ओम नमः शिवाय आज पहिल्यांदाच गुरुमायगुणगान युट्यूबवर आले आहे. अतिशय दुर्मिळ आहे.आईंनी या सेवेसाठी तुमची निवड केली खुप नशीबवान आहात तुम्ही आजपर्यंत तुम्ही केलेली सेवा याचे हे फळ आहे.एम विशालाक्षी यांनी आईंच्या भक्तांहाती हे दुर्मिळ गुरुमायगुणगान दिले.आणि तुम्ही आज पहिल्यांदाच गुरुमायगुणगान हे साऱ्या जगापुढे आणले... अशीच निरपेक्ष सेवा करा... ओम नमः शिवाय श्री सद्गुरू नाथ महाराज की जय...
आपले आभार कोणत्या शब्दात मानावे . . . . . आपणां वर परमपूज्य गुरूदेवता श्री कलावती माता ' आईंचे ' आशिर्वाद निरंतर राहोत . हीच एकच त्यांचेच चरणी प्रार्थना करतो आहे . आपली भावोत्कटता , तन्मयता , आणि लयबद्धता सर्वच अवर्णनीय . खूपच सुंदर खूपच छान आहे . मनापासून अत्यंत आदराने सन्मान पूर्वक मर्यादा ठेवून साष्टांग नमस्कार . आपल्या कंठात श्री सरस्वती चा वीणेसह वास आहेच . आम्हा भक्त जनांचे पूर्वपुण्य आपल्या मुळेच सुफल संपूर्ण जाहले . गुरूमायगुणगान मधील ३०८ ओव्या =.आपणांस शिरसाष्टांग नमस्कार . ॐ नमः शिवाय .
खूप खूप धन्यवाद , खूप वाट बघत होतो या गुरुमाय गुणगान भजनाची . असेच आपल्या गुरु प.पूज्य. आईंची सर्व भजने एकेक करून टाकावी. हि विनंती . ओम नमः शिवाय . छान दीपावली भेट दिली , आम्हा आईंच्या भक्तांना
आता ह्याच " भक्तिभावाने ओथंबलेल्या " स्वरूपात नित्योपासना मिळावी . हाच हट्ट मी आता परमपूज्य गुरूदेवता श्री कलावती माता " आईंच्या चरणी धरतो आहे . " प . पू . आई " कधीच कोणालाही नाराज करीत नाहीत . हीच माझी श्रद्धा आणि भक्तिभावयुक्त विश्वास आहे . आपणांस " एक जप माळेतील मणी " इतुके शिरसाष्टांग नमस्कार आणि ॐ नमः शिवाय .
आदरणीय सन्माननीय गुरूभगिनी मर्यादा ठेवून साष्टांग नमस्कार ! ७० + वर्षे वयाच्या बालकाचा " संपूर्ण नित्योपासना + काही निवडक अभंग / भजनें " आपल्याच भक्तिभावाने ओथंबलेल्या आवाजात अत्यंत तन्मयता पूर्वक सुस्पष्ट शुद्ध उच्चार आणि पठण आम्हां भक्त जनांना लवकरात लवकर मिळावे अशी इच्छा आपणां कडे - परमपूज्य गुरूदेवता श्री कलावती माता " आईंच्या " चरणी करतो आहे . कृपया गैरसमज करून घेऊ नका एवढीच नम्र विनंती करतो आहे आणि राग मात्र अजिबात धरू नये . एका स्मरणीतील मण्यांइतुके अत्यंत आदराने सन्मान पूर्वक मर्यादा ठेवून साष्टांग नमस्कार ! ॐ नमः शिवाय !
ओम नमः शिवाय आई 🙏🙏🙏🙏
ओम नमः शिवाय ❤
खुप छान
ओम नमः शिवाय परमपूज्य गुरू देवता श्री कलावती माता की जय 🙏🙏🙏🌺🌺
Om Namo Shivay
खुप खुप धन्यवाद ताई ओम नमः शिवाय
Om Namah Shivaay
Khup shan n shant vatle 🙏🙏🙏
खुप छान
ओम नमः शिवाय
आज पहिल्यांदाच गुरुमायगुणगान युट्यूबवर आले आहे. अतिशय दुर्मिळ आहे.आईंनी या सेवेसाठी तुमची निवड केली खुप नशीबवान आहात तुम्ही आजपर्यंत तुम्ही केलेली सेवा याचे हे फळ आहे.एम विशालाक्षी यांनी आईंच्या भक्तांहाती हे दुर्मिळ गुरुमायगुणगान दिले.आणि तुम्ही आज पहिल्यांदाच गुरुमायगुणगान हे साऱ्या जगापुढे आणले... अशीच निरपेक्ष सेवा करा...
ओम नमः शिवाय
श्री सद्गुरू नाथ महाराज की जय...
श्री सद्गुरु नाथ महाराज की जय
गुरुमाय गुणगान ऐकून मन भरुन आले खुपच छान ओवीबद्ध ॐनमः शिवाय 🙏🙏
ओम नमः शिवाय
🙏🙏🙏💐💐💐
खूप छान, ओम् नमः शिवाय,
खूपच छान 🙏🌹|| ॐ नमः शिवाय ||
छान वाटले गुरुमायगुणगान ऐकून.सेवा छान झाली.😊
Jay Gurumaygungan Jay Parampujya Gurumauli Kalawati Aai 😊
सुंदर चाली मध्ये ओम् नमः शिवाय
Very nice ☺️😊❤
ॐ नमः शिवाय 🙏🙏
मला खूप आनंद झाला ऐकूनी अप्रतिम च❤👌🙏😊💯
खूपच छान 🙏🙏🙏
श्री सदगुरूनाथ महाराज की जय🌹🙏🙏
🙏🙏🙏ओम नमः शिवाय खूपच सुंदर
मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद
Thank you....Aai ..aani Tai ...khupach chhan ❤
आपले आभार कोणत्या शब्दात मानावे . . . . . आपणां वर परमपूज्य गुरूदेवता श्री कलावती माता ' आईंचे ' आशिर्वाद निरंतर राहोत . हीच एकच त्यांचेच चरणी प्रार्थना करतो आहे . आपली भावोत्कटता , तन्मयता , आणि लयबद्धता सर्वच अवर्णनीय . खूपच सुंदर खूपच छान आहे . मनापासून अत्यंत आदराने सन्मान पूर्वक मर्यादा ठेवून साष्टांग नमस्कार . आपल्या कंठात श्री सरस्वती चा वीणेसह वास आहेच . आम्हा भक्त जनांचे पूर्वपुण्य आपल्या मुळेच सुफल संपूर्ण जाहले . गुरूमायगुणगान मधील ३०८ ओव्या =.आपणांस शिरसाष्टांग नमस्कार . ॐ नमः शिवाय .
Very nice 👍🙂❤
Khup chan🙏
अप्रतिम ओम नमः शिवाय
Guru Mahima aparampaar. Aum namah Shivay
ओम नमः शिवाय
खुपच छान ओम नमः शिवाय ❤
अप्रतिम आहे
खुप छान 🙏🙏
खूप खूप धन्यवाद , खूप वाट बघत होतो या गुरुमाय गुणगान भजनाची . असेच आपल्या गुरु प.पूज्य. आईंची सर्व भजने एकेक करून टाकावी. हि विनंती . ओम नमः शिवाय . छान दीपावली भेट दिली , आम्हा आईंच्या भक्तांना
परमपूज्य आईंनीच प्रेरणा,शक्ती,स्फूर्ती देऊन करवुन घेतले, कृपाभिलाशी गुरुचरणी ओम नमः शिवाय
आज भाऊबीजेच्या निमित्ताने सर्व भक्त बंधू भगिनींना आईंच्या कृपेने ही भेट देता आली ती गोड मानून घ्यावी ही विनंती .
खूपच सुंदर 🙏🙏🙏मंदिरात बसल्यासारखे वाटले
खूप खूप मनापासून धन्यवाद आवाज पण खूप सुंदर ओम नमः शिवाय 🙏🙏
ओम नमः शिवाय
खूप खूप धन्यवाद
मनापासून धन्यवाद...
ओम नमः शिवाय
गुरूकृपा.
ॐ नमः शिवाय
अप्रतिम 🙏🙏🌷🙏🙏
धन्यवाद ॐ नमः शिवाय ❤
Om namah shivay🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏
आता ह्याच " भक्तिभावाने ओथंबलेल्या " स्वरूपात नित्योपासना मिळावी . हाच हट्ट मी आता परमपूज्य गुरूदेवता श्री कलावती माता " आईंच्या चरणी धरतो आहे . " प . पू . आई " कधीच कोणालाही नाराज करीत नाहीत . हीच माझी श्रद्धा आणि भक्तिभावयुक्त विश्वास आहे . आपणांस " एक जप माळेतील मणी " इतुके शिरसाष्टांग नमस्कार आणि ॐ नमः शिवाय .
हो करते हं,ओम नमः शिवाय
Ho
नित्योपासणा पाहिजे
आदरणीय सन्माननीय गुरूभगिनी मर्यादा ठेवून साष्टांग नमस्कार ! ७० + वर्षे वयाच्या बालकाचा " संपूर्ण नित्योपासना + काही निवडक अभंग / भजनें " आपल्याच भक्तिभावाने ओथंबलेल्या आवाजात अत्यंत तन्मयता पूर्वक सुस्पष्ट शुद्ध उच्चार आणि पठण आम्हां भक्त जनांना लवकरात लवकर मिळावे अशी इच्छा आपणां कडे - परमपूज्य गुरूदेवता श्री कलावती माता " आईंच्या " चरणी करतो आहे . कृपया गैरसमज करून घेऊ नका एवढीच नम्र विनंती करतो आहे आणि राग मात्र अजिबात धरू नये . एका स्मरणीतील मण्यांइतुके अत्यंत आदराने सन्मान पूर्वक मर्यादा ठेवून साष्टांग नमस्कार ! ॐ नमः शिवाय !
तुम्ही उत्सवाची एक एक भजन टाकत आहेत फार सुंदर आहेत पण उत्सव एक पूर्ण असेल तर अजून ऐकायला छान होईल.
ॐ नमः शिवाय🙏 खूप खूप धन्यवाद
मला पाहिजे होते😊❤
नित्योपासना पत पाठव🙏😊
हो करते हं,ओम नमःशिवाय
ताई खुप दिवसांपासुन भजन व्हिडिओ येत नाहीत तुमचे😊
हो आज अपलोड करते एक भजन
ताई खुप खुप धन्यवाद
Thanks 🙏
You’re welcome 😊
मी खुप तडफड होती ह्या च्या साठी कारणं चालीत येत नव्हते
ओम नमः शिवाय
🙏🙏
🙏🙏
🙏🙏🙏