फकिरा कादंबरी भाग-४ व ५।। अण्णाभाऊंची अजरामर कादंबरी।।

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ค. 2020
  • अण्णाभाऊ साठे यांची अजरामर कादंबरी फकीरा भाग -४था।।
    #फकिरा #आवडी #अण्णाभाऊसाठे

ความคิดเห็น • 19

  • @Eshantnandedkar
    @Eshantnandedkar หลายเดือนก่อน +2

    खुप सुंदर सर. पुढील भाग असेल तर पोस्ट करावी विनंती....फकिरा 🙏

  • @saiprasadgaikwad1202
    @saiprasadgaikwad1202 11 หลายเดือนก่อน +3

    जय लाहुजी जय अन्ना जय फकीरा ❤ जय हिन्द जय भारत ❤ जय महाराष्ट्र ❤

  • @crusersprit
    @crusersprit 3 ปีที่แล้ว +7

    जेव्हा फकिरा ने हाताच्या मुठी सकट तोडलेली तलवार अन वाटी पुढं केली आणि घोंगडी हवेत उडाली ना तेव्हा खूप अभिमान वाटला राव💐

  • @boxertompe6303
    @boxertompe6303 ปีที่แล้ว +2

    खूपच छान

  • @hrishikeshdabhade6387
    @hrishikeshdabhade6387 3 ปีที่แล้ว +2

    Khupach chhan sir

  • @sanjayrasam4035
    @sanjayrasam4035 2 ปีที่แล้ว +5

    आता पर्यंत वाच leli सगळ्याt best kadambari,अशी जबरदस्त शु र माणसे या माती त जन्म ला आली. साध्या सरळ मना चि पण भड क लि तर इकडच जग ति क de करून टाक तिल वा लय भारी.

  • @prakashkamble738
    @prakashkamble738 3 ปีที่แล้ว +2

    Jay annabhav

  • @ganeshjagtap552
    @ganeshjagtap552 3 ปีที่แล้ว +11

    आण्णा भाऊंना म्हणावं तस प्रसिद्ध होऊ दिल नाही. जाती मध्ये बसवलं

    • @crusersprit
      @crusersprit 3 ปีที่แล้ว +3

      ज्यांन अण्णाभाऊ ची साहित्याची चव चाखली त्यांनाच अण्णाभाऊ समजले💐

    • @saiprasadgaikwad1202
      @saiprasadgaikwad1202 11 หลายเดือนก่อน

      जय ❤ लाहुजी ❤

  • @JayramGaykwadGraphics
    @JayramGaykwadGraphics 3 ปีที่แล้ว +2

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @tilakmandaogade8621
    @tilakmandaogade8621 3 ปีที่แล้ว +3

    फकिरा कादंबरी चे प्रकाशक व त्यांचा पूर्ण पत्ता मिळेल का.
    कादंबरी बोलवायची आहे.

    • @BEAWINNER1
      @BEAWINNER1  3 ปีที่แล้ว

      फकिरचे 100 हुन अधिक प्रकाशक आहेत।

  • @crusersprit
    @crusersprit 3 ปีที่แล้ว +1

    पुढचे भाग.?

    • @BEAWINNER1
      @BEAWINNER1  3 ปีที่แล้ว

      Coming soon sir....

    • @crusersprit
      @crusersprit 3 ปีที่แล้ว

      @@BEAWINNER1 वाट पाहतोय आम्ही सर्व जण होईल तेवढ्या लवकर अपलोड करा सर आणि धन्यवाद तुमच्या मुळे फकिरा आम्हा सर्वांना समजला💐

    • @BEAWINNER1
      @BEAWINNER1  3 ปีที่แล้ว

      जमलं तर आजच येईल पुढचा भाग, thank you!

    • @crusersprit
      @crusersprit 3 ปีที่แล้ว

      @@BEAWINNER1 💐👍