Chalisgaon Top 25 Best Places To Visit | Chalisgaon Tourism | चाळीसगांव शहरातील 25 प्रेक्षणीय स्थळे
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 พ.ย. 2024
- या व्हिडिओ मध्ये जळगांव , औरंगाबाद , नाशिक जिल्ह्यातील स्थळं देखील आहेत ते घेण्याचे कारण चाळीसगांव पासून ही सगळे स्थळे जवळ आहेत.चाळीसगांव तालुका जळगांव जिल्हातील असून तो नाशिक, धुळे,औरंगाबाद या जिल्ह्याच्या सीमारेषेवर आहे. वरील स्थळांच्या यादीतील काही स्थळांचे व्हिडिओ संपूर्ण माहिती सहित बघण्यासाठी खाली व्हिडिओच्या लिंक दिल्या आहेत.तसेच तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल किंवा आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा व आपल्या दुर्गप्रवास चॅनेलला सब्स्क्राइब करा.
___________________________________
आपल्या दुर्गप्रवास परिवाराच्या टेलीग्राम गृप ला जॉईन व्हा!!!
t.me/durgprava...
🔸आपल्या चॅनेलचे इतर विडिओ 🔸
1. मल्हारगड किल्ला चाळीसगांव | Malhargad Fort
• Malhargad Chalisgaon |...
2. अंतुर किल्ला | Antur Fort
• Antur Fort | अंतुर किल...
3. मुधाई देवी मंदिर वाघळी चाळीसगांव | Mudhai devi temple waghali | हेमाडपंथी मंदिर
• मुधाई देवी मंदिर वाघळी...
4. बऱ्याच लोकांना माहीत नसलेलं गावाजवळील ठिकाण | महादेवाचं टाकं | चाळीसगांव
• बऱ्याच लोकांना माहीत ...
5. बाणगांव धरण | Bangaon Dam | अद्रकची शेती | मोसंबीची बाग आणि बरंच काही.....
• बाणगांव धरण | अद्रकची ...
6. सिताखोरी धबधबा |Sitakhori Waterfall |Gautala Wildlife Sanctuary | गौताळा वन्यजीव अभयारण्य
• Sitakhori Waterfall | ...
7. जळगांवची सुप्रसिद्ध खान्देशी केळी|परदेशातही मागणी| संपूर्ण केळी लागवड माहिती|शेतकऱ्यांची व्यथा
• जळगांवची सुप्रसिद्ध खा...
8. माझं गावाकडील घर | गिरणा नदीवरील अंघोळ आणि आजीची अहिराणी |खान्देश
• माझं गावाकडील घर | गिर...
Video Images Credits:-
1. Sagar khedkar
...
2. आम्ही चाळीसगांवकर
...
____________________________________________
__
Follow us on Instagram -
/ durgpravas
Like us on Facebook-
/ durgpravas
Follow us on Sharechat-
b.sharechat.co...
#चाळीसगांव#chalisgaon#chalisgaontouristplaces#chalisgaonbestplaces#chalisgaontop25places#durgpravas#दुर्गप्रवास#chalisgaon#bhadgaon#pachora#khandesh
Great video ❤️🔥🔥 गर्व आहे मला मी चाळीसगांव कर असल्याचा👍👍
😊👌
Jalebi ki dukan hai jalbi ki
आपण खूप छान माहिती दिली आहे.......व अत्यंत महत्वाची माहिती आहे........... पण माझ्या माहितीप्रमाणे आपण शेवटून दोन तीन स्थळं ही औरंगाबादची दाखविली.... खूपच सुंदर वीडियो
आभार 🙏 धन्यवाद
धन्यवाद😊🙏हो औरंगाबाद जिल्यातील स्थळे दाखवली कारण ती चाळीसगांवपासून जवळ आहेत आणि खूप महत्त्वाची आहे😊
@@durgpravas
होय अगदी बरोबर,
आपल्या इत्यंभूत व महत्वपूर्ण माहिती बद्दल पुन्हा एकदा आभार 🙏 धन्यवाद
Thank you😊🙏share with your friends whatsapp groups
Aamhi chalisgoav kar
आपण खूप छान दिली त्याबद्दल आपले मी आभारी आहे.
खूप धन्यवाद...हा विडिओ चाळीसगांव तालुक्यातील जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचावा🙏😊
Khoop, chhan
Chup Chann ❤
Ek Number Video
Thank You😊👌
महिती छान पन पर्यटन स्थळ औरंगाबाद आणि नाशिक जिल्ह्याची आहे
धन्यवाद...हो नक्कीच आहेत तसे का आहे? ते description मध्ये मी सांगितले आहे😄
Khup chan
वाह्ह छान भाऊ ,, दुर्ग प्रवासी ......
धन्यवाद😄
खूप छान भाऊ
धन्यवाद पवन😄🙏
Nice Information
Thanks
छान👍👍
धन्यवाद
Good beta I am Chalisgaon thank u from information
Kuthala ahe
Hey bro how is chalisgaon I'm posted for job so want information about city
Khupch chan Dada...👌
Dhanyawad🙏
Khup chhan nakki bhet dyala paahije
Nakki bhet dya 😁🙏
Hi, Are Taxis available to go to Ellora from Chalisgaon, especially in the daytime?
very nice.. thanks👍
Super bro
Mama ch Gaav..❤️
Waaa😊
मारो गाव मारो देश .
जय महाराष्ट्र जय हिंद
जय श्री कृष्ण.
Very nice, good information & thanks
Thanks you so much 😊 & share Video😁🙏
Majhe gav 😍
Khup Chan mahiti Dili tumhi Mi waghli chi rahnari aahe aani yapaiki khup thikani nehmi jat asto Aamhi.🙂
Thank you ...And explore places 😊🙏
🙏🙏🙏
Thanks.
Aamhi Mehunbare kar .
Jay Hind Jay Maharashtra.
Bhari Mast places ahe me pn Chalisgaon ch ahe
Great😊👌
@@durgpravas tumhi on Chalisgaon madhe ratha ka ??
Ho Mi Bhavesh Patil from Chalisgaon😊
@@durgpravas nice me niranjan talbe from Chalisgaon nice to meet you tumchi kahi contact insta id vaigare
Instagram - durgpravas & bhavesh2020
वा खुपच छान सर अतिशय छान व्हिडिओ शेअर केलेत खूप खूप अभिनंदन
धन्यवाद😊🙏व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावा.
Maz gav ahe chalisgon
Waa😊🙏
chalisgaon cha javd bahal gav ahe tithi pan june kilye rushi pantha yethr sankar devavhe mandir ahe tyacha badlnahi mahit ka tumhala
हो त्यावर पण विडिओ बनवूया
Garv Ahe Chalisgoan cha asnyacha
भाऊ वरखेडे बॅरेज हे सुद्धा खुप सुंदर ठिकाण आहे तसेच आजूबाजूला डोंगर ह्या गिरणा नदी व जंगल आहे हे चाळीस गाव जवळच आहे
हे कुठे आहे जरा सविस्तर सांगा
Nice job bro......❤️
Thank you😊🙏
Sitakori waterfall kaha hai bro ❤
dusra video lavkar upload kara...
Ho nakkich ...😁
हॅलो भावा जरा उंबरखेडे कडे पण वळ तिथले शाळा हायस्कूल हाॅसटेल मुलिंचे मुलाचे हे दाखवले तर बरे होईल तिथे काही सुधारणा झाल्या का ते पण सांगितले तर बर होईल कृपया नोंद घ्यावी
अर्धवट माहिती देता तुम्ही
CSN is the best City...😘👍
मित्रा,व्हिडिओ कोणत्या अॅप ने बनवली आहे..??
Sir apan manyad dyam cha samavesh nahi kela yat
Apan tyavar ek complete video Nakkhich banauyat
बनवण्याचे ठिकाणही राजनीत दाखवते का
#Chalisgaon 😘😍😍
परंतू पितखोरा लेणी औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील गैताळा अभय अरण्यात आहे
Saigao madhe bhaiya tailorchi mothi tailor chi dukan aani lucky mobile chi dukan paan aahe tumhi saigao LA beth diya altaf salim raju la bheta
I am from Mehunbare .
Jay Hind Jay Maharashtra.
Villages are..looking like 30.years back
Your thinking is old😂
Ye 40 Gav konse Disrict me aata h
Jalgaon
हेमाडपंथी महादेव मंदिर पाणादेवीलाच आहे
होय..
Bhau rushipantha nahi gtetle tepan khup puratatvik mandir aahe ...🙏
Tyavar pn apan special video banavanar aahot
चाळीसगाव सांगतो आणि औरंगाबाद नाशिकचे स्थळ दाखवतो
Amchchya gava javal ahe bro
Khup ch chhan bhau Mi pan patonda chi aahe
Maz pan channel ahe help kara bhau 🙏🙏
Thank you...ho mi baghitala masta aahe tumacha channel ..Mi kai help kru shakto pn😊
I am from Mehunbare .
Channel che naav kay aahe ?
@@exmuslimalexander4060 th-cam.com/video/8GUyKOevwMc/w-d-xo.html
@@vandanakitchenandfamily3509 thanks
Me bhi chalisgaon ye hu🥰
Nice
Hello bro
Maz Maher chalisgaon ahe
Great👌👌👌😊
Maze balpan education post graduation chalisgaon gav Che ahe
Palus taluka visit places please
Jalgaon 424106
Mi patna devicha ahe bhau
Great👌👌😊
Ya dargah the name musa. Qadri rahimatullah alai hai
पितखोरा.लेणी.कन्नंड.तालुका.येत.
हो...यात चाळीसगांव आणि जवळपासची पण ठिकाणे आहेत
किलां.आतुर.लोनझा.किलां.पितलखोरा.लेणी.सिता.नाहनी.भोगोलीक.ऐथासिक.महीती.आनुसार.कन्नंड.तालुका.येथे.आहे
हो आहे ना...मी नाही म्हणताच नाहीये😊...पण हीच सगळी ठिकाणं चाळीसगांव पासून सुद्धा जवळ आहेत आणि येथे प्रश्न ठिकाण कोणत्या हद्दीत येत याचा नाहीये... लोकांना ठिकाणांची माहिती होणं आणि आपला हा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने पुढे गेला पाहिजे हाच एक प्रयत्न.
आपल गाव ना भो शेवटी
😎😊👌
अंतुर किल्ला आणि सिताखोरी धबधबा कलिमाठ वेरूळ लेणी अजिंठा लेणी कन्नड तालुक्यात औरंगाबाद जिल्ह्यात आहे
Ho..Correct...Pn te chalisgaon pasun javal aahe ani loka tikade eka diwasat jaun yeu shakatat tyamule yat include kelay😊
Bahal rushi pantha
हो त्यावर पण वेगळा मोठा विडिओ नक्की बनवू😁🙏
तिखी गावात धम्मगीरी आहे ते नाही दाखविले
Mh19chalisgavkar😎
😎🙏
Dulhe se Bhopal tak train chalu hona chahie Dhule se Bhopal Chalisgaon train chalu hona chahie
Aamch chalisgaon
माझे गाव मेहुणबारे .
Mazya gaavat 250 varshapurvicha killa aahe .
200 varshapurviche Shree Ram Mandir aahe .
Jay Hind Jay Maharashtra .
Killyache nav kai aahe?..Apan tyavar Video Banavun Lokanparyant mahiti pohachau shakato
मी भोरस ला राहतो
@@srhfan9064 naav kay aahe
@@exmuslimalexander4060 Nayan Khairnar
@@exmuslimalexander4060 tujhe nav kay aahe
काय पन सांगू नका देवगिरी ,अजिंठा, घृशनेश्वर औरंगाबाद मध्ये आहे नसतानापुर नांदगाव नासिक जिल्हा आहे काय पन चुकीची माहिती देऊ नका
आपण बरोबर सांगत आहेत पण आम्हीही चुकीची माहिती नाही देत आहोत....या व्हिडिओ मध्ये जळगांव , औरंगाबाद , नाशिक जिल्ह्यातील स्थळं देखील आहेत ते घेण्याचे कारण चाळीसगांव पासून ही सगळे स्थळे जवळ आहेत.चाळीसगांव तालुका जळगांव जिल्हातील असून तो नाशिक, धुळे,औरंगाबाद या जिल्ह्याच्या सीमारेषेवर आहे.
छान 👌👌
माझे गाव मेहुणबारे .
Mazya gaavat 250 varshapurvicha killa aahe .
200 varshapurviche Shree Ram Mandir aahe .
Jay Hind Jay Maharashtra .
मी भोरसला राहतो
Killyache nav sangaa