पीठ कोणतेही असो ढोकळा मऊ जाळीदार होणारच! ढोकळा आणि चटणी| Dhokla Recipe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 พ.ค. 2024
  • #dhokla
    #dhoklachutney
    #dhoklarecipeinmarathi
    #dhoklarecipeinhindi
    #shagunskitchenmarathi
    #dhoklarecipe
    #breakfast
    1 किलो प्रमाणात किंवा आठ ते दहा व्यक्तींना पुरेल वीस मिनिटात तयार होणारा ढोकळा आणि चटणी.
    एखाद्या कार्यक्रमासाठी असेल किंवा तुम्ही ढोकळ्याची ऑर्डर घेत असाल तरी देखील या पद्धतीने ढोकळा बनवून विकू शकता.
    साहित्य
    3 कप बेसन पीठ / gram flour 500gm
    3 tbsp तेल
    5 tbsp साखर
    1 tbsp मीठ
    1 tbsp लिंबू सत्व
    1/2 tsp हिंग
    1/4 tsp खाण्याचा पिवळा रंग
    2+ 1/4 कप पाणी
    2 पॅकेट इनो किंवा ( 2 tsp खाण्याचा सोडा)
    ढोकळ्यासाठी फोडणी बनवण्यासाठी
    3 चमचे तेल
    1 चमचा मोहरी
    20-25 कढीपत्त्याची पाने
    10-12 हिरव्या मिरच्या
    पाव चमचा हिंग
    1+1/4 cup पाणी
    1/2 cup साखर
    ढोकळा चटणी बनवण्यासाठी साहित्य
    मुठभर कोथिंबीर+ पुदिना
    चार हिरव्या मिरच्या
    एक इंच आलं
    एक चमचा साखर
    पाव चमचा मीठ
    अर्धा लिंबाचा रस
    पाच चमचे बारीक शेव
    दोन ते तीन ढोकळ्याचे तुकडे
    एक छोटी वाटी पाणी
    सात ते आठ बर्फाचे तुकडे
    #shagunskitchenmarathi
    #ढोकळा
    #ढोकळाचटणी
    #ढोकळारेसिपीमराठी
    #खमणढोकळा
    #खमण
    #डाळतांदळाचाढोकळारेसिपी
    #बॅचलरढोकळा
    #ढोकळाप्रिमिक्स #dalricedhokla #dhoklarecipe #dhoklarecipeinmarathi #howtomakedhoklaathome
    #khamandhokla #khaman_recipe #dhoklarecipeinhindi #dhoklachutneyrecipe
    #dhoklarecipegujrati
    #gujratikhamandhokla
    #livedhokla
    #khattadhokla
    #breakfast
    #breakfastrecipe
    #breakfastideas
    #breakfastrecipes
    #tiffinrecipe
    #tiffinrecipesforkids
    #tiffin
    #dhokla
    #dhoklarecipe
    #dhoklarecipeinhindi
    #dhoklarecipeinmarathi
    #shagunskitchenmarathi
    पंधरा ते वीस मिनिटांमध्ये संपूर्ण कुटुंबासाठी नाश्ता बनवायचा असेल तर आजचा व्हिडिओ संपूर्ण बघा..
    ढोकळा रेसिपी
    साहित्य
    दीड कप बेसन पीठ
    एक कप पाणी
    दोन चमचे साखर
    पाव चमचा मीठ
    तीन चिमूट हळद
    हिंग
    दोन हिरव्या मिरच्या
    एक लिंबाचा रस
    दोन चमचे तेल
    एक पॅकेट इनो
    how to make dhokla at home
    besan dhokla
    khaman dhokla recipe
    breakfast recipe
    instant breakfast
    rice dal dhokla recipe
    dhokla recipe in marathi
    dhokala recipe
    dhokala
    dhokla recipe in Hindi
    khaman dhokala recipe in Gujarati
    nashtache padarth
    dhokala kasa banvaayacha
    banane ki vidhi
    dhokla banane ki vidhi
    dhokala banane ka tarika
    how to make
    bachelor dhokla
    ढोकळा
    ढोकळा चटणी
    ढोकळा कसा बनवायचा
    खमण ढोकळा
    ढोकळा रेसिपी मराठी
    1किलो प्रमाणत ढोकळा आणि चटणी
    #

ความคิดเห็น • 16