संध्याकाळची प्रार्थना | नित्य पठण | Evening Prayers | गणपति प्रार्थना | या कुंदेन्दु | Prarthana
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
- 01 सदा सर्वदा योग तुजा घडावा - 00:01
02 ओम तत् सत श्री नारायण - 02:11
03 असो तुला देवा माझा सदा नमस्कार - 03:37
04 या कुंदेन्दु - 06:23
05 देवा तुझे किती सुंदर आकाश - 08:30
06 सर्वत्मका शिव सुंदर - 11:47
07 शारदे हवे तुझे वरदान - 15:34
08 गणपति वंदना - 17:47
Title - Sandhyakalchi Prarthana
Singer - Mahesh Hiremath, Shubhangi Joshi
Copyrights - Bhakti Vision Entertainment
नमस्कार,
भक्ती मराठी - या मराठी चॅनल वर आपले स्वागत आहे.
या चॅनल वरती श्री गणेशाचे, श्री विठ्ठलाचे, स्वामी समर्थांचे, महादेवाचे, दत्तगुरूंचे, देवीचे, श्री हनुमान व इतर मराठी भक्तिगीते, स्तोत्र, अभंग, कीर्तन, आरती, मंत्र या चॅनेल वरती प्रकाशित होतील..
भक्ती मराठी.. या चॅनेल ला नक्की subscribe करा🙏ही नम्र विनंती🙏
LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE
खुप छान अति सुंदर ऐकायला खुप छान वाटत
🙏🕉️🌹⚛️🙏 श्री गणेशाय नमः 👏 श्री महालक्ष्मी माता नमो नमः 👏🚩 श्री राम कृष्ण हरी! श्री स्वामी समर्थ! श्री स्वामी समर्थ! श्री स्वामी समर्थ! श्री स्वामी समर्थ! श्री स्वामी समर्थ! श्री स्वामी समर्थ! श्री स्वामी समर्थ! श्री स्वामी समर्थ! श्री स्वामी समर्थ! श्री स्वामी समर्थ! श्री स्वामी समर्थ! श्री स्वामी समर्थ! श्री स्वामी समर्थ! श्री स्वामी समर्थ! श्री स्वामी समर्थ! श्री स्वामी समर्थ! श्री स्वामी समर्थ! श्री स्वामी समर्थ! श्री स्वामी समर्थ! श्री स्वामी समर्थ! श्री स्वामी समर्थ! श्री स्वामी समर्थ! श्री स्वामी समर्थ! श्री स्वामी समर्थ! 🙏🌹🙏🚩🚩🚩
भक्तिमराठी चे खुब खुब अभिनंदन आहे
श्री गणपति सकल शंकट हरियो भगवान गणपति बप्पा श्री गणपति जी🙏🙏🙏🙏🙏
लहानपनाचीआठवनयेते
आई आंबा बाई गणपती बाप्पा मोरया
सदा सर्वदा योग तुझा घडावा च्या अगोदर शुभम करोति कल्याणम असे पाहिजे
Khoop chan prarthàna ahye parat parat aikavisi vatate
ऐकायला खुप सुंदर मनाला प्रसन्न वाटतंय 🙏🙏🙏🙏
sundar prathana 👏
Kharch khup aathavan aaliy achanak prarthana eyklyavar shalechi
भक्तिमय आतावरण निर्मान होते💙❤️💙🎈👏🌹❤️💙
👋बालपणीच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या शाळेत असताना व संध्याकाळी घरी आणि सोपारा शाळेतील विद्यार्थ्यांनी शिकवताना ची आठवण आम्हाला देवा तुझे किती सुंदर आकाश ही कविता आम्हाला होती
खूपच आनंद झाला
मस्तच जुन्या आठवणी जाग्या झाल्या 😊❤
पेटी सेवा पण मस्तच 🙏🙏🙏👍👌👌👌💕
खुप छान प्राथना आहेत आम्ही पण शाळेत म्हणत होतो
खूप छान खूप छान🙏🙏👍👍👌👌❤❤❤❤🙏🙏❤❤🙏
Very very nice prayer to put into heart and relax all
खुप छान प्रार्थना आहेत आम्हाला लहानपणी मराठी शाळेत होत्या.मनाला खुप प्रसन्न वाटते.मी एक महिना झाले दररोज न चुकता प्रार्थना ऐकते.माझी मुलं पण म्हणतात.जय सदगुरू 🌹🌹🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🌹सौ.मिनाक्षी सचिन गाडे अंबाड या.माढा
Hii
Jay mahakal
खूपच छान लहानपणी च्या आठवणी जाग्या झाल्या 😊😊
Khup chhan Madhur
Apratim❤
Kupch sunder
खूप छान मनापासून धन्यवाद
खरच खुपच छान खुप च सुंदर
Om tat sas Shri Narayan tu aksharani
Usha. Gavhane 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
शुभ रजनी,
आपल्या सर्वांसाठी ह्या प्रार्थना जीवनांत
चेतना निर्माण करून नैराश्य विलयांस
नेतील.मन प्रसन्न करण्यासाठी सर्वच
वाहिन्यांवर सकाळ -संध्याकाळी प्रसारित
केल्या तर लहान थोर मंडळींना मानसिक
आनंद मिळेल.
दररोजच्या जीवनात चैतन्य निर्माण
करण्याचं सामर्थ्य या मंगलमय प्रार्थनेतून
मिळेल तरी सर्वांनी श्रवण करावे अशी अपेक्षा.
आपल्यास मनोमन धन्यवाद.
श्री स्वामी समर्थ महाराज.
जय जय श्री स्वामी समर्थ.
मी देखील रोज लावते मनाला शांतता वाटते
खुप छान प्रार्थना मी रोज संध्याकाळी ऐकते
खूप छान सुंदर संध्याकाळ ची प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌
खूपच सुंदर कविता. लहानपण आठवलं. धन्यवाद.
Koup chan mla aavdle 🙏
Khup Shan 🙏🙏🙏🙏🙏❤️❤️
lahan munannaa yogya valan Laagatil👏
Aamhala hoti first prarthna
प्रार्थना ऐकून मन एकाग्र होऊन गेले आणि मला माझ्या मराठी शाळेतील शिक्षक व माझ्या मैंत्रीणींनचे लंख असे चेहरे समोर आले ❤असो तुला देवा माझा सदा नमः स्कर🌹🙏🏻🌹👍🏫👏🏻
Khup.chan.❤❤❤❤❤
खरोखरच श्रवणीय. शाळेतल्या सर्वच प्रार्थना अचानक ऐकायला मिळाल्यावरचा आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही. डोळ्यात अश्रू तरळले. त्याकाळच्या आमच्या सर्व शिक्षकांचे चेहरे स्पष्ट दिसले. गतकालीन दिवसांमधे थोडावेळ का होईना मन रमून गेले. खूप खूप आभार ❤❤❤❤❤❤
😊
नमस्कार
खूप खूप छान आहे.
लय लय भारी आहे.
जय जय गुरूदेव दत्त
जय जय गजानन महाराज
जय जय राधेश्याम.
जय जय गुरूदेव दत्त जय
धन्यवाद
खूप छान
खूप छान आहे
Mast 😊😊😊
Khup cahan
खुपच सुंदर👌🙏
Khupch sundar aahe
खुपचं छान आहे मला खूप आवडली
Malatar shala aani aamchy vdilanchi aathvan aali.
खूप छान आहे🌺
ऐकून खूप प्रसन्न वाटते
🌺🙇♂🌺🙇♂🌺🙇♂🌺🌺🌺🌺
फारच हृदयस्पर्शी! !
Ase chprathna pathva.
Balapaan aathvalek
Khup chaan prarthana ,roj aamahi sandykali laavto.
खूपच अप्रतिम👌🏻👌🏻
Manala shati lagate 🙏🌺
लेखन स्वरूपात व्हिडिओ तयार केला तर बर होईल...
खूप छान प्रार्थना आहेत
श्री स्वामी समर्थ
खुप सुरेख मनन भाराऊन जाते❤
Om nam shivay
NICE
खूप छान प्रार्थना 🙏🙏🌹🌹
बाळाराम पाटील भिवंडी 👍👍
Aamhala shalet ya prarthana hotya shalechi aathavan zali khup chan vatle. Shaley jivan tyaveli kahi aur ch hote ❤️👌
aamhalahi shalet hoti khup chhan ahe ... khup diwasani aikali.. thanks
Nice 🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺
🙏 श्री महालक्ष्मी माता नमो नमः 👏🚩 श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!! श्री स्वामी समर्थ! श्री स्वामी समर्थ! श्री स्वामी समर्थ!! श्री स्वामी समर्थ! श्री स्वामी समर्थ! श्री स्वामी समर्थ! श्री स्वामी समर्थ! श्री स्वामी समर्थ! श्री स्वामी समर्थ! श्री स्वामी समर्थ! श्री स्वामी समर्थ! श्री स्वामी समर्थ! श्री स्वामी समर्थ! श्री स्वामी समर्थ! श्री स्वामी समर्थ! श्री स्वामी समर्थ! श्री स्वामी समर्थ! श्री स्वामी समर्थ! श्री स्वामी समर्थ! श्री स्वामी समर्थ! श्री स्वामी समर्थ!!!🚩🚩🚩🚩🚩
Shalechi aathvn zali chhan vatl
🕉️🙏🕉️ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 👏 श्री स्वामी समर्थ! श्री स्वामी समर्थ! श्री स्वामी समर्थ!❤🚩🚩🚩
Kupach chan mala avdl
ओम् तत सत ❤
प्रार्थना खूप छान आहेत आम्हाला मराठी शाळेत शिकवले जात होत्या
खूप छान छान ऐकून मन प्रसन्न झालं छोटी छोटी प्रणाम
खूप छान लहान पणी शाळेच्या प्रार्थना ऐकून खूप बर वाटल
❤खुपच छान प्रार्थना या प्रार्थनेने बालपण आठवले .धन्यवाद 🌹🙏🌹
Khup Sundar Shrvniy🙏🙏❤️🌹🌹🌹
खूपच छान... बालवयात गेल्या सारखे वाटले ...
🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺
Khup chhan aahe 👍👍👌
दररोज सायंकाळी ऐकावयासे वाटते मन प्रसन्न होते.🌹🌹🙏🌹🌹
Khup sundar
खूप छान
🙏
Khup Chan🌷🌷🌷
रोज संध्याकाली यैकल्या शिवाय मनाला समाधान वाटत नही, खुपच्च चैन प्रार्थना , 🙏🙏
Lay bhari
सर्व प्रार्थना श्रवणीय आहेंत ऐकताना मन तल्लीन होते. मी रोज ह्या प्रार्थना लावते .घरातले वातावरण भक्तिमय होते .धन्यवाद 🙏🏿🌹🌹🌹👌👌
खुप खुप प्रसन्न वाटलं बघा ❤🎉🎉
Khup ch chan bhakti gane , dhanywaad🙏🙏
खूप खूप शुभेच्छा मन एकाग्र शांत होते
सुंदर
मस्त
Prarthanaik tana prathna man prasann hote
उत्तम प्रार्थना. जय सद्गुरु.🙏🌹🌹🌹🙏
लहान पणी मराठी शाळेत प्रार्थना केली जायची.
Jagannath Kapdni Ram Krishna Hari Jay Jay Vithal Rakshamai All Prarthana Very Fine Beautyful Nice Mind Have Happyness Gladness Then Mind Have Pleasant Freshness All Sounds Voice Fine Sweety Smooth Thanks To Producers Singers P
Pharach chhan!
🙏🏿🙏👌
🙏🙏
❤
खूप खूप आभार
अप्रतिम संध्याकाळच्या प़ार्थना. बालपणाची आठवण झाली. आमच्या शाळेत आम्हाला या प़ार्थना शिकविलेल्या आहेत. जुन्या आठवणीला उजाळा दिल्याबद्दल आपले चॅनेलचे खुप खुप आभार व्यक्त करीत आहे. धन्यवाद.
खूप छान
खूपच सुंदर आवाज आहे ❤❤
😊
B😢😊😢😊😊 b 😊
Khu ch far chhan aahe.aaj pasu daily Sandhya Kali diva veles.mi lavin.aakin.
सुंदर प्रार्थना आहे
नमस्कार 🙏🌹🌹🌹🌹🌹🌹 🌹🌹 धन्य हैं हरे कृष्णा कृष्णा जय कृष्णा कृष्णा हरे राम राम राम हरे कृष्णा जय श्री राधे जय राधे हरे कृष्णा जय श्रीकृष्ण जय श्री राम राम राम हरे कृष्णा हरे हरे हरे कृष्णा कृष्णा हरे हरे
🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
Very good 💯 and khup khup
Chan❤
व्रमांड नायक कृपा करियो रोग शोक भय शंकट हरियो🙏🙏 अक्षय गणपति 🚩🕉🔯💘🤟👌❤✡🙏🙏🙏🙏
प्राथमिक शाळेत शिकत असताना ह्या प्रार्थना होत्या
खूपच छान अप्रतिम
Khoob Sundar