4 महिने टिकणारे डाळ तांदूळ ढोकळा प्रीमिक्स | न चुकता जाळीदार ढोकळा 15 मिनिटात Dhokla Premix Recipe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ก.ย. 2023
  • सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
    सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
    1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
    2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
    3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
    4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
    5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
    ऑर्डर करण्यासाठी | To Order -
    • Website - saritaskitchenofficial.com/
    • Amazon -
    4 महिने टिकणारे डाळ तांदूळ ढोकळा प्रीमिक्स | न चुकता जाळीदार ढोकळा 15 मिनिटात Dhokla Premix Recipe
    ढोकळा प्रीमिक्स | ढोकळा प्रीमिक्स रेसिपी | ढोकळा प्रीमिक्स सरिता | गुजराती ढोकळा प्रीमिक्स | Dhokala Premix | Dhokala Premix Recipe | Gujarati Dhokala Premix | Dhokala Premix Marathi |
    साहित्य | Ingredients -
    • तांदूळ १ किलो | Rice 1 kg
    • चना डाळ 750 ग्राम | Chana dal 750 gram
    • मूग डाळ 250 ग्राम | Mung Dal 250 gram
    • साखर 150 ग्राम | Sugar 150 gram
    • मीठ 80 ग्राम | Salt 80 gram
    • लिंबूसत्व 60 ग्राम | Lemon Juice 60 gram
    • बेकिंग सोडा 60 ग्राम | Baking Soda 60 Gram
    ढोकळ्या साठी
    • प्रीमिक्स १ कप | Premix 1 cup
    • पाणी | Water
    • तेल | Oil 2 tbsp
    फोडणी साठी
    • तेल | Oil
    • मोहरी | Mustard
    • तीळ | Sesame
    • हिंग | Asafetida
    • कडीपत्ता | Curry Leaves
    • मिरची | Chilly
    • कोथिंबीर | Coriander
    Other Recipes -
    ढोकळा बिघडतो? या 7 टिप्स वापरुन बनवा मार्केटसारखा परफेक्ट जाळीदार ढोकळा रेसिपी Khaman Dhokala Recipe • ढोकळा बिघडतो? या 7 टिप...
    मार्केटसारखा खमण ढोकळा बनवण्याची परफेक्ट रेसीपी। Khaman Dhokla Recipe । Sarita's Kitchen मराठी
    • मार्केटसारखा खमण ढोकळा...
    चणा डाळ व तांदळाचा कापसासारखा मऊ ढोकळा बनवन्याची परफेक्ट रेसीपी Rice chana dal dhokla saritaskitchen
    • चणा डाळ व तांदळाचा काप...
    मार्केटसारखा रवा ढोकळा बनवण्याची परफेक्ट रेसीपी। Rava Dhokla Recipe । Sarita's Kitchen मराठी । टिप्स
    • मार्केटसारखा रवा ढोकळा...
    हळदी कुंकू / पार्टीसाठी मऊ स्पॉंजी रवा ढोकळा 10 लोकांसाठी 1 किलो प्रमाणात | ढोकळा चिकट होतो? Dhokla • हळदी कुंकू / पार्टीसाठ...
    #ढोकळाप्रेमिक्स #ढोकळाप्रेमिक्सरेसिपी #ढोकळाप्रेमिक्ससरिता #गुजरातीढोकळाप्रेमिक्स #सरितासकिचनमराठी #ढोकळाप्रेमिक्समराठी #DhokalaPremix #DhokalaPremixRecipe #TastyDhokalaPremix #Gujarati DhokalaPremix #SaritasKitchenMarathi #DhokalaPremixMarathi
    Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
    th-cam.com/users/results?searc...
    Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
    Follow Us on FaceBook - / 100053861679165
    For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com
    Production By Odd Creatives & Management

ความคิดเห็น • 731

  • @user-fr7cv3pf4d

    मी हे ढोकळा प्रिमिक्स बनवलं खूप छान जमलं पण to जास्त असं फुगत नाही आणि घश्यात फसल्या सारखा होतो. प्रिमिक्स पण तुमी सांगितलं त्याच mejarment नेट केल आणि त्याचा ढोकळा पण तुमी सांगितलं तसाच केला. पण to फसल्या सारखा होतो घश्यात काय करू उपाय सांगा.

  • @monikaingle9605

    जबरदस्तच असणार त्या मुळे अगोदरच like❤😊 आणि तुमचा ढोकळा एवढा भारी बनतो ताई काय सांगू,,, मी तर अशाच सोडून दिली होती की मला कधी ढोकळा चांगला जमेल म्हणून पण तुमच्या पद्धतीने करून पाहिला तर 2 वेळ करावा लागला होता

  • @sonalipatil4190

    प्रिमिक्स ची सिरिज होवून जावू देत...❤❤

  • @sonalideshpande5686

    पाव किलो मंजे २५०ग्राम होते तुम्ही ७५०ग्राम मंजे ३पाव टाकली आहे

  • @shamaljadhav2266

    घरघंटीला कीती नंबर जाळी वापरयची

  • @rajaschavathe6399

    ताई मी आज ही विडिओ पाहीली... खूप छान उपयुक्त वाटला......पण यात पाव किलो चं परफेक्ट प्रमाण द्या ना... म्हणजे त्याप्रमाणे ट्रायल बेस वर. करून पाहता येईल... ओके झालं तर मग त्याप्रमाणे जास्त ही करता येईल 👍🏻

  • @suvarnadeshmukh8678

    Rate Kay aahe tai

  • @manishapaithankar1892

    तुम्ही premix विकता का

  • @manishapawar4669

    ढोकळा अप्रतिम झाला पण फोडणी केली त्यात थोडं पाणी टाकलं असतं तर अजून अप्रतिम झाला असता थोडी साखर

  • @savithanarvate6897

    Cup चे मेजेरमेंट सांगितले तर बरं होईल

  • @user-zq6ws3hu8y

    वाव खूप छान रेसिपी आहे ढोकळ्याची आम्ही घरी नक्की ट्राय करू

  • @arundathisawant9146

    खूप छान ताई.धनयवाद

  • @madhuribedwal6594

    Kharch khup chhan sangitl mym

  • @mangladiware3472

    मस्त आहे रेसिपी

  • @shilpakulkarni3574

    खूप छान उपयुक्त माहीत दिल्याबद्दल धन्यवाद ताई

  • @kamalnagrale9968
    @kamalnagrale9968 21 วันที่ผ่านมา +1

    Khup chan😮

  • @Gharaniti

    khupch chhan ani upyogi recipe dakhvli tai..

  • @bhartichandawarkar5507

    मस्तच तुमचे प्रमाण एकदम परफेक्ट असते 👍👍👍

  • @padmavatikulkarni9629

    वा वा एकदम मस्त.

  • @vanadanasalvi3153

    खुप छान दाखवला ढोकळयाचे प्रीमीकस आवडले मला मी पण बनवून बघीन 👌👌👌👍👍👍