर्थपणे त्यांनी पुढे चालवली आहे.
Apratim 🙏🙏🙏🙏
नाटयगीते ऐकण्याचा योग तुमच्या ह्या
प्सरारणामुळे आला. आपली संगीत नाटके व नाट्यगीतो हा एक उत्तम
ठेवा आहे व तो आपण जपला पाहिजे.
फारच सुंदर. मन प्रसन्न झाले.
अप्रतिम. 👌👌. पंडितजी 🙏🙏🙏
एकदम मस्त आणि दुसर्यांना मुग्ध करणारे विलोपले.. धन्यवाद जय श्रीराम
Kavidrakumar Gurav aple Manpurk Abhinadan Farach Aprteem Sadrikran Kele .June Natypda Yikun Samdhan Zale.
गाण्यांची निवड उत्तम सुरेल आवाज आणि तेवढीच समर्पक साथ अप्रतिम
फार दिवसांनी ही संगीता ची मेजवानी दिली आभारी आहे धन्यवाद
Very Very nice
🌹🙏🌹👌तबलासाथ लाजवाब👌❤️👌❤️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️🌼🌸🌺
शब्द कमी पडतील इतके अप्रतिम जय मल्हार
Ekdam bhari avaaj ....😍💓💓💓💓💓🙏
Khupach Anand Milala.God voice.
Very very nice sound
How beautiful & sweat voice
with clear prounciation😅
इतका सुंदर, कोमल आणि मधुर आवाज ही दैवी देणगी आहे. मंत्रमुग्ध करण्याची ताकद आहे. अप्रतिम. 👌👌👌👍👍🙏🙏🙏
अतिशय सुंदर आपण गाता
Apratim. ....❤
अप्रतिम speechless मखमली आवाज 👌👌👌🌹
अप्रतिम साथ
साथीदारांची नाव लिहली तर बर झालं असतं
ऑर्गन साथ राजीव परांजपे
तबला साथ प्रसाद जोशी
रेकॉर्डिंग ओंकार केळकर
Dhanyawad 🎉
I am very much impressed of your start
Mind blowing&superb fantastic guruji parmeshwar aapnas udand aayushy devo बस्स फक्त ऐकतच राहावे असेवाटते