00:00:07 कानडा राजा पंढरीचा 00:03:46 तू सुखकर्ता 00:09:27 दाटून कंठ येतो 00:15:19 सुरत पिया की 00:18:24 तेजोनिधी लोहगोल 00:21:45 घेई छंद मकरंद 00:24:52 या भवनातील गीत पुराणे 00:28:05 मृगनयना रसिक मोहिनी 00:34:52 राहिले ओठातल्या ओठात 00:40:18 वाटेवर काटे वेचित चाललो 00:47:09 कोणी जाल का, सांगाल का 00:51:52 गुळाचा गणपती 00:54:57 छेडियल्या तारा 00:58:13 कर हा करी 01:05:05 आली आली सखी प्रिया मिलना 01:08:40 शत जन्म शोधितांना 01:12:05 गुलजार नार ही मधुबाला 01:15:20 मातृभूमी जय भारत भूमी 01:21:37 धीर धरी जागृत गिरीधारी 01:25:08 सावधान होई वेड्या 01:32:00 तू सुखकर्ता 01:37:30 आज सुगंध आला लहरत 01:45:28 ये मराठीचीये नगरी
Vasantrao is absolutely one of a kind singer no one comes any close to him. It's called "Ekmeva Adwitiya". Thanks for sharing this invaluable treasure!
सुंदर टिजर. वसंतराव ते वसंतराव. परंतु इतर गायकांनी गायलेली त्यांची गाणी म्हणजे एक प्रकारची वसंतराव यांना दिलेली आदरांजली होय. त्यांचा हिरमोड करू नका. फक्त त्यांच्याकडून वसंत रावांचा अवमान होत नाही ना हे पाहणे.
Heart touching song. हे गाणं दरबारी कान्हडा या रागातील असल्यामुळे माझ्या ह्रुदयात सदैव घर करून आहे आणि राहील. इतके अप्रतिम गायक आणि संगीतकार. साक्षात सरस्वती माता यांच्या कंठात आहे. क्लासिकल गाणी असावीत तर अशी. एकसारखं ऐकलं तरी मन नाही भरत. नव्याने या गाण्याच्या प्रेमात पडावं असं वाटतं. अप्रतिम शब्द आहेत गाण्यातले. फारच सुंदर. वसंतराव देशपांडे यांची तर मी फॅन आहेच शिवाय माझे आजोबा त्यांचे खूप मोठे फॅन होते. 👍😃
गीतांची पहिली ओळ इंग्रजीत कां बरे लिहीली आहे ? पूर्ण गीत मराठी भाषेत असतांना कंटेंट रायटर / शीर्षक लेखकाला मराठी लिहीता येत नाही काय ? येत नसल्यास मराठी शिकावी .अन्न्यथा अशा व्यक्तिस अशा कामावर ठेऊ नये.
गाणे वसंतरावांचे , फुलणे ऋतूराजाचे , श्रृंगार विविध सुरांचे , मनी वर्षाव अमृताचे श्री राहूलजी , ऋतू वसंताच्या दुर्मिळ गानपुष्पा बद्दल शतशः धन्यवाद आपल्या रुपाने ऋतूचक्र चालू आहे , याचाही आनंद आहे .
अतिशय छान,. आम्हाला खुप आवडली. असाच एखादा अल्बम तयार करा ज्यात विविध गायकांचा समावेश असेल. अल्बम अजुन सुंदर होण्मासाठी, गितांचि निवड विशिष्ट रागधारी किंवा विषयावर करावी.
सुंदर टिजर. वसंतराव ते वसंतराव. परंतु इतर गायकांनी गायलेली त्यांची गाणी म्हणजे एक प्रकारची वसंतराव यांना दिलेली आदरांजली होय. त्यांचा हिरमोड करू नका. फक्त त्यांच्याकडून वसंत रावांचा अवमान होत नाही ना हे पाहणे.
सा रे गा मां चे खुप खुप आभार. संगीताच्या बादशहाच्या गाण्याची इतकी सुंदर मैफल या आधी कधीच ऐकली नव्हती. धन्यवाद.
Etka madhur aawaj.... ek nav chaitanya nirman karnara... pratyek shabdat kholvar janyachi anubhuti hote....
Very very nice and wanderful callection thanks
मधुर, स्वच्छ शब्द व सुरेल आवाज असलेल्या भगवंताच्या देण असा आम्हाला साक्षात्कार होतो.
00:00:07 कानडा राजा पंढरीचा
00:03:46 तू सुखकर्ता
00:09:27 दाटून कंठ येतो
00:15:19 सुरत पिया की
00:18:24 तेजोनिधी लोहगोल
00:21:45 घेई छंद मकरंद
00:24:52 या भवनातील गीत पुराणे
00:28:05 मृगनयना रसिक मोहिनी
00:34:52 राहिले ओठातल्या ओठात
00:40:18 वाटेवर काटे वेचित चाललो
00:47:09 कोणी जाल का, सांगाल का
00:51:52 गुळाचा गणपती
00:54:57 छेडियल्या तारा
00:58:13 कर हा करी
01:05:05 आली आली सखी प्रिया मिलना
01:08:40 शत जन्म शोधितांना
01:12:05 गुलजार नार ही मधुबाला
01:15:20 मातृभूमी जय भारत भूमी
01:21:37 धीर धरी जागृत गिरीधारी
01:25:08 सावधान होई वेड्या
01:32:00 तू सुखकर्ता
01:37:30 आज सुगंध आला लहरत
01:45:28 ये मराठीचीये नगरी
अप्रतिम, खूपच छान
मराणी भाषेत आपल्या मायबोलीत यादी दिल्या बद्दल धन्यवाद .
Suratpiyaki
Kanada Raja pandhari cha
❤
अप्रतिम अप्रतिम संग्रह , त्रिवार धन्यवाद
अप्रतिम.
असे गायक पुन्हा होणे नाही.
आमचे परम भाग्य म्हणून आम्हाला ऐकायला मिळाले.
Watched his famous Katyar twice.Great singer.
Waah! Swararaaj Vasantraoji khupach sundar gaayan. Aamha sarwanchya hrudayat aaple gayakmhanun adhal sthaan aahe wa chirkaal raahil.very nice.
पारकर परिवार......देशपांडे यांनी गायलेले अभंगातून मनाला फार मोठे समाधान मिळाले.....फार सुंदर....
वसंतॠतु ला फुलवला वसंतरावांनी सूरसुमनाला सुगंधगंधाची मधूरमधाची गोडी व ब्रह्मानंद आनंदाचा अनुभव दिला
Kan trupt kele Vasantrao tumhi. Dhany hota tumhi. Firun janma ghya.
Vasantrao is absolutely one of a kind singer no one comes any close to him. It's called "Ekmeva Adwitiya". Thanks for sharing this invaluable treasure!
Wonderful collection! "Kanada Raj Pandharicha" 🤌
ही अवीट गोडीची गाणी मूळ गायकांशिवाय आत्ताच्या इतर गायकांकडून ऐकून संताप येतो...
शेवटी वसंतराव ते वसंतरावच
सुंदर टिजर. वसंतराव ते वसंतराव. परंतु इतर गायकांनी गायलेली त्यांची गाणी म्हणजे एक प्रकारची वसंतराव यांना दिलेली आदरांजली होय. त्यांचा हिरमोड करू नका. फक्त त्यांच्याकडून वसंत रावांचा अवमान होत नाही ना हे पाहणे.
मला ही आधी असच वाटायचं
पण या नव्यांनी केलय ते त्यांची स्वतंत्र आवृत्ती अस मनुया ना आपण
@@ajinkyapathak पुन्हा पुन्हा ऐकावी अशी श्रवणीय गाणी
Prof Pangam CEO PATUT Nashik Asa singer hone immpossble
@@nayaneshgurav88690 me
देवाघरचे देने अजून काय लिहू
शब्द तोडके माझे
दैवी देणगीने ओतप्रोत असा सुरेल आवाज. निश्चितच गंधर्वाने जन्म घेऊन मराठी गान रसिकांना तृप्त केले आहे, सारेगमाचे मनःपूर्वक आभार.
Excellent collection. Thank you.
Heart touching song. हे गाणं दरबारी कान्हडा या रागातील असल्यामुळे माझ्या ह्रुदयात सदैव घर करून आहे आणि राहील. इतके अप्रतिम गायक आणि संगीतकार. साक्षात सरस्वती माता यांच्या कंठात आहे. क्लासिकल गाणी असावीत तर अशी. एकसारखं ऐकलं तरी मन नाही भरत. नव्याने या गाण्याच्या प्रेमात पडावं असं वाटतं. अप्रतिम शब्द आहेत गाण्यातले. फारच सुंदर. वसंतराव देशपांडे यांची तर मी फॅन आहेच शिवाय माझे आजोबा त्यांचे खूप मोठे फॅन होते. 👍😃
Sunder
परत परत ऐकावे असे🙏, Gems ❤️
गीतेत श्रीकृष्ण परमात्मा म्हनतात अद्वितीय ते माझी विभूती.. खरच आपण परमात्म्याच्या विभुतीच
Very Very interested.👌👌👌👌👌👌👌👌👌
वसंत देसाई , सुधीर,,,❤
वसंतरावांच्या आवाजातली फिरत केवळ युनिक!
अवघ्याच जीवनाचे व्हावे सुरेल गाणे.....धन आत्मजा दुजाचे.......
Vasantrao Vasantraovach hote sagale koni nahi hou shakat vasantrao Deshpande Kiti godva avajat kiti soft ani preamal komal swar Apratim khup khup Aadarpurvak Namaskar
वसंतराव देशपांडे, यांचे गायन म्हणजे कान तृप्त होणारच. माझे तसेच होते.😅
काय सांगू 12 वी नंतर म्हणजे 1977 नंतर तीनदा वसंतराव यांना नागपूर चा असल्या ने नागपूर ला ऐकले त्याच खूप छान आठवणी माझ्या जवळ आहे खुप खुप छान
सर्वप्रथम वसंतरावांच्या गाण्यांचा अमूल्य असा संग्रह उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद. आणि गाण्याचं शीर्षक हिंदीऐवजी मराठी असतं तर बरं झालं असतं.
ँ
अप्रतिम गाणी.. @saregama marathi सर्वच गाणी मराठी असताना देवनागरीतील शीर्षक हिंदीत का आहे?
गीतांची पहिली ओळ इंग्रजीत कां बरे लिहीली आहे ? पूर्ण गीत मराठी भाषेत असतांना कंटेंट रायटर / शीर्षक लेखकाला मराठी लिहीता येत नाही काय ? येत नसल्यास मराठी शिकावी .अन्न्यथा अशा व्यक्तिस अशा कामावर ठेऊ नये.
मी वसंतराव चा ट्रेलर बघीतलं आणि ही गाणे... दोघांचा फैन झालो आहे..
अमितजी मी आपल्या मताशी सहमत आहे!बरोबरच आहे शेवटी वसंतराव ते वसंतराव च....
वसंतराव ही देवाने दिलेली देणगी. असा गायक आता होणे नाही ❤🙏🙏🙏
Tumache gani khup chan aahe
Achcha Vasantrao Deshpande natya sangeet
Many more have kept Vasant Rao in their hearts ❤️
Precious, Invaluable Compilation.
Thank you for sharing such melodious voice great soul salutations
वसंतरावांच्या स्वरानी मन सुखावते।
Awesome! Words coming out so naturally and strongly! Beautiful!!
Amrhshdnovsju sksn XABDJIBSHRJSJKFXZ,ZzzVf dczvdbdggdggdvugsgsgdvdvdhdgdgdgsgddggbhjjfageiihfsgdhthrrhrsfgrgfdgfhyjrdgfrgtgggfggtgdry and ytdgdccgggg
वसंतराव देशपांडे आणि सुधीर फडके यांच्या सारखी गायकी. न जाणो पुन्हा ऐकायला मिळेल की नाही.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम
@@vithalnaik93200
वसंतराव देशपांडे यांची गाणी। खूपच छान आहेत.
Chan ahet
अमृताची गोडी ब्रह्मानंद चा आनंदाचा अनुभव मधाची मधुरता भक्ति रसायन तृप्ती
Wow 😯😯beautiful voice 👌👌👍👍🙏🙏
Lavakar
Simply outstanding...Hindi film industry had great Rafi & we have meastro Vasantraoji 🙏🙏🙏
Mast.
धन्यवाद, डॉ. वसंतराव देशपांडे, उत्कृष्ट गायकी,....
अप्रतिम संग्रह. आभारी आहे. इतर गायकांचे सुद्धा बनवा.
Ppbssssttspfrdhpsmdr of a to
Great Versatile Singer🙏🙏🙏🙏🙏🙏
Who is here after watching Me Vasantrao movie?
Mee
If you want Mentally relaxed you seen vasantrao great singer 🙏🙏
Precious 🌸
वसंतराव देशपांडे यांच्या गाण्यांचा सुंदर संग्रह खूप खूप छान. धन्यवाद!
Sandip Gharat nice song
Sandip Gharat h
अप्रतिम vasantrao देशपांडे.
फारच छान आहे!
Khupch sundar gani aahet... Dhnywad....
खुप छान , ऐकुन मन प्रसन्न झाले.
धन्यवाद.
Devachi dengi dr vasantrav Deshpandena Salam thanks
Raja pandarimath
आठवणीतील सुंदर गाणी, धन्यवाद you tube
My favourite natyageet singer of all times ❤️ thank you for the collection 👍
गाणे वसंतरावांचे ,
फुलणे ऋतूराजाचे ,
श्रृंगार विविध सुरांचे ,
मनी वर्षाव अमृताचे
श्री राहूलजी ,
ऋतू वसंताच्या दुर्मिळ गानपुष्पा बद्दल
शतशः धन्यवाद
आपल्या रुपाने ऋतूचक्र चालू आहे , याचाही आनंद आहे .
👍
वसंतराव यांनी आमच्या पिढीवर दीनानाथ मंगेशकर यांच्या गायकीचे संस्कार केले. सारेगमचे अनंत उपकार.
nytsgit
Pt Vasantravo Deshpande 🙏🙏 🙏 God off music 🙏🙏🙏🙏
अप्रतिम आणि अद्वितीय प्रतिभेने मनाला आनंदीत
करतात.
मस्तच 😊👌
अप्रतिम गाणी।मनाला आनंद देणारी।
classic collections , truly blessed to hear such a wonderful voice of shri Vasantrao Deshphande
अतिशय छान गाणी . खूप खूप आवडली.
अतिशय छान,. आम्हाला खुप आवडली.
असाच एखादा अल्बम तयार करा ज्यात विविध गायकांचा समावेश असेल. अल्बम अजुन सुंदर होण्मासाठी, गितांचि निवड विशिष्ट रागधारी किंवा विषयावर करावी.
अनमोल,
ईश्र्वरी कृपेचे मानकरीच !!!
आता होने नाही !
Chan surekh gani dhanyavad
अप्रतिम फारच सुंदर संग्रह
Atee sundar geetach theva . Thanks to sare gamma
तुमचे व्हिडिओस खूब आवडतात मला
लव्ह
आज देखील वसंतरावांचा आवाज खिळवून ठेवतो 🙏
गंधर्व गायकी गायलेली गाणी निरूपमेयठेवा वंसतरुतुराज सूरांचा नजराणा दिल्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद
निव्वळ अप्रतिम
Aati Sunder
Very good. Thanks.
Wah...khup chan
खुपचछान
वसंतराव देशपांंडे यांची सुंदर गाणे 👌👌👌🙏🙏🙏
Apratim very good song and I am like this song
आल्हादक मुख चंद्र ही होता।।।।वा
Beautiful collection of songs
thanks for uploading on youtube
Va kya bat hai
Khup khup heartouchable song& voice
Sundar sangraha. Junya smruti jagawally. Khupach Chan. Dhanyawad
अती सुंदर
खूपच सुंदर अप्रतिम आवाज .अशी गाणी पुढे न होणे
अप्रतिम आवाज मन प्रसन्न होते
Kindly add बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात...
अतिशय सुंदर गीताचा संग्रह
atee sundar geetancha thewa . Me prathumach yeklye shri Deshpande Geet . Thanks to safe gamma pa
सुंदर टिजर. वसंतराव ते वसंतराव. परंतु इतर गायकांनी गायलेली त्यांची गाणी म्हणजे एक प्रकारची वसंतराव यांना दिलेली आदरांजली होय. त्यांचा हिरमोड करू नका. फक्त त्यांच्याकडून वसंत रावांचा अवमान होत नाही ना हे पाहणे.
APRATIM COLLECTION DHANAYA ZALO AIKUN.
खूपच छान गाणी दाटूनी कांत येतो गाणी ऐकून
Anyone after watching mi vasantrao teaser
After watching the movie. Must watch
छान गाणी मला खूप आवडली ऐकून फार आनंद झाला.
अशी अप्रतिम गाणी ऐकून कान तृप्त झाले.
Kupch chan ahe
Khupach chan
Golden collection
अप्रतिम संगीत
हृदय स्सस्पर्श गीत
सुंदर👍👍👏👏👏
Beautiful
HEART TOUCHING SONGS!
जुनं ते सोनं. ही वस्तुस्थिती लक्षात येते.