गणपती बाप्पाची आरती 🌺🙏 लांजा रत्नागिरी गोविळ गुरववाडी 🎧 Please use headphone 🎧

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 15

  • @rajuzore2516
    @rajuzore2516 16 วันที่ผ่านมา +1

    Very nice

  • @yogeshmandavkar8383
    @yogeshmandavkar8383 19 วันที่ผ่านมา +1

    Super video dada

    • @Sandeep.gurav5277
      @Sandeep.gurav5277  19 วันที่ผ่านมา

      @@yogeshmandavkar8383 धन्यवाद 🙏

  • @pramodchandivade9611
    @pramodchandivade9611 17 วันที่ผ่านมา

    Mast❤❤🎉🎉aarti send kra sir❤❤

    • @Sandeep.gurav5277
      @Sandeep.gurav5277  15 วันที่ผ่านมา

      जाई जुई फुलांनी रान वेल फंळानी
      सुंदर हा मकर मी सजवीला
      मकरात देव माझा बसवीला !!धॄ०!!
      भाद्रपद चतुर्थीच्या सणाला सणाला
      देव माझा आला आमच्या घराला हो घराला
      कापूर ज्योती लावूनी दारी तोरण बांधूनी
      सुंदर हा मकर मी सजवीला
      मकरात देव माझा बसवीला !!१!!
      देवांचा देव तु विधाता विधाता
      संकटी तारावे तुझ्या भक्ता तुझ्या भक्ता
      पंच्या आरती घेउनी भक्ती भावे पुजूनी
      सुंदर हा मकर मी सजवीला
      मकरात देव माझा बसवीला !!२!!

  • @ManishGhadshi
    @ManishGhadshi 9 วันที่ผ่านมา

    Aarti send kra na

    • @Sandeep.gurav5277
      @Sandeep.gurav5277  9 วันที่ผ่านมา +1

      जाई जुई फुलांनी रान वेल फंळानी
      सुंदर हा मकर मी सजवीला
      मकरात देव माझा बसवीला !!धॄ०!!
      भाद्रपद चतुर्थीच्या सणाला सणाला
      देव माझा आला आमच्या घराला हो घराला
      कापूर ज्योती लावूनी दारी तोरण बांधूनी
      सुंदर हा मकर मी सजवीला
      मकरात देव माझा बसवीला !!१!!
      देवांचा देव तु विधाता विधाता
      संकटी तारावे तुझ्या भक्ता तुझ्या भक्ता
      पंच्या आरती घेउनी भक्ती भावे पुजूनी
      सुंदर हा मकर मी सजवीला
      मकरात देव माझा बसवीला !!२!!

  • @roshanbendal6762
    @roshanbendal6762 6 วันที่ผ่านมา

    दादा ही आरती लिहून पाठव ना खूप छान आहे..

    • @Sandeep.gurav5277
      @Sandeep.gurav5277  5 วันที่ผ่านมา

      जाई जुई फुलांनी रान वेल फंळानी
      सुंदर हा मकर मी सजवीला
      मकरात देव माझा बसवीला !!धॄ०!!
      भाद्रपद चतुर्थीच्या सणाला सणाला
      देव माझा आला आमच्या घराला हो घराला
      कापूर ज्योती लावूनी दारी तोरण बांधूनी
      सुंदर हा मकर मी सजवीला
      मकरात देव माझा बसवीला !!१!!
      देवांचा देव तु विधाता विधाता
      संकटी तारावे तुझ्या भक्ता तुझ्या भक्ता
      पंच्या आरती घेउनी भक्ती भावे पुजूनी
      सुंदर हा मकर मी सजवीला
      मकरात देव माझा बसवीला !!२!!

  • @atharvgurav5711
    @atharvgurav5711 20 วันที่ผ่านมา +1

    Headphone lavun aika plzz aavaj clear aiku yeyil 😊

  • @AmolGosavi-g2j
    @AmolGosavi-g2j 15 วันที่ผ่านมา

    Hi आरती पाठवाल काय

    • @Sandeep.gurav5277
      @Sandeep.gurav5277  15 วันที่ผ่านมา

      जाई जुई फुलांनी रान वेल फंळानी
      सुंदर हा मकर मी सजवीला
      मकरात देव माझा बसवीला !!धॄ०!!
      भाद्रपद चतुर्थीच्या सणाला सणाला
      देव माझा आला आमच्या घराला हो घराला
      कापूर ज्योती लावूनी दारी तोरण बांधूनी
      सुंदर हा मकर मी सजवीला
      मकरात देव माझा बसवीला !!१!!
      देवांचा देव तु विधाता विधाता
      संकटी तारावे तुझ्या भक्ता तुझ्या भक्ता
      पंच्या आरती घेउनी भक्ती भावे पुजूनी
      सुंदर हा मकर मी सजवीला
      मकरात देव माझा बसवीला !!२!!

  • @sunilkamble8596
    @sunilkamble8596 20 วันที่ผ่านมา +2

    Talanchya aavajamule lyrics kahi samjale nhi
    Lyrics kay aahet te patva

    • @Sandeep.gurav5277
      @Sandeep.gurav5277  20 วันที่ผ่านมา +2

      जाई जुई फुलांनी रान वेल फंळानी
      सुंदर हा मकर मी सजवीला
      मकरात देव माझा बसवीला !!धॄ०!!
      भाद्रपद चतुर्थीच्या सणाला सणाला
      देव माझा आला आमच्या घराला हो घराला
      कापूर ज्योती लावूनी दारी तोरण बांधूनी
      सुंदर हा मकर मी सजवीला
      मकरात देव माझा बसवीला !!१!!
      देवांचा देव तु विधाता विधाता
      संकटी तारावे तुझ्या भक्ता तुझ्या भक्ता
      पंच्या आरती घेउनी भक्ती भावे पुजूनी
      सुंदर हा मकर मी सजवीला
      मकरात देव माझा बसवीला !!२!!