सर तुम्ही व्यखान करत असताना, तुमचा पहाडी आवाज हा सह्याद्रीच्या कुशीमध्ये जणू सिह गर्जना, अंगावर शहारे येणारे एकमेव महाराष्ट्रातील वक्ते, प्रा, नितीन बानगुडे पाटील सर
नमस्कार सर... आज जे काय आम्ही आहोत ते फक्त तुमच्यामुळे सुरवातीला एक विडिओ बघितला आणि आयुष्य वेगळ्या वळणावर चलायचं आणि काहीतरी करायचं हे मनाशी ठरवून आता आता 19 वर्ष वय आहे स्वतःचा बिझनेस जॉईन केला आणि आता 6 महिने झाले आहेत 6 महिन्यात एवढा बदल झाला की life time कधी ढासळणार नाही... हा आत्म विश्वास फक्त तुम्ही दिला साहेब🙏🙏
असा वक्ता पुन्हा या पृथ्वीवर जन्माला येऊ शकत नाही आणी घडु पन शकत नाही. तुम्ही अशे व्यक्त होता कि लोकांना तुम्ही गेल्यावर स्वता काय आहे ते पन व्यक्त होता येत नाही. ग्रेट सर. जयशिवराय जर शंभुराजे जयभिम जय मल्हार
सर तुह्मी सध्याच्या पिढीसाठी नुसते मार्गदर्शक च नाही आहात तर एक ज्ञानदिवा आहात..जो कोणी या ज्ञानरूपी विचारधारेच्या प्रकाशाने प्रेरित होऊन तुमचे विचार आत्मसात करेल तो खरंच जीवनात कधी हरू शकत नाही.. सर तुमच्या कार्याला आणि विचारधारेला मानवंदना... 🙏
sir महाराष्ट्रातील तरुण मुलांना आदर्श आणि काहीतरी करण्याची ऊर्मी निर्माणझाली तुमच्यासारख्या होतकरू माणसामुळे महाराष्ट्रामध्ये किती तरी मुलांचे भविष्य उदयाला आले आहे tnxxxx u sir
मी स्वता जर आयुष्यात यशस्वी झालो तर त्या मागे केवळ एकच व्यक्तिमत्त्व असेल मा. नितिन बानगुडे पाटील हेच असतील आयुष्याला एक नवीन वळण देण्याच काम सरांनी केलं आहे
जय हिंद जय शिवराय poster sir I am Indian army soldier Raje Pawar Maratha battalion sir महाराष्ट्रातील तरुण मुलांना आदर्श आणि काहीतरी करण्याची ऊर्मी निर्माणझाली तुमच्यासारख्या होतकरू माणसामुळे महाराष्ट्रामध्ये किती तरी मुलांचे भविष्य उदयाला आले आहे
सर तुम्ही खरच ग्रेट आहात तुमच्या आवाजात जो दम आहे ते आतापर्यंत मी कोणतेही वाक्यांमधून ऐकलेला नाही खरोखरीच परिस्थिती तुम्ही शब्दातून उभी करतात थँक्यू सर थँक्यू व्हेरी 🙏🏻 किती ऐकलं तर कमी आहे सर तुमचं भाषणे
सर खरंच तुमच्या विचारांना आभाळभरून जरी शुभेच्छा दिल्या तरी कमीच पडतील.... Great sir... सर तुमच्या या भाषणामुळे मला जगायचं कसं आणि का जगायचं हे आज कळलं... धन्यवाद सर सर तुम ji o हजारो साल...👍
जीवनात यशस्वी होण्यासाठी धडपडणाऱ्या प्रत्येक तरुणासाठी एक उत्कृष्ठ उदाहरण म्हणजे नितीन बानुगडे पाटील 🙏🙏🙏🙏🙏
सर तुम्ही व्यखान करत असताना, तुमचा पहाडी आवाज हा सह्याद्रीच्या कुशीमध्ये जणू सिह गर्जना, अंगावर शहारे येणारे एकमेव महाराष्ट्रातील वक्ते, प्रा, नितीन बानगुडे पाटील सर
महाराष्ट्रावर आपल्या चिंतन विचारांचं आणि पेटत्या शब्दांचं गारुड करणारया या वक्त्याचे हे अधिकृत TH-cam Channel तुम्हाला तोच अनुभव देईल...!
Slama sir
Very nice
उत्क्रष्ट
Nice line
Nice line
नमस्कार सर... आज जे काय आम्ही आहोत ते फक्त तुमच्यामुळे सुरवातीला एक विडिओ बघितला आणि आयुष्य वेगळ्या वळणावर चलायचं आणि काहीतरी करायचं हे मनाशी ठरवून आता आता 19 वर्ष वय आहे स्वतःचा बिझनेस जॉईन केला आणि आता 6 महिने झाले आहेत 6 महिन्यात एवढा बदल झाला की life time कधी ढासळणार नाही... हा आत्म विश्वास फक्त तुम्ही दिला साहेब🙏🙏
सर तुमचे विचार खूप सुंदर आहेत
पाटील सर आजच्या हरलेल्या, होश आणि जोश गमावून बसलेल्या युवा पिढीला विश्वास देणारी आपली विचारधारा आहे.
सर तुम्ही तर युवा पिढीसाठी धगधगते प्रेरणा स्त्रोत आहात खरंच धडपड केल्याशिवाय आयुष्यात काहीच मिळत नाही.... 👌👌
Right sir
Jay shivaji
असा वक्ता पुन्हा या पृथ्वीवर जन्माला येऊ शकत नाही आणी घडु पन शकत नाही.
तुम्ही अशे व्यक्त होता कि लोकांना तुम्ही गेल्यावर स्वता काय आहे ते पन व्यक्त होता येत नाही.
ग्रेट सर.
जयशिवराय जर शंभुराजे जयभिम जय मल्हार
सर मला पण खुप मोठ व्हायचंय पण मागाँ सापडत नाही . सर मला सरकारी नोकरी मिळवायची आहे plz सर मागँदशँन करा
@@shobhahirgal2065 call. Mi
7350520524
Super sir
Nice job dir
लय छान भाषण होत
खूप भारी बोलता तुम्ही बोलण्यातून खूप काही प्रेरणा मिळते कस जगायचं ते शिकवलं तुम्ही खूप मोठे प्रेरणास्रोत आहे तुम्ही .....proud u sir ji
hii
सर तुमच्या विचारांनी नक्कीच विकास होणार.
Great sir
Hi
खूपच भाग्यवान श्रोते आहे तुमच्या महान व्यक्ती चे विचार ऐकायला मिळतात धन्यवाद सर
सर तुह्मी सध्याच्या पिढीसाठी नुसते मार्गदर्शक च नाही आहात तर एक ज्ञानदिवा आहात..जो कोणी या ज्ञानरूपी विचारधारेच्या प्रकाशाने प्रेरित होऊन तुमचे विचार आत्मसात करेल तो खरंच जीवनात कधी हरू शकत नाही.. सर तुमच्या कार्याला आणि विचारधारेला मानवंदना... 🙏
mangesh kasar
हो
Fantastic
*कोरोना भी भारत मे आकर समज नही पा रहा है की मै वायरस हुं या त्योहार 😭😭*
ओओ
सर तुमच्या या वक्ता मुळे .....आज माझी जीवन शैली बदलत आहे ....
प्रगती होत आहे ..
thank u so much sir
All the best
All the best
Sir👍 अशीच प्रेरणा आम्हाला मिळत राहावी यशस्वी झाल्यावर नक्की आम्ही तुमची भेटचं स्मरावी 👍👍👍💐💐💐💐💐
Sir khup Chan mahiti dilit
Great sir tumhla ekda nkkich bheyvh dream ahe 👍👍👍👍
वक्ता असावा तर कसा याचे जिवंत उदाहरण . जय शिवराय ,जय शंभूराजे
Thanks sir 🙏🙏
Priyanka Kashid-babarak nambar
Ho na
Khar ahe asa punha hone nahi
👍👍
sir महाराष्ट्रातील तरुण मुलांना आदर्श आणि काहीतरी करण्याची ऊर्मी निर्माणझाली तुमच्यासारख्या होतकरू माणसामुळे महाराष्ट्रामध्ये किती तरी मुलांचे भविष्य उदयाला आले आहे tnxxxx u sir
सर तुमचे व्याख्यान ऐकून खूप प्रेरणा मिळते जय जिजाऊ जय शिवराय
किंग ऑफ महाराष्ट्र....नितीन बानगुडे पाटील...
मी स्वता जर आयुष्यात यशस्वी झालो
तर त्या मागे केवळ एकच व्यक्तिमत्त्व असेल
मा. नितिन बानगुडे पाटील हेच असतील
आयुष्याला एक नवीन वळण देण्याच काम सरांनी केलं आहे
ग्रेट सर,🙏 गंजून जाऊ नका, झिजलात तरी चालेल👍
Hiii
सर तुमच्या आवाजाने माझी दररोजची सकाळ होते, मी माझ्या लाईफ मध्ये दररोजची दहा मिनिटे तुमच्या भाषणासाठी देतो
Thanxx sir
1seckend atmasatkara
सरांचे भाषण करण्यात कमान सर्व वक्त्यापेक्षा भारी
पहाडी आवाजाच महाराष्ट्रातील एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे प्रा.पाटील सर👑
जय हिंद जय शिवराय poster sir I am Indian army soldier Raje Pawar Maratha battalion sir महाराष्ट्रातील तरुण मुलांना आदर्श आणि काहीतरी करण्याची ऊर्मी निर्माणझाली तुमच्यासारख्या होतकरू माणसामुळे महाराष्ट्रामध्ये किती तरी मुलांचे भविष्य उदयाला आले आहे
👏👏👏👏✌💪
Sir tumche vichar ahet mahnun me ahe sir tumchya vichara mule mazhi meleli swapn jivant zalit thank you so much sir
सर तुम्ही खरच ग्रेट आहात तुमच्या आवाजात जो दम आहे ते आतापर्यंत मी कोणतेही वाक्यांमधून ऐकलेला नाही खरोखरीच परिस्थिती तुम्ही शब्दातून उभी करतात थँक्यू सर थँक्यू व्हेरी 🙏🏻 किती ऐकलं तर कमी आहे सर तुमचं भाषणे
Sir Tumchya aavajat khup dum aahe 🙂🙂👍👍👍👌👌👌👌
Thank u 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धग धगता ईतिहास उरात घेऊन बोलणारा वक्ता आदरणीय बानगुडे पाटील सर
Best motivational video
मी जर यशस्वी होईल तर ते फक्त आणि फक्त 3 लोका मुले ते 1 आई 2 वडील आणि गुरु ते म्हणजे तुम्ही।।।।🙏🏻🙏🏻🙏🏻💯💯✨✨
खरंच सर खूप..........छान....... स्पृर्ती आहे तुमच्या आवाजात.......
खूप छान आहे नीतिन साहेब....
खुपचं चांगले वक्ता आहात तुम्ही.
महाराष्ट्रची धगधगती जोत नितीन दादा पाटील आमचे प्रेमरणा स्थान
जीवनात तुमच्या सारखा वक्ता बघितला नाही सर. अतिशय सुदंर सर.👌👌👌👌
Proud of u sir I'm big fan of u 💓
जेव्हा जेव्हा अपयश मला भेटायला येते तेव्हा तेव्हा मी त्याला पचवन्यासाठी तूमचे शब्द ऐकतो🙏🙏 खूप आभार सर मनापासून 🙏🙏
खूप छान सर. 👌👌👌🙏
सलाम 👏👏
खुप छान... प्रेरणादायी भाषण. माझ्या कॅटरर्स, कॅटरिंग सर्वीस आणि इवेंट मॅनेजमेंटचं बिझनेस मध्ये खुप मदत झाली..
एक नंबर महाराष्ट्र राज्यातील विचार आहेत
सर तुमचे विच्यार खुपच प्रेरनादाय आहेत आणि ह्या प्रेरनांचा विच्यारांचा फायदा ह्या नव युवकाना वेळोवेळी मार्गदर्शक ठरतो
Sir tumchya vicharana salam 👆👌👌👌👌अप्रतिम
Sir tumche bhashan ekun Maja lay fayada zala.great sir
सर खरंच तुमच्या विचारांना आभाळभरून जरी शुभेच्छा दिल्या तरी कमीच पडतील.... Great sir...
सर तुमच्या या भाषणामुळे मला जगायचं कसं आणि का जगायचं हे आज कळलं...
धन्यवाद सर
सर तुम ji o हजारो साल...👍
Sir your speech is great thanking you.
सर तुमचे विचार ज्या माणसाने आत्मसात केले। तो मानुस। कधीच हरणार नाही।
मस्त वाटत तुमचे वीडियो पाहून सर
Khup chan sir
Inspiration milala
आपणास नमस्कार करतो. काय मस्त भाषण आहे.
Nice...... ❤❤❤ sir..... Khup chyan bhashan deta tumi..................... ❤❤❤
सर खुप चांगल विचार आहेत जय महाराष्ट्र जय शिवराय जय भारत
प्रेरणादायी विचार
Sir tumhi kharch hya pidhi sathi attttiiiissshhhyyyyy motivational aahat aaj chya pidhi la, aajchya tarunai la tumchya sarkhya marg darshakachi garaj aahe 😇😇🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 hats offfffff you sir
जय जिजाऊ जय शिवराय 🙏
Nice Sir Best motivational Vid 👍👍👍
लय भारी👌👌👌👌👌👌👌 👌🙏🙏🙏🙏👌👌🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐🌷
सर तुमचेच विचार सर्वनि आचरण karavet
Very very great....sir..Excellent speech..👍👍👍👍🙏🙏
Sir, tumche vyakhyan aaiklyar majhya angavar kaate yetat, energy yete
Thanks sir
सामर्थ्याची जाणिव करुन देणारा आवाज म्हणजे बानुगडे पाटील..
अप्रतिम..👌👌👌
सलाम तुमच्या या प्रेरणा ला
Saheb ...salute tumhala Ani tumchya vicharsarnila
Full Energetic.Thank You.
सर तुमचे मार्गदर्शन खूप छान आहे एक नवीन प्रेरणा मिळते जगायला
Yekdm kadak aahe sir tumch lekcher 😊🥰
खूप प्रेरणा मिळाली सर💐💐💐
Sir tumhala bhetnyachi khup icha aahe u are great
कोणतीही गोष्ट करताना ती 100% करा यश नक्की मिळेल । नाहीतर मिळणार अनुभव खूप प्रभावशाली असेल । जय शिवराय ।।।
Nice बोस
धन्यवाद,नेहमी प्रेरीत केल्या बद्दल..
hi
Thanks Sir... excellent speech Sir... your speech motivated me... really
आपणास नमस्कार करतो. काय मस्त भाषण कलय
Big motivational speech sir
|| श्री छञपती शिवाजी महाराज की जय ||
|| जय हिंद जय महाराष्ट्र ||
|| ॐ हर हर महादेव ||
Kharach sir ase Vathte ki aapanhi karu shakto khup khup bhari vathte sir very very nice sir
Thanks sir
Manala bhidnare bhashan ... khupch sundar Sir ... 💯👍☺
Sir tumcha speech khup motivation gift
Hai
Khup मस्त भाषण
लय भरी सर
Very very very nice sir 🎉🙏👍
Maja sarkhe khup jananche dole ani ganj lagalellya bhudhhila chamakadun kadnyachi takat ya speech madhe ahe thanks 🙏🙇 sir
सर जय जिजाऊ जय शिवराय
Khrch sir tuhmi bolale vichar eklyavr khup posivtive vatat ....thanku sir
sir nice speech 👌👌
Sir great khup chan mahiti dili
सर तुमचा आवाज खूप सुंदर
अभिमान आहे साहेब तुमचा आम्हाला
धन्य हो दादा साहेब 🚩🙏🏻
सर खुप अनमोल विचार
Ur great sir because always u give me sprit
atisay sundar speech sir Ji tumchya ya bhasanmule Mala Mala khup kahi sikayala milal
Dhanyawad sir
Real Prabodhankaar Bangude sir
सर तुम्ही तरूणांसाठी प्रेरणा स्तोत्र आहात....
अप्रतिम वाक्य
Best sir ji
Lay bhari sir🙏🙏👏👏👏👍👍👍
एक नंबर साहेब
Very nice sir
Kharch mahan ahe sir tumhi
शहारे आले हो पाटिल !!!!!!! 🙏🙏🙏🙏
Khup best speech ahe sir...heart touching speech...thank you sirr
♥️