श्री गणाच्या आलो आरतीला 2|| मोदक लाडू घेऊन हाती, दुर्वा फुले चारणावरती मान हा नैवेद्याचा श्री गणाच्या आलो आरतीला 2|| भद्रापदाच्या शुद्ध चतुर्थीला,गणराज आलं मज भेटीला 2|| रुणझुण वाहि कंठ वारा, नाद छंद हा येतो सणाला गंध मस्तकला श्री गणाच्या आलो g 2|| पार्वतीचा हा बाळ किती छान हा, सेवा करुनी तुमची विघ्न हर्ता || श्री गणाच्या आलो आरतीला 2|| समजली तेव्हडी लिहून काढली 😊
@@laxmikanttaral-do2me श्री गणाच्या आलो आरतीला 2|| मोदक लाडू घेऊन हाती, दुर्वा फुले चारणावरती मान हा नैवेद्याचा श्री गणाच्या आलो आरतीला 2|| भद्रापदाच्या शुद्ध चतुर्थीला,गणराज आलं मज भेटीला 2|| रुणझुण वाहि कंठ वारा, नाद छंद हा येतो सणाला गंध मस्तकला श्री गणाच्या आलो g 2|| पार्वतीचा हा बाळ किती छान हा, सेवा करुनी तुमची विघ्न हर्ता || श्री गणाच्या आलो आरतीला 2|| समजली तेव्हडी लिहून काढली
Khup chhan dada
खूपच छान.....😊❤
🙏❤
श्री गणाच्या आलो आरतीला 2||
मोदक लाडू घेऊन हाती, दुर्वा फुले चारणावरती
मान हा नैवेद्याचा
श्री गणाच्या आलो आरतीला 2||
भद्रापदाच्या शुद्ध चतुर्थीला,गणराज आलं मज भेटीला 2||
रुणझुण वाहि कंठ वारा, नाद छंद हा येतो सणाला
गंध मस्तकला
श्री गणाच्या आलो g 2||
पार्वतीचा हा बाळ किती छान हा, सेवा करुनी तुमची
विघ्न हर्ता ||
श्री गणाच्या आलो आरतीला 2||
समजली तेव्हडी लिहून काढली 😊
खुप छान आरती सुंदर आवाज
Mast hi l
Chan aahe arati 🙏🙏👍👍
Aarati Chan aahe ... ❤
Mast mast
खुप छान आहे आरती लिहून पाटव
आरती लिहूण पाठवा 😊
❤
Aarti khup chan ahe . please lyrics description taka
लिहून पाठवा साहेब❤
Mast aarti cament box's send kara sir🎉🎉🎉🎉
आरती लिहून पाठवा 🙏
लिहुन पटवा लवकर
Purn aarti patvana
खूप छान आहे. या गाण्याचे बोल पाठवा ना...
दादा एवढी विनंती करुन पण तूम्ही आरती लिहून पाठवत का नाही आहे..
बुवा आरती लिहुन पाटवा
आरती लिहुन पाटवा
लिहून पाठवा साहेब
Plz aarti pathva
aarti patva
लिहून पाठवा
Livun patva mast hai
पूर्ण गाणं लिहून पाठवा
बुवा आरतीची शेवटची कडवी काय बोलताय ना समजत नाय
म्हणून मी अर्दीच लिहून काढली 😅
@@PrashantShidam-ro3up दादा तू जेवढी लीहली आहेस तेवढी तरी पाठव ना... मधली मधली कडवी कळत नाहीय
@@laxmikanttaral-do2me श्री गणाच्या आलो आरतीला 2||
मोदक लाडू घेऊन हाती, दुर्वा फुले चारणावरती
मान हा नैवेद्याचा
श्री गणाच्या आलो आरतीला 2||
भद्रापदाच्या शुद्ध चतुर्थीला,गणराज आलं मज भेटीला 2||
रुणझुण वाहि कंठ वारा, नाद छंद हा येतो सणाला
गंध मस्तकला
श्री गणाच्या आलो g 2||
पार्वतीचा हा बाळ किती छान हा, सेवा करुनी तुमची
विघ्न हर्ता ||
श्री गणाच्या आलो आरतीला 2||
समजली तेव्हडी लिहून काढली
लिहुन पाठवा
लिहुन पाठवा
लिहून पाठविणे
पाठवत का नाही
Aarti describe मध्ये लिहून patva PlZ कृपया विनंती तुम्हाला