Kalavati Aai Balopasana प.पू.कलावती माता बालोपासना

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 3.8K

  • @SarveshDeshpandeMusic
    @SarveshDeshpandeMusic  2 ปีที่แล้ว +356

    आपणा सर्वांचे खूप खूप आभार.
    माझे नवीन युट्युब चॅनेल सुरू झाले आहे.
    कृपया ते ही आपण सबस्क्राईब करावे.
    चॅनेलची लिंक- th-cam.com/video/YM-9_uT9HX8/w-d-xo.html

  • @rashmichafekar2042
    @rashmichafekar2042 2 หลายเดือนก่อน +11

    लहानपणी दर रविवारी बालोपासनेला जायचे, पण अजूनही लक्षात आहे. आजही बालोपासना ऐकल्यावर मनाला समाधान मिळते.

  • @jyotibhoir6432
    @jyotibhoir6432 ปีที่แล้ว +19

    धन्यवाद बंधू खूप छान सेवा आम्ही पेण ला राहतो.माझ्या सारख्याच अनेक भगिनी व बालगोपाळ या सेवेचा लाभ घेत आहेत. ॐ नम:शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय🎉🎉

  • @aryadhopawkar7187
    @aryadhopawkar7187 6 หลายเดือนก่อน +11

    नमस्कार खुप खुप छान वाटलं खुप दिवसांनी पुन्हा बालोपासना कानावर पडली।। श्री सदगुरूनाथ महाराज की जय ।। परमपूज्य गुरूदेवता कलावती माता की जय।।

  • @amarkhatavkar1991
    @amarkhatavkar1991 2 ปีที่แล้ว +94

    22 वर्षे झाली रोज बालोपसना म्हणत आलो आहे. फक्त बालोपासनेने खूप बदल झाला. अनेक संकटातून आईंनी बाहेर काढलं.आज एक आनंदी सुखी जीवन जगत आहे आईंच्या कृपेने. सर्व भक्तांवर आईंचा कृपाशीर्वाद राहू दे हीच आईंच्या चरणी प्रार्थना.🙏
    ओम नमः शिवाय 🌹

    • @madhuripotfode6439
      @madhuripotfode6439 2 ปีที่แล้ว +1

      खुप छान आहे ही बलोपासाना.
      श्रवण मनन करून मन प्रसन्न होते.
      सर्व भक्तांनी पाठ करून आनंद घ्यावा.
      ओम नमः शिवाय

    • @tejumali6790
      @tejumali6790 2 ปีที่แล้ว +3

      @@madhuripotfode6439
      .
      Ok

    • @manoharkakatkar2628
      @manoharkakatkar2628 ปีที่แล้ว +2

      Om Namah Shivay.

    • @ashvinisakre9387
      @ashvinisakre9387 ปีที่แล้ว +1

      He khar aahe t

    • @dhanashreelele8991
      @dhanashreelele8991 7 หลายเดือนก่อน +2

      Ahee...ani tya apalyala margavr antatach

  • @jaidandekar665
    @jaidandekar665 4 ปีที่แล้ว +61

    लहानपणी रोज घरी बालोपासना व दर रविवारी हरि मंदिरात जाऊन बालोपासना म्हणायचो. आज you tube ऐकायला मिळणे हे भाग्यच आमचे. उपलब्ध करुन दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.👍🙏👏😇

    • @compcaresolution4270
      @compcaresolution4270 3 ปีที่แล้ว +1

      खूप छान आणि अगदी श्रवणीय मी आता कुठेही दिवसभरात बालोपासना म्हणू शकतो उदाहरणार्थ युट्युब चालू करून गाडीमध्ये ,कामावर फावल्या वेळात...

    • @liongamer4272
      @liongamer4272 3 ปีที่แล้ว +1

      L

    • @AshokPatil-js4te
      @AshokPatil-js4te 3 ปีที่แล้ว

      I'm namshivay

    • @eknathjadhav.3425
      @eknathjadhav.3425 3 ปีที่แล้ว

      Om Namah Shivay

    • @preranabhatkar3031
      @preranabhatkar3031 4 หลายเดือนก่อน

      🤟🤲👍🤗

  • @VijayaBorade-dz8pr
    @VijayaBorade-dz8pr ปีที่แล้ว +3

    परमपूज्य कलावती माता की संकट येतात संकटातून बाहेर कसं बाहेर पडायचं ते आईंच्या अनुभवातून शिकाव आई अशाच तुम्ही पाठीशी ओम नमः शिवाय

    • @VijayaBorade-dz8pr
      @VijayaBorade-dz8pr ปีที่แล้ว +1

      ऊं नमः शिवाय खुप च छान

  • @jotiramsapkal3550
    @jotiramsapkal3550 4 ปีที่แล้ว +15

    मन प्रसन्न झाले।याचे श्रवण केल्याने आपल्या हातून श्री हरीची तसेच सद्गुरूंची सेवा होते असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही।💐💐💐💐👌👌👌👍👍👍👋👋👋👋👋👋👋👋👋👋👋👋

    • @shriniwasschalke7080
      @shriniwasschalke7080 3 ปีที่แล้ว

      मन प्रसन्न झाल🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹

    • @amold2604
      @amold2604 3 ปีที่แล้ว

      ओम् नमः शिवाय ओम् नमः शिवाय

  • @manishashahasane5615
    @manishashahasane5615 2 ปีที่แล้ว +12

    आई समोर बसली आहे..... खूपचं सुंदर.....

  • @sandhyashah5808
    @sandhyashah5808 4 หลายเดือนก่อน +8

    परमपूज्य श्री आई कलावती देवींच्या चरणी वंदन. 🙏🙏🙏रोज भजन ऐकल्या शिवाय चैन पडत नाही.

  • @hemlatahatkar1873
    @hemlatahatkar1873 3 ปีที่แล้ว +41

    मनाला प्रसन्न वाटत .रोज ऐकल्याशिवाय चैन पडत नाही. आईंना शीर साष्टांग नमस्कार

  • @manishadhavan5448
    @manishadhavan5448 4 ปีที่แล้ว +16

    ओम नम : शिवाय। खूप छान आणि शब्द स्पष्ट आहेत त्यामुळे आणखी खूपच छान वाटले .मन : शांती मिळाली . खूप छान . 🙏

    • @ashayande2974
      @ashayande2974 4 ปีที่แล้ว

      Farach chaan.. Aikun bare vatle

    • @ashayande2974
      @ashayande2974 4 ปีที่แล้ว

      Hari mandirat gelya sarkhe vatle... Dhanyavaad.. Asha yande

  • @GaneshMali-t9i
    @GaneshMali-t9i 14 วันที่ผ่านมา +1

    इतक्या सुंदर आवाजातील बालोपासना ऐकून माझे मन खूप प्रसन्न झाले

  • @allroundersaanvi3189
    @allroundersaanvi3189 3 ปีที่แล้ว +38

    खुप छान आहे👌👏
    🙏🙏🙏🙏
    हे एेकुन मनाला शांत वाटले .😃😃😌😌🙏कलावती माता की जय 🌼🌸🌹🌺 .जय जय यदुवीर समरथा

  • @veenamorajkar7992
    @veenamorajkar7992 4 ปีที่แล้ว +117

    आपण गुरू माऊलींच्या उपासनेचा पाठ यु ट्ब टाकल्यामुळे मी सतत हि उपासना हाॅस्पीटलमध्ये तीन चार वेळा म्हणत होते हरि पाठआणिमनाचे श्लोक त्यांच्या जोडीला म्हणत होते. आज मी गुरू माऊलींच्या कृपेने ठणठणीत बरी होऊन सुरक्षित घरिआले आहे.॥ॐनमः शिवाय ॥🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐💐

  • @PoonamShinde-u2h
    @PoonamShinde-u2h 3 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद rojcha bhajn ऐकायला खुप आनंद watho मनःपूर्वक aabhar ओम नमः shiway

  • @sarikahendre8556
    @sarikahendre8556 4 ปีที่แล้ว +17

    खूपच सुंदर सर्व भक्तांपर्यत ही उपासना पोहोचणे अत्यावश्यक आहे सर्व भक्ती मार्गांचे नेट वर प्रसारण केले जाते हरी मंदिरातील उपासना पोहोचली जात नव्हती या ऑडिओ मुळे ती सेवा ही पूर्ण झाली आणि चाल आवाज ही अगदी आईंच्या इच्छेप्रमाणे सर्वांकडून एकसारखी होण्यास मदतच होईल

    • @sarikahendre8556
      @sarikahendre8556 4 ปีที่แล้ว

      कृपया याच प्रमाणे नित्योपासना ही सामूहिक स्वरूपात पोहोचली तर खूपच आनंद होईल

  • @sanjaynagwekar2355
    @sanjaynagwekar2355 2 ปีที่แล้ว +15

    🌹🙏 ओम नम‌: शिवाय 🙏🌹. बालोपासना एक शक्ती, एक प्रेरणा एक उर्जा आहे. ती ऐकल्याने शरीरांत उत्साह निर्माण होतो. संपूर्ण दिवस आनंदात जातो.

    • @vivekshinde898
      @vivekshinde898 2 ปีที่แล้ว

      A
      Q

    • @vasudhasanjaydeshpande4306
      @vasudhasanjaydeshpande4306 2 ปีที่แล้ว

      खूपच सुंदर बालोपासना ऐकून
      मन प्रसन्न होत

    • @amitatandalekar2228
      @amitatandalekar2228 ปีที่แล้ว

      खरच मन खूप उत्साही होते

  • @JotiramSapkal-o6e
    @JotiramSapkal-o6e ปีที่แล้ว +5

    Shri sadgurunath maharaj ki jay.maan prasanna zale.parmpujya gurudewta kalawati Mata ki jay.om namah shivay

  • @samruddhibapat8555
    @samruddhibapat8555 2 ปีที่แล้ว +12

    खूप छान
    खुप दिवसांपासून इच्छा होती बालोपासना ऐकायला मिळावी
    आज ती पूर्ण झाली
    ओम नमः शिवाय🙏🙏

  • @jotiramsapkal1690
    @jotiramsapkal1690 3 ปีที่แล้ว +8

    सद्गुरूंनाथ महाराज की जय।परमपूज्य गुरू कलावती माता की जय।👌👍💐👏👏👏👏👏👏👏👏

  • @chayagadekar8981
    @chayagadekar8981 2 หลายเดือนก่อน +1

    ओम नमः शिवाय श्री कलावती माता कीं जय balaupasana छान मन तृप्त झाले 🙏🙏🙏

  • @jotiramsapkal3550
    @jotiramsapkal3550 4 ปีที่แล้ว +20

    मन अति प्रसन्न होते।रोज सकाळी उठल्यावर या बालोपासना चे एकाग्रतेने श्रवण केल्यास दिवस भर आपली कामे अति उत्साहाने करता येतात।👌👌👌👍👍👍💐💐💐👏👏👏👏👏👏👏👏👏👏👋👋👋

    • @jotiramsapkal3550
      @jotiramsapkal3550 4 ปีที่แล้ว +1

      मन अति प्रसन्न झाले।👌👌👍👍💐💐👋👏👋👏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

    • @hemantpatinge3183
      @hemantpatinge3183 3 ปีที่แล้ว

      @@jotiramsapkal3550l

  • @poonamshetkar5946
    @poonamshetkar5946 4 ปีที่แล้ว +139

    मी आज बालोपासना 21 vershani ऐकली. लहानपणी दर रविवारी सकाळी म्हणायचो. आनंद झाला की आजपण न चुकता म्हटली.🙏

    • @ashwinisakharkar1679
      @ashwinisakharkar1679 3 ปีที่แล้ว +3

      आरूषी

    • @ujwalashet6457
      @ujwalashet6457 3 ปีที่แล้ว +4

      @@ashwinisakharkar1679 तततततततयतययययययय

    • @abhijeets3213
      @abhijeets3213 3 ปีที่แล้ว +3

      Roj mahnat ja...... Ajun aanand milel..... om namah shivay.....

    • @allroundersaanvi3189
      @allroundersaanvi3189 3 ปีที่แล้ว +3

      हो Roj mahnat ja ha balopasana khup शांत आणि छान वाटत 😇😌🌼🌸🌺🌹👏👌

    • @allroundersaanvi3189
      @allroundersaanvi3189 3 ปีที่แล้ว

      🙏🙏🙏🙏💖👍👌👌👌👍👍👍हाे

  • @11tanayadewoolkar3
    @11tanayadewoolkar3 ปีที่แล้ว +4

    Kalavati aai balopasna it is a nice 🙏🙏💐💐 so prayer is a good so manala shanti aani mark mihavane hich apeccha karto Kalavati Aai balopasna tume chup chagle ahat 🙏🙏💐

  • @manojbaviskar5280
    @manojbaviskar5280 4 ปีที่แล้ว +7

    Aai cha bhajan kirtanane jivanat khup badal janavto,ani kharach ahe aai tu sakshatkar ahes

  • @siddhupagar2730
    @siddhupagar2730 2 ปีที่แล้ว +17

    मन अति प्रसन्न झाले । सर्वांना बालगोपासना चे श्रवण करावे 🙏🙏🙏

  • @sakshipatil1903
    @sakshipatil1903 ปีที่แล้ว +3

    ||ॐ नमः शिवाय||
    जय श्रीकृष्ण||
    श्री सद्गुरूनाथ महाराज की जय||
    परमपूज्य गुरूदेवता श्री कलावती माता की जय||
    श्री अंबामाता की जय||🙏🙏🙇‍♀️🙇‍♀️💫✨🌹🌹🌼🌼🏵️🌸🌻

  • @makarandchobe154
    @makarandchobe154 2 ปีที่แล้ว +7

    आनंद उत्साह संचारतो 🥰 कलावती माता नमः 🙏🙏🙏

  • @umeshpatel2764
    @umeshpatel2764 3 ปีที่แล้ว +15

    Om namah shivay
    Tks for uploading
    🙏🙏🙏🙏🙏

  • @malatihabib9415
    @malatihabib9415 3 หลายเดือนก่อน +1

    तु माय मी लेकरू, आई कृष्ण,आई कृष्ण,दर्शन कधी देणार.........
    कोटी कोटी प्रणाम...,....,.

  • @darshu4157
    @darshu4157 ปีที่แล้ว +40

    चोवीस नामावळी :-
    केशव दे मजला विसावा | आलो शरण तुला | नारायणा करी मजवरी करुना | आलो शरण तुला | माधव चैन पड़े न जीवा . आलो शरण तूला| गोविंदा , दे तवा नाम चंदा । आलो शरण तुला । श्री विष्णु में वत्स तू धेनु । आलो शरण तुला | मधुसुदना वारि चित्वेदाना | आलो शरण तुला |त्रिविकामा अगाध तुजा महिमा |आलो शरण तुला | वामन पूर्वी मनकामना । आलो शरण तुला | श्रीधर तुजविण नको पसरा | आलो शरण तुला | ऋषिकेशा तोड़ी वेग भवपाषा|. आलो शरण तुला| प्रद्मानाभा जगताचा तू गाभा । आलो शरण तुला | अनिरुद्ध दे प्रेमा भक्ति श्रद्धा | आलो शरण तुला |पुरुषोत्तमा भजनी दे मज प्रेमा । आलो शरण तुला | अधोक्षाजा सत्य सखा तू माझा | आलो शरण तुला | नरसिंहा कृपा करिसी तू केव्हा आलो शरण तुला । अच्युता , तुजविना नाही त्राता । आलो शरण तुला | जनार्धना , घे पादरी या दिन । आलो शरण तुला । उपेन्द्र घालावी आळस निद्रा | आलो शरण तुला । श्रीहरी जन्ममरणाते वारी । आलो शरण तुला । श्री कृष्ण , घालावी माझी तृष्णा । आलो शरण तुला । निरंजना , रुक्मनिचा जीवणा । आलो शरण तुला ||
    गुरुपादुंकाष्ट्क :-
    दयावंत कृपावंत सद्गुरुराया |अनन्न्य्भावे शरण आलो मी पाया |भवभ्रंमातुंनि काढी त्वरें या दिनसी |नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी ||१| अनंत अपराधी मी सत्य आहे |म्हणोनी तुझा दास होऊ इछिताहे |तुज़विन हे दूख्ह सांगू कुणासी |नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी| २| मतिहीन परेदी मी अक आहे |तुज़विन जगी कोणी प्रेमे न पाहे |जननी जनक इष्ट बंधू तू मजसी |नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी | ३| जगत्पसारा दिसो सर्व वाव |अन्खादित तव पाई मज देई ठाव |विशापरी विषय वाटो मानसी |नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी| ४| तव आद्न्य्सी पलिल जो ऐक्भावे |तय्सिच तू भेट देसी स्वभावे |मनोनी अनन्य शरण आलो मी तुज्हासी |नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी | ५|किती दिवस गौ हे संसर्गाने |तुजविण कोण हे चुक्वैल पीने |नको दूर लोटू मजसी |नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी | ६ | सुवार्नासी सोडुनी काँटी न रही |सुमंसी न सोडी सुवास पाहि तैसा मी रहीं निरंतर तुज्ह्या सेवेसी |
    नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी | ७| कलावंत भगवंत अनंत देवा | मनकामना दे अन्खाद तव भक्तिमेवा | कृपा करोनी मज तेवी स्वदेशी | नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी |
    नमन करितो अनंता. सुमन वहतो श्रीकंता. ठेवितो चर्नावारी माता. जय जय यदुवीर समर्थ . त्रयाभुवानाचा तू कांड । अस्सी साचितआनंद. पारी सगुन हौइनी रामाविसि भक्त . जय जय यदुवीर समर्थ । देवाकिने तुज वाहिले । नन्द्रनिने पलिले तोश्विली गोकुल्ची जनता. जय जय यदुवीर समर्थ. पुत्नेचे विष शोसिअली . अग बकासुर मरियाले . करांगुली गोवार्धना धारिता. जय जय यदुवीर समर्थ. कलियावारी नाचिसी. मंजुल मुरली वजविसी. यमुना तीरी धेनु चरिता . जय जय यदुवीर समर्थ. गोपी सवेरस खेलासी. अक्रूरसह मथुरे जसी. गज पतीला भूमि वारिता । जय जय यदुवीर समर्थ. कंसाचे केले कंदन । राज्य स्तापिला उग्रसेन. सुखाविलिसी टाट माता. जय जय यदुवीर समर्थ. गुरु ग्रेह काशते वाहिले. विप्र सुवर पूरी दीदाली. भक्तांची कमाना पुरविता. जय जय यदुवीर समर्थ. अर्जुन कथिली गीता. टी झाली सकला माता. बोधने कलिमल हरिता. जय जय यदुवीर समर्थ ।

  • @AbhijeetPadolkar
    @AbhijeetPadolkar 4 ปีที่แล้ว +19

    खुपच छान... संपूर्ण बालोपासना...🙏

    • @shashikantbagayatkar8974
      @shashikantbagayatkar8974 4 ปีที่แล้ว +1

      Nice

    • @mohitmahajan838
      @mohitmahajan838 4 ปีที่แล้ว

      *|| ॐ नमः शिवाय ||*
      आपल्या श्रीहरिमंदिराच्या नियमाविरुद्ध तसेच आपल्या हरिमंदिरचे Copyrights चे उल्लंघन करत काही लोक हे You tube इत्यादि सोशल मिडिया वर वीडियो अपलोड करीत आहेत.
      परमपूज्य आईंनी भजन, बालोपासना इत्यादि ना अथक परिश्रम घेत दिव्य चाली लावल्या आहेत, त्याचे सार्वजनिकीकरण सोशल मिडिया द्वारे करु नये असे हरिमंदिर चे सांगणे व नियम आहे. अशावेळी ह्या गोष्टीना प्रतिबंध घालणे हे आपले नैतिक कर्तव्य तथा सेवा आहे.
      ह्यसाठी आपण खलील गोष्टी क्रमाक्रमाने करवायाच्या आहेत, जेणेकरून You Tube Authority सदरचे आक्षेपार्ह Videos हे You Tube वरुन काढून टाकतील.
      १. Video सुरु झाला की *उजव्या (आपला उजवा) कोपत्यात तीन उभे dots (टिंब)* दिसतील, त्यावर क्लिक करावे.
      २. सदर क्लिक केल्यावर Report, Quality, Playback Speed Watch in VR असे options दिसतील, त्यापैकी *Report ह्या option वर क्लिक करावे*.
      ३. त्यानंतर अनेक Options दिसतील व त्या-त्या Options समोर रिकामे वर्तुळ दिसेल, त्यापैकी *Infringes my Rights ह्या समोरिल वर्तुळावर क्लिक करावे* व सर्वात खाली Cancel आणि Report असे 2 options दिसतील त्यापैकी *Report ह्यावर क्लिक करावे*
      सदरचे स्टेप्स प्रमाणे गेल्यास You Tube Authority सदर Objection ची दखल घेत सदर video डिलीट करेल, काढून टाकेल.
      जास्तीत जास्त सेवेकरी ऑब्जेक्शन घेत परमपूज्य आईंचा अनमोल ठेवा त्याच्या नियमप्रमाणे जतन करायची सेवा करुयात.
      *|| ॐ नमः शिवाय ||*

  • @nalinimene1581
    @nalinimene1581 ปีที่แล้ว +16

    ॐ नमः शिवाय 🙏🙏परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय

  • @vaishalipote1452
    @vaishalipote1452 4 ปีที่แล้ว +13

    ॐ नमः शिवाय🙏
    मि रोज वाचन करते,पण हे एकूण अजुन मन प्रसन्न होते.👌

  • @rushikeshkolhapure9782
    @rushikeshkolhapure9782 2 ปีที่แล้ว +29

    परम पूज्य कलावती माता की जय 🙏🙏🙏

  • @sangeetapadwal2252
    @sangeetapadwal2252 5 หลายเดือนก่อน +3

    ओम नमशिवाय श्रीपरमपूज कलावति माता की जय❤

  • @abhilashabagul4202
    @abhilashabagul4202 3 ปีที่แล้ว +19

    आमच्या गुरूआईं म्हणजे सर्व काही ॐ नमः शिवाय 👍🙏 छान

    • @anilhavale97
      @anilhavale97 3 ปีที่แล้ว

      HAPPY....happy...bhjan

    • @sangeetakulkarni8882
      @sangeetakulkarni8882 3 ปีที่แล้ว

      ॐनमशिवायं कलावती आई

    • @anilhavale97
      @anilhavale97 3 ปีที่แล้ว

      @@sangeetakulkarni8882 MAZI. Aai. AHE

  • @reshmasawant245
    @reshmasawant245 3 ปีที่แล้ว +24

    🙏🙏 श्री सिद्धारूढ महाराज की जय 🙏🙏 परमपूज्य गुरु माता श्री कलावती माता की 🙏

  • @savitamulay529
    @savitamulay529 29 วันที่ผ่านมา

    गुरू माऊली श्री कलावती माता की जय.भजनसुरू असताना आई समोर बंसल्याआहेत असा भास होतो.

  • @umapatil7581
    @umapatil7581 2 ปีที่แล้ว +19

    परमपूज्य कलावती माता कि जय 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @chougale5594
    @chougale5594 2 ปีที่แล้ว +10

    ओम नमः शिवाय🙏🙇‍♀️..बालोपासना ही फक्त उपासना नसून एक सकारात्मक ऊर्जा आहे...ज्या व्यक्ती किंवा मुले हे लहानपणापासून दर रविवारी नित्य नियमाने बालोपासनेचे पालन करत आलेत त्यांना आईंनी नक्कीच ज्या त्या वेळी त्याचे फळ दिले आहे..अगदी मी देखील त्यामध्ये येते..लहानपणापासून खाऊ च्या ओढी ने प्रत्येक रविवारी बालोपासना केंद्रामध्ये जाणे ह्याचे महत्व आपल्याला तेव्हा कळत नाही पण ह्याची प्रचिती जसे आपण मोठे होत जाऊ तशी येत जाते...सप्ताहामध्ये सांगितल्या प्रमाणे आपल्या चांगल्या दिवसात आई आणि बालोपासनेला कधीच विसरू नये..आईंचे नामस्मरण आणि डोळे झाकल्यावर त्यांची प्रतिमा जर तुमच्या डोळ्या समोर अगदी हुबेहूब उभी राहत असेल तर या पेक्षा मोठे पुण्य काहीच नाही...
    🙏||श्री सद्गुरुनाथ महाराज की जय||🙏

  • @manishabahulekar6089
    @manishabahulekar6089 6 หลายเดือนก่อน +8

    मी ब-याच वर्षांनी आज बालोपासना ऐकली.शेअर केल्याबद्दल धन्यवाद 👍🙏

  • @gayatripotekar2757
    @gayatripotekar2757 4 ปีที่แล้ว +37

    Om Namah Shivay.Thank you Aai and Sarves for the amazing soulful video, looking forward for upcoming videos. Let aai give you more such inspiration and ideas.

  • @anjalichougule2209
    @anjalichougule2209 2 ปีที่แล้ว +8

    🙏🌹ॐ नमः शिवाय🌹 🙏
    परपुज्य गरूदेवता कलावती माता की जय🙏🌹🙏

  • @maltiturbhe8695
    @maltiturbhe8695 7 หลายเดือนก่อน +4

    खुपच छान वाटते.मन प्रसन्न झालं. धन्यवाद

  • @allroundersaanvi3189
    @allroundersaanvi3189 3 ปีที่แล้ว +24

    🙏🙏🙏👍😇Om namah shivay 🙏🙏🙏👍😇khupch mast 👌I also listen this audio at evening 🌆🌆

  • @anujayadav9098
    @anujayadav9098 4 ปีที่แล้ว +9

    Thanks tumchyamule dardivshi balopasna hote .... om nàmah shivay

  • @dhanashreelele8991
    @dhanashreelele8991 7 หลายเดือนก่อน +2

    Khuuuup sundarrrr vatlaaaa!!...mi javal javal 10 varshanni balopasana aaikli ani mhnliiii....😭😭😭😭🙏maz age 25.. teenage madhe he mage.padat gel...pn ata mandirat jaun mhnayla suru kren...🙏

  • @medhapatil9598
    @medhapatil9598 4 ปีที่แล้ว +18

    Parampujya Kalawati Mata ki Jay 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @piouskerur
    @piouskerur 3 ปีที่แล้ว +21

    My Favourite childhood "Abhang"..Dhanya ho kalavati aai

  • @savitamulay529
    @savitamulay529 29 วันที่ผ่านมา

    बालोपोसना ऐकून खूप छान वाटले.ओम नमः शिवाय 🎉

  • @anjalichougule2209
    @anjalichougule2209 2 ปีที่แล้ว +6

    🙏🌹ॐ नमः शिवाय🌹🙏
    परपुज्य गरूदेवता कलावती माता की जय🌹🙏

  • @akshatakochrekar3532
    @akshatakochrekar3532 4 ปีที่แล้ว +11

    रोजची भजने पाठवली तर खरंच बरं होईल. बालोपासना सामुदायिक म्हटल्याचा आनंद मिळाला.
    धन्यवाद.
    ओम नमः शिवाय

    • @pushpakakade9849
      @pushpakakade9849 4 ปีที่แล้ว

      खुप छान

    • @pushpakakade9849
      @pushpakakade9849 4 ปีที่แล้ว

      भजन पण पाठवा

    • @hrushikeshmote4637
      @hrushikeshmote4637 4 ปีที่แล้ว

      @@pushpakakade9849
      ॐ नमः शिवाय
      हा लेख कृपया लक्षपूर्वक वाचावा.
      मला ही असेच वाटायचे कि ऑडिओ आणि व्हिडिओ द्वारे आईंच्या भजनाचा प्रचार झाला तर बरं होईल.( फक्त वाटत होते, त्यासाठी मी काही प्रयत्न केलेले नाही) पण पुढे याचे काय परिणाम होतील याचा आपण सहजासहजी विचार करत नाही...
      जर अशा गोष्टी उपलब्ध झाल्या, तर पुढे लोक याचे कैसेट करतील आणि बाजारात विकतील, ज्याच्यामुळे त्यांना पैसे मिळतील पण, लोकांना हे भजन घरात बसून ऐकण्याची सवय लागेल आणि स्वतः भजन म्हणण्याचे प्रयत्न सोडून देतील.
      परमपूज्य आई म्हणतात मंदिरात वेळेवर आळस घालवण्यासाठी यायचं.
      याचा असा अर्थ नाही की, घरात बसून उपासना करायची नाही. शक्यतो जर जमत असेल तर यायला हरकत नाही. परमपूज्य आईंनी कितीतरी मेहेनतिने ही सर्व पुस्तके लिहिली आहेत, भजने ही त्यांनी आम्हाला दिलेली दैवी संपत्ती आहे. ती जरा आशी बाजारात कॅसेट करून विकायची झाली, तर आईच्या ह्या सुंदर मार्गाला कमीपणा येणार नाही का?
      परमपूज्य आई गुरु आणि आम्ही त्यांचे शिष्य आहोत, शिष्याणि गुरु ला जे आवडेल तेच केले पाहिजे, जास्तीत जास्त उपासना वाढवली पाहिजे. नाही त्या गोष्टीत मन गुंतवून आम्हाला शाश्वत सुख मिळणार नाही.
      भजन शिकायची मनापासुन इच्छा असेल...
      तर आईनां तशी प्रार्थना केली की, आई लगेच इच्छा पुरवतात, दुसऱ्यांना अनुभव विचारण्याची गरजच नाही.
      कुणाचेही मन दुखवायचं माझा हेतू नाही.
      परमपूज्य आईंना काय आवडते ते आपण केले पाहिजे, मग आमच्या सदिच्छांकडे परमपूज्य आई लक्ष देतात.
      यापुढे सर्वांनी दृढमत करावे आणि भजनांचे ऑडिओ, व्हिडिओ ला प्रोत्साहन देऊ नये.
      श्री सद्गुरुनाथ महाराज की जय
      ॐ नमः शिवाय

  • @maheshgunjati3764
    @maheshgunjati3764 8 หลายเดือนก่อน +4

    Om Namaha Shivay 🙏 🙌 🕉🕉

  • @allroundersaanvi3189
    @allroundersaanvi3189 3 ปีที่แล้ว +45

    Remembering the days of childhood 👫 REALLY, felt very happy while listening this😄😄 thank a lot . Kalavati Mata Ki Jai 🙏 Again , thanks🙏😇

    • @niveditabavkar7689
      @niveditabavkar7689 3 ปีที่แล้ว +2

      Same tumhi barobar boltay 😇☺👍👌

    • @niveditabavkar7689
      @niveditabavkar7689 2 ปีที่แล้ว +1

      Kalavati mata Mata ki Jai😇😇🙏🙏

    • @prabhavativispute1926
      @prabhavativispute1926 2 ปีที่แล้ว

      ञञ

    • @gauravjadhav4907
      @gauravjadhav4907 2 ปีที่แล้ว

      @@prabhavativispute1926 Vu

    • @jyotsnapai2284
      @jyotsnapai2284 ปีที่แล้ว

      बालोपासाना एकून बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. नियमित रोज म्हणत असे .
      अजून ही पाठ आहे.
      thanks

  • @anandmaldikar8097
    @anandmaldikar8097 4 ปีที่แล้ว +34

    आई म्हणजे साक्षात गुरुमाऊली आहे.

    • @World_4670
      @World_4670 3 ปีที่แล้ว +2

      Ho खरंच आई म्हणजे साक्षात परमेश्वर आहे

    • @aartitawte9152
      @aartitawte9152 5 หลายเดือนก่อน +3

      Right u both are right आई म्हणजे मंदिराचे देवी 😊.

    • @aartitawte9152
      @aartitawte9152 5 หลายเดือนก่อน +1

      आई तर आई असते खरंच खूप छान वाटले 😊🙏🙏

  • @VijayaBorade-dz8pr
    @VijayaBorade-dz8pr ปีที่แล้ว +2

    ओम नमः शिवाय खूप प्रसन्न वाटते

  • @shrutikandolkar8794
    @shrutikandolkar8794 2 ปีที่แล้ว +57

    We listen to this every night while sleeping...my niece won't sleep without hearing balopasana ND she also tries to say lyrics and she sleeps off...

  • @suvidhavijaymore3029
    @suvidhavijaymore3029 4 ปีที่แล้ว +11

    Khoop aabhari aahe aaienchi bhajan eikayla milat aahe

  • @preranabhatkar3031
    @preranabhatkar3031 5 หลายเดือนก่อน +2

    Aai mi Sada sukhi sada sukhi 😊 Tumchyi Krupa majhya ani majhya kutumbavar jhali mhanun 🎉❤😊

  • @anitamatkar3375
    @anitamatkar3375 4 ปีที่แล้ว +19

    ओम् नमः शिवाय
    परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय

    • @reshmapawar7923
      @reshmapawar7923 4 ปีที่แล้ว

      👌😀

    • @deeplaxmikambli5351
      @deeplaxmikambli5351 4 ปีที่แล้ว

    • @hemantpimple8662
      @hemantpimple8662 4 ปีที่แล้ว

      !! ॐ नमः शिवाय !!
      !! श्री सदगुरुनाथ महाराज की जय !!
      !! परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय !!

    • @anitawaingankar6785
      @anitawaingankar6785 4 ปีที่แล้ว

      परमपूज्य आई कलावती माते की जय

  • @anjalijagtap3459
    @anjalijagtap3459 3 ปีที่แล้ว +8

    परमपूज्य श्री कलावती माता की जय 🙏🙏

  • @savitamulay529
    @savitamulay529 29 วันที่ผ่านมา

    बालोपासना लहान मुलांना ऐकून खूप समाधान वाटले.ओम नमः शिवाय

  • @kamalgharat3460
    @kamalgharat3460 2 ปีที่แล้ว +25

    परम पूज्य श्री कलावती माता की जय ॐनमः शिवाय 🙏🙏🌹🌹🌿

  • @sureshsuryavanshi4585
    @sureshsuryavanshi4585 3 ปีที่แล้ว +20

    Aaie me tumcha sharnat hoto tevha me khup chaan v guni mulga hoto
    Jevha mala tumcha visar padla me vait margala gelo pan vapas ata me balopasana chalu karnar ani aaie tumcha sharnat yeil 🙏❣️

  • @ShashikantJ-ie5du
    @ShashikantJ-ie5du 5 หลายเดือนก่อน

    आई म्हणजे सर्व काही. आईंच कृपा शिर वाद सदैव आम्हा लाभो हीच माऊली चरणी प्रार्थना.
    परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. 🎉🎉

  • @jyotiparkar5012
    @jyotiparkar5012 4 ปีที่แล้ว +6

    परम पू जय कलावती आई 🙏🙏🙏

  • @beautifulsiya9700
    @beautifulsiya9700 3 ปีที่แล้ว +43

    This helped alot these days because we can't go out listening to this,🙏💐
    But now we can all listen to this🙏☺️

    • @allroundersaanvi3189
      @allroundersaanvi3189 3 ปีที่แล้ว +2

      हाे ना 👍बराेबर 🌸🌼🌹🌺😌👏👌

    • @niveditabavkar7689
      @niveditabavkar7689 2 ปีที่แล้ว +1

      You are right ✔✔

    • @mahendrapednekar1931
      @mahendrapednekar1931 2 ปีที่แล้ว +1

      And I must say they have a very beautiful voice👌🙏

    • @niveditabavkar7689
      @niveditabavkar7689 2 ปีที่แล้ว +1

      You are right✔✔ really they sung beautifully😊👍👏👌

    • @shreyaghosalkar9352
      @shreyaghosalkar9352 2 ปีที่แล้ว

      🥺🥺🥺🥺🥺🥺🥺😏😏😏🥺😏😏😏🥺🥺🥺😏🥺🥺😏🥺🥺😏😏😏😏🥺🥺😏🥺😏🥺😏😏😏🥺😏🥺😏🥺😏😏😏😏🥺😏😏😏😏😏

  • @anjalichougule2209
    @anjalichougule2209 ปีที่แล้ว +1

    🙏🌹ॐ नमः शिवाय🌹 🙏🙏🌹पुरपुज्य श्री कलावती माता की जय🌹🙏

  • @niveditabavkar7689
    @niveditabavkar7689 2 ปีที่แล้ว +18

    😇😀👏👌👍khup Chan aani Om Namha Shivay thanks for uploading this video mind became happy . Your voice is nice keep it up👏👏👍💐💮 Kalavati Mata ki Jai😃

  • @sujatapatil3109
    @sujatapatil3109 4 ปีที่แล้ว +15

    Beautifully sung..aikun khup chan vatal😇

  • @kamalgharat3460
    @kamalgharat3460 3 ปีที่แล้ว +5

    देवाची प्रार्थना करणे हे आपले कर्तव्य आहे जय श्रीकृष्ण। 🌹🙏🌹

  • @chandrakantmorbale9530
    @chandrakantmorbale9530 2 ปีที่แล้ว +8

    परम पुज्य गुरू देवता श्री .कलावती माता की जय !

  • @shrinathmane7275
    @shrinathmane7275 15 วันที่ผ่านมา

    खूप छान बऱ्याच vrshani मी बलो पासणा ऐकल्याने मनाला खूप prrassann वाटते.

  • @varshachavannice5687
    @varshachavannice5687 4 ปีที่แล้ว +34

    Om Namha Shivay....Thanks a lot for this audio, I like to hearing aai's bhajan , balopadna...I was searching this from long days...

    • @reshmabhandare1065
      @reshmabhandare1065 3 ปีที่แล้ว +2

      Khup chan me दररोज लावते

    • @ajitnaik341
      @ajitnaik341 3 ปีที่แล้ว +2

      Ajit l Naik one year pasun ikto far Chan aahe

    • @hemalathasudarshan9502
      @hemalathasudarshan9502 2 ปีที่แล้ว

      Dusrya varanche bhajan haveth

  • @vishakhasawant2359
    @vishakhasawant2359 3 ปีที่แล้ว +7

    Parampujya Guru Devta Shree Kalavati Mata Di Jai 🙏🌺🌺🌹🌹🕉️ namah shivay ❤️

  • @deepakkinjawadekar6948
    @deepakkinjawadekar6948 3 ปีที่แล้ว +37

    Aaee means peace of mind,,,,, it's power of balopasna. I got mannshanti later listening.

  • @jotiramsapkal1690
    @jotiramsapkal1690 3 ปีที่แล้ว +9

    परमपूज्य कलावती माता की जय👏👏👏👋👏👋👋

  • @savitapatil2669
    @savitapatil2669 ปีที่แล้ว +4

    परम पुजय कलावती मता की जय

  • @fflegend7827
    @fflegend7827 2 ปีที่แล้ว +10

    ओम नमः शिवाय ||
    श्री सदगुरू नाथ महाराज की जय ||
    परमपूज्य श्री कलावती माते की जय ||🌹🌹🙏🙏🙏🌺🌺

  • @eknathjadhav.3425
    @eknathjadhav.3425 3 ปีที่แล้ว +8

    Mazya Aai 🙏

  • @rohinizagade9965
    @rohinizagade9965 หลายเดือนก่อน

    ही आपली गुरूमाऊली ची आणि कृष्णाची किमया 🙏🙏🙏

  • @shatrughanyadav5361
    @shatrughanyadav5361 2 ปีที่แล้ว +14

    🙏🙏 this bhajan is very important I think that everyone listen e every day

  • @arunakoganulkar4664
    @arunakoganulkar4664 4 ปีที่แล้ว +17

    Khup chan vatat aahe. Thans for this audio

  • @CheerfulPuffin-kl5fm
    @CheerfulPuffin-kl5fm 5 หลายเดือนก่อน

    Farach Chan upkram ahe akun manala samadhan milte Param Pujya Gurudevta Kalavati Mata ki Jai Om Namah Shivay 🙏🙏🙏🙏🙏 🌹🌹🌹🌹🌹 Shri Sadgurunath Maharaj ki Jai

  • @prachibane1393
    @prachibane1393 4 ปีที่แล้ว +13

    Khup chhan. Mi roj balopasana lavate aani tyamule ti mhanalihi jate. Asech rojachi varanchi bhajane u tube var upload zali tar khup bare hoil. Om namah Shivay. 🙏🙏

    • @dipalimulye8147
      @dipalimulye8147 3 ปีที่แล้ว

      Already you tube madhe upload ahai varanchi bhajan

    • @allroundersaanvi3189
      @allroundersaanvi3189 3 ปีที่แล้ว

      Ho na already upload aahe varanchi bhajan🙏🙏🌺🙏🙏💐🙏🙏

    • @priyankababar17
      @priyankababar17 2 ปีที่แล้ว

      खुप छान आहे

  • @niveditabavkar7689
    @niveditabavkar7689 2 ปีที่แล้ว +8

    Parampujya Kalavati Mata ki Jai🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @actual_real_techie
    @actual_real_techie 8 หลายเดือนก่อน +1

    परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय 🙏🏻😊

  • @g-21chinmaydabholkar17
    @g-21chinmaydabholkar17 4 ปีที่แล้ว +13

    Khup mast aahe😇😇🤗🤗

  • @omkarkulkarni2771
    @omkarkulkarni2771 4 ปีที่แล้ว +20

    ।। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय।।

  • @sunitalokhande7516
    @sunitalokhande7516 2 หลายเดือนก่อน

    दररोज रात्री ऐकूनच मी झोपी जाते मनाला खूप आनंद होतो

  • @kandannatarajan9908
    @kandannatarajan9908 4 ปีที่แล้ว +31

    It was as if attending aai mandir....i live in bangalore for me this audio is a blessing ffrom aai....one of the best audios....background taal and veena adds to divine listening....but please follow what aai preached...

  • @allroundersaanvi3189
    @allroundersaanvi3189 3 ปีที่แล้ว +11

    🙏🌺🙏कलावती माता की जय🙏🌺🙏

  • @sudhakarrevanker
    @sudhakarrevanker 3 หลายเดือนก่อน

    मी प्रथमच बलाउपसाना वाचली आणि यकली माझावर आलेलं संकट आई तू दूर कर आणि उपसना वाचण्याची बुध्दी दे ओम् नमो शिवाय.

  • @swatibelapurkar4620
    @swatibelapurkar4620 4 ปีที่แล้ว +13

    आठवड्यातील सात वारांची नित्योपासना व भजने पण यावर सुरू केली तर सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात भक्तांची खूप छान सोय होईल व सर्वांना त्याचा मोठा लाभ घेता येईल. आपला गुरूंबंधु, नरेंद्र बेलापूरकर, डोंबिवली -पुर्व.

  • @prajwalburkule8722
    @prajwalburkule8722 2 ปีที่แล้ว +5

    परमपूज्य गुरू देवता श्री कलावती माता की जय 🙏🙇🙇

    • @mahadevkoli9419
      @mahadevkoli9419 2 ปีที่แล้ว

      दुर्गतिनाशिनी दुर्गा काली काली काल

    • @mahadevkoli9419
      @mahadevkoli9419 2 ปีที่แล้ว

      दुर्गतिनाशिनी, दुर्गा काल विना शनि देव

  • @shashikalabele3658
    @shashikalabele3658 23 วันที่ผ่านมา

    ओम नमः शिवाय श्री कलावती माता की जय

  • @supriyasadvilkar8919
    @supriyasadvilkar8919 4 ปีที่แล้ว +5

    खुप प्रसन्न वाटते ऐकुन !!!

    • @anjalichougule2209
      @anjalichougule2209 3 ปีที่แล้ว

      खुप बरे वाटते मनाला 🌹🙏

  • @allroundersaanvi3189
    @allroundersaanvi3189 3 ปีที่แล้ว +10

    Thanks for uploadind this video now we can all listen 🙏😇

    • @anonymousbelgaum9826
      @anonymousbelgaum9826 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/8-o0j84nejE/w-d-xo.html thank me later